महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022

  1. महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022
  2. Cabinet Ministers list final oath to take place before 29 July says Abdul Sattar mhsd
  3. MPSC Combined Pre Examination Group B Result Delayed For 9 Months Due To Administrative Delay Candidates Worried
  4. Maharashtra Cabinet Expansion 2022 Live : हे तर औट घटकेचं मंत्रिमंडळ, 12आमदार संपर्कात
  5. ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार
  6. अंतिम मतदार यादी 2022 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती
  7. Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे
  8. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Download


Download: महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022
Size: 19.18 MB

महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022

Mantrimandal maharashtra in marathi – मंत्री हा एक राजकारणी असतो. जो शासकीय विभागाचा किंवा मंत्रालयाचा प्रमुख म्हणून ओळखला जातो. राज्याच्या प्रमुख मंत्र्याला मुख्यमंत्री म्हणतात. देशाच्या प्रमुख मंत्र्याला पंतप्रधान असे म्हणतात. आज या लेखात आपण महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi जाणून घेणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ याविषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी किंवा सामान्य ज्ञान म्हणून हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हा लेख जरूर वाचा – Table of Contents • • • • • महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी 2022 – mantrimandal maharashtra in marathi महाराष्ट्र मंत्रिमंडळ माहिती मराठी राज्य महाराष्ट्र ठिकाण भारत राजधानी मुंबई नियामक मंडळ महाराष्ट्र विधानमंडळ कार्यकारी मंडळ महाराष्ट्र विधानसभा अधिकृत भाषा मराठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (इसवी सन 2019 पासून) सरकार प्रमुख उद्धव ठाकरे (इसवी सन 2019 पासून) महाराष्ट्र राज्याचे सरकार प्रमुख माननीय श्री. उद्धव ठाकरे हे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री आहेत. त्यापैकी 33 कॅबिनेट मंत्री आणि 10 राज्य मंत्री आहेत. 1. उद्धव ठाकरे (शिवसेना) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे एकोणिसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 14 मे 2020 रोजी उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली. खाते अधिकार – सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय, वने व आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन 2. अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत...

Cabinet Ministers list final oath to take place before 29 July says Abdul Sattar mhsd

औरंगाबाद, 25 जुलै : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ 30 जूनला घेतली, त्यानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. फक्त दोनच मंत्री राज्याचा कारभार हाकत असल्यामुळे विरोधक सतत सरकारवर टीका करत आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच्या अस्तित्वाबाबतची सुनावणी सुरू असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा दावाही विरोधक करत आहेत, पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता शिवसेना आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 29 जुलैच्या आधी मंत्रिमंडळ जाहीर होईल. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याचं सत्तार म्हणाले आहेत. तसंच मी नेहमी खूश असतो, मंत्रिमंडळ यादीत नाव असो किंवा नसो. कारण मी उधारीवर धंदा करत नाही. मैने नगद बेचा मुझे टेन्शन नही, असं उत्तर सत्तार यांनी मंत्रीपदी तुमची वर्णी लागणार का, या प्रश्नावर दिलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मातोश्रीची दारं गेलेल्या आमदारांसाठी अजूनही उघडी असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यावरही सत्तार बोलले. मातोश्रीची दारं उघडी असली तरी मी आता परत जाणार नाही, असं सत्तार यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरेंच्या शक्तीप्रदर्शनाला 31 जुलैला उत्तर देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 31 तारखेला सिल्लोडमध्ये येणार असल्याचं सत्तार यांनी जाहीर केलं.

MPSC Combined Pre Examination Group B Result Delayed For 9 Months Due To Administrative Delay Candidates Worried

MPSC News : प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत MPSC Group B Combine Prelims Exam : प्रशासकीय दिरंगाईमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला आहे. यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. MPSC Group B Combine Prelims Exam Result : प्रशासकीय दिरंगाईमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( 8 ऑक्टोबर 2022 रोजी 802 पदांसाठी परीक्षा एमपीएससीद्वारे 8 ऑक्टोबर 2022 रोजी 802 पदांसाठी गट ब संयुक्त पूर्व परीक्षा पार पडली होती. सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, दुय्यम निबंधक या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर तृतीयपंथींना पीएसआय पदासाठी आरक्षणाची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे करण्यात आली. यावर सचिव स्तरावर अहवाल तयार, मंत्रिमंडळ बैठकीत अद्याप मंजुरी नाही मात्र या संदर्भाचा अहवाल सचिव स्तरावर तयार झालेला असताना सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळत नसल्याने नऊ महिन्यापासून निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे जवळपास चार लाख वीस हजार उमेदवार ज्यांनी ही परीक्षा दिली ते अद्याप या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र केवळ प्रशासकीय स्तरावर दिरंगाई केली जात असल्याचा विद्यार्थी संघटनांचा आरोप आहे वय वाढत असल्याने विद्यार्थी चिंतेत शासनाच्या परिपत्रकाशिवाय एमपीएससीकडून निकाल जाहीर होणार नसल्याने सरकारने तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. शिवाय निकालाला विलंब होत असल्याने मुख्य परीक्षेसाठी उ...

