म्हणजे

  1. म्हणजे
  2. विश्लेषण: ‘जुनटीन्थ’ म्हणजे काय? अमेरिकेतील वर्णभेदाच्या दृष्टीने याचे महत्त्व काय?
  3. संधी
  4. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, महत्व, कायदा [Disaster Management]
  5. तत्त्वज्ञान
  6. ईटीएफ म्हणजे काय ते समजून घ्या
  7. ITI म्हणजे काय? । ITI फुल फॉर्म मराठी मध्ये । ITI Full Form in Marathi
  8. Charoli In Marathi


Download: म्हणजे
Size: 11.62 MB

म्हणजे

Contents • 1 Marathi • 1.1 Etymology • 1.2 Adverb • 1.3 References Marathi [ ] Etymology [ ] ( mhaṇīje ), the passive/optative form of ( bhaṇaṇe ), ( mhaṇaṇe, “ to say ” ) (equivalent to modern ( mhaṇṇe )). Compare ( pāhije ), another relic of the Old Marathi passive/optative construction. Related to ( mhaṇūn ). Adverb [ ] म्हणजे mhaṇje) • References [ ] • Berntsen, Maxine, “ • A dictionary, Marathi and English, Bombay: Printed for government at the Bombay Education Society's Press

विश्लेषण: ‘जुनटीन्थ’ म्हणजे काय? अमेरिकेतील वर्णभेदाच्या दृष्टीने याचे महत्त्व काय?

अमेरिकेमध्ये पुढील आठवड्यात १९ जूनला ‘जुनटीन्थ’ हा दिवस साजरा केला जाईल. या दिवसाचे काय महत्त्व आहे याबद्दल जगातील इतर राष्ट्रे आणि समुदायांना सोडाच, खुद्द अमेरिकेतील अनेक लोक अनभिज्ञ आहेत. अमेरिकेच्याच नव्हे तर आधुनिक जगाच्या इतिहासात हा दिवस महत्त्वाचा आहे. सरकारी पातळीवर दोन वर्षांपासून या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी टेक्सास, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, व्हर्जिनिया अशा राज्यांमध्ये आधीपासून जुनटीन्थ साजरा करण्यात येतो. काही लोक या दिवसाचा काळा इतिहास लक्षात ठेवून हा दिवस साजरा न करता पाळला जावा असेही आवाहन करतात. आता या जुनटीन्थनिमित्त अमेरिकी नागरिकांना वर्णभेदाच्या समस्येबद्दल अधिक माहिती दिली जावी, त्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… जुनटीन्थ हा राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे का? जुनटीन्थ हा अमेरिकेत राष्ट्रीय सुटीचा दिवस आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे १६ जून २०२१ या दिवशी अमेरिकेच्या कायदेमंडळाने म्हणजेच काँग्रेसने, दरवर्षी १९ जून या दिवशी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यासंबंधी विधेयक मंजूर केले. त्यापाठोपाठ अध्यक्ष जो बायडेन यांनी त्यावर सही केली. त्यापूर्वी टेक्सास या राज्यामध्ये १९८० पासून १९ जूनला जुनटीन्थ सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ टेक्सास, न्यूयॉर्क, व्हर्जिनिया आणि वॉशिंग्टन अशा इतरही काही राज्यांमध्ये या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली. १९८३ मध्ये मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या जन्मदिनी म्हणजे १५ जूनला राष्ट्रीय सुटी घोषित करण्यात आली. त्यानंतर थेट ३८ वर्षांनी जुनटीन्थच्या दिवशी राष्ट्रीय सुट...

