महाराष्ट्र टाइम्स मराठी पेपर मुंबई

  1. loksatta pune
  2. सर्व प्रकारचे मराठी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी एकमेव ब्लॉग: ►► वर्तमानपत्रे ◄◄
  3. Maharashtra times epaper
  4. Marathi News, Marathi News Today, News in Marathi, मराठी बातम्या, मराठी न्यूज


Download: महाराष्ट्र टाइम्स मराठी पेपर मुंबई
Size: 30.70 MB

loksatta pune

• होम • ई-पेपर • फोटो • ट्रेंडिंग • हेल्थ • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • औरंगाबाद • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य • साप्ताहिक राशिभविष्य • राशी वृत्त • राशीभविष्य • मनोरंजन • ओटीटी • टेलीव्हिजन • बॉलीवूड • मराठी सिनेमा • क्रीडा • T20 WC • चतुरा • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • लाइफस्टाइल • ऑटो • तंत्रज्ञान • FYI • विश्लेषण • व्हिडिओ • वेब स्टोरीज • ऑडिओ • लेख • चतुरंग • लोकरंग • बालमैफल • व्हिवा • वास्तुरंग • करिअर वृत्तान्त • अन्य • नवनीत • लोकप्रभा • ब्लॉग्स • RSS Feed • आमच्या विषयी • संपर्क

सर्व प्रकारचे मराठी वर्तमानपत्रे वाचण्यासाठी एकमेव ब्लॉग: ►► वर्तमानपत्रे ◄◄

__________________________________________________________________________________ tag tagsBeed Reporter, Champavati Patr, Ekmat, Dainik Hindusthan, Daily Aikya, Daily Kesari, Dainik Shivner, Deshdoot, Deshonnati, Goa Times, Gomantak, Govadoot, Kesari (Newspaper), Konkan Darshan, Konkan Vaarta, Lok Prashn, Lokasha, Lokmat, Loksatta, Mahanagar (Newspaper), Maharashtra Times, Mahavidarbha, Marathwada Neta, Mumbai Chaufair, Mumbai Sandhya, Nava Kaal, Navprabha, Navshakti, Parshv Bhumi, Prahaar, Prajawani, Pudhari, Punyanagari, Ratnagiri Times, Saamna, Sakal, Sanatan Prabhat, Sandhyakaal, Sandhyanand, Samrat, Tarun Bharat, Police Nazar, Mahanagri Times, Zunjar Neta, Barasta Toofan, Wonder World Records, World Historical Records, Lok Neeti, Lok Priyata, Toofan Lokneeti

Maharashtra times epaper

About Newspaper : Maharashtra times daily is a Marathi newspaper based out of Mumbai, India. It is the 9th largest selling daily newspaper in the country. It was started in the year 1962. The Marathi epaper covers all daily news from Maharashtra on Politics, Business, Sports and Entertainment. It also covers National and International news. Editions : Ahmednagar, Aurangabad, Jalgaon, Kolhapur, Mumbai, Nagpur, Nashik, Pune Language : Marathi Epaper URL : Click here for Website URL : Country : India Email for Advertisement : [email protected] About Us E-paper hub is not an official Website of any Newspaper. This is a collection of daily online newspaper list sorted by Countries and by languages. A huge collection of newspaper or epapers online from all over the world in various languages. Epaper hub contains Print edition epaper that you read Online and grab your news through internet. Here you can find any number of epaper in different language, from different cities, different countries and cities. • Pune (India) • • [email protected]

Marathi News, Marathi News Today, News in Marathi, मराठी बातम्या, मराठी न्यूज

Eknath Shinde on Shiv Sena BJP Yuti : राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे... या जाहिरातीमुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपमध्ये दोन दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या जाहिरातीमुळं नाराज झाल्याचं बोललं जात होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये बोलताना फडणवीसांच्या या नाराजीवर फुंकर घातली. फडणवीस आणि आमची दोस्ती ही २० वर्षांपासूनची आहे. फेविकॉलचा मजबूत जोड आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी तो तुटणार नाही, असा दावा शिंदे यांनी यावेळी केला. शिंदे यांनी यावेळी महाविकास आघाडीवरही हल्लाबोल केला. Devendra Fadnavis on Ad Row : वर्तमानपत्रांमध्ये दिलेल्या एका जाहिरातीमुळं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रथमच जाहीर भाष्य केलं. एखाद्या जाहिरातीमुळं या सरकारला काही होईल इतकं हे तकलादू सरकार नाही. कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर करायचं यावरून कॉलर पकडणारं आमचं सरकार नाही. जोपर्यंत सामान्यांच्या जीवनात परिवर्तन होत नाही, तोपर्यंत आमचं सरकार कार्यरत राहील, असा दावा फडणवीस यांनी केला. Supriya Shrinate on Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप झालेले भारतीय जनता पक्षाचे खासदार बृजभूषण सिंह यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. तक्रारदार कुस्तीपटूच्या वडिलांनी आरोप मागे घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. या घडामोडींवरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'भाजपचा नवा नारा 'बेटी डराओ-बृजभूषण बचाओ' असा झाल्याची बोचरी टीका काँग्रेसनं केली आहे.