Marathi nave

  1. शीर्षक: शिव
  2. a varun mulanchi nave modern 1000
  3. J Varun Mulanchi Nave
  4. A Varun Mulanchi Nave
  5. Marathi Keyboard
  6. मुलांची नावे
  7. भारतीय बाळांची अर्थासहित १५० सर्वोत्तम नावे
  8. र वरून मुलांची नावे [अर्थासहित]
  9. मुलांची नावे आणि अर्थ Mulanchi Nave Ani arth
  10. J Varun Mulanchi Nave


Download: Marathi nave
Size: 4.33 MB

शीर्षक: शिव

सद्गुरु म्हणतात, “योगिक परंपरेत शंकराची पुजा एक देवता म्हणून नव्हे तर गुरु म्हणून केली जाते. ज्याला आपण शिव म्हणून संबोधतो. ते बहुआयामी आहेत. ज्याला आपण सर्वगुणसंपन्न असे म्हणू शकतो. ते सर्व गुण शंकराच्या अंगी आहेत. जेव्हा आपण शिव म्हणतो, तेव्हा आपण असे म्हणत नाही की तो या प्रकारचा माणूस किंवा तो त्या प्रकारचा माणूस आहे. सामान्यत: नैतिक परंपरा चांगुलपणालाच नेहमी दैवी समजतात. परंतु तुम्ही जर शंकराकडे पाहिले तर तुम्ही त्याला चांगला किंवा वाईट म्हणू शकत नाही. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट त्याचा एक भाग आहे. परंपरेत त्याचे असेच वर्णन केले गेले आहे. ” शंकराच्या 108 नावांच्या निर्मितीची कथा सद्गुरु पुढे म्हणतात, “त्याची असंख्य रुपे आणि प्रकटीकरणे आहेत परंतु मूलभूतरित्या, आपण त्यांचे सात श्रेणींमध्ये वर्गीकरण करू शकतो. त्याला आपण सर्वोच्च ईश्वर म्हणतो; तो एक परोपकारी वैयक्तिक देव आहे ज्याला आपण शंभो म्हणतो; त्याला आपण साधाभोळा तपस्वी किंवा एक भो, किंवा अत्यंत प्रेमळ सांबळेश्वर किंवा भोला म्हणतो; तो वेदांचा एक ज्ञानी शिक्षक आहे ज्यांना आपण दक्षिणामूर्ति म्हणतो; सर्व कलाप्रकारांचे मुख्य उगमस्थान, ज्याला आपण नटेश म्हणतो; एक उग्र, दुष्टांचा नाश करणारा आम्ही त्याला काळभैरव किंवा महाकाल म्हणतो; धगधगणार्‍या प्रेमाने मोहात पाडणारा, आम्ही त्याला सोमसुंदर म्हणतो, ज्याचा अर्थ चंद्रापेक्षाही सुंदर आहे. ही सात मूलभूत रूप आहेत ज्यातून लाखो रूपं निर्माण केली जाऊ शकतात. ” योग परंपरेत या सात व्यापक प्रवर्गात शंकराची १००8 नावे आहेत. या १००8 नावांपैकी शंकराची १०८ नावे सर्वत्र प्रसिध्द आहेतः शंकराची अर्थासाहित १०८ नावे आशुतोष जो सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो आदिगुरु प्रथम गुरु आदिनाथ सर्वोच्च स्वा...

