Mithun rashi bhavishya 2023 in marathi

  1. Gemini Horoscope Today 14 June 2023 astrology
  2. मिथुन : April 2023 मासिक राशीभविष्य
  3. Read मिथुन 2023 राशि भविष्य (Mithun 2023 Rashi Bhavishya) in Marathi
  4. Lucky Zodiac signs this week : 'या' तीन राशीच्या लोकांसाठी चालू आठवडा भरभराटीचा
  5. Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!
  6. Gemini Horoscope 2023: Read Varshik Mithun Rashi Bhavishya 2023 Health, Wealth, Relationship Matters
  7. कुंडली, टॅरो आणि अंकज्योतिषनुसार जाणून घ्या, नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे राहील
  8. Mithun Rashifal 2023: मिथुन राशीच्या लोकांना नवीन वर्षात होणार आर्थिक लाभ , फक्त या गोष्टी ठेवा लक्षात
  9. Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष


Download: Mithun rashi bhavishya 2023 in marathi
Size: 57.23 MB

Gemini Horoscope Today 14 June 2023 astrology

Gemini Horoscope Today 14 June 2023 :मिथुन राशीच्या मिथुन राशीच्या लोकांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की, आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना सांगा यामुळे तो खूप खुश होईल आणि तुमचं नातं अधिक घट्ट होईल. व्यावसायिकदृष्ट्या भरभराट होईल. परिश्रमाचे मोल मिळेल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक (Investment) केली असेल तर आज तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्याला उधार दिले असतील तर आज ते पैसे परत मिळू शकतात, यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. स्वत:साठी वेळ काढा आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवर वाद होऊ शकतो. पण तुम्ही समजूतदारपणाने तो वाद संपवू शकता. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा आणि त्यात तुम्ही तुमच्या चांगल्या-वाईट वर्तनावर विचार करा. तुमच्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाची साथ राहील. मानसिक समाधान लाभेल. आजचे मिथुन राशीचे आरोग्य आरोग्य चांगले राहील पण, तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. थोडा वेळ विश्रांती घ्या. मिथुन राशीसाठी आजचे उपाय आज मिथुन राशीच्या लोकांसाठी ध्यान करणे लाभदायक ठरेल. योग, निद्रा केल्याने तुम्हाला फायदा होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) महत्त्वाच्या बातम्या : Horoscope Today 14 June 2023 : वृषभ, धनु, मकर, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य Published at : 14 Ju...

मिथुन : April 2023 मासिक राशीभविष्य

Mithun Rashi Monthly Rashibhavishya: संमिश्र फळ देणारा महिना आहे. गृहिणींसाठी खूप मेहनतीचा काळ असल्यामुळे पित्त, सांधेदुखी, डोकेदुखी, उष्णता वाढणे असे त्रास संभवतील. १५ तारखेनंतर प्रगतीची चिन्हे आहेत. नोकरीत बढतीची दाट शक्यता दिसते. मात्र, हितशत्रू डोके वर काढण्याची चिन्हे असल्यामुळे उतावीळपणा, अतिउत्साह यावर नियंत्रण ठेवा. खेळाडूंसाठी हा महिना प्रसिद्धी आणि लाभाचा असेल. ​नमस्कार.. श्रोतेहो, २०२३ या नवीन वर्षात आपण सगळेच आता स्थिरावलो आहोत. आता नवीन आर्थिक वर्ष सुद्धा सुरू झाले आहे. अनेकांनी त्या संदर्भाने ठोकताळे मांडायला सुरुवात केली असेलच. जमा खर्चाची बेरीज, वजाबाकी मांडली असेल. आता हा एप्रिल महिन्याचा काळ कसा आहे, याचीही सगळ्यांना उत्सुकता आहे. त्यामुळे मटा गोल्डच्या श्रोत्यांसाठी मासिक राशिभविष्य आपण देत आहोत. आपल्यापैकी अनेकांना रोजचं भविष्य वाचण्याची सवय असतेच. पण आपल्या या शो मुळे प्रत्येक राशीसाठी तो तो महिना कसा असेल, हे समजू शकणार आहे. शिवाय तुमच्या शंकांचं निरसनही आपण इथे करणार आहोत. प्रत्येक राशीसाठी स्वतंत्रपणे आपण त्या महिन्याच्या कालावधीचं महत्त्व, खबरदारी, उपाय याची ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सौ.वृषाली देशमुख. वृषाली देशमुख या बॉटनी विषयात पदवीधर आहेत. मात्र, ज्योतिषशास्त्र अभ्यासाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांनीही १४ वर्षांपूर्वी या अभ्यासाची दिशा निश्चित केली आणि प्रारंभी घरीच अभ्यास सुरू केला.त्यानंतर मुंबईतील ज्योतिष विद्या मंदिर येथे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील फलज्योतिष अभ्यास मंडळ या संस्थेतर्फे ज्योतिष विशारद ही पदवी प्राप्त केली आहे. ​

