महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल

  1. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान
  2. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
  3. Amit Shah On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली; अमित शहा यांचा ठाकरेंवर निशाणा
  4. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 288 आमदारांची संपूर्ण यादी
  5. विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार
  6. Maharashtra Politics : विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार? । Maharashtra Politics : 16 Mlas Disqualification , Maharashtra Legislature Speaker Rahul Narvekar Letter To Central Election Commission
  7. महाराष्ट्र विधानसभा चुनाव, २०१९
  8. विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार
  9. Maharashtra Politics : विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार? । Maharashtra Politics : 16 Mlas Disqualification , Maharashtra Legislature Speaker Rahul Narvekar Letter To Central Election Commission
  10. Amit Shah On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली; अमित शहा यांचा ठाकरेंवर निशाणा

Download: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 निकाल
Size: 41.70 MB

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : सचिन तेंडुलकर, अमोल कोल्हे, धनंजय मुंडेंचं मतदान

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार, उमेदवार आणि राजकीय दिग्गज ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो लोकशाहीच्या महाउत्सवाचा दिवस अखेर उजाडला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Vidhansabha Election Voting) राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे, तर येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. प्रचारतोफा थंडावल्यानंतर उमेदवारांची वाढलेली धाकधूक शिगेला पोहचली असून 3 हजार 237 उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंदिस्त होणार आहे. LIVETV | अभिनेते नाना पाटेकर यांचं मतदान — TV9 Marathi (@TV9Marathi) [svt-event title=”स्मृती इराणी यांचं मतदान” date=”21/10/2019,2:34PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं मतदान — TV9 Marathi (@TV9Marathi) [svt-event title=”जयंत पाटील यांचं सहकुटुंब मतदान” date=”21/10/2019,12:46PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं इस्लामपूरमध्ये सहकुटुंब मतदान — TV9 Marathi (@TV9Marathi) [svt-event title=”उर्मिला मातोंडकरचं मतदान” date=”21/10/2019,12:43PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचं मतदान — TV9 Marathi (@TV9Marathi) [svt-event title=”धनंजय मुंडे यांचं मतदान” date=”21/10/2019,12:24PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचं मतदान — TV9 Marathi (@TV9Marathi) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक LIVE : राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यां...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

कार्यक्रम दिनांक सूचना तारीख २७ सप्टेंबर २०१९ उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१९ नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ ऑक्टोबर २०१९ उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१९ मतदानाची तारीख २१ ऑक्टोबर २०१९ मतमोजणी/निकाल २४ ऑक्टोबर २०१९ पक्ष आणि आघाड्या [ ] [ ] अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार १. १६४ ३. १२४ [ ] अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार १. १४७ २. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १२१ इतर [ ] पक्ष नेता २०१९ मध्ये जिंकलेल्या जागा १२२ १०५ ६३ ५६ ४१ ५४ ४२ ४४ निकाल [ ] १७० ११३ ५ IND ५,४७७,६५३ ९.९३ ▲५.२२ १४०० १३ ४.५१ ▲६ ७४२,१३५ १.३५ ▲०.४३ एकूण ५५,१५०,४७० १००.०० २८८ १००.०० ±० वैध मते ५५,१५०,४७० ९९.९१ अवैध मते ४८,७३८ ०.०९ दिलेली मते / मतदान ५५,१९९,२०८ ६१.४४ अनुपस्थित ३४,६३९,०५९ ३८.५६ नोंदणीकृत मतदार ८९,८३८,२६७ विभागानिहाय जागांचे विभाजन [ ] विभाग एकूण जागा इतर पश्चिम महाराष्ट्र ७० २० ▼ ०४ ५ ▼ ०८ २७ ▲ ०८ १२ ▲ ०२ ६ विदर्भ ६२ २९ ▼ १५ ०४ ▬ ६ ▲ ०५ १५ ▲ ०५ ८ मराठवाडा ४६ १६ ▲ ०१ १२ ▲ ०१ ८ ▬ ८ ▬ २ ठाणे+कोकण ३९ ११ ▲ ०१ १५ ▲ ०१ ५ ▲ ०३ ० ▼ ०२ ७ मुंबई ३६ १६ ▲०१ १४ ▬ १ ▲ ०१ ४ ▼ ०१ १ उत्तर महाराष्ट्र ३५ १३ ▼ ०१ ६ ▼ ०१ ८ ▲ ०३ ४ ▼ ०३ ४ एकूण २८८ १०५ -१७ ५६ -७ ५४ +१३ ४४ +२ २९ पक्ष पश्चिम महाराष्ट्र ठाणे+कोकण मुंबई उत्तर महाराष्ट्र Others/Independents (12%) मतदारसंघानिहाय निकाल [ ] निकाल विजेता दुसऱ्या क्रमांकावर Margin # नाव उमेदवार पक्ष मते उमेदवार पक्ष मते १ ८२,७७० आमश्या पाडवी ८०,६७४ २,०९६ २ ९४,९३१ ८६९४० ७,९९१ ३ १,२१,६०५ उदेसिंग कोचरू पाडवी ५१२०९ ७०,३९६ ४ ७४,६५२ ६३,३१७ ११,३३५ ५ ७६१६६ मोहन सु...

