मराठी बातम्या एबीपी माझा

  1. Top 10 Marathi News Headlines And Trends From 13 June 2023
  2. "शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, त्यात...", एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
  3. Abp Majha Top 10 Headlines 11 June 2023 Sunday Latest Marathi News Update
  4. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची लूट, साडेआठशे रुपयांची बियाण्यांची बॅग तब्बल 2300 रुपयांना


Download: मराठी बातम्या एबीपी माझा
Size: 65.5 MB

Top 10 Marathi News Headlines And Trends From 13 June 2023

• Gold Investment: सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणते आहेत उत्तम पर्याय?, कसा आहे डिजिटल गुंतवणुकीचा पर्याय Gold Investment: गुंतवणुकीचे सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत ज्यामधून अनेक फायदे देखील मिळतात. असाच पर्याय सोन्याच्या गुंतवणूकीमध्ये देखील आहे. ज्यामधून तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता असते. • Gadar 2 Releasing Date : लवकरच गदर पार्ट 2 प्रेक्षकांच्या भेटीला, तुम्हाला गदर शब्दाचा अर्थ माहिती आहे का? Gadar 2 film : नुकतचं गदर 2 सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आला. यामुळे गदर सिनेमावर चर्चा केली जात आहे. जाणून घेऊया गदर शब्दाचा नेमका अर्थ. • UPSC मुख्य परीक्षेची उत्तर पत्रिका मिळावी.... उच्च न्यायालयाने उमेदवाराची याचिका फेटाळली UPSC Exam Update: हा विषय सार्वजनिक हिताचा नाही असं सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. • Air Travel: हवामान बदलामुळे वाढतो हवाई प्रवासाचा वेळ, एका अभ्यासात आले समोर Climate Change: हवामान बदलामुळे विमानाने प्रवास करणे चार दशकांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक अशांत बनले आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. • Park Soo Ryun Passes Away: पायऱ्यांवरून पाय घसरून 29 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू; कुटुंबियांचा अवयवदानाचा निर्णय Korean Actress Park Soo Ryun Passes Away: स्नोड्रॉप या कोरियन वेब सीरिजमुळे जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पार्क सू रयूनचा वयाच्या 29 वर्षी मृत्यू. • Varun Tej Lavanya Tripathi Engagement : वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचा साखरपुडा 'या' दिवशी पार पडणार? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. • 2 टेस्ट, 3 वनडे आणि 5 टी2...

"शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, त्यात...", एकनाथ खडसे यांचा मोठा दावा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.

Abp Majha Top 10 Headlines 11 June 2023 Sunday Latest Marathi News Update

4. 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी; मुख्यमंत्री शिंदेंची जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरांकडे मागणी 5. अजितदादांवर कोणती जबाबदारी असेल? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांंगितलं... 6. कुस्तीपटूंचा सरकारला अल्टिमेटम! ...तोपर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार नाही; साक्षी मलिकचा इशारा 7. आजपासून कर्नाटकमध्ये महिलांना मोफत बस प्रवास, सिद्धरामय्या सरकारची वचनपूर्ती, 8. रेल्वे सुरक्षेसाठीचा केंद्राचा विशेष निधी फूट मसाजर, क्रॉकरी अन् फर्निचरसाठी खर्च; कॅगच्या अहवालात खळबळजनक खुलासा 9. Opposition Unity Lok Sabha: विरोधी पक्षांच्या एकजुटीचा फॉर्म्युला तयार? 450 जागांवर कोणत्या पक्षांचा असणार उमेदवार, पाहा राज्यनिहाय अंदाज https://tinyurl.com/3dkd67bx 2024 च्या लोकसभेसाठी विरोधकांची रणनीती, नितीश कुमारांनी बोलावली बैठक 10. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपवर ऑस्ट्रेलियाने कोरले नाव, भारताचा 209 धावांनी पराभव एबीपी माझा कट्टा Majha Katta: मविआत राहू, पण सोलापुरात काँग्रेसला...; कामगारांचे नेते आडम मास्तर माझा कट्टावर एबीपी माझा ब्लॉग Ashadhi wari 2023 : होतील संतांचिया भेटी..... एबीपी माझाचे प्रतिनिधी मयूर बोरसे यांचा लेख एबीपी माझा स्पेशल Raj Thackeray : इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्या आयुष्यावरही बायोपिक यायला हवेत : राज ठाकरे "पुस्तकातून आमची नावं काढून टाका..."; योगेंद्र यादव अन् सुहास पळशीकर यांची मागणी, NCERT म्हणतंय, ते शक्य नाही, प्रकरण नेमकं काय? शेतात घाम गाळला, रात्री अभ्यास करत गोल्ड मेडल मिळवलं, सातपुड्याच्या मेघा पवार या विद्यार्थिनीची यशोगाथा उद्धव ठाकरे सोडले तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस-राष्ट्रवादी विश्वासार्ह नाहीत: प्रकाश आंबेडक...

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची लूट, साडेआठशे रुपयांची बियाण्यांची बॅग तब्बल 2300 रुपयांना

संपूर्ण राज्यात लूट सुरू साडेआठशे रुपयांना असणारे कापूस बियाण्यांचे एक पाकीट तब्बल 2300 रुपयांना विकले जात असल्याचे समोर आले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये ही बाब समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे बियाण्यांचे हब असलेल्या जालना शहरात 'दिव्य मराठी'ने स्टींग केले होते. त्यामध्येही 830 रुपयांचे कपाशीचे वाण तब्बल तीन हजार रुपयांना दिव्य मराठी टीमने खरेदी केले होते. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येथेही हा प्रकार उघड झाला आहे. शेतकऱ्यांना केवळ बियाणेच भरमसाठ किंमतींनी विकले जात आहे, असे नव्हे तर खताच्यादेखील लिंकींग करून ते विकले जात आहे. त्यामुळेच संपूर्ण राज्यभरातच ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. नेमके काय आहे स्टींगमध्ये? पैठण येथे एका दुकानावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी कृषी दुकानात जाऊन कापसाच्या बियाणाची विचारपूस केली. विक्रेत्याला कब्बडी नावाच्या वानाबाबत विचारले असता, त्याची किंमत आम्हाला साडेबाराशे रुपये सांगण्यात आली. तसेच, मला बाराशे रुपयांना मिळत असून, त्यात मला 50 रुपये उरतात, असेही दुकानदार म्हणाला. मात्र, सरकराने सर्वच कापसाच्या बॅगेची किंमत 853 रुपये निश्चित केली आहे. तरीही विक्रेत्यांकडून ते चढ्या भावाने विकले जात आहे. बियाण्यांचेही लिंकिंग दुसऱ्या एका कृषी दुकानात माध्यम प्रतिनिधींनी संकेत नावाच्या कापसाच्या बॅगेची मागणी केली. यावेळी त्याची किंमत तब्बल 2300 रुपये सांगण्यात आली. आज पैसे देऊन बुक केल्यावर उद्या बियाणे मिळतील, असेही सांगण्यात आले. वर या बियाणेचे पक्के बील देखील मिळणार नाही, असेही विक्रेत्याने सांगितले. नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. आणखी एका दुकानात विक्रेत्याने कब्बडी नावाच्या बियाण्य...