Maharashtra Cabinet Expansion 2022 Live : हे तर औट घटकेचं मंत्रिमंडळ, 12आमदार संपर्कात

Maharashtra Cabinet Expansion 2022 Live : हे तर औट घटकेचं मंत्रिमंडळ, 12आमदार संपर्कात - विनायक राऊत - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion 2022 Live CM Eknath Shinde Deputy chief minister Devendra Fadnavis Government new cabinet ministers full list Maha Mantrimandal Vistar Updates shiv sena bjp and Maharashtra politics news in Marathi | TV9 Marathi Image Credit source: tv9marathi मुंबई – उद्या सकाळी 11 वाजता राजभवनावर मंत्रिमंडळ विस्तार ( Maharashtra Cabinet Expansion 2022 Live)होणार असून, एकूण 20 ते 25 मंत्री उद्या शपथ घेणार असल्याची माहिती आहे. अधिवेशनापूर्वी विस्तार गरजेचा असल्याने छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. यात एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) गट आणि भाजपा ( Bjp) यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ( DCM Devendra Fadanvis) यांची एकत्र बैठकही पार पडली असून, हे दोन्ही नेते आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुंबई- 38 दिवस बेघर झालेला महाराष्ट्र इकडून तिकडून तोडून मंत्रिमंडळ तयार केले जाते आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ज्यांना मंत्रिपद मिळणार नाही ते एकमेकांच्या उरावर उठतील, असेही ते म्हणाले आहेत. हे औट घटकेचं मंत्रिमंडळ असेल, असे आपल्याला वाटत असल्याचे राऊत यांनी सांगितले. बंडखोर आमदारांपैकी 12 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही विनायक राऊत यांनी केलाय. • मुंबई- उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय मंत्र्यांना आणि विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यात नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड, भारती पवार यांना शपथविधीचे निमंत्रण देण...

ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार

विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली आहेत. आतापर्यंत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे) दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे) धनंजय मुंडे – परळी (बीड) अनिल देशमुख – काटोल (नागपूर) हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर) राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा) नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई) राजेश टोपे – उदगीर (लातूर) जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे) बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा) दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे) आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड) संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर) प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर) आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड – दिग्रस (यवतमाळ) गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण (जळगाव) दादा भुसे – मालेगाव बाह्य (नाशिक) संदीपान भुमरे – पैठण (औरंगाबाद) अनिल परब – मुंबई (विधानपरिषद) उदय सामंत – रत्नागिरी (रत्नागिरी) आदित्य ठाकरे – वरळी (मुंबई) शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) – नेवासा (अहमदनगर) अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)– सिल्लोड (औरंगाबाद) शंभूराज देसाई (राज्यमंत्री)– पाटण (सातारा) बच्चू कडू (राज्यमंत्री)– (प्रहार जनशक्ती) – अचलपूर (अमरावती) राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री) – शिरोळ (कोल्हापूर) आतापर्यंत सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी मं...

अंतिम मतदार यादी 2022 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन कशी डाउनलोड करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती

मतदान करायचं म्हटलं तर गावातील मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची माहिती असणं आवश्यक असतं. बऱ्याचदा मतदार यादीतून नाव गाळलं जाऊ शकतं, त्यामुळे आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही हे तपासून पाहावं. हीच माहिती घरबसल्या मोबाईल/लॅपटॉपवर ऑनलाईन कशी पाहायची, हे आपण आता जाणून घेऊया. अंतिम मतदार यादी 2022 वार्डनुसार PDF फाईल मध्ये ऑनलाईन डाउनलोड करण्याची प्रोसेस: मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी खालील लिंक वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र ही वेबसाईट ओपन होईल. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या वेबसाईटच्या Electoral Roll या मुख्य मेनूमध्ये PDF Electoral Roll (Partwise) या पर्यायावर क्लिक करा. PDF Electoral Roll (Part wise) त्यानंतर मतदार यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे आणि मग कॅप्चा टाकायचा आहे, म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथे टाकायची आहेत. त्यानंतर Open PDF या पर्यायावर क्लिक करा, मग तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी PDF फाईल मध्ये ओपन होईल, ती फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. Final Electoral Roll 2022 PDF (Part Wise) मतदार यादी असं या यादीचं शीर्षक असतं. इथे सुरुवातीला आपले गाव ज्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं नाव, क्रमांक आणि आरक्षणाची स्थिती दिलेली असते. पुढे आपल्या मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव, क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला, पुरुष, तृतीयपंथी) दिलेली असते. त्यानंतर आपल्या गावातील मतदारांच्या नावाची यादी दिलेली असते. यात मतदाराचं नाव, पती किंवा वडिलांचं न...

Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे

Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion: Cabinet expansion of Shinde-Fadnavis government will happen tomorrow?; Read the possible list of BJP and Shinde Group | Latest maharashtra News at Lokmat.com Maharashtra Cabinet Expansion: उद्याच होणार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?; वाचा संभाव्य यादी By August 4, 2022 10:43 AM 2022-08-04T10:43:48+5:30 2022-08-04T10:44:37+5:30 ६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्टलाच होऊ शकतो असं सांगितले जात आहे. ६ तारखेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीला जाणार आहेत तर ७ तारखेला निती आयोगाच्या बैठकीसाठी भाजपाकडून ही नावे चर्चेत चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, प्रविण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे शिंदे गटाकडून ही नावे चर्चेत गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, अब्दुल सत्तार Web Title: Maharashtra Cabinet Expansion: Cabinet expansion of Shinde-Fadnavis government will happen tomorrow?; Read the possible list of BJP and Shinde Group Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Download

Rate this PDFs post महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Free Download, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी Pdf Today, भारताचे मंत्रिमंडळ 2022 यादी, मंत्रिमंडळ महाराष्ट्र 2022, महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022 New, महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022 खाते वाटप, महाराष्ट्र मंत्रिमंडळ यादी 2022 खातेवाटप, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य 2022, महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या महाविकास आघाडी युतीची 31 महिन्यांची सत्ता संपुष्टात आणली. 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याने त्यांचे सहकारी शनिवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे शिंदे म्हणाले होते. महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतरराज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF क्रमांक नाव विभाग 1 श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री सामान्य प्राशासन, महिती तंत्रज्ञान, महिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय 2 श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क 3 श्री. सुभाष राजाराम देसाई उद्योग, खनिकर्म , मराठी भाषा 4 श्री. अशोक शंकरराव चव्हाण सार...