महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्र किती आहेत

  1. Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, Police Administration of Maharashtra
  2. पोलीस
  3. Nagpur News Adoption Initiative By Nagpur Police To Bring The Culprits To Punishment Serious Crimes Cases Will Be Given To DCP Rank Officers
  4. महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालये : Maharashtra Police
  5. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा GR निघाला आहे. तब्बल 14956 पदांसाठी भरती आहे.Maharashtra police bharti 2022 GR


Download: महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्र किती आहेत
Size: 38.23 MB

Maharashtra Police Bharti: महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, Police Administration of Maharashtra

Table of Content • 1. राज्य गुप्तचर विभाग (SID)/ State Intelligence Department • 2. गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे /Criminal Investigation Dept. (CID),Pune • 3. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)/Anti Terrorism Squad (ATS) • 4. महामार्ग वाहतूक पोलीस/Highway Traffic Police State • 5. प्रशिक्षण संचालनालय/Training Directorate  • 6. पोलीस बिनतारी संदेश/State Police Wireless  • 7. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)/Anti Corruption Bureau (ACB) • 8. महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन,Download PDF मराठीमध्ये महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था हि महाराष्ट्र पोलीस आहे. 11 पोलीस आयुक्तालये व 36 जिल्हा पोलीसदलांसोबत महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठे पोलीसदलां पैकी एक दल आहे.महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे 2,00,000 पेक्षा अधà¤...

पोलीस

• Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Pangcah • Aragonés • العربية • الدارجة • مصرى • Asturianu • Azərbaycanca • تۆرکجه • Boarisch • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • Banjar • বাংলা • བོད་ཡིག • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Føroyskt • Français • Nordfriisk • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Galego • Avañe'ẽ • ગુજરાતી • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • हिन्दी • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • Jawa • ქართული • Қазақша • 한국어 • Кыргызча • Latina • Lëtzebuergesch • Lombard • Lingála • Lietuvių • Latviešu • Malagasy • Олык марий • Māori • Македонски • മലയാളം • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • مازِرونی • नेपाली • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • ਪੰਜਾਬੀ • Picard • Polski • پنجابی • پښتو • Português • Runa Simi • Romani čhib • Română • Русский • Sicilianu • Scots • Srpskohrvatski / српскохрватски • Simple English • Slovenčina • Slovenščina • Soomaaliga • Shqip • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • తెలుగు • ไทย • ትግርኛ • Tagalog • Lea faka-Tonga • Türkçe • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • IsiXhosa • მარგალური • ייִדיש • 中文 • Bân-lâm-gú • 粵語 • IsiZulu पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची...

Nagpur News Adoption Initiative By Nagpur Police To Bring The Culprits To Punishment Serious Crimes Cases Will Be Given To DCP Rank Officers

Nagpur News Adoption Initiative By Nagpur Police To Bring The Culprits To Punishment Serious Crimes Cases Will Be Given To DCP Rank Officers | Nagpur News : दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर पोलिसांची दत्तक योजना, गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे तपास अधिकाऱ्यासह डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक Nagpur News : दोषींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपूर पोलिसांची दत्तक योजना, गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे तपास अधिकाऱ्यासह डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक Nagpur News : नागपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांचे आरोपी हमखास शिक्षेपर्यंत पोहोचतील, यासाठी खास 'दत्तक योजना' राबवणे सुरु केली आहे. यासाठी तपासी अधिकाऱ्यांसह DCP स्तराच्या पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे दत्तक दिली जात आहेत. Nagpur News : गुन्हा घडल्यावर तपास करुन आरोपीला अटक करणे, त्याच्या विरोधातले पुरावे गोळा करुन ते न्यायालयात सादर करणे ही पोलिसांची जबाबदारी असते. मात्र, नागपूर पोलिसांनी ( गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना दत्तक का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नागपूर पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांचे प्रकरणे तपास अधिकाऱ्याकडे असताना ते डीसीपी दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दत्तक का दिले? तर त्याचे कारण मागील दोन वर्षात नागपुरात गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी सिद्ध होऊन शिक्षेपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले होते आणि त्यामुळेच गंभीर गुन्ह्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या उद्देशाने ही दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. नागपुरात गेल्या दोन वर्षात गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण • 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत बलात्काराच्या 67 प्रकरणांमध्...

महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालये : Maharashtra Police

महाराष्ट्र पोलीस(MaharashtraPolice) आयुक्तालयकिती आहेत? किंवा महाराष्ट्रातकितीपोलीस आयुक्तालयआहेत आणि कुठे आहेत? असा एक प्रश्न प्रत्येक पोलिस भरतीला विचारला जातो. हा प्रश्न आपला कधीच चुकू नये म्हणून प्रत्येक पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या मुलाला हे माहिती पाहिजे .तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म जिथे भरला आहे तिथल्या आयुक्तालयाचे आयुक्त कोण आहेत हे लक्षात ठेवा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा GR निघाला आहे. तब्बल 14956 पदांसाठी भरती आहे.Maharashtra police bharti 2022 GR

नोव्हेंबरची पोलीस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादेत सवलत मिळण्याची शक्यता पोलीस भरती 2022: नोव्हेंबर पोलीस भरती पुढे ढकलली, पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादेत शिथिलता मिळण्याची शक्यता महाराष्ट्र पोलीस भरती 2022 चा GR महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने काढला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणार असं सांगत पोलीस भरती 2022 नोव्हेंबर मध्येच पोलीस भरती पुढे ढकलली आहे. पुढील आठवड्यात निर्णय, वयोमर्यादा सुद्धा शिथिल होण्याची शक्यता आहे. मित्रांनो हे खरंय की कोरोना आणि इतर कारणास्तव गेल्या तीन वर्षांत पोलिस भरती झाली नाही. वयोमर्यादेमुळे अनेक लोक पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यामुळे ही पोलीस भरती अल्प कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचे समिती व शासनाकडून समजते. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करता येईल. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 कधीपासून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी स्पष्ट केलं की गृह मंत्रालयाच्या बैठकीनंतर राज्यात 20 हजार पोलीस पदांची भरती करण्यात येणार आहेत. भरतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. किती पदांसाठी भरती राज्य पोलीस मुख्यालयाने 2021 मधील रिक्त पदांची आरक्षणनिहाय यादी जाहीर केली आहे. संपूर्ण राज्यात मुंबई पोलीस दलात ६ हजार ७४० तर पोलीस हवालदाराची १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांपैकी खुल्या प्रवर्गातील ५हजार ४६८पदांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरपासून पोलीस भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. जिल्हानिहाय जाहिरात १ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. तशा सूचना पोलीस...