संधी

Table of Contents • • • • • • • संधी म्हणजे काय – Sandhi Swarsandhi In Marathi Sandhi In Marathi – आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ, ‘सूर्य उदय झाला’ असे न म्हणता ‘सूर्योदय’ झाला असे आपण सहज बोलून जातो. ‘इति आदी’ न म्हणता आपण ‘इत्यादी’ असा शब्द बनवतो. ‘वाक् मय’ यांच्याऐवजी वाङ्मय’ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो. जॉईन करा टेलीग्राम ग्रुप ‘इच्छा’ या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल. ‘इ + च् + छ् + आ.’ ईश्वर या शब्दाचा शेवटचा वर्ण ‘अ’ आहे. ‘इच्छा’ या शब्दाचा पहिला वर्ण’ई’ आहे. ईश्वर + इच्छा असे दोन शब्द शेजारी आल्यावर ईश्वर या शब्दातील शेवटचा वर्ण ‘अ’ आणि इच्छा या शब्दातील पहिला वर्ण ‘इ’ एकमेकांमध्ये मिसळतात व जोडशब्द तयार होतो ‘ईश्वरेच्छा’. येथे अ + इ = ए असा संधी झाला. सूर्य + अस्त = सूर्यास्त, विदया + अर्थी = विदयार्थी अशी आणखी काही उदाहरणे देता येतील. संधींचे प्रकार – Types Of Sandhi In Marathi स्वरसंधी– एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते. उदा. कवि + ईश्वर (इ ई = ई) कवीश्वर. व्यंजनसंधी– जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते. उदा. सत् + जन = (त् + ज्) = सज्जन, चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद विसर्गसंधी– एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्...

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, महत्व, कायदा [Disaster Management]

आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय मित्रांनो, आज आपण आपत्ती हे सर्वात मोठे असणारे संकट या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपत्ती म्हणजे ही खूपच भयंकर अशी राष्ट्रावर उद्भवणारी समस्या आहे. आपत्तीमुळे राष्ट्राची आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी होत असते. चला तर मग जाणून घेऊया आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. आपत्तीचे असणारे प्रकार आपत्तीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडत असतात ज्यामध्ये मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती या दोन प्रमुख आपत्ती आहेत म्हणून आज आपण या दोन्ही आपत्ती जाणून घेणार आहोत. 1) मानव नर्मित आपत्ती म्हणजे काय मानव निर्मित आपत्ती ही मानवी चुका तसेच निष्काळजीपणा आणि जाणून-बुजून केलेल्या चुकांमुळे उद्भवणारी अशी असणारे आपत्ती आहे. मानव निर्मित आपत्ती नेहमी मानवी निष्काळजीपणामुळे उद्भवत असते. परंतु ज्या जाणून-बजून किंवा अजाणते पणे घडू शकणारी तसेच चांगले नियोजन आणि प्रतिबंधात्मक पद्धतीने मानवनिर्मित आपत्ती देखील टाळता येते. मानव निर्मिती आपत्ती ही कोणत्याही प्रकारची असू शकते. ज्यामध्ये इमारत कोसळणे, दंगल, दहशतवादी हल्ला औद्योगिक धोका, चेंगराचेंगरी, आग इत्यादी प्रकारे मानवनिर्मित आपत्ती होऊ शकते. 2) नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती ही एक अतिशय महाभयंकर असणारे आणि धोकादायक असणाऱ्या पण अचानक प्रमाणे घडते. आणि सहसा घरे मालमत्ता वस्तु आणि इतर अनेक प्रकारचे नुकसान हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक प्रकारचे मृत्यूदेखील होत असतात. मानवी चुकांमुळे आज नैसर्गिक आपत्तीमध्ये दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत चाललेली आहे. कारण मानवाकडून पर्यावरणीय संशोधनाचा गैरवापर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मित...

