महाराष्ट्र पोलीस महासंचालक 2022

  1. Hemant Nagrale
  2. Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात
  3. Maharashtra Highway Police Requirement 2022
  4. Maharashtra Police Bharti Syllabus 2022 In Marathi
  5. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती
  6. Police Bharti 2022
  7. Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून


Download: महाराष्ट्र पोलीस महासंचालक 2022
Size: 51.80 MB

Hemant Nagrale

सुबोध जैस्वाल यांच्या बदलीनंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. या पदासाठी चार वरिष्ठ IPS अधिकारी मैदानात आहेत. संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं चर्चेत आहेत. परंतु नगराळे यांचे पारडे जड मानले जाते. कोण आहेत हेमंत नगराळे? हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जैस्वाल यांच्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार आधी संजय पांडे यांचा क्रमांक लागतो. परंतु पांडे जून 2021 मध्ये निवृत्त होणार आहेत. त्यामुळे ज्येष्ठतेनुसार दुसऱ्या स्थानी असलेल्या हेमंत नगराळेंची वर्णी निश्चित मानली जाते. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत. हेमंत नगराळे यांची कारकीर्द नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते. हेमंत नगराळे आणि वाद नवी मुंबईचे पोलिस आयुक्त असताना मार्च 2018 मध्ये हेमंत नगराळे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानपरिषदेची परवानगी न घेताच शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं नगराळेंना भोवलं होतं. रायगड जिल्...

Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात

Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: आषाढी वारी पालखी मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 5693 पोलिस कर्मचारी तैनात पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पुणे पोलिस, वाहतूक विभाग, बीडीडीएस विभागातून एकूण 02 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 20 सहायक पोलिस आयुक्त, 116 पोलिस निरीक्षक आणि 5693 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. व्यवस्था तसेच पालखी सोहळ्याच्या व्यवस्थेसाठी एक SRPF कंपनी, 500 होमगार्ड पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपलब्ध करून दिले आहेत. Ashadhi Wari Palkhi Sohala 2023: पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखी मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. हा सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवार, 12 जून रोजी पालखी मिरवणूक शहरात दाखल होणार असून, बुधवार, 14 जूनपर्यंत मुक्काम राहणार असून संत तुकाराम महाराजांची पालखी भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात दाखल होणार आहे. सोमवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुणे शहर आयुक्तालयातील बोपखेल फाटा येथे आगमन होणार आहे. त्यानंतर पालखी फुलेनगरकडे रवाना होईल आणि संगमवाडी येथे विसावा घेवून शेवटी एफसी रोड मार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात पोहोचेल. हा एकूण मार्ग सुमारे 16 किमीचा असेल. याच दिवशी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि एफसी रोडमार्गे पुणे शहर आयुक्तालयातील हरीस ब्रिज खडकीमार्गे आगमन होईल, तेथे त...

Maharashtra Highway Police Requirement 2022

Maharashtra Highway Police Requirement 2022 Maharashtra Highway Police Requirement 2022 : महाराष्ट्र महामार्ग पोलीस अंतर्गत विधी अधिकारी गट “अ” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2022 आहे. एकूण जागा : 01 पदाचे नाव :विधी अधिकारी गट “अ” शैक्षणिक पात्रता:Law Degree (Refer PDF) वयाची अट: 62 वर्षे नोकरी ठिकाण: मुंबई वेतन श्रेणी : रु. 35,000/- अर्ज पद्धती :ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 मार्च2022 अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय. 6 वा मजला, मोती महल, 195- जमशेदजी टाटा रोड, CCI क्लब जवळ, समोर. सम्राट हॉटेल, चर्चगेट, मुंबई – 400 020 अधिकृत वेबसाईट : highwaypolice.maharashtra.gov.in Maharashtra Highway Police Requirement 2022 Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा. App Download Link : Maharashtra Highway Police Requirement 2022 आणखी पेपर सोडवा!!! ✔तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो ! • • ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा • ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा • फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा • आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा Free Current Affairs Test, mpscexams,