a varun mulanchi nave modern 1000

आज आपण अ वरून मुलांची नावे | a varun mulanchi nave मराठी मध्ये नावे पाहणार आहोत . पालकांना आपल्या मुलांची नावे छान असावेत असे वाटत असते . तर अशा पालकांसाठी आज मी मराठी मध्ये मुलांची नावे अ वरून मुलांची नावे देत आहोत . आपण सर्वजण पाहतो कि मुलांची नावे वडील आणि आई शी मिळती जुळती असावी त्यासाठी आपण सर्व जण नावाचा शोध घेतो . तुम्हाला आज आम्ही मॉडर्न नावे आणि जुन्या काळातील अ वरून नावे सुद्धा आम्ही तुम्हाला देत आहोत . तर चला नावे पाहुयात . अ वरून मुलांची नावे १. अतुल – अतुलनीय असा २. अखिलेश – स्वामी, सर्वांचा मालक ३. अंकुर – दयाळू असा ४. अग्नीसखा – अग्नीचा मित्र ५. अजातशत्रू – कुणाबरोबर शत्रू नसणारा, देशातील एक मोठा सम्राट ६. अगस्ती – हा भारतातील एक प्रसिद्ध ऋषी ७. अंबुज – कमळ ८. अथर्व – वेड लिहणारा ९. अजिंक्य – न हरणारा १०. अच्युत – स्थान कधीच न सोडणारा ११. अकलंक – कलंक नसणारा १२. अंगुल – आयुष्यतील एक भाग १३. आशुतम – चाणाक्ष १४. आदिल – योग्य , बरोबर १५. अर्णव – समुद्र १६. अमेय – उदार १७. अमोघ – मौल्यवान १८. अक्षर – स्वर १९. अनंत – न संपणारा २०. अनिकेत – प्रवासी mulanchi nave marathi २१. अग्नीश – शंकर २२. अजितेश – श्री हरी चे नाव २३. अनुषं – चांगला २४. अनिल – शुद्द २५. अनुराग – प्रेम २६. अभिजात – कृपाळू २७. अनिरुद्ध २८. अभिजय जिंकणारा २९. अभि – धर्यवान ३०. अधीर – समर्थवान ३१. अरविंद – कमल ३२. अरमान ३३. अर्मन ३४. अरुण – सूर्य ३५. अरुप – निरंकार ३६. ओंकार – ओम ३७. अंबर – आकाश ३८. आनंद -प्रसन्न ३९. अलोक – शिव ४०. आल्हाद – प्रसन्न ४१. असित – कृष्णाच नाव ४२. आदीमूर्ती – प्रथम प्रतिमा ४३. अत्यानंद – आत्म्यापासून होणारा आनंद ४४. ओजस – तेज प्रकाश ४५. अमय – अमर्याद ४६. अंकुर ४७. अनिश – ...

J Varun Mulanchi Nave

J Varun Mulanchi Nave - ज आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with J) ज वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा... J Varun Mulanchi Nave घरात नवीन बाळ आले किंवा त्याच्या येण्याची चाहूल लागली कि सर्वात प्रथम लोक त्या बाळासाठी एक सुंदर, गोंडस व आपल्या घराण्याला शोभेल असे नाव शोधण्यास सुरुवात करतात. कधी कधी आपल्या बाळासाठी नाव शोधताना आपल्याला खूपच कसरत करावी लागते. जर आपणही आपल्या बाळासाठी J Varun Mulanchi Nave शोधत असाल व आपल्याला बाळासाठी चांगले नाव सापडत नसेल तर आपल्याला आता काहीही काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही या पेजवर आपल्यासाठी J Varun Suru Honari Mulanchi Nave व त्यांची यादी देत आहोत. या यादीतून आपल्याला तुमच्या बाळासाठी एक चांगले नाव शोधण्यास मदतच होईल. ज अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाची व्यक्ती खूपच धैर्यवान 💪 असते. त्यांना त्यांच्या क्षेत्रात कोणीही गॉड फादर नसतो, मात्र ते आपल्या हिमतीच्या, कष्टाच्या जोरावर आपले नाव उज्वल करतात. ज पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात ज्यो बिडेन, जितेंद्र, जॉन अब्राहम, जिमी शेरगिल, जॅकी भगनानी, जय भानुशाली, जितेन्द्र जोशी यांचा समावेश होतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ज वरून सुरु होणाऱ्या मुलांची नवीन नावे... Marathi Baby Boy Names Starting with J J Varun Mulanchi Nave नाव हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. नाव हे आपल्याला स्वतः चे एक व्यक्तिमत्व देते. विविध संस्कृती, विविध समुदाय यामध्ये आपले वेगळेपण सिध्द करण्यास नाव महत्वाची भूमिका बजावतात. ती आपली एक विशेष ओळख बनते. बहुतेक लोकांचा असाही विश्वास आहे कि, एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये, पद्धतीवर विशेष प्रभाव पाड...