तत्त्वज्ञान

• Acèh • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • Kotava • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • Bislama • ပအိုဝ်ႏဘာႏသာႏ • বাংলা • བོད་ཡིག • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • ᏣᎳᎩ • کوردی • Corsu • Čeština • Kaszëbsczi • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • डोटेली • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Suomi • Võro • Na Vosa Vakaviti • Føroyskt • Français • Arpetan • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • 𐌲𐌿𐍄𐌹𐍃𐌺 • Wayuunaiki • Gaelg • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Igbo • Ilokano • ГӀалгӀай • Ido • Íslenska • Italiano • ᐃᓄᒃᑎᑐᑦ / inuktitut • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Taqbaylit • Kabɩyɛ • Қазақша • Kalaallisut • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Ladino • Lëtzebuergesch • Лезги • Lingua Franca Nova • Limburgs • Ligure • Ladin • Lombard • ລາວ • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Олык марий • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • Bahasa Melayu • Malti • Mirandés • မြန်မာဘာသာ • Эрз...

ईटीएफ म्हणजे काय ते समजून घ्या

ईटीएफ म्हणजे काय ते समजून घ्या | ETF Meaning in Marathi भारतात 2001 मध्ये ETF ची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या काही काळापासून ETF गुंतवणूक भारतीय गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होत आहे. परंतु ईटीएफ म्हणजे काय?(ETF Meaning in Marathi), ईटीएफमध्ये गुंतवणूक कशी करावी इत्यादी अनेक लोकांना अजूनही माहिती नाही. अनुक्रमणिका • • • • • • • • ईटीएफ म्हणजे काय ते समजून घ्या | ETF Meaning in Marathi ईटीएफ चा फुल फॉर्म(ETF full form in Marathi) एक्सचेंज ट्रेडेड फंड(Exchange Traded Fund) असा आहे. म्हणजेच, हे असे फंड आहेत जे NSE, BSE सारख्या एक्सचेंजेसवर खरेदी-विक्री केले जातात. एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड आहे जो म्युच्युअल फंड आणि स्टॉक या दोन्हीप्रमाणे कार्य करतो. साधारणपणे, ईटीएफ एखाद्या विशिष्ट निर्देशांक, क्षेत्र, कमोडिटी किंवा म्युच्युअल फंडासारख्या इतर मालमत्तेत गुंतवणूक करतात. परंतु म्युच्युअल फंडाच्या विपरीत, स्टॉक एक्स्चेंजवर ज्या प्रकारे शेअर्स खरेदी किंवा विकले जातात त्याच प्रकारे ईटीएफ ची देखील स्टॉक एक्सचेंज वर खरेदी व विक्री केली जाऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा गुंतवणूक सिक्युरिटीजचा संग्रह आहे जो शेअर्ससारख्या स्टॉक एक्स्चेंजवर खरेदी आणि विकला जाऊ शकतो. ईटीएफ कसा काम करतो? | How ETF Works in Marathi कोणतीही नवीन कंपनी शेअर बाजारात येण्यासाठी IPO आणते, त्यानंतर ती शेअर बाजारात लिस्ट केली जाते. त्यामुळे आपण त्या कंपनीचे शेअर्स एकतर IPO च्या वेळी किंवा त्याचे शेअर्स बाजारात आल्यावर घेऊ शकतो. त्याचप्रमाणे, जेव्हा एखादा ETF येतो, तेव्हा ETF घेऊन येणारी म्युच्युअल फंड कंपनी प्रथम NFO (न्यू फंड ऑफर) आणते. त्यानंतर, ...

