महाराष्ट्र गौरव लॉटरी निकाल

  1. Brands of Maharashtra : उद्योजकांची स्वप्ने महाराष्ट्र पूर्ण करेल; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही sakal media group Brands of Maharashtra honor for Entrepreneurs devendra fadnavis
  2. RTE Result 2023
  3. Maharashtra Diwali Bumper Lottery Result 2021: महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरीचा निकाल प्रदर्शित, Winner List पहा इथे
  4. ‘पुणेरी मेट्रो’चा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव


Download: महाराष्ट्र गौरव लॉटरी निकाल
Size: 59.70 MB

Brands of Maharashtra : उद्योजकांची स्वप्ने महाराष्ट्र पूर्ण करेल; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही sakal media group Brands of Maharashtra honor for Entrepreneurs devendra fadnavis

मुंबई - ‘देशाच्या उद्योग क्षेत्रात सर्वार्थाने पहिल्या क्रमांकावर पुन्हा आलेल्या महाराष्ट्रात, देशात सर्वांत जास्त म्हणजे पाच लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई कोस्टल रोड आदी प्रकल्पांमुळे खऱ्या अर्थाने राज्यात आधुनिकता येईल. त्यामुळे संधी तयार होतील. त्यामुळे उद्योजकांनी आपल्या स्वप्नांवर थांबू नये आणि मोठी स्वप्न पहावी. महाराष्ट्र तुमची स्वप्ने नक्की पूर्ण करेल,’ अशी ठाम ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘महाब्रँड्स’ म्हणजेच राज्याला उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेणाऱ्या उद्योजकांचा सन्मान करण्याचा सोहळा आज येथे झाला. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते या उद्योजकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी ‘सकाळ’च्या उपक्रमाचे अभिनंदन करताना देशाच्या उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र पुन्हा सर्वार्थाने पहिल्या क्रमांकावर आल्याचे अभिमानाने नमूद केले. ‘‘देशाच्या ‘जीडीपी’त आज १५ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, देशाच्या उत्पादनात २३ टक्के, निर्यातीत २२ टक्के तर, थेट परकी गुंतवणुकीत २९ टक्के वाटा राज्याचा आहे. महाराष्ट्र ही ‘स्टार्टअप’ची राजधानी झाली असून देशातील २० टक्के स्टार्टअप आणि २५ टक्के युनिकॉर्नही महाराष्ट्रात आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र हाच देशातील एक प्रमुख ‘ब्रँड’ झाला आहे. देशातील पहिली वहिली एक लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्थाही ...

RTE Result 2023

RTE Result 2023 ऑनलाईन चेक डायरेक्ट लिंक 12 एप्रिल 2023 रोजी सक्रिय करण्यात आली आहे. सूचीबद्ध चरणांचे अनुसरण करून विद्यार्थी महाराष्ट्र RTE प्रवेश प्रतीक्षा यादी 2023 PDF डाउनलोड करू शकतात. RTE महाराष्ट्र 1ली, 2री आणि 3री लॉटरी ड्रॉ निकाल 2023 ची यादी खालील पोस्टवरून तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना RTE Result 2023 पाहण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन. महाराष्ट्राने RTE Maharashtra Lottery Result 2023 ऑनलाइन प्रसिद्ध केला आहे. RTE 25 प्रवेश महाराष्ट्र 2023 साठी अर्ज केलेले पालक आणि विद्यार्थी महाराष्ट्र RTE प्रवेश यादी (RTE Merit List 2023) तपासू शकतात आणि शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची पुष्टी करू शकतात. महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने रिक्त जागांसाठी RTE 1ली, 2री आणि 3री सोडत फेरी निकाल 2023 यादी आणि RTE महाराष्ट्र प्रतीक्षा यादी 2023 प्रसिद्ध केली आहे. आरटीई महाराष्ट्र लॉटरी निकाल 2023 (RTE Lottery Result 2023) चे संपूर्ण तपशील येथून तपासा. महा आरटीई 1ली, 2री आणि 3री ड्रॉ लिस्ट 2023 (Draw List) मधील निकाल आणि नावे तपासल्यानंतर अर्जदारांनी फॉर्म सबमिट केला पाहिजे आणि आरटीई प्रवेश 2023 अंतर्गत लागू केलेल्या शाळांमध्ये पोहोचले पाहिजे. Maha RTE 1st, 2nd & 3rd Draw Result 2023 : महाराष्ट्र RTE प्रवेश 2023 लाइव्ह अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. शेवटच्या तारखेपूर्वी आरटीई प्रवेश महाराष्ट्र अर्ज 2023 भरलेल्या सर्व अर्जदारांना आरटीई महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल अर्थात Post For RTE Maharashtra Lottery Result 2023 Name of Admission RTE Admission Maharashtra Mode Online RTE Maharashtra Lottery Result By School Education & S...

