मनी मराठी कॉमेडी

  1. रानबाजार नंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज.. टिझर पाहताना जरा सांभाळून..
  2. एकदम झकास .... मराठी कॉमेडी स्टेटस
  3. "बेगम, बादशाह, गुलाम आणि ...गेम!" 'प्लॅनेट मराठी'च्या बोल्ड कॉमेडी 'गेमाडपंथी' या आगामी सीरिजचा टीझर प्रदर्शित
  4. "कुणीही मला..." मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, "त्यांच्या नजरेत मी फक्त..."
  5. Jaane Bhi Do Yaaro: 40 वर्षांपूर्वी 7 लाखात बनला सिनेमा; नसीरूद्दीन शाहला मिळालेलं मानधन ऐकून हैराण व्हाल


Download: मनी मराठी कॉमेडी
Size: 51.80 MB

रानबाजार नंतर प्लॅनेटची पुन्हा नवी बोल्ड सिरीज.. टिझर पाहताना जरा सांभाळून..

Gemadpanthi web series: हेमाडपंथी... दगड एकमेकांत गुंफून केलेल्या बांधकामाची एक स्तुत्य शैली. आपण सर्वांनीच या शैलीचा इतिहासात अभ्यास केलेला आहे. हेमाडपंथीशीच साधर्म्य साधणारा शब्द म्हणजे 'गेमाडपंथी'. 'गेमाडपंथी'... नाव ऐकूनच थोडं आश्चर्य वाटलं ना? ही कोणती नवीन शैली? तर दगड एकमेकांच्या डोक्यात घालून केलेल्या गेमची एक शैली. ही शैली नेमकी काय आहे, तर याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे, प्लॅनेट मराठी ओटीटीवर. नुकतेच 'गेमाडपंथी' या वेबसीरिजचे जबरदस्त बोल्ड टिझर सोशल मीडियावर झळकले आहे. अ प्लॅनेट मराठी ओरिजनल, दि फिल्म क्लिक स्टुडिओज प्रस्तुत, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग अशी तगडी स्टारकास्ट आहे. (planet marathi new wed series gemadpanthi teaser out) टिझरमध्ये सुरुवातीलाच पूजा कातुर्डे मादक अंदाजात दिसत असून प्रणव रावराणेला ती तिच्या प्रेमाच्या जाळयात ओढत आहे. तर दुसरीकडे कोणाला तरी किडनॅप करण्याचा प्लॅन शिजत असल्याचे कळतेय. आता हे किडनॅपिंग कोणाचे आणि कशासाठी आहे, हे 'गेमाडपंथी' प्रदर्शित झाल्यावरच कळेल. दरम्यान टिझरवरून ही 'गेमाडपंथी' बद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' प्लॅनेट मराठीने आतापर्यंत वेगवेगळे विषय हाताळले आहेत. हासुद्धा कॅामेडीचा वेगळा जॅानर आहे. ही वेबसीरिज शहरी प्रेक्षकांसोबतच ग्रामीण प्रेक्षकांनाही आवडेल अशी आहे. या वेबसीरिजमध्ये कलाकारांची दमदार फळी असून सगळे विनोदवीर एकाच ठिकाणी जमले आहेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांचे शंभर टक्के मनोरंजन होणार. 'गेमाडपंथी'मध्ये बोल्ड सस्पेन्स असल्य...

एकदम झकास .... मराठी कॉमेडी स्टेटस

विवाहित पुरुषांची अवस्था एसटी महामंडळाच्या बस सारखी असते, दिवसभर कितीही गाव फिरा पण रात्री डेपोतच मुक्कामी यावं लागत. Marathi Funny Jokes मेंदू हा २४ तास काम करत असतो, फक्त २ वेळा बंद पडतो, एक परीक्षेच्या अन दुसरं बायको पसंद करताना. ताज महाल तर आम्ही पण बनवला असता, पण वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय. Funny Whatsapp Status in Marathi आपली नाती पण एकदम सिर्फ तुम पिक्चर सारखी झाली आहेत भेट ना गाठ फक्त व्हाट्सअप वर चॅट. मराठी फनी जोक्स – Comedy Status in Marathi बघणार असेल कोणी तर दाढी करण्यात अर्थ आहे जर कोणीच बघणार नसेल तर अंघोळ करणे सुद्धा व्यर्थ आहे. Marathi Funny Quotes काही जण मोबाईल ला एवढा अवघड पॅटर्न लॉक ठेवतात जस काय देशाच्या सर्व गुप्त फाईल यांच्याच मोबाईल मध्ये आहेत. माणसाचे डोळे तेव्हाच उघडतात जेव्हा तो झोपेतून उठतो प्रत्येक गोष्टीत सुविचार कुठून आणू आता? हसायला आले असेल ना? हे होते काही मराठी कॉमेडी जोक्स ज्यांनी तुम्हाला हसवले असेल, असेच हसत राहा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवा, म्हणतात चार दिवसांचं हे जीवन आहे, याला चांगल्या प्रकारे जगा, आपण गेल्यावरही या जगाने आपली आठवण काढावी असे काही तरी कार्य करा, म्हणून नेहमी खुश आणि आपले कार्य करत राहा, आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल आपल्याला आजचा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका, आणि अश्याच नवनवीन लेखांसाठी Thank You So Much And Keep Loving Us!

