महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस

  1. The People'S Problems Will Be Resolved On The Day Of The Police Establishment
  2. Foundation Day Will Be Celebrated With Simplicity In Maharashtra Know History
  3. महाराष्ट्र पोलीस प्रशासनाविषयी सर्व प्रश्न व माहिती
  4. पोलीस स्थापना दिनानिमित शस्त्र प्रदर्शन – Janshakti Newspaper
  5. महाराष्ट्र पोलीस


Download: महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस
Size: 20.5 MB

The People'S Problems Will Be Resolved On The Day Of The Police Establishment

पोलीस स्थापना दिनानिमित्त जनसमस्या निराकरण मेळावे होणार By January 3, 2015 11:00 PM 2015-01-03T23:00:07+5:30 2015-01-03T23:00:07+5:30 महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस पोलीस स्थापना दिनानिमित्त जनसमस्या निराकरण मेळावे होणार चंद्रपूर : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे साजरा करण्यात आला. या दिवशी दिवंगत पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज प्रदान करण्यात आली होता. त्या पार्श्वभूमीवर जनता व पोलीस यांच्यात समन्वय प्रस्थापित व्हावा यासाठी २ जानेवारी ते ८ जानेवारी या कालावधीत सर्व सामान्य जनतेच्या सहकार्याने जनतेच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी विविध प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींची पोलीस ठाण्याला भेट आयोजित करून प्रभारी अधिकारी त्यांना पोलिसांच्या कामकाजाविषयी सर्व माहिती देण्यात येणार आहे. तसेच शाळांमधील मुलींसाठी स्वसंरक्षणाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यातील उपलब्ध हत्यार, दारूगोळा दाखवून त्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी पोलीस बॅण्ड पथकाचे संचालन करण्यात येणार आहे. तसेच एक विशेष मोहीम राबवून पोलीस तपासावरील तसेच न्यायालयात न्यायदानासाठी प्रलंबित प्रकरणातील फिर्यादी यांना समक्ष भेटून त्यांना त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन केलेल्या कार्यवाही संबंधात माहिती देणारा आहे. शाळा-महाविद्यालयात त्याचप्रमाणे हाऊसिंग सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन किंवा सदर ठिकाणी कार्यक्रम आयोजन करून वाहतूक नियम, सुरक्षा, आतंकवाद हल...

Foundation Day Will Be Celebrated With Simplicity In Maharashtra Know History

Maharashtra Day: इस साल सादगी से मनाया जाएगा स्थापना दिवस, जानिए क्या रहा है इस दिन का इतिहास महाराष्ट्र में आज राज्य स्थापना दिवस मनाया जा रहा है. हालांकि, इस साल राज्य में कोरोना के बढ़ते मामलों को देखते हुए सांस्कृतिक कार्यक्रमों और परेड का आयोजन नहीं किया जाएगा. बता दें कि 1 मई 1960 को बॉम्बे प्रदेश को दो राज्यों में विभाजित कर महाराष्ट्र और गुजरात का गठन किया गया था. महाराष्ट्र में आज राज्य स्थापना दिवस मनाया जा रहा है. आज महाराष्ट्र राज्य की स्थापना के 61 साल पूरे हो गए हैं. 1 मई 1960 को बॉम्बे प्रदेश को दो राज्यों में विभाजित किया गया था, जिसके बाद महाराष्ट्र और गुजरात राज्य का गठन किया गया. भाषा के आधार पर बॉम्बे (मुंबई) को महाराष्ट्र की राजधानी बनाया गया. तबसे हर साल 1 मई को महाराष्ट्र स्थापना दिवस मनाया जाता है. इस दिन राज्य में सभी सरकारी और प्राइवेट संस्थान बंद रहते हैं. इसके अलावा, जगह जगह कार्यक्रमों का आयोजन भी किया जाता है. इस साल कोरोना वायरस महामारी की वजह से राज्य में किसी भी तरह का उत्सव या परेड देखने को नहीं मिलेगा. हर दिन राज्य में कोरोना वायरस के रिकॉर्ड मामले दर्ज किए जा रहे हैं. ऐसे में राज्य और केंद्र सरकार ने कड़े नियम लागू किए हैं. बता दें कि इस खास मौके पर राज्य के राज्यपाल, राज्य रिजर्व पुलिस, बीएमसी फोर्स, होमगार्ड, मुंबई पुलिस और ट्रैफिक पुलिस परेड का हिस्सा बनते हैं. महाराष्ट्र की संस्कृति और परंपरा को दर्शाना के लिए जगह जगह सांस्कृतिक कार्यक्रमों का भी आयोजन किया जाता है. हालांकि, इस साल बढ़ते कोरोना के मामले को देखते ऐसे कार्यक्रमों का आयोजन करने पर रोक लगा दी गई है. जानिए इस दिन क्या होता है खास इस अवसर पर शहीदों को श्रद्धांजलि दी जाती है. ...

महाराष्ट्र पोलीस प्रशासनाविषयी सर्व प्रश्न व माहिती

महाराष्ट्र पोलीस प्रशासना विषयी संपूर्ण महत्वाची माहिती 1) पोलीस खाते हे कोणत्या मंत्रालयांतर्गत येते ? è गृहमंत्रालय 2) पोलीस खाते हा विषय कोणत्या कोणत्या सूचिमध्ये येतो ? è राज्यसुची 3) राष्ट्र पोलीस दलाचे मुखपुत्र म्हणून ओळखले जाणरे मासिक कोणते ? è दक्षता 4) महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे ? è सदरक्षणाय खलनिग्र्ह्णाय 5) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ? è मुंबई 6) “सदरक्षणाय खलनिग्र्ह्णाय” या वाक्याचा अर्थ काय आहे ? è सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट 7) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या तारयाचे चिन्ह आहेत ? è पंचकोणी तारा 8) पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो ? è 21 ऑक्टोबर 9) महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे ? è गडद निळा 10) राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलिसाच्या कोणत्या विशेष दलाची स्थापना करण्यात आली आहे ? è फोर्स वन 11) महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्देशक असे कोणते चिन्ह आहे ? è हाताचा पंजा 12) महाराष्ट्र राज्यातील “पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची” स्थापना कोठे होणार आहे ? è काटोल, जि.नागपूर 13) पोलीस स्थापना दिवस / पोलीस रेझिंग दिवस कधी साजरा केला जातो ? è 2 जानेवारी 14) महाराष्ट्रात ऐकून किती पोलीस आयुक्तालय आहे ? è 12 15) महाराष्ट्रात ऐकूण किती पोलीस परिक्षेत्रे आहेत ? è 8 16) राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे ? è 6 मार्च 1948 (पुरंदर) 17) “SRPF रेझिंग डे” कधी साजरा केला जातो ? è 6 मार्च 18) “SRPF” चे मुख्यालय कोणत्या ठिकाणीं आहे ? è गोरेगाव (मुंबई) 19) SRPF चे ऐकून किती गट आहेत व IRB चे किती गट आहेत ? è 19 - SRPF व 5 - IRB चे 20) S...

पोलीस स्थापना दिनानिमित शस्त्र प्रदर्शन – Janshakti Newspaper

जळगाव : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (२ जानेवारी) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २ जानेवारी ते ८ जानेवारी या संपूर्ण आठवडा भरात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काव्य रत्नावली चौकात जळगाव पोलीस दलातर्फे शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) महारु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. Jun 15, 2023 या प्रदर्शनात एके ४७ रायफल, एस.एल.आर. रायफल, इन्सास रायफल, कार्बाईन रायफल, शॉट वेपन, पोईट २-२ पंप अक्शन, गेस गन, अश्रू धूर, जमाव नियंत्रणाचे साहित्य, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे साहित्य,वायरलेस विभागाची माहिती आदी सर्वांची माहिती मांडण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक शालीक उईके, युवा शक्ती फाऊंडेशन, भवरलाल जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले. यावेळी शहरातील आर.आर.विद्यालय, रायसोनी इंग्लिश मिडीयम स्कूल, सेन्ट जोसेफ, पुष्पावती गुळवे विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय,ओरीयन इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचे विद्यार्थ्यांनी ही माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी पो.हे.कॉ. रावसाहेब गायकवाड व पो.ना.सतीश देसले यांनी परीश्रम घेतले.

महाराष्ट्र पोलीस

देश विभाग आकार ११२,३७२,९७२ (२०११) ब्रीदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय मुख्यालय सेनापती श्री.रजनीश सेठ (फेब्रु 2021) संकेतस्थळ महाराष्ट्र पोलीस (अन्य नावे: महाराष्ट्र राज्य पोलीस; Maharashtra Police;) हे महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे. महाराष्ट्र हे उद्योगीकरणामध्ये प्रगत राज्य असून, त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पद्धतीचा स्विकार करण्यात आला आहे. राज्यात 12 आयुक्तालये आणि 34 जिल्हा पोलीस घटक आहेत. नव्याने स्थापन झालेले पिंपरी चिंचवड आणि वसई विरार ही दोन आयुक्तालय आहे. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलिसांचे प्रमुख असून राज्याचे पोलीस मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यांतर्गत वरिष्ठ अधिकारी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पोलीस प्रमुख अधिकारी [ ] भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि राज्य पोलीस सेवा (SPS) यादी [ ] • • • • • • • • • • • • • • • • • • • • • विशेष ऑपरेशन [ ] • • दहशतवाद विरोधी पथक [ ] • • • • • • Nagpur ANO [ ] • • Force One [ ] • • • • राज्य इंटेलिजन्स विभाग [ ] • • • • यशस्वी या दव • • • • • • • • • • • • • • • महाराष्ट्र इंटेलिलिजन्स अकादमी [ ] • बृह-मुंबई पोलीस आयुक्त [ ] • • • • • • • • • • • • • • • • पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह [ ] पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह रँक बोधचिन्ह चिन्ह...