Read मिथुन 2023 राशि भविष्य (Mithun 2023 Rashi Bhavishya) in Marathi

मिथुन 2023 राशि भविष्य (Mithun 2023 Rashi Bhavishya) या लेखात मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनात विशेषतः 2023 मध्ये होणाऱ्या बदलांबद्दल अचूक आणि सटीक अंदाज देण्यात आले आहेत. जे पूर्णपणे वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि आपल्या विद्वान आणि अनुभवी ज्योतिषांनी स्थानिक लोकांची स्थिती, ग्रहांची हालचाल आणि दशा यांचे विश्लेषण करून तयार केले आहे. 2023 मध्ये मिथुन राशीच्या जातकांसाठी कोणत्या प्रकारचे परिणाम अपेक्षित आहेत ते जाणून घेऊया. Click here to read in English: अन्य राशियों के बारे में यहां पढ़ें- मिथुन 2023 राशि भविष्य (Mithun 2023 Rashi Bhavishya) अनुसार, मिथुन राशीच्या जातकांसाठी 2023 हे वर्ष चांगले राहील कारण, 22 एप्रिल 2023 रोजी गुरु ग्रह अकराव्या भावात प्रवेश करेल आणि शनी वर्षाच्या सुरुवाती पासून (17 जानेवारी) तिसऱ्या (सिंह) आणि अकराव्या भावात (मेष) राशीत असेल. त्यामुळे तुमच्या बोलण्यात गोडवा दिसून येईल आणि तुमच्या तोंडून निघणारा प्रत्येक शब्द लोकांना प्रभावित करेल. नवीन लोकांशी तुमची ओळख होईल. तसेच तुमच्या सामाजिक जीवनाची व्याप्ती ही वाढेल. अकराव्या भावात गुरुचे संक्रमण दर्शवत आहे की, या वर्षी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण घालवण्यासाठी कुठेतरी जाऊ शकाल, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तथापि, कोणत्या ही प्रकारची समस्या टाळण्यासाठी, आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात संतुलन राखावे लागेल. जर तुम्ही रिलेशनशिप मध्ये असाल तर, तुमची कोणती ही कृती किंवा संभाषण तुमच्या जोडीदाराला भावनिकरित्या दुखावण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराला दुखापत होईल असे कोणते ही कृत्य करण्यापासून तुम्ही दूर राहावे. विवाहित...

Lucky Zodiac signs this week : 'या' तीन राशीच्या लोकांसाठी चालू आठवडा भरभराटीचा

मिथुन : सप्ताहात आर्थिक बाबतीत चांगले संकेत मिळतील. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संतती स्थानातील चंद्रभ्रमणात संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. सप्ताह उत्तम राहिल. एखादया विपरित घटनेतून लाभ होणाच्या योग आहे. कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. वाहन व घर खरेदीस अनुकूल वातावरण राहील. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. आर्थिक स्त्रोत वाढेल. कन्या : सप्ताहात आपल्याला व्यापारात मोठे यश प्राप्त होईल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरीत मनासारखी बढ़ती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. व्यापारात योजना गुप्तपणे पार पाडा. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्यात व्यवहारात नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.प्रवासातून लाभ होतील. शासकीय कामकाजासा...

Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष! By December 30, 2022 12:43 PM 2022-12-30T12:43:24+5:30 2022-12-30T12:46:24+5:30 Varshik Rashi Bhavishya 2023: नवे वर्ष २०२३ हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... मेष: सन २०२३ वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या कामात व्यस्त राहाल. रवि व बुध आपल्या भाग्यस्थानी असतील.अनेक कार्यात यश संपादित कराल. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊन आपणास समाधान लाभेल. वडिलांशी संबंध सुधारतील किंवा त्यांच्याकडून आपणास एखादा मोठा लाभ होऊ शकेल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष आपल्यासाठी... अधिक वाचा मिथुन: आपल्यासाठी २०२३ हे वर्ष बरेच काही नावीन्याने भरलेले आहे. जानेवारी पासूनच आपले भाग्य फळफळून आपणास नशिबाची साथ मिळू लागेल. आपली प्रलंबित कामे होऊ लागतील. परदेशी जाण्याची संधी मिळू शकते. आपणास मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आपण व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक आघाडीवर सुद्धा... अधिक वाचा कर्क: २०२३ चे वर्ष आपणास अनुकूल असणार आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच नशिबाची साथ आपणास मिळत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपली बरीचशी कामे होऊ शकतील. आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. आपणास मान- सन्मान प्राप्त होईल. काही नवीन कामे हाती घेऊन त्यात यशस्वी सुद्धा व्हाल. नोकरीत बदल करण्याचा प्रयत्न... अधिक वाचा सिंह: २०२३ चे वर्ष आपल्यासाठी बऱ्याच नवीन गोष्टी घेऊन येणारे आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या आत्मविश्वासाचे स्तर उंचावलेला असेल. आपणास प्रतिष्ठित ...