Maharashtra Diwali Bumper Lottery Result 2021: महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरीचा निकाल प्रदर्शित, Winner List पहा इथे

Maharashtra Diwali Bumper Lottery Result 2021: महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरीचा निकाल प्रदर्शित, Winner List पहा इथे महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरीचं तिकीट तुम्ही काढलं का? मग आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज या लॉटरीच्या निकालाचा दिवस आहे. खरंतर शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 रोजी या लॉटरीचा निकाल लागणार होता. Diwali Bumper Lottery Result 2021: महाराष्ट्र दिवाळी बंपर लॉटरीचं तिकीट तुम्ही काढलं का? मग आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज या लॉटरीच्या निकालाचा दिवस आहे. या लॉटरीच्या तिकीटाची किंमत 200 रुपये इतकी होती. मात्र बक्षीसातून तुम्हाला भरगोस रक्कम जिंकता येणार आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी स्कीम अंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे या लॉटरीचे बक्षीस वितरण करण्यात येते. ही लॉटरी ऑनलाईन पद्धतीची असून पहिलं बक्षीस 1 करोड़चे आहे. तर द्वितीय विजेत्याला 5 लाख आणि तृतीय विजेत्याला 1 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक बक्षीसांचे वितरण देखील लॉटरी अंतर्गत करण्यात येईल. परंतु, लॉटरीचं निकाल नेमका कुठे आणि कधी पाहायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर lottery.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत वेबसाईटवर कसा तपासाल निकाल? # lottery.maharashtra.gov.in ला भेट द्या. # त्यानंतर 'result' लिंकवर क्लिक करा. # तिथे तुम्हाला दिवाळी बंपर ड्रा दिसेल. # त्या लिंकवर क्लिक करा. एक पीडीएफ फाईल ओपन होईल. # तुमचा लॉटरी नंबर विजेत्या नंबर्ससोबत तपासून पहा. # तो नंबर सारखाच असल्यास तुम्हाला बक्षीसाची रक्कम नक्कीच मिळेल. दरम्यान, 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम जिंकणारी व्यक्ती रिटेल एजेंट्स कडून आपले बक्षीस घेऊ शकतात. तर 10,000 पेक्षा अधिक रक्कम जिंकणाऱ्या विजेत्यांना Dy. Director, Lotteries...

‘पुणेरी मेट्रो’चा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव

पुणे: शहरी विकासासाठी प्रतिष्ठेचा स्कोच पुरस्कार २०२३ मिळवल्यानंतर आता ‘पुणे मेट्रो लाईन ३’ प्रकल्पाने आणखी एक उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती व्यवसाय केंद्राशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ प्रकल्पाला आता आंतरराष्ट्रीय ‘यूएनईसीई पीपीपी आणि पायाभूत सुविधा पुरस्कार २०२३’ सोहळ्यात विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तिपत्र मिळाले आहे. ‘पुणे मेट्रो लाईन ३’ने कामकाजात दाखविलेल्या उल्लेखनीय प्रगतीसाठी आणि कामात राखलेल्या सातत्यपूर्ण गुणवत्तेसाठी आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या मंडळाने या प्रकल्पाची विशेष प्रशस्तिपत्रासाठी एकमताने निवड केली आहे. ग्रीसमधील अथेन्स येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘यूएनईसीई पीपीपी आणि पायाभूत सुविधा पुरस्कार २०२३’ समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा- ‘पुणे मेट्रो लाईन ३’चे विकसक असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे सुलभ, वेगवान व स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या सर्वच टप्प्यांत गुणवत्ता आणि सुरक्षितता याबाबत कुठलीही तडजोड न करण्याचे आमचे धोरण आहे, असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर यांनी सांगितले.