महात्मा फुले कर्ज माफी योजना

  1. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020


Download: महात्मा फुले कर्ज माफी योजना
Size: 53.74 MB

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020 महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020 Jyotirao Phule Shetkari Karj Mukti Yojana के लाभ महात्मा ज्योति राव फुले कर्ज माफी योजना 2020 के अनिवार्य दस्तावेज़ (पात्रता) इस योजना में इन लोगो को फायदा नहीं होगा महात्मा ज्योति राव फुले कर्ज माफी लिस्ट 2020 कैसे देखे? महाराष्ट्र कर्ज माफ़ी प्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020 : दि .१.४.२०१५ ते दि . ३१.३.२०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन केलेल्या कर्जामधील दि.३०.९.२०१९ रोजी रु.२.०० लाखापर्यंत थकीत व परतफेड न झालेली रक्कम असलेल्या थकबाकीदार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी “महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019” या कर्जमुक्ती योजनेचा निर्णय दि .२४.१२.२०१९ च्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार दि .२७.१२.२०१९ रोजी योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात अला असून योजनेची अमलबजावणी सुरु आहे. आतापर्यंत जवळजवळ १९ लाख खातेदारांना योजनेचा लाभ देण्यात अला असून उर्वरितांना लाभ देण्याची कार्यवाही चालू अहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफ़ी लिस्ट 2020 उद्देश सदर योजनेचा उद्देश शेतक-यांना कजजमुक्तीचा लाभ देउन त्यांची कजजखाती तनरंक करुन त्यांना खरीप 2020 हंगामामध्ये पीक कर्ज उपलब्ध करुन देणे असा आहे . सदर योजनेमध्ये पात्र खातेदाराची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीमधील खातेदारानी प्रमाणिकरण करणे अभिप्रेत अहे. अशा प्रमाणिकरणानंतर ज्या खातेदारांनी प्रमाणिकरण केले आहे अशा खातेदारांच्या कर्जखात्यावर कर्जमुक्तीची रक्कम शासनातफे संबंधीत बँकांना देण्यात येते. मार्च ,2020 मध्ये सदर...