महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन

  1. "महिला लोकशाही दिन" तालुका जिल्हा विभागीय व मंत्रालयीन स्तरावर पाळण्याबाबत शासन निर्णय.
  2. महिला व बाल विकास विभाग भरती : WCD अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची नवीन भरती; नोकरीसाठी इथे करा तुमचा अर्ज..,
  3. महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023
  4. अन्य शासन निर्णय
  5. केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला
  6. महिला व बालविकास विभाग भरती 2023


Download: महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
Size: 56.73 MB

"महिला लोकशाही दिन" तालुका जिल्हा विभागीय व मंत्रालयीन स्तरावर पाळण्याबाबत शासन निर्णय.

"महिला लोकशाही दिन" तालुका जिल्हा विभागीय व मंत्रालयीन स्तरावर पाळण्याबाबत शासन निर्णय. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान संधी असा मूलभूत अधिकार हक्क दिला आहे. त्यानंतर गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्काची संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी अडचणी यांची शासकीय यंत्रणेत कडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून तालुका जिल्हा विभागीय मंत्रालय स्तरावर महिला लोकशाही दिन राबवण्याचा निर्णय दिनांक 4 मार्च 2013 च्या शासन निर्णयान्व घेण्यात आला आहे सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने सर्व स्तरावरील महिला लोकशाही दिनाच्या कार्यवाही बाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. 1) क्षेत्रीय स्तरावरील लोकशाही दिनात सादर झालेल्या तक्रार अर्जांना निश्चितपणे उत्तर देण्याबाबत. क्षत्रिय स्तरावरील तालुका जिल्हा महानगरपालिका विभाग शाही दिनांक सादर झालेल्या तक्रारी अर्जांना क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी म्हणजेच तहसीलदार नगरपालिका महानगरपालिका अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी लोकशाही देण्यात प्राप्त तत्व विभाग आवश्यक ती कारवाई करून लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर 30 दिवसाच्या आत अर्जदारास निश्चितपणे उत्तर देणे बंधनकारक राहिल. महिला लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारदानांच्या तक्रारींची नोंद करण्याकरिता नोंदवही ठेवणे. सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या लोकशाही दिनाचा अभिलेख खालील प्रमाणे ठेवण्यात यावा. लोकसंख्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी संदर्भात तक्रारदाराचे नाव पत्ता व सदर तक्रार निश्चित करण्यात आली किंवा नाही यासंदर्भात नोंदवही. लोकशाही दिनाच्या कार्य...

महिला व बाल विकास विभाग भरती : WCD अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांची नवीन भरती; नोकरीसाठी इथे करा तुमचा अर्ज..,

WCD Pune Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “अध्यक्ष व सदस्य” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे. महिला व बाल विकास विभाग भरती साठीची अधिकृत PDF/अधिसूचना (WCD) यांच्या maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलेली आहे. ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे तो शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचावा आणि मगच अचूक अर्ज सादर करावा अधिकृत PDF/जाहिरात खाली देण्यात आलेली आहे, ती वाचल्या शिवाय अर्ज करू नये. पदाचे नाव – अध्यक्ष व सदस्य पदसंख्या – एकूण 24 जागा पदाचे नाव पद संख्या अध्यक्ष/ सदस्य 20 पदे सदस्य 04 पदे शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अध्यक्ष/ सदस्य १. समितीचे अध्यक्ष / सदस्यांचे वय अर्जाच्या दिनांकास ३५ वर्षाहून कमी नसेल. २. सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षांचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विश...

महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023

Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023, महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर भरती २०२३, Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023, Maharashtra Anganwadi Supervisor Vacancy 2023, महाराष्ट्र अंगणवाडी सुपरव्हीसोर एक्साम पेपर इन मराठी, अंगणवाडी पर्यवेक्षिका प्रश्नपत्रिका, anganwadi supervisor salary in maharashtra महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे, महाराष्ट्र अंगणवाडी केंद्रांनी महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये पर्यवेक्षक पदासाठी पात्र असलेल्या महिला त्यांचा अर्ज भरू शकतात, अर्ज कसा भरला जाईल आणि काय असेल. फॉर्मची पात्रता याबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करेल Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023 महिला व बाल विकास सेवा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अंगणवाडीच्या रिक्त जागांवर पर्यवेक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना अपडेट जारी केली आहे. Maharashtra Anganwadi Supervisor Recruitment 2023 अर्ज लवकरच सुरू होणार आहेत. इच्छुक महिला महाराष्ट्र अंगणवाडी सुपरवायझर भरती 2023 त्यांचे अर्ज भरू शकतात. महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023 महिला अंगणवाडी भरतीच्या पर्यवेक्षिका पदांसाठी तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी, त्यांच्यासाठी उत्तम अपडेट, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाकडून महाराष्ट्र अंगणवाडी पर्यवेक्षक भरती 2023 जारी करण्यात आली आहे, ज्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. , पात्र महिला त्यांचा अर्ज भरू शकतात म...

