Makar sankranti wishes in marathi text

  1. 100+ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी व फोटो
  2. मकर संक्रांति निबंध मराठी Makar Sankranti Essay in Marathi इनमराठी


Download: Makar sankranti wishes in marathi text
Size: 40.16 MB

100+ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी व फोटो

मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश, Makar Sankranti Wishes in Marathi भारतात दरवर्षी 2000 हून अधिक सण साजरे केले जातात. या सर्व सणांच्या मागे केवळ परंपरा किंवा प्रथा नसून, प्रत्येक सणामागे ज्ञान, विज्ञान, निसर्ग, आरोग्य आणि आयुर्वेदाशी संबंधित सर्व गोष्टी दडलेल्या असतात. मकर संक्रांती, हिंदूंनी दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा सण, पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. संक्रांती प्रत्येक राशीत वर्षातून १२ वेळा येत असली तरी मकर आणि कर्क राशीत तिच्या प्रवेशाला विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या मकर राशीत प्रवेश झाल्यामुळे दिवसाचा वेग वाढतो आणि रात्र लहान होते. तर कर्क राशीत सूर्याच्या प्रवेशाने रात्र मोठी आणि दिवस लहान होतो. लोक एकमेकाना तिळगूळ सोबत Makar Sankranti Wishes Marathi देतात. मकरसंक्रांतीचा हा सण एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करतो आजच्या या लेखात आपण Makar Sankranti Marathi Wishes पाहणार आहोत या मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य व मित्रमंडळीना पाठवू शकतात. 100+ मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश आणि फोटो – Makar Sankranti Wishes in Marathi with Photo तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! Makar Sankranti Wishes in Marathi with Photo तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…! मकरसंक्रांत शुभेच्छा संदेश तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! Makar Sankranti Wishes in Marathi with Photo हलव्याचे दागिने, काळी साडी… अखंड र...

मकर संक्रांति निबंध मराठी Makar Sankranti Essay in Marathi इनमराठी

Makar Sankranti Essay in Marathi – Makar Sankranti Nibandh in Marathi मकर संक्रांति निबंध मराठी मकर संक्रांतीचे महत्त्व “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला!” असे उदगार तोंडातून निघाले की आपल्या लक्षात येत की आज मकर संक्रांती आहे. असा हा सर्व नात्यांमध्ये, मित्र मैत्रिणींमध्ये आणि परिवारामध्ये गोडवा आणणारा गोड सण! मित्रहो, आपल्या देशामध्ये मकर संक्रांतीला जरी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी या सणाची एक प्रथा अशी आहे जी सर्व प्रदेशांमध्ये समान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही समान प्रथा कोणती? तर मित्रांनो, ही समान प्रथा म्हणजे आपल्या सगळ्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी एकमेकांना तिळगुळ वाटण्याची प्रथा होय. भारतातील प्रत्येक प्रदेशात यादिवशी तीळ आणि गूळ या दोहोंपासून प्रसाद बनवला जातो आणि हा गोड प्रसाद कुटूंबातील सदस्यांना, शेजाऱ्यांना, आप्तेष्ठ मंडळींना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना वाटला जातो. खरंतर, तिळगुळ हे विविध आकाराचे तसेच, वेगवेगळ्या रंगांचे असतात, तरीदेखील तिळगुळाला शांततेमध्ये आणि आनंदामध्ये एकत्रितपणे राहण्याचे प्रतिक मानले जाते. makar sankranti essay in marathi मकर संक्रांति निबंध मराठी – Makar Sankranti Essay in Marathi Makar Sankranti Nibandh Marathi मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेकांना तिळगुळ वाटताना ”तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असे बोलण्याची एक प्रथा आहे. खरंतर, मकर संक्रांती हा सण याखेरीज, मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण चालू होते आणि हा उत्तरायणचा सहा महिन्याचा काळ हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो. त्याचबरोबर, मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्व देखील भरपूर आहे. त्यामुळे, सगळे लोक यादिवशी पवित्र नद्या असलेल्या ठिकाणी उदाहरणार्थ; क...