Maharashtra Police Bharti Syllabus 2022 In Marathi

Must Read: भूगोल महाराष्ट्रपोलीसभरतीमध्येलेखीपरीक्षेतमहाराष्ट्राचाभूगोल, भारताचाभूगोलयावरतुम्हालापश्नविचारलेजातात. पंचायतराज ग्रामप्रशासन, समितीवशिफारसी, घटनादुरूस्ती, ग्रामसभावग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायतसमिती, जिल्हापरिषद ,मुख्यकार्यकारीअधिकारी CEO, गटविकासअधिकारी BDO, नगरपरिषद / नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीणमुलकीवपोलिसप्रशासन. क्रीडा खेळवखेळाशीसंबंधितचषक, प्रमुखदेशवत्यांचेराष्ट्रीयखेळ, खेळवखेळाडूंचीसंख्या, खेळाचेमैदानवठिकाण, खेळसंबंधीचिन्हेवप्रतीके, महत्वाच्यास्पर्धावठिकाणे, आशियाईस्पर्धा, राष्ट्रकुलस्पर्धा, क्रिकेटस्पर्धा राज्यघटना भारताचीराज्यघटना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद, परिशिष्टे, मूलभूतकर्तव्ये, मूलभूतअधिकार, मार्गदर्शकतत्वेराज्यपाल, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद इतिहास 1857 चाउठाव, भारताचेव्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीयसभा, भारतीयस्वतंत्रलढा, ऑगस्टघोषणाववैयक्तिकसत्याग्रहाचीचळवळ, 1909 कायदा, 1919 कायदा, 1935 कायदा, हिंदुस्तानसोशलिस्टरिपब्लिकनआर्मी बुद्धिमत्ताचाचणी संख्यामालिका, अक्षरमालिका, व्हेनआकृत्यावरआधारितप्रश्न, सांकेतिकभाषा, सांकेतिकलिपि, दिशावरआधारितप्रश्न, नातेसंबध, घड्याळावरआधारितप्रश्न, तर्कावरआधारितप्रश्न गणित संख्यावसंख्याचेप्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर, कसोट्या, पूर्णाकवत्याचेप्रकार, अपूर्णांकवत्याचेप्रकार, म.सा.वीआणिल.सा.वी., वर्गववर्गमूळ, घनवघनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तरवप्रमाण, सरासरी, काळकामवेग, दशमानपद्धती, नफा-तोटा, सरळव्याजवचक्रवाढव्याज, घड्याळावरआधारितप्रश्न, घातांकवत्याचेनियम

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (गट-क) ची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, तसेच महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालकांची पदे भरण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (गट-क) पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – Maharashtra Police Recruitment 2022: एकूण जागा : 18331 जागा पदाचे नाव आणि तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पोलीस शिपाई 14956 2 चालक पोलीस शिपाई चालक 2174 3 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई 1201 एकूण 18331 युनिट नुसार रिक्त जागा: अ. क्र युनिट पद संख्या पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई चालक 1 बृहन्मुंबई 7076 994 2 ठाणे शहर 521 75 3 पुणे शहर 720 10 4 पिंपरी चिंचवड 216 — 5 मिरा भाईंदर 986 — 6 नागपूर शहर 308 121 7 नवी मुंबई 204 8 अमरावती शहर 20 21 9 सोलापूर शहर 98 73 10 लोहमार्ग मुंबई 620 — 11 ठाणे ग्रामीण 6...

Police Bharti 2022

महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच कार्यालय, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४०० दूरध्वनी क्रमांक ०२२२२०२१०००५ Email ID adg.tra [email protected] क्रमांक प्रशि/पो.शि. भरती प्रक्रिया २०२१/१८८/२०२१ (१८८/२०२१/२२९४००१.’मुंबई दिनांक २७/१०/२०२२ विषय: सन २०२१ पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत…. उपरोक्त विषयास अनुसरन कळविण्यात येते की. सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त पदांची माहिती या कार्यालयास सादर करण्यात आलेली आहे. सन २०२१ ची रिक्त असलेली पद भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे. त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे या कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे… पूर्ण जाहिरात वाचा – पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई ठाणे शहर / पुणे शहर पिपरी चिंचवड / मिरा भाईंदर नागपूर/ शहर / नवी मुंबई अमरावती शहर / सोलापूर शहर / लोहमार्ग मुंबई. पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण / रायगड / पालघर/ सिंधुदुर्ग रत्नागिरी / नाशिक ग्रामीण / अहमदनगर / धुळे / कोल्हापूर / पुणे ग्रामीण सातारा / सोलापूर ग्रामीण / औरंगाबाद ग्रामीण / नांदेड परभणी हिंगोली/ नागपूर ग्रामीण भंडारा चंद्रपूर / वर्धा / गडचिरोली गोंदिया / अमरावती ग्रामीण अकोला / बुलढाणा यवतमाळ / लोहमार्ग पुणे लोहमार्ग औरंगाबाद, वर्तमानपत्रात प्रसिध्द करावयाचा नमुना -पोलीस शिपाई भरती २०२१ महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३.६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस आयु...

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून

Maharashtra Police Bharti 2022: महाराष्ट्र पोलीस भरती, सात हजार पदे; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वपूर्ण माहिती, घ्या जाणून Maharashtra Police Recruitment: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार राहणार की जाणार? असा राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला राज्यात राजकीय अस्थिरता आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येही जोरार हालचाली सुरु आहेत. Maharashtra Police Recruitment: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार राहणार की जाणार? असा राज्य सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका बाजूला राज्यात राजकीय अस्थिरता आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्येही जोरार हालचाली सुरु आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मात्र महत्त्वपूर्ण निर्णयांचा सपाटा लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक आजच (28 जून) पार पडली. या बैठकीनंतर माहिती देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले की, राज्यात लवकरच पोलीस भरती (Maharastra Police Bharati Latest News) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पोलीस भरती 2022. या आधीही या भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी काही बदल आवश्यक होते. त्यानुसार आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आल्याचेही गृहमंत्री म्हणाले. दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असल्याची माहितीही या वेळी दिली. काय आहेत हे बदल आणि कशी पार पडेल भरती प्रक्रिया? घ्या जाऊन भरती प्रक्रियेसाठी प्रथम श...