A Varun Mulanchi Nave

A varun Mulanchi Nave - अ आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with A) अ वरून मुलांची नावे व त्याचा अर्थ... A varun Mulanchi Nave अ या अक्षरापासून सुरु होणाऱ्या व्यक्ती या महत्त्वाकांक्षी, जिद्दी, धैर्यशील तसेच नेतृत्व करण्यात पटाईत असतात. आपल्या हे लक्षात आले असेलच कि A Varun Mulanchi Nave भरपूर आहेत. त्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत, त्यात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, आमीर खान यांचा समावेश होतो. आपणही A Varun Mulanchi Nave ठेवू इच्छिता व त्यासाठी आपण शोधाशोध करत आहात, तर आता जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही. याठिकाणी आम्ही शेकडो अद्भुत आणि अद्वितीय अ या अक्षरापासून होते. A Varun Mulanchi Nave A varun Mulanchi Nave जर आपण आपल्या मुलाचे A Varun Nave ठेवू इच्छित असाल आणि त्या शोधात असाल तर आम्ही याठिकाणी ती नावे व त्याचा मराठी भाषेतून अर्थ आपल्यासाठी येथे उपलब्ध करून दिला आहे. आम्हाला खात्री आहे कि, हि नावे आपल्याला नक्कीच आवडतील. जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.

Marathi Keyboard

Share This: This Marathi Keyboard enables you to easily type Marathi online without installing Marathi keyboard. You can use your computer keyboard or mouse to type Marathi letters with this online keyboard. Pressing Esc on the Marathi keyboard layout will toggle the mouse input between virtual QWERTY keyboard and virtual Marathi keyboard. The key will also turn on/off your keyboard input conversion. Pressing Esc on your keyboard has the same function. Press Shift or either Ctrl + Alt or AltGr for additional Marathi letters that are not visible on the keyboard. To type कि press क and ि and to type की press क and ी. Virama is used to type half letters. For example, to type क्त press क ् and त. The zero-width non-joiner (ZWNJ) is used if two characters are not intended to be connected. ZWNJ is invisible and it is located on [shift][b] key. For example, typing क ् ZWNJ त yields क्‌त instead of क्त. The zero-width joiner (ZWJ) is used to display half letters stand-alone. ZWJ is invisible and located on [`] key. For example, typing क ্ ZWJ yields क्‍. For mobile phones and tablets, touch and hold inside the text area to copy the text. You can then paste the text in any app such as Facebook, Twitter, email, or search app.