Gemini Horoscope 2023: Read Varshik Mithun Rashi Bhavishya 2023 Health, Wealth, Relationship Matters

-सोनल चितळे Gemini Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: मिथुन ही बुधाची रास आहे. बुध हा बुद्धिमत्ता , सादरीकरण, बोलणे, लिहिणे याचा कारक ग्रह आहे. बुधाचे हे गुण आपणास मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. चांगली बुद्धीमत्ता, स्मरणशक्ती, तर्क लावणे हे त्यांचे विशेष गुणधर्म आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याची त्यांना आस असते. हास्य विनोदाने वातावरण खेळकर ठेवणे त्यांना सहज जमते. एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करून सांगणे, समयसूचकता दाखवणे, प्रभावी वक्तव्य सादर करणे यात मिथुन राशीच्या व्यक्तींचा हातखंडा असतो. आपल्या बोलण्याने त्या एखाद्याचे बौद्धिक वा वैचारीक मतपरिवर्तनही करू शकतात. चंचल स्वभाव, अस्थिर मन आणि कधीकधी बोलण्यात अनाठाई वेळ घालवल्याने महत्वाच्या प्रसंगी योग्य निर्णय घेताना त्यांची तारांबळ उडते. अशा या मिथुन राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू. १७ जानेवारीला आपल्या भाग्य स्थानातील कुंभ राशीत शनी प्रवेश करेल, अडचणी दूर होतील. आपल्या बुद्धिमत्तेला संशोधक वृत्ताची जोड मिळेल. चिकाटीने उच्च शिक्षण घ्याल. सातत्य टिकवाल. मोठे प्रवास कराल. परदेशी जाण्याची संधी उपलब्ध होईल. २१ एप्रिलपर्यंत गुरू आपल्या दशम स्थानातील मीन राशीत स्थित असेल. कामाच्या ठिकाणी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग कराल. उच्च पद भूषावाल. २१ एप्रिलला गुरू आपल्या लाभ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. आपणास चांगले गुरुबल प्राप्त होईल. नव्या संधी मिळतील. कामाच्या स्वरूपात बदल होण्याच्या शक्यता आहेत. अधिक जबाबदाऱ्या स्वीकाराल. त्या नेटाने पूर्ण करणे हे मात्र आपल्यावर अवलंबून राहील. या संपूर्ण वर्षभरात हर्षल आपल्या लाभ स्थानातील मेष राशीतून भ्रमण करेल. धडाडीने नव्या तंत्रज्ञानाचा आपल्या कामक...

कुंडली, टॅरो आणि अंकज्योतिषनुसार जाणून घ्या, नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे राहील

ज्योतिषशास्त्रनुसार 2023 हे काही मोठ्या घटनांचे वर्ष असू शकते. कारण गुरु, शनी, राहू आणि केतू राशी बदलत आहेत. हे चारही ग्रह दीर्घकाळ एकाच राशीत राहतात आणि त्यांचे रशिपरिवर्तन खास राहते. उर्वरित पाच ग्रहांच्या राशीही बदलत राहतील. हे ग्रह बदल तुमच्या जीवनावरही परिणाम करू शकतात. आम्ही तुम्हाला कुंडली, टॅरो आणि अंकशास्त्राच्या दृष्टीने तुमच्यासाठी वर्ष 2023 कसे राहील हे ज्योतिषीशास्त्रातील तज्ज्ञ सांगत आहेत... 1. कुंडली राशिफळसाठी डॉ. अजय भांबी 2. टॅरो राशिफळसाठी प्रणिता देशमुख 3. अंकफळसाठी नस्तूर बेजान दारूवाला आता दोन प्रश्न पहिला : तुमची राशी कोणती आहे? उत्तर : तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्र ज्या राशीमध्ये आहे ती तुमची राशी आहे. दुसरा: तुमचा जन्म अंक काय आहे? उत्तरः जर जन्मतारीख एक अंकी असेल तर तो तुमचा जन्म क्रमांक आहे. जन्मतारीख दोन अंकी असेल तर त्या दोन्हीला जोडून मिळणारी संख्या ही जन्म संख्या असते. उदाहरणार्थ- जर तुमचा वाढदिवस 31 वा असेल, तर 3+1=4 हा तुमचा जन्म क्रमांक आहे. आता स्टोरीमध्ये दिलेल्या राशी आणि जन्म अंकाच्या लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या, हे वर्ष तुमच्यासाठी कसे राहील...