Amit Shah On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली; अमित शहा यांचा ठाकरेंवर निशाणा

Amit Shah On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपशी गद्दारी केली; अमित शहा यांचा ठाकरेंवर निशाणा 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघात केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत एनडीएला बहुमत मिळाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, यावर उद्धव ठाकरेंनी एकमत केल्याचंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. Amit Shah On Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्यातील विभाजनावरून अमित शहा (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी भाजपशी विश्वासघात केल्याचे अमित शहा यांनी म्हटले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या बैठकीत एनडीएला बहुमत मिळाल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, यावर उद्धव ठाकरेंनी एकमत केल्याचंही अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून अमित शहा यांनी नांदेडमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा म्हणाले की, भाजपने गेल्या वर्षी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार पाडले नाही, परंतु उद्धव ठाकरेंच्या धोरणांना कंटाळलेले शिवसैनिक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नाहीत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असणार हे जनतेने ठरवायचे आहे. (हेही वाचा - अमित शहा यांनी पुढे बोलताना सांगितलं की, भाजप अध्यक्ष या नात्याने मी आणि तत्काल...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : 288 आमदारांची संपूर्ण यादी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राष्ट्रवादीनेही कांटे की टक्कर देत 54 जागा जिंकल्या आहेत. प्रचारात फारशी चमक न दाखवता काँग्रेसने तब्बल 44 जागा खिशात घातल्या आहेत. विधीमंडळात पोहचलेल्या 288 आमदारांची यादी (Maharashtra Vidhansabha MLA List 2019) पुढे वाचा यंदाच्या निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहिला. तब्बल 13 अपक्ष आमदारांनी विधीमंडळ गाठलं आहे. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला 3 जागा मिळाल्या आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन जागांवर यश मिळालं आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला जेमतेम भोपळा फोडता आला. मनसेची एक जागा निवडून आली आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक जागा जिंकता आली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 संपूर्ण आमदार यादी (Maharashtra Vidhansabha MLA List 2019) नंदुरबार : 04 1) अक्कलकुवा अॅड. के. सी पाडवी(काँग्रेस) 2) शहादा राजेश पाडवी (भाजप) 3) नंदुरबार विजयकुमार गावित (भाजप) 4) नवापूर शिरीष नाईक (काँग्रेस) धुळे : 05 5) साक्री मंजुषा गावित (अपक्ष) 6) धुळे ग्रामीण कुणाल पाटील (काँग्रेस) 7) धुळे शहर फारुक शाह (एमआयएम) 8) सिंदखेडा जयकुमार रावल (भाजप) 9 ) शिरपूर काशिराम पावरा (भाजप) जळगाव : 11 10) चोपड...