मुलांची नावे

Table of Contents • • • • • • • • मुलांची नावे | Mulanchi Nave | मराठी मुलांची नावे | लहान मुलांची नावे Mulanchi Nave: ५०० पेक्षा जास्त मुलांची नावे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आम्ही हि लहान मुलांची नावे आद्याक्षरानुसार दिली आहेत जेणे करून तुम्हला शोधायला सोपे जाईल जरा आमच्या कडून काही मराठी मुलांची नावे लिहायची राहिली असतील तर कंमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा.तसेच हि Mulanchi Nave तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा. उ :- उत्कर्ष, उमेश ए :- एकदंत, एकनाथ अ वरून मुलांची नावे | Marathi Baby Boy names by initial A अ :- अंकित, अभय, अतिशय, अजय, अनिरुद्ध, अभि, अमरेंद्र, आर्यन, अली, अक्षय, आरव, आदित्य, आकाश, अमित, अभिजीत, अनूप, अजय, अभिषेक, आयुष, अर्पित, आशीष, अपुर्व, अनिकेत, अर्णव, अतिक, अवि, अविनाश, अजिंक्य, अनुभव, अभिमन्यु, अमोल, अश्विन, अनुराग, अखिलेश, अनिकेत, अथर्व, अमान, अमर, आयांश, अजीत, अनीश, अधिराज, अजार, अंगद, अभिनय, आशुतोष, अश्विन, अंकुश, अर्जुन, अभिनव, आर्या, आर्यन, अमय, अरविंद, अतुल, अय्याज, अमीर, अमिताभ, आनंद, आदर्श, अनिरुद्ध, अशोक, आयुष, अनिल, ओंकार, ओमकार, ओम क :- कार्तिक, केशव, कपिल, करण, कौशल, केयर, कुणाल, कृष, किरण, कैलाश, कल्पेश, कौस्तुभ, केतन, कर्ण, कृष्णा, किशोर, केवल, कांचन, किशन, कपिलेश, कार्तिक, काशिलिंग ख :- ग :- गौरव, गोविंद, गणेश, गगन, गुंजन, गजानन च :- चेतन, चैतन्य, चंदन, चांगदेव, चंदू, चंद्रकांत छ :- ज :- जीवन, जगदीश, जुनेद, जीत, जिग्नेश, नीलकंठ, जीवन, जगन्नाथ, जितेंद्र, जय, जयकांत झ :- झंकर, झुंजार, झुंजारराव ट :- ठ :- ड :- ढ :- मुलींची नावे मराठी | Mulinchi Nave Marathi त :- तुषार, तेजस, तेज, तन्मय, तुकाराम थ :- द :- दीपक, दर्शन, दिवेश, दिवेश, धनराज, द...

भारतीय बाळांची अर्थासहित १५० सर्वोत्तम नावे

सर्वातप्रथमआईबाबाझाल्याबद्दलतुमचेखूपअभिनंदन! तुम्हालाबाळाचीकाळजीतरघ्यायचीआहेचपणत्याचबरोबरतुम्हालाआवडेलअसेबाळाचेनावनिवडण्याचीनाजूकजबाबदारीतुमच्यावरयेऊनठेपलीआहे. हेसगळंखूपचगोंधळूनटाकणारंआहे, कारणएकदातुम्हीबाळाचेनावठेवलेकीतेपुन्हाबदलतायेतनाही. आणितुमचागोंधळअजूनवाढवण्यासाठीतुमचेमित्रमैत्रिणीआणिकुटुंबातीलसदस्यतुम्हालाभरपूरनावेसुचवतील. पणकाळजीनकोआमच्याकडेतुमच्यासाठीगोष्टीसोप्याहोतीलअसामार्गआहे. इथेमुलांच्याकाहीअद्वितीयनावांचीअर्थासहितनिवडकयादीदिलीआहे. नाव अर्थ अनिरुद्ध म्हणजेअमर्याद आकेश ह्याचाअर्थआकाशाचाअधिपतीअसाहोतोकिंवातुम्ही“आकाश”म्हणूनपणवापरूशकता आरुष सूर्याचापहिलाकिरण आयुष ह्याचाअर्थवंशअसाहोतो अभिक ह्याचाअर्थ“शूर”,नघाबरणाराअसाआहे आकर्ष काहीदैवीगोष्टींचेवर्णनकरण्यासाठीहाशब्दवापरतात अनीश ह्याशब्दाचेमूळसंस्कृतआहे. श्रीविष्णूआणिश्रीकृष्णाशीनातंअसलेला.ह्याचाअर्थसूर्यदेवअसाहीहोतो अपूर्व हाशब्दसंस्कृतशब्दापासूनआलाअसून, ह्याचाअर्थ”एकमेकाद्वितीय”ह्याच्यासारखाहाचअसाआहे आस्वाद अरेबिकभाषेतूनहाशब्दआलाअसूनह्याशब्दाचाअर्थ“काळा”असाआहे अरिहंत ह्याप्राकृत/संस्कृतशब्दाचाअर्थ“विजेता”असाआहे. राग,वासना,मत्सरह्याविकारांवरविजयमिळवणारा अनिरुद्ध संस्कृतशब्द“अनिरुद्ध”हेह्याशब्दाचेमूळआहे. अनिरुद्धम्हणजेज्यावरअंकुशठेवतायेतनाहीअसा भद्रक संस्कृतह्याभाषेतूनहाशब्दआलाअसूनह्याचेवेगवेगळेअर्थआहेतजसेकीराजबिंडा,चांगला,नैतिकमूल्येअसलेला भावीन ह्याचाअर्थ,नेहमीचजिंकणाराअसाआहे बोधी हाशब्दसंस्कृतआणिपालीभाषेतूनआलाआहे.याचाअर्थजागृतकरणे, ज्ञानदेणेकिंवाजागृतहोणे चैत्या ह्याचाअर्थदेऊळकिंवाप्रार्थनेचीखोलीअसाहोतो चयन संस्कृतमधूनहाशब्दआलाअसून,”जास्तप्राधान्यअसलेला”असाअर्थआहे चिन्मय ज्ञानीमाणसाचेवर्णनकरण्यासाठीहाशब्दवापरतात....