"बेगम, बादशाह, गुलाम आणि ...गेम!" 'प्लॅनेट मराठी'च्या बोल्ड कॉमेडी 'गेमाडपंथी' या आगामी सीरिजचा टीझर प्रदर्शित

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं प्रचंड पेव फुटलेलं आहे, चित्रपटही प्रेक्षक आजकाल ओटीटीवर यायची वाट पाहतात. सगळ्यांच्या सोयीचं बनलेलं हे माध्यम आता मराठी कलाकारांसाठीसुद्धा उत्तम संधी म्हणून समोर आलं आहे. अशाच काही जबरदस्त मराठी कलाकृतींसाठी एक स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणजेच ‘प्लॅनेट मराठी’ची जबरदस्त चर्चा आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे मराठी चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा : या टीझरमध्ये बरेच बोल्ड सीन्सही आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामुळे याची चर्चा होत आहे. टीझरमध्ये मुख्य अभिनेत्री पूजा कातुर्डे आणि अभिनेता प्रणव रावराणे यांच्यातील बोल्ड केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे एका अपहरणाबद्दल आपल्याला टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या टीझरवरून ही एक प्रकारची बोल्ड कॉमेडी असेल अशी शक्यता आहे. ‘गेमाडपंथी’ या सीरिजचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलेले आहे. याबरोबरच पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, दिगंबर नाईक, सविता मालपेकर असे दिग्गज कलाकार यात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. लवकरच ही सीरिज प्रेक्षकांना ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

"कुणीही मला..." मराठी चित्रपट न करण्याबाबत अशोक सराफ यांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले, "त्यांच्या नजरेत मी फक्त..."

सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. शिवाय मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही उपस्थित होते. दरम्यान अशोक सराफ यांना मराठी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. तसेच विनोदी कथा लिहिणारे लेखकच आता नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अशोक सराफ म्हणाले, “सध्या मी चित्रपट करत नाही. कारण एखादी कथा मला लिहून देणारा कोणी लेखकच नाही. विनोदवीर म्हणून मला ओळखलं जातं. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त विनोदवीर आहे. पण इतरही भूमिका मी करू शकतो हे त्यांना माहित नाही. किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त विनोदवीर म्हणूनच माझा विचार करतात”. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा – “माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची विनोदी कथा लिहिणारा लेखक तरी कोण आहे?. माझ्या स्टाइलची कथा लिहिणार लेखक कोणीही नाही याचीच मला मोठी खंत वाटते. विनोदी कथा समोर का नाही येत? आणि जे विनोदी कथा लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचं म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखं आहे. त्यामुळे मी सध्या काही करत नाही. माझ्याकडे कथा येतात. पण मी वाचतो आणि त्यांना नकार कळवतो. कारण मला ते काम करावसं वाटत नाही”. आणखी वाचा – “मला जर ती कथा वाचून काम करावसं वाटेल तरच मी ते करणार. जी कथा मला पटत नाही ते काम मी करत नाही. जर कोणी चांगली कथा माझ्याकडे आणली तरच मी काम करेन. माझ्या वयाचा विनोद आ...

Jaane Bhi Do Yaaro: 40 वर्षांपूर्वी 7 लाखात बनला सिनेमा; नसीरूद्दीन शाहला मिळालेलं मानधन ऐकून हैराण व्हाल

Jaane Bhi Do Yaaro: 40 वर्षांपूर्वी 7 लाखात बनला सिनेमा; नसीरूद्दीन शाहला मिळालेलं मानधन ऐकून हैराण व्हाल बॉलिवूड सिनेमांमध्ये कॉमेडी सिनेमांना आधीपासूनच एक वेगळं स्थान आहे. हिंदी सिनेमा पाहणाऱ्यांमध्ये कॉमेडी सिनेमांची जबरदस्त क्रेझ आहे. कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला असाच एक सिनेमा बॉलिवूडचा कल्ट कॉमेडी सिनेमा ठरला.