विधानसभा निवडणूक २०१९ : मुंबईकरांनी कौल दिलेले उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा २०१९ चा निकाल स्पष्ट झाला आहे. मतदारांनी महायुतीच्या बाजुने कौल दिल्याचे दिसून आले. महायुतीचे उमेदवार हे सुरुवातीपासूनच आघाडीवर पाहायला मिळाले. भाजपाने अबकी बार दोनशे पार आणि शिवसेनेने अबकी बार शंभर पार असा नारा दिला होता. पण मतदारांनी भाजपाला शंभर पर्यंत आणून सोडले तर शिवसेनेला साठीच्या घरापर्यंत नेले. त्या तुलनेत लोकसभा निवडणुकीत आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून आले. काँग्रेसने ४५ तर राष्ट्रवादी ५८ जागांपर्यंत मजल मारली. आपल्याला कोणी गृहीत धरु नये हेच या निकालातून मतदारांनी दाखवून दिले. निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार मुंबईत वरळीतील निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदार संघातून निवडणूक लढवली. यात त्यांना ८९ हजार २४८ मतं मिळाली. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे यांच्या रुपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी इथे प्रचारासाठी जोर लावला होता. मुंबईतील ३६ मतदारसंघातून या उमेदवारांना मुंबईकरांनी कौल दिला आहे. दहिसर येथून भाजपच्या मनिषा चौधरी विजयी मागठाणे येथून शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी मुलुंड येथून भाजपचे मिहिर कोटेचा विजयी विक्रोळी येथून शिवसेनेचे सुनील राउत विजयी भांडूप-पश्चिम येथून शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी जोगेश्वरी-पूर्व येथून शिवसेनेचे रविंद्र वायकर विजयी कांदिवली-पूर्व येथून भाजपचे अतुल भातखळकर विजयी चारकोप येथून भाजपचे योगेश सागर विजयी मालाड-पश्चिम येथून काँग्रेसचे असलम शेख विजयी गोरेगाव येथून भाजपच्या विद्या ठाकूर विजयी वर्सोवा येथून भाजपचे डॉ. भारती लवेकर व...

Maharashtra Politics : विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार? । Maharashtra Politics : 16 Mlas Disqualification , Maharashtra Legislature Speaker Rahul Narvekar Letter To Central Election Commission

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार? Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे. Maharashtra Politics : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीनीला वेग आला आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी राहुल नार्वेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची याची सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवल्याची माहिती हाती मिळाली आहे. विधीमंडळाकडून आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी केली आहे. गरज पडली तर लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. आमची शिवसेना म्हणणाऱ्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. गरज भासल्यास दोन्ही नेत्यांची उलट तपासणीही होण्याची शक्यता आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबत अध्यक्ष सुरुवातीला निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले आण...

महाराष्ट्र विधानसभा चुनाव, २०१९

अनुक्रम • 1 पृष्ठभूमि • 2 चुनाव सारणी • 3 राजनीतिक दल और प्रचार • 4 परिणाम • 5 सन्दर्भ पृष्ठभूमि [ ] महाराष्ट्र में चुनाव सारणी [ ] चुनाव आयोग ने महाराष्ट्र में विधानसभा चुनाव के लिए तारीखों की घोषणा की। घटना तारीख अधिसूचना दिनांक 27 सितंबर 2019 नामांकन भरने की अंतिम तिथि 4 अक्टूबर 2019 नामांकन की जाच 5 अक्टूबर 2019 नामांकन वापस लेने की अंतिम तिथि 7 अक्टूबर 2019 मतदान की तारीख 21 अक्टूबर 2019 मतों की गिनती 24 अक्टूबर 2019 राजनीतिक दल और प्रचार [ ] राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन संयुक्त प्रगतिशील गठबंधन (युपीए) परिणाम [ ] परिणाम पार्टी विजित सीटें वोट वोट% परिवर्तन १०५ १,४१,९९,३४८ २५.७५% ५६ ९०,४९,७८९ १६.४१% ४४ ८७,५२,१९९ १५.८७% ५४ ९२,१६,९११ १६.७१% २ ७,३७,८८८ १.३४% १ २,०४,९३३ 0.३७% १ १२,४२,१३५ २.२५% २ १,२३,२६७ ०.२२% २३ ७८,१६,८८७ १४.१७% लागू नहीं कुल २८८ लागू नहीं सन्दर्भ [ ]