र वरून मुलांची नावे [अर्थासहित]

र वरून मुलांची नावे | R varun mulanchi nave | र अक्षरावरून मुलांची नावे नमस्कार मित्रांनो तुम्ही जर आपल्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी र वरून मुलांची नावे( R Varun mulanchi nave) शोधात असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.या लेखात आम्ही र अक्षरावरून मुलांची नावे( R akshara varun mulinchi nave) दिलेली आहेत ती तुम्हाला नक्की आवडतील.नुकत्याच जन्मलेल्या मुलांची नावे( mulanchi nave fancy) किंवा मुलींची नावे( र अक्षरावरून मुलींची नावे) काय ठेवावीत हा प्रश्न प्रत्येक माता पितांना पडतो. लहान मुलांची नावे( R varun mulinchi nave) ठेवताना आपल्याला अनेक जण विविध नावे सुचवत असतात. मुलांची नावे मराठी( Modern mulanchi nave) ठेवावे कि काहीतरी वेगळी मुलांची नावे( R varun mulanchi nave marathi new) ठेवावे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात.या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला या लेखामध्ये मिळेल. Table of content ➤ जर तुम्हाला या लेखामध्ये दिलेली र आद्याक्षरावरून मुलांची नावे ( Lahan mulanchi nave marathi) आवडली असतील तर आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा कि आपण आपल्या मुलासाठी कोणते नाव निवडले.जर आपले मित्र मैत्रीण र वरून मुलांची नावे 2020 , र वरून मुलांची नावे 2021 शोधात असतील तर त्याना हि रे वरून मुलांची नावे पाठवून मदत करा. र वरून मुलांची नावे जर आपण आपल्या मुलासाठी र वरून मुलांची नावे ( r akshar se naam boy) शोधात असाल तर खाली दिलेली Marathi names for baby girl starting with r तुम्हाला नक्की आवडतील. र वरून मुलांची नावे नावाचा अर्थ राधेश हरिश्चंद्र राजाचा पुत्र आम्हाला आशा आहे कि या लेखात दिलेली र से हिन्दू बच्चों के नाम (R name list boy in hindi) आपल्याला आवडली असतील. जर तुमच्याकडे अजून नवनवी...

