Mauli palkhi prasthan 2022

  1. Ashadhi Wari 2022 Ashadhi Ekadashi Pandharpur Sant Dyaneshwar Mauli Palkhi Sant Tukaram Maharaj Palkhi Latest Update
  2. मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?
  3. Find Out How Far The Preparations For The Palkhi Ceremony Have Come


Download: Mauli palkhi prasthan 2022
Size: 48.5 MB

Ashadhi Wari 2022 Ashadhi Ekadashi Pandharpur Sant Dyaneshwar Mauli Palkhi Sant Tukaram Maharaj Palkhi Latest Update

Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवतला Ashadhi Wari 2022 Palkhi : पुण्यातून सासवड येथे पोहोचलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये बंधू सोपानकाकांच्या भेटीसाठी दाखल झाली असून आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे. Ashadhi Wari 2022 Palkhi Updates : विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. काल पुण्यातून सासवड येथे पोहोचलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये बंधू सोपानकाकांच्या भेटीसाठी दाखल झाली असून आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे असणार आहे.संत तुकाराम महाराजांची देहू वरून निघालेली पालखी पुण्यात आल्यानंतर हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे पोहोचली. आज सकाळीच लोणी काळभोरमधून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले. तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा यवतमध्ये असणार आहे यावर्षी होणारे हे दोन्ही पालखी सोहळे संपूर्णपणे निर्बंध मुक्त असल्याने मोठ्या प्रमाणात लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. साधुसंत येती घरा तोची दिवाळी दसऱ्याप्रमाणे गावागावात आणि चौका चौकात या पालख्यांचं अतिशय उत्साहात आणि हरिनामाच्या गजरात स्वागत होताना पाहायला मिळतय. तर या वारीत चालवणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी हजारो हात राबत आहेत. आज सासवडमध्ये माऊलीची पालखी मुक्कामी तर सोपानकाकांच्या पालखीचं होणार प्रस्थान.. परंपरेनुसार चालत आलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या भेटीनंतर आज दुपारी बारा वाजता सासवड येथून संत सोपानदेवांच्...

मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?

कोरोना विषाणूमुळे एकीकडे जग थाबलेलं असताना दुसरीकडे अशा महामारीच्या संकटातही भक्ताला भगवंतापासून दूर कसे राहता येईल असा प्रश्‍न किमान आजच्या दिवशी तरी पडणे साहजिकच आहे. दरवर्षी तिथीनुसार ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला प्रस्थान करतो. या सोहळ्यास सहभागी होण्यासाठी राज्यभरातून वारकरी मंडळी आळंदीत दाखल होतात. मात्र आज ते सर्वांना शक्य नाही. या सोहळ्यानिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, वारीत दरवर्षी नित्यनेमाने सहभागी होणारे पैठण तालूक्यातील सालवडगावचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी. दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशीही टाळकरी, पखवाज वादक, विणेकरी या वैभवाने गजबजलेल्या आळंदीहून ज्ञानेश्‍वर महाराज यांचा डोळ्याचे पारणे फेडणारा पालखी सोहळा यंदा होऊ शकला नाही. मला वाटतं खरोखरच आयुष्यात एक तरी वेळ तरी हा सोहळा पहायला मिळणं हेच भाग्याचं लक्षणच म्हणावं लागेल. यामुळे कृतार्थता प्राप्त झाल्याची भावना निर्माण होते. आज माऊली आपल्या मंदिरातून बाहेर येऊन आळंदी नगरीस प्रदक्षिणा घालून आपल्या मामाकडे मुक्कामी थांबतात, काय माऊली थोर वैभव? शब्दात सांगणे शक्य नाही हा थाट पाहिल्याशिवाय लक्षात येण्यासारखा नाही, आळंदीत सर्वत्र माऊलीमय वातावरण झालेले असते, या आळंदीचे आजचे वर्णन कसे करावे हाच खरा प्रश्न आह. वारकरी म्हणतात असा सोहळा स्वर्गी नाही. माऊलीच्या पादुकांचे मंदिरातून पंढरीला जाण्यासाठी प्रस्थान होते, त्याच वेळेपासून या सोहळ्याला खऱ्या अर्थाने सुरवात होते. या सोहळ्यास दरवर्षी लाखो भाविक आवर्जून उपस्थित राहतात. या गर्दीतही ज्याला जिथून जागा मिळेल तिथून हा सोहळा भरल्या डोळ्यांनी पाहून प्रत्येकजण पाहून घेतो. आजच्या दिवशी इंद्रायणचा काठ वारकऱ्यांनी गजबजलेला असतो. पादूकांची पालखी निघता...

Find Out How Far The Preparations For The Palkhi Ceremony Have Come

• विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-2022 पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते. (Find out how far the preparations for the Palkhi ceremony have come) पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात, आवश्यक व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करावा आणि प्रस्तावही पाठवावा. सुविधांसाठी पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Find out how far the preparations for the Palkhi ceremony have come) आषाढी वारी ॲपचे उद्घाटन बैठकीत आषाढी वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, वि...