Mithun Rashifal 2023: मिथुन राशीच्या लोकांना नवीन वर्षात होणार आर्थिक लाभ , फक्त या गोष्टी ठेवा लक्षात

मुंबई, (2023 Yearly Horoscope Gemini) मिथुन राशीच्या लोकांसाठी यश मिळवून देणारे आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी विशेषत: व्यवसायात हे वर्ष विशेष लाभदायक ठरेल. पैसा, नातेसंबंध, करिअर-व्यवसाय, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत वर्षभरात कोणकोणती वळणं येतील? कोणकोणत्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागेल? 2023 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत कसे असेल ते जाणून घेऊया. करिअर आणि व्यवसाय बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. नोकरी किंवा व्यवसायाचा मार्ग खुला होईल. या वर्षी जानेवारीत शनिदेवाच्या भाग्यशाली राशी बदलाने सुरुवात हाेईल. शनि-गुरूचा प्रारंभिक सहवास दीर्घकालीन योजना आणि उद्दिष्टांना चालना देईल. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा पहिला तिमाही तुम्हाला संघर्षातून बाहेर काढेल आणि सुरळीत मार्गावर नेईल. मागील प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील. लांबचे प्रवास घडतील. चांगली सुरुवात वर्षाच्या शेवटपर्यंत उत्साह टिकवून ठेवेल. एप्रिल ते जून महिन्यात खर्च वाढेल एप्रिल, मे आणि जूनच्या दुसऱ्या तिमाहीपासून लाभात आणखी सुधारणा होईल. नोकरी व्यवसायात जबाबदारी वाढेल. पदे प्रतिष्ठा आणि बढतीच्या संधी निर्माण हाेतील. लहान-मोठे ध्येय साध्य हाेतील. परंपरा नीट पाळाल. समाजात मान-सन्मान मिळेल. भविष्याभिमुख प्रयत्नांना गती देऊ शकाल. चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा विचार करत राहाल. अनपेक्षित खर्चामध्ये वाढ हाेईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान प्रगती दिसून येईल ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये यशाचा मार्ग वेगवान होईल. जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा राहील. राहू-केतूच्या राशी बदलामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक...

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

मेष – आरोग्याच्या दृष्टीने काही कटकटी निर्माण होऊ शकतात. काहीसा चिंता व काळजी वाढविणारा असा हा काळ असेल. तरी कुटुंबाकडून मिळणारी साथ व विश्वास यांच्या जोरावर आपण अपेक्षित यश मिळवू शकाल. कोणत्याही प्रकारच्या वादात न अडकता त्यातून योग्य मार्ग कसा काढता येईल याचाच विचार करावा. वैवाहिक दृष्टीकोनातून सुयोग्य काळ. मोठे प्रवास सुखकर होतील. नोकरदार महिलांना सुसंधी चालून येतील. कौटुंबिक सौख्य चांगले राहून काही जुने आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील. प्रेम प्रकरणात अहंकाराला थारा न दिलेलाच बरा. समाजात वेगळे स्थान निर्माण करता येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम गती लाभेल. गायन कलेची आवड असणाऱ्यांना उत्कृष्ठ नावलौलिक मिळविता येईल. स्त्रियांची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण होईल. उधार-उसनवारीतून फसवणुकीची शक्यता दिसून येते त्यासंधर्भात सावधानता बाळगावी. नोकरी-व्यवसायातील काही कामे मंदगतीने होतील. मैत्रीतील विश्वासार्हता एकदा तपासून घ्यावी लागेल. आवडती पुस्तके वाचण्याचा छंद जोपासण्यास वाव मिळेल. प्रवास घडतील. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… वृषभ – विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या दृष्टीने काळ उत्तम आहे. तसेच विद्यार्थी कौतुकास पात्र होऊन बक्षिसाचे मानकरी ठरतील. काही नवीन छंद व व्यासंग वाढविण्यास हरकत नाही. नवीन विचारांना साहसाची जोड मिळेल. महिला ईश्वरोपासनेत व देवभक्तीत काळ व्यतीत करतील. कानाचे आजार उद्भवू शकतात त्यावर वेळीच औषधोपचार करावेत. शक्यतो इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्व:ताच्या मतावर ठाम रहा. गृहसौख्य साधारण राहील. कुटुंबावरील प्रेमासाठी मागेपुढे न पाहता कष्ट घ्यावे लागतील. हाती घेतलेल्या कामात उत्सा...