Makar sankranti quotes in marathi

  1. {2023} Makar Sankranti quotes in Marathi


Download: Makar sankranti quotes in marathi
Size: 52.34 MB

{2023} Makar Sankranti quotes in Marathi

“म…… मराठमोळा सण क…… कणखर बाणा र …… रंगीबिरंगी तिळगुळ सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा” “नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे… तिळगुळ हलव्यासंगे अधिक दॄढ करायचे…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!” Makar Sankranti quotes in Marathi “कणभर तिळ मणभर प्रेम गुडाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा” “तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु…! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!” “काळ्या साडीवर हलव्याचे दागिने खास आपली नाती जपू हा ठेवा ध्यास, पूजा करूया नी रचूया सुगडाची रास एकमेकांवर ठेऊनी विश्वास, तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ खाऊया, एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू असा आत्मविश्वास बाळगूया, मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा” तिळगुळ तर हवेतच, पण त्याही पेक्षा, गोड अशी तुमची मैत्री हवी आहे आयुष्यभर सोबत राहणारी.. मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..! गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला.. शुभ मकर संक्रांती! मकरसंक्रांती मराठी मेसेज 2023 | Makar Sankranti Message in Marathi तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो...