महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन

  1. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज पोलीस बॅण्ड पथकाद्वारे राष्ट्रगीत संपन्न
  2. Governor Ramesh Bais unfurls National Tricolour on 63rd Anniversary of Maharashtra State Formation Day
  3. महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा
  4. 'सरकार पोलिसांना पाठबळ देईल; मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवावी', cm uddhav thackeray attend maharashtra police anniversary program in mumbai


Download: महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन
Size: 20.58 MB

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त आज पोलीस बॅण्ड पथकाद्वारे राष्ट्रगीत संपन्न

जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्त गांधी उद्यानमध्ये बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत संपन्न झाले आहे. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन (रेझिंग डे) निमित्ताने गांधी उद्यान येथे पोलीस बँड पथकांच्या आवाजात सकाळी १० वाजता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, डीवायएसपी चंद्रकांत गवळी, पोलीस उपाधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. ज्येष्ठ नागरिक रजनी महाजन, आशा तळेले, मधुकर झांबरे, उमेश पाटील यांचे तसेच डीवायएसपी ससे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक कुंभार, पोलीस निरीक्षक ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक सोनवणे व सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. सकाळी १०.४५ वाजता पोलीस बँड पथकाच्या आवाजात राष्ट्रगीताने संपन्न झाले आहे. रेझिंग डे निमित्त दि. २ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Governor Ramesh Bais unfurls National Tricolour on 63rd Anniversary of Maharashtra State Formation Day

Maharashtra Day, Maharashtra Din : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी सोमवार 1 मे 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला व जनतेला संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी संचलनाचे निरीक्षण केले तसेच समारंभीय संचालनाकडून मानवंदना स्वीकारली. मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्य शासकीय सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला सशस्त्र पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस डाळ, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज व मुंबई अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज यांच्या निशाण टोळ्या, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने दिमाखदार संचलन केले. संचलनात बृहन्मुंबई पोलीस विभागाची ४ महिला निर्भया पथके व मुंबई अग्निशमन दलाची अत्याधुनिक वाहने देखील सहभागी झाली होती. यंदाच्या कार्यक्रमात प्रथमच, राज्य शासनाच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांपैकी प्रातिनिधिक...

महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेचा सातवा वर्धापन दिन साजरा

तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा विस्तार महाराष्ट्रात यशस्वीपणे 33 जिल्ह्यात आणि कर्नाटक 6जिल्हे,गुजरात 11जिल्ह्यात झालेला आहे. 15 एप्रिल संघटना स्थापनेला आज 7 वर्ष पूर्ण झाले. संघटनेला राज्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी,पोलीस परिवार,पोलीस पाल्य व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांनी भरभरून प्रेम दिल आणि विश्वास ठेवला.संघटनेचे वाढते स्वरूप हीच आपल्या आशीर्वादाची आणि सोबतीची किमया आहे.. प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य अपना सर्वांमुळे मला मिळत आहे.असंच प्रेम कायम राहू द्या येत्या काळात पोलिसांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आजच्या वर्धापन दिनानिमित्त आणि अडचणी मुक्त पोलीस हे धोरण अमलात आणण्या साठी त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या साथीची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे. नेहमी सकारात्मक विचाराने मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधेल.असंच भरभरून प्रेम राहू द्या मी सदैव आपल्या सेवेसाठी कायम उभा राहील, आज वर्धापन दिनाच्या सर्व राज्यातील पोलीस व पोलीस परिवार यांना मनस्वी शुभेच्छा.महाराष्ट्रात असणारे माझ्या गुरुस्थानी राज्यातील आयपीएस अधिकारी राजकीय सामाजिक पोलीस परिवार या सर्व लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी सर्वांच्या आभारी आहे व असाच तुमचा विश्वास सोबत घेऊन त्याची ढाल करून पोलिसांच्या अडचणी त्या ढालेवर थोपवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेल..धन्यवाद... १)अकोला.२)अमरावती ३)अहमदनगर ४)उस्मानाबाद.५)औरंगाबाद ६)कोल्हापूर७)गडचिरोली८)गोंदिया९)चंद्रपूर१०)जळगाव११) जालना१२) ठाणे१३)धुळे १४)नंदुरबार१५)नागपूर१६) नांदेड१७)नाशिक१८)परभणी१९)पालघर२०) पुणे२१) बीड२२) बुलढाणा२३)भंडारा२४)मुंबई२५) मुंबई उपनगर२६)यवतमाळ२७)रत्‍नागिरी२८)रायगड२९)...

'सरकार पोलिसांना पाठबळ देईल; मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवावी', cm uddhav thackeray attend maharashtra police anniversary program in mumbai

दरवर्षी २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. जवळपास ५८ वर्षांपूर्वी म्हणजे 2 जानेवारी 1961 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो. मुंबई - पोलिसांसाठी जे करता येईल ते मी करेन. पोलीस कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण, घरे देण्यात येतील. सरकार तुम्हाला पाठबळ देऊ शकते. मात्र, त्यासाठी पोलिसांनी स्वतः हिंमत दाखवायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन मुंबईतील मारोळ पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती दरवर्षी २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. जवळपास ५८ वर्षांपूर्वी म्हणजे 2 जानेवारी 1961 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांना विशेष दर्जा प्राप्त झाला. तेव्हापासून दरवर्षी हा सोहळा साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले. लवकरच या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतिगृह, क्रिडासंकूल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्य...