ITI म्हणजे काय? । ITI फुल फॉर्म मराठी मध्ये । ITI Full Form in Marathi

ITI Full Form in Marathi मित्रांनो विद्यार्थ्यांची दहावीची परीक्षा पूर्ण होताच पालक तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना पुढील भविष्याची प्लॅनिंग विचारात असतात, दहावीनंतर तुम्ही कोणत्या शाखेकडे वळणार किंवा कोणता कोर्स करणार. त्यामुळे बहुतेक जण तुम्हाला आयटीआय हा कोर्स करण्याचा सल्ला देत असतात. आपल्या समोर करियर करायचे बहुतांश मार्ग उघडे असतात परंतु योग्य मार्ग कोणता याची आपल्याला जाणीव नसते . त्यामुळे लोक सांगतात तोच कोर्स आपण करत असतो त्याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये होतो त्यामुळे कोणताही कोर्स करण्यापूर्वी त्याबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे. ITI म्हणजे काय? । ITI फुल फॉर्म मराठी मध्ये । ITI Full Form in Marathi Table of Contents • • • • • • • • • • • • • त्यामुळे मित्रांनो तुम्हाला देखील कोणीतरी आयटीआय हा कोर्स करण्यास सांगितले आहे आणि तुम्हाला या कोर्स बद्दल जर आणि माहिती नाही तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात, कारण आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी आयटीआय फुल फॉर्म मराठी मध्ये तसेच आयटीआय या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग पाहूया, Iti full in marathi, ITI meaning in Marathi, ITI in Marathi ITI म्हणजे काय? : मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयटीआय हा एक प्रशिक्षण देणारा कोर्स आहे. आयटीआय मध्ये वेगवेगळे विभाग असतात व वेगवेगळे कोर्स देखील उपलब्ध असतात. ज्या विद्यार्थ्यांना औद्योगिक स्तरावर काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स खूप फायद्याचा ठरतो. आयटीआय या कोर्सच्या मदतीने कोणताही विद्यार्थी कोणत्याही फॅक्टरीमध्ये स्वयंरोजगार करण्यासाठी काबिल होऊ शकतो. कारण यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिक ...

Charoli In Marathi

चार ओळी म्हणजे चारोळी हे सर्वांनाच माहीत आहे. मराठीमध्ये अशा अनेक चारोळ्या आहेत. पण सर्वात जास्त या चारोळ्या प्रसिद्ध झाल्या त्या चंद्रशेखर गोखले यांच्यामुळे. चार ओळींमध्ये सर्व भावना व्यक्त करणारे शब्द आणणं म्हणजे कसबच. हा काव्य प्रकार कवी, लेखक आणि साहित्यिक असणाऱ्या चंद्रशेखर गोखले यांनी साधारण 90 च्या दशकात निर्माण केला आणि त्यानंतर याची एक लाटच पसरली. आपल्या भावना सहजपणे या चार ओळीतून व्यक्त करणं सोपं जाऊ लागलं. अगदी शाळा आणि कॉलेजमध्येही याचं प्रमाण वाढलं. मित्र असो वा सखा, सुख असो वा दु:ख या प्रत्येक भावनेसाठी चारोळी हा पर्याय योग्य ठरू लागला. आम्ही या लेखातून खास तुमच्यासाठी काही भावना व्यक्त करण्यासाठी खास मराठी चारोळी (charoli in marathi) आणल्या आहेत. तुम्हालाही कोणाकडे आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही या चारोळ्यांचा नक्की आधार घेऊ शकता. Table of Contents • • • • • चारोळी म्हणजे नेमकं काय ? (What Is Charoli In Marathi) आजही तरूण पिढी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठी चारोळीचा (marathi charoli) आधार घेताना दिसते. या चारोळीमधून तुम्ही तुमच्या भावना तुम्हाला जशा हव्या तशा त्या व्यक्तीपर्यंत सहज पोहचवू शकता. हा खरं तर भावनांच्या बाजूने असणारा शब्दांचा खेळ आहे. पण त्याचा उपयोग नक्कीच खेळखंडोबा होण्यासाठी करता येऊ शकत नाही. कोणत्याही भावना काही ठराविक शब्दात चार ओळींमध्ये यमक जुळवून व्यक्त करणं म्हणजे चारोळी. ती तुम्ही अगदी कोणत्याही भावनांवर रचू शकता. फक्त एक त्यातील शब्दांनी तुमच्या मनामध्ये जागा करायला हवी. चारोळी म्हणजे नेमकं काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अशाच काही चारोळ्या ज्या तुमच्या मनाचा नक्की ठाव घेतील. 15 Charoli In Marathi On Friendship...