मुलांची नावे आणि अर्थ Mulanchi Nave Ani arth

जर तुम्हालाही मुलांची नावे आणि अर्थ Mulanchi Nave ani arth जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. नावांचा अर्थ Navacha arth समजण्यासाठी तुम्हाला हे आर्टिकल विस्तृत पद्धतीने लिहण्यात आले आहे. आपल्या मुलांच्या नावाचा अर्थ जाणान्या साठी अथवा एक चांगल्या अर्थाचे नाव आपल्या मुलास किंवा मुलीस हवे असल्यास सदरचे आर्टिकल तुंहाला उपयुक्त आहे. मुलांच्या नावाचा अर्थ (Navacha Arth) पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या Search बार मध्ये नाव लिहून आपल्या मुलाच्या नावाचा अर्थ पाहू शकता. किंवा scroll down पद्धतीने सुद्धा तुम्ही navancha arth पाहू शकता. चला तर मग पाहूया मुलांची नावे आणि अर्थ. Name meaning in marathi नावांचा अर्थ शोधा 👇 (जर एखादे नाव या लिस्ट मध्ये नसले तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही २४ तासात UPDATE करू.) Table of Contents • • • • • • • • • • • • • • अ वरून मुलांची नावे आणि अर्थ आरव Arav आरव नावाचा अर्थ Arav Navacha arth“शांत” आणि “झाडांनी भरलेले जंगल” असा आहे. “अरव” हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे ज्यात “अरु” म्हणजे झाड आणि “वन” म्हणजे जंगल. त्यामुळे आरवा हे नाव जंगलाला सूचित करते. अभि Abhi अभि नावाचा अर्थ Abhi Navacha arth“निर्भय” किंवा “शूर” असा होतो. याचा अर्थ “जो विजयी आहे” किंवा “ज्याला जिंकण्याची क्षमता आहे तो” असा देखील होऊ शकतो. हे नाव अनेकदा भारतात मुलांना दिले जाते. आदित्य Aditya Navacha Arth आदित्य नावाचा अर्थ Aditya Navche Arth“ आदित्य” हे नाव संस्कृतमधून आले आहे आणि त्याचा अर्थ “सूर्य” किंवा “ सूर्य देवता” असा होतो. हिंदू पौराणिक कथांमध्ये, आदित्य हे सूर्य देवाच्या नावांपैकी एक मानले जाते, जो प्रकाश आणि जीवन देणारा म्हणून पूज्य आहे. हे नाव साम...

J Varun Mulanchi Nave

J Varun Mulanchi Nave - ज आद्याक्षरावरून मराठी मुलांची नावे - (Marathi Baby Boy Names Starting with J) ज वरून मुलांची नावे व त्यांचा अर्थ वाचा... J Varun Mulanchi Nave घरात नवीन बाळ आले किंवा त्याच्या येण्याची चाहूल लागली कि सर्वात प्रथम लोक त्या बाळासाठी एक सुंदर, गोंडस व आपल्या घराण्याला शोभेल असे नाव शोधण्यास सुरुवात करतात. कधी कधी आपल्या बाळासाठी नाव शोधताना आपल्याला खूपच कसरत करावी लागते. जर आपणही आपल्या बाळासाठी J Varun Mulanchi Nave शोधत असाल व आपल्याला बाळासाठी चांगले नाव सापडत नसेल तर आपल्याला आता काहीही काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही या पेजवर आपल्यासाठी J Varun Suru Honari Mulanchi Nave व त्यांची यादी देत आहोत. या यादीतून आपल्याला तुमच्या बाळासाठी एक चांगले नाव शोधण्यास मदतच होईल. ज अक्षरापासून सुरु होणाऱ्या नावाची व्यक्ती खूपच धैर्यवान 💪 असते. त्यांना त्यांच्या क्षेत्रात कोणीही गॉड फादर नसतो, मात्र ते आपल्या हिमतीच्या, कष्टाच्या जोरावर आपले नाव उज्वल करतात. ज पासून सुरु होणाऱ्या काही लोकप्रिय नावात ज्यो बिडेन, जितेंद्र, जॉन अब्राहम, जिमी शेरगिल, जॅकी भगनानी, जय भानुशाली, जितेन्द्र जोशी यांचा समावेश होतो. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया ज वरून सुरु होणाऱ्या मुलांची नवीन नावे... Marathi Baby Boy Names Starting with J J Varun Mulanchi Nave नाव हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. नाव हे आपल्याला स्वतः चे एक व्यक्तिमत्व देते. विविध संस्कृती, विविध समुदाय यामध्ये आपले वेगळेपण सिध्द करण्यास नाव महत्वाची भूमिका बजावतात. ती आपली एक विशेष ओळख बनते. बहुतेक लोकांचा असाही विश्वास आहे कि, एखाद्या व्यक्तीचे नाव हे त्या व्यक्तीचे वैशिष्ट्ये, पद्धतीवर विशेष प्रभाव पाड...