मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले

  1. मराठी भाषेचा इतिहास
  2. marathi language day benefits of social media for marathi language zws 70
  3. English to Hindi Transliterate
  4. मराठीतील बोलीभाषा
  5. मराठी भाषेचा प्रवास
  6. Global Marathi & Culture: मराठी भाषा
  7. 24. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते.


Download: मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले
Size: 39.59 MB

मराठी भाषेचा इतिहास

मराठी भाषेचे आद्यकवी श्री.मुकुंदराजस्वामी यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस 5 कि.मी अंतरावर आहे. त्यांनी विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लिहला. मराठी भाषेच्या [ ] • ग्रांंथिक साधने • कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, प्रमाण साधने • शासकीय आदेश • शासकीय आदेश, • राजाने काढलेली फर्माने • आज्ञापत्रे,करारनामे,तहनामे • आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे ऐतिहासिक उत्पत्ती [ ] वेदपूर्वकालीन भाषा, मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी- वेदकालीन [ ] • वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून मराठीचा जन्म झाला. या मतात भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारविशष सापडतात. पण एवढ्यावरून अभ्यासक तिला प्राकृत पासून निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही. वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरून मराठीचा जन्म झाला असे एक मत आहे. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपूर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे.हा क्रम संस्कृत भाषेमधे नाही, असे मत मांंडण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात. तमिळ-मराठी भाषा संबंध [ ] अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध भाषातज्‍ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह व...

marathi language day benefits of social media for marathi language zws 70

‘ मराठी राजभाषा दिन ’ हा कवी कुसुमाग्रजांची स्मृतीही जागवतो.. मराठी भाषा मंत्रालयाच्या दारी लक्तरे नेसून उभी असल्याची कल्पना मांडणारा ‘ फटका ’ त्यांनीच दिला होता , हे खरे ; पण म्हणून मराठीचे महावस्त्र टिकवण्याचे प्रयत्न होतच नाहीत असेही नाही! या प्रयत्नांना बळकटी येण्यासाठी त्याच त्या मुद्दय़ांची , त्याच सुरातील चर्चा तोकडी ठरते , याचे भान देणारा लेख. सोबत समाजमाध्यमांमुळे मराठी ओसरत नसून वाढते आहे , याची हालहवाल.. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. खरे तर मराठीच्या संदर्भात अभिजात भाषेचा दर्जा, प्रमाणभाषा की बोलीभाषा, नियतकालिकांची आवश्यकता, परप्रांतीयांसाठी मराठीची सक्ती वगैरे अनेक मुद्दय़ांवर इतके काही लिहिले गेले आहे की, त्यावर आता नव्याने काय लिहायचे हा प्रश्नच आहे. तरीही काही मुद्दे सुचत गेले तेच पुढे मांडतो. पहिला मुद्दा म्हणजे ‘इंग्रजीऐवजी मराठी’ नव्हे, तर ‘इंग्रजीसह मराठी’ हीच भूमिका आपण नि:संदिग्धपणे घ्यावी. मराठी भाषा हा महाराष्ट्राचा मूलाधारच आहे, कारण महाराष्ट्राची निर्मितीच भाषावार प्रांतरचनेच्या तत्त्वानुसार झाली आहे. त्यामुळे मराठीचे संवर्धन हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचेच कर्तव्य आहे. जी मराठी भाषा अकरा कोटी लोक बोलतात ती नामशेष नक्कीच होणार नाही; पण त्याचबरोबर काळाच्या प्रवाहात कसेतरी टिकून राहणे हेदेखील फारसे आकर्षक उद्दिष्ट नाही. उलट मराठी ही एक समृद्ध, सुंदर आणि सर्वस्पर्शी भाषा म्हणून संवर्धित व्हायला हवी. त्यासाठी प्रयत्न झाले नाहीत असे अर्थातच म्हणता येणार नाही. उदाहरणार्...

English to Hindi Transliterate

छत्रपति शिवाजी (१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०). महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे. शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व दे ऱ्हा डी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्य...

मराठीतील बोलीभाषा

भारत देशात मराठी बोलणारी माणसे भारताच्या जवळपास सगळ्या राज्यांत विखुरलेली आहेत. जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पिढ्या न्‌ पिढ्या विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषकांच्या यांच्या मूळ मराठी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यामुळे 'मी मराठी बोलतो' असे कुणी विधान केले तर 'कुठली मराठी बोलता?' असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो. कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एकच असले तरी स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे कोंकणी मराठी, कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी, असे अनेकविध प्रकार कानांवर पडत. भौगोलिक परिसरा नुसार कोल्हापुरी, चंदगडी, नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वऱ्हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर,बागलाणी, नंदुरबारी, खालल्यांगी, वरल्यांगी, ताप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी असे बोलींचे आणखी उपप्रकार होतात. आदिवासी पोटभाषा [ ] महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या पोटभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या पोटभाषा अतिप्राचीन आहेत. गोंडी पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी असल्याचे पुरावेही अलीकडचे काही संशोधक देत आहेत. गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लाॅच या...

मराठी भाषेचा प्रवास

कोणत्याही मराठी भाषकाला स्फुरण चढेल या ओळीतून. अशा मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस. इ. सन 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून 'श्री चामुण्डेराये करविले' असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी 'परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।' अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्‌गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत...

Global Marathi & Culture: मराठी भाषा

मराठी भाषा दिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषेचा इतिहास मराठी भाषेचा उदय संस्‍कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. इ.स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथांची भर घातली. शिवाजी राजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. इ.स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. इ.स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. इ.स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला. मराठी भाषा दिवस कुसुमाग्रज : (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत...

24. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते.

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : 24. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते. , Options is : 1. बाळशास्त्री जांभेकर, 2. दादोबा पांडूरंग तर्खडकर, 3.विष्णूशास्त्री चिपळूणकर, 4. यापैकी नाही, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge 24. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते. This is a Most important question of gk exam. Question is : 24. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते. , Options is : 1. बाळशास्त्री जांभेकर, 2. दादोबा पांडूरंग तर्खडकर, 3.विष्णूशास्त्री चिपळूणकर, 4. यापैकी नाही, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ ...