महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022

  1. Maharashtra Bhushan 2023: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; खारघर सज्ज
  2. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू
  3. शाह ने अप्पासाहेब धर्माधिकारी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार से किया सम्मानित
  4. महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2022/ Important Awards and Honors 2022 in Marathi, Download PDF for MPSC Study Material
  5. Maharashtra Bhushan Puraskar 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करण्यात आलेले आहे, पहा कोण आहे ते.


Download: महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022
Size: 27.18 MB

Maharashtra Bhushan 2023: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; खारघर सज्ज

Maharashtra Bhushan 2023: ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; खारघर सज्ज अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डी. वाय. पाटील विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान केली आहे. सोबतच पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकार कडून दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' (Maharashtra Bhushan 2023) यंदा समाजसुधारक अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना दिला जाणार आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) च्या खारघर (Kharghar) मध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा रंगणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते अप्पासाहेबांना हा मानाचा पुरस्कार दिला जाणार आहे. नवी मुंबईमधिल सेंट्रल पार्क परिसरात होणार्‍या या सोहळ्याला त्यांचे लाखो अनुयायी उपस्थिती लावणार आहेत. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी हे निरूपणकार आहेत. वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांना हा वारसा लाभला आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून विविध ठिकाणी बाल संस्कारवर्ग, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती, परिसर स्वच्छता, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, विहिरी पुनर्भरण, शैक्षणिक साहित्य वाटप असे उपक्रम राबवले जातात. हवामानातील बदल आणि त्याचे तापमानावर होणारे परिणाम लक्षात घेता वृक्षलागवड करून त्यांची जोपासना करण्याचे काम नानासाहेब धर्माध...

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एकाचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृतांचा आकडा वाढला आहे. आणखी एका श्रीसेवकचा मृत्यू झाला आहे. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम दुपारी पार पडला. या सोहळ्यात उष्मघातामुळे अनेक श्री सदस्यांना त्रास झाला आहे. या सोहळ्यात उष्माघातामुळे 12 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. तर 23 जणांवर नवी मुंबईच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. शिवाय विधानसभेचे

शाह ने अप्पासाहेब धर्माधिकारी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार से किया सम्मानित

मुंबई । केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah)ने रविवार को नवी मुंबई (Mumbai)के खारघर में आध्यात्मिक नेता एवं सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रेय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari)को महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 (Maharashtra Bhushan Award 2022)से सम्मानित किया। इस मौके पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)और डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस मौजूद रहे। खारघर के विशाल कॉरपोरेट पार्क में महाराष्ट्र भूषण पुरस्कार समारोह के लिए भव्य व्यवस्था की गई। वृक्षारोपण अभियान, रक्तदान और चिकित्सा शिविरों के साथ-साथ आदिवासी क्षेत्रों में नशामुक्ति कार्यों के कारण राज्य में बड़ी संख्या में धर्माधिकारी अनुयायी मौजूद हैं। राज्य में 1995 में शिवसेना-भाजपा (Shiv Sena - BJP)गठबंधन के सत्ता में आने के बाद महाराष्ट्र भूषण पुरस्कार की स्थापना की गई थी। शुरुआत में यह पुरस्कार साहित्य, खेल और विज्ञान के क्षेत्र में उल्लेखनीय योगदान देने वालों को मिलता था, लेकिन बाद में इसे सामाजिक कार्य, पत्रकारिता, लोक प्रशासन और स्वास्थ्य सेवाओं के क्षेत्र में भी प्रदान किया जाने लगा।

महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2022/ Important Awards and Honors 2022 in Marathi, Download PDF for MPSC Study Material

आजच्या परिस्थितीत, चालू घडामोडी प्रत्येक परीक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतात, एकतर ती महाराष्ट्राच्या परीक्षेशी संबंधित आहे. महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान हा देखील सामान्य जागरूकतेचा एक भाग आहे. म्हणून, आम्ही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2022 मोफत PDF ची यादी प्रदान करतो. तुम्ही येथून महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2022 PDF डाउनलोड करू शकता जेणेकरून तुम्हाला पुरस्कार आणि सन्मान 2022 शी संबंधित सर्वकाही शिकता येईल.हा घटक Download BYJU'S Exam Prep App  and prepare General Knowledge for Maharashtra State exams.  Table of Content • 1. महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान 2022/Important Awards and Honors 2022 • 2. महत्वाचे पुरस्कार आणि सन्मान ऑगस्ट 2021/Important Awards and Honors August 2021 • 3. महत...

Maharashtra Bhushan Puraskar 2022 : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन 2022 जाहीर करण्यात आलेले आहे, पहा कोण आहे ते.

नमस्कार बंधुंनो, आज आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्रातील भूषण पुरस्कार पात्र ठरलेले व्यक्ती विषयी माहिती घेऊन आलो आहोत. कोण आहे ही व्यक्ती ज्यांना भूषण पुरस्कार प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे कोणाला व कोणत्या कामाबद्दल दिले जाते याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात. Maharashtra Bhushan Puraskar 2022 : बंधूंनो उपनिर्दिष्ट येथील शासन निर्णय महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केले जाते सन 2022 या वर्षासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार यासाठी पात्र असणारे मान्यवर कोण आहे याविषयी जाणून घेऊयात.