अन्य शासन निर्णय

अन्य शासन निर्णय क्रमांक. शीर्षक डाउनलोड 1 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना विविध बाबींचा पुरवठा करणेबाबत. 2 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना संदेश प्रबोधन पुस्तिका/चार्टचा पुरवठा करणेबाबत. 3 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना हँडमेड पेपरवर प्रबोधनपर माहिती पुस्तिकाचा पुरवठा करणेबाबत. 4 इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा माता यांचे नोंद रजिस्टर व मासिक प्रगती अहवाल (MPR) चा पुरवठा करणेबाबत. 5 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी प्रकल्पातीलअंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना मायक्रोन्युट्रीयन्ट स्प्रिंकल्स व प्रोटीन पावडर चा पुरवठा करणेबाबत. 6 किशोरी शक्ती योजनेअंतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रांना मार्गदर्शिका / कॅलेंडर (दिनदर्शिका) चा पुरवठा करणेबाबत. 7 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत गंमत-जंमत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. 8 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत हसत खेळत कृती पुस्तिका हे पुस्तक पुरवठा करण्यास मान्यता देणेबाबत. 9 एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बळकटीकरण व पुनर्संरचना या योजनेअंतर्गत ग्रामीण व नागरी भागातील अंगणवाडी केंद्रांना पूर्व शालेय शिक्षण अंतर्गत माझ...

केंद्रप्रमुख भरती 2023 अभ्यासमाला

ब्रीदवाक्य 'स्वप्न बलशाली राष्ट्राचे, बालमतांच्या सन्मानाचे' मुख्यालय - मुंबई केंद्र शासनाचा बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005. केंद्र शासनाने बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ दि. २० जानेवारी, २००६ रोजी प्रकाशित केला. या अधिनियमात राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार बालकांच्या सुरक्षिततेसाठी अनुकूल वातावरण तयार व्हावे व बालकांचे शोषण होऊ नये याकरीता सामाजिक जागृती व्हावी म्हणून सदर अधिनियमातील कलम १७ नुसार राज्यात दि. २४ जुलै २००७ च्या शासन निर्णयाद्वारे राज्यात 'महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आरोपण आयोग स्थापन करणे बाबत शासन निर्णय. आयोगाची रचना - अध्यक्ष बालकांच्या विकासासाठी कार्य केलेली नामांकित व्यक्ती. सदस्य ६ प्रत्येकी खालील क्षेत्रातील नामांकित व्यक्ती (पैकी किमान २ महिला) १) शिक्षण, २) बालकांचे आरोगा, काळजी, कल्याण किंवा विकास. (३) बाल न्याय क्षेत्र किंवा दुर्लक्षित मुले किंवा अपंग मुलांचे क्षेत्र, ४) बाल कामगार प्रतिबंध, ५) बाल मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र ६) बालकांच्या कायद्यांविषयीचे क्षेत्र. पात्रता- मानवी हक्क किंवा बालहक्कांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पूर्व इतिहास नसलेली वर उल्लेख केलेल्या क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती आयोगाची अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त करण्यास पात्र असेल.. निवड समिती- राज्य बालहक्क संरक्षण आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांची शिफारस करण्यासाठी त्रिसदस्यीय निवड समिती असते. मा.मंत्री महिला व बाल विकास मा. राज्यमंत्री, महिला व बाल विकास अध्यक्ष सदस्य बालकांच्या क्षेत्रातील नामांकित सामाजिक कार्यकर्ता - सदस्य कार्यकाळ - 3 वर्षे अध्यक्ष किंवा सदस्य यांना ...

महिला व बालविकास विभाग भरती 2023

Mahila V Balvikas Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासन अंतर्गत चालणाऱ्या महिला व बालविकास विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी नवीन प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासन व्दारे महिला व बाल विकास विभाग भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध विभागात/विभागाच्या अधिपत्याखालील मंडळे / महामंडळातील पदांवर संबंधित प्रशासकीय विभागाकडून नवीन पदांची नियुक्ती करण्यासाठी ही भरती आयोजीत केली गेली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे. Mahila V Balvikas Vibhag Recruitment 2023 : A new procedure has been announced for filling up the vacant posts in the Women and Child Development Department under the Government of Maharashtra. Maharashtra State Government has published the Women and Child Development Department recruitment advertisement. This recruitment has been conducted for the appointment of new posts by the respective administrative department in the various departments of the government/Boards/Corporations under the department. ◾भरती प्रकार : Goverment सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. ◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग ◾भरती श्रेणी : राज्य सरकार ◾Educational Qualification : भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार राहणार आहे. ◾महिला व बालविकास विभाग भरती 2023 जाहिरात खाली दिली आहे. जाहिरात टेलिग्राम ग्रुप इंस्टाग्राम ◾अर्ज सुरू दिनांक : 15 मे 2023 ही...