मराठी बातम्या सातच्या

  1. Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार
  2. भारत आणि जगातील बातम्या, महत्त्वाच्या घडामोडींचा वेध
  3. प्राथमिक शाळा सकाळी लवकर हवीच कशाला?
  4. माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान
  5. Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या


Download: मराठी बातम्या सातच्या
Size: 75.40 MB

Ashadhi Wari 2023: माऊलींचे अजोळघरातून प्रस्थान; आज पुण्यात आगमन होणार

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९३ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याने सोमवारी (दि.१२) सकाळी सहाला लाखो वैष्णवांसह अजोळघरातून पंढरीचा मार्ग धरला. प्रस्थानपूर्वी मध्यरात्री माउलींच्या आजोळी पादुकांना रुद्र्भिषेक करून पंचामृत पूजा, पंच्चपक्व्वान्न नैवद्य, आरती, पसायदान घेण्यात आले. संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा !!१!! जावे पंढरीशी आवड मनाशी ! कधी एकादशी आषाढीई !!२!! तुका म्हणे एशे आर्त ज्यांचे मनी ! त्यांचे चक्री पाणी वाट पाहे !!३!! अशाच पद्धतीची भावना अलंकापुरीत दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये दिसून येत होती. रविवारी रात्री उशिरा अजोळघरात विसावलेल्या या सोहळ्यात माउलींच्या पादुकांचे लाखो वारकऱ्यांनी सहज व सुलभ दर्शन घेतले. तत्पर्वी रविवारी (दि.११) पावणे सातच्या सुमारास पालखीने मंदिरातून प्रस्थान ठेवले. मानकरी व ग्रामस्थांच्या खांद्यावरील मंदिर प्रदक्षिणा व प्रथेप्रमाणे चक्रांकित महाराजांच्या पूजेनंतर सोहळा पहिल्या मुक्कामी नवीन दर्शनबारी मंडपात (आजोळी) विसावला. प्रस्थान सोहळ्यादरम्यान बंद केलेली दर्शनरांग प्रस्थानानंतर मोठ्या गतीने दर्शन मंडपात दर्शनासाठी आत घेण्यात आली. माउलींच्या दर्शनसाठी दिवसभर लांबच - लांब रांगा लागलेल्या असतानाही रात्री प्रस्थान सोहळ्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा वाढत होत्या. धन्य आज संत दर्शनाचा ! अनंत जन्मीचा शिण गेला !! मज वाटे त्यांशी अलीगन द्यावे ! कदा न सोडावे चरण त्यांचे !! या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी कासावीस होऊन त्यांच्या चरणावर माथा ठेकून स्वता:ला धन्य करून घेत होता. संपूर्ण अलंकापुरी चैतन्यमय, धार्मिक वातावरणात दंग झाली होती. सोमवारी पहाटे साडेपाच वाजता परंपरेनुसार शितोळे सरक...

भारत आणि जगातील बातम्या, महत्त्वाच्या घडामोडींचा वेध

Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं कधीच बंद नाहीत, त्यांनी…”, BJP च्या बड्या नेत्याकडून युतीसाठी खुली ऑफर BJP on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे गटाकडून छापण्यात आलेल्या जाहिरातीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये नाराजी असताना आता भाजप नेत्याने शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंआहे. HT Marathi Greece Ship Capsized : ग्रीसच्या समुद्रात प्रवासी जहाज बुडाले, 79 लोकांचा मृत्यू तर काही जण अजूनही बेपत्ता Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीस (Greece) या देशातील समुद्रात बुधवारी (14 जून) रोजी प्रवासी जहाज बुडाल्याने 79 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु या दुर्घटनेमध्ये जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेला मागील काही काळामधील सर्वात मोठी दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलं जात आहे. या दुर्घटनेमध्ये अनेक जण बेपत्ता असल्याचा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे जहाज बुडाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरु करण्यात... ABP Majha सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल. Zee २४ तास व्हिडिओ Marathi News Headlines | 6 PM News Today | Latest Maharashtra News | News18 Lokmat | June 15, 2023 Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis, who skipped at least two events in the past two days where he w...

प्राथमिक शाळा सकाळी लवकर हवीच कशाला?

पांघरुणात गुरफटून घेऊन गाढ झोपलेली चिमुकली मुले आणि त्यांना हळुवारपणे झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करणारी पालकमंडळी हे शैक्षणिक वर्षाच्या काळात घरोघरी दिसणारे चित्र असते. इतक्या लहान मुलांना झोपेतून उठवून, आवरून, खायलाप्यायला घालून शाळेत पाठवणे हे आईवडिलांसाठी केवळ दिव्यच ठरत नाही, तर काळजावर दगड ठेवणारेही ठरते. झोप पूर्ण झाली नसेल तर आपलं हे बाळ तिथे जाऊन पेंगणार तर नाही ना, त्याचे शाळेत चाललेल्या गोष्टींकडे लक्ष लागेल ना, ही चिंता आईवडिलांना सतत भेडसावत राहते. शाळेत किंवा दुपारी घरी आल्यानंतर ही छोटी मुले आपला झोपेचा कोटा पूर्ण करतात, ही गोष्ट वेगळी, पण मुळात प्रश्न असा आहे की इतक्या छोट्या मुलांची शाळा सकाळी सकाळी असावीच कशाला? मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… खरेतर साताठ वर्षांच्या मुलांचे झोपेचे चक्र त्या वयात अजून पूर्णपणे स्थिर झालेले नसते. पण अनेक ठिकाणी असे दिसते की छोट्या मुलांची शाळा सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान आणि पाचवीनंतरच्या मुलांची शाळा दुपारी साडेअकरानंतर असते. असंख्य पालकांचे म्हणणे आहे की सकाळी साडेसात वाजता, इतक्या लवकर लहान मुलांची शाळेची वेळ असणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लहान मुलांसाठी सकाळचे नऊ ही योग्य वेळ आहे म्हणजे त्याच्या थोडा वेळ आधी मुलांना शाळेत सोडता येईल. बसने किंवा लांबून येणारी मुले सकाळी आठच्या दरम्यान सर्व आवरून, नाश्ता करून घरातून बाहेर पडू शकतील. पावसाळ्यात व थंडीत तर छोटी मुले इतक्या लवकर उठूही शकत नाहीत. कारण हवामानाचा परिणाम असा की त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ती लौकर उठून शाळेत जायला तयार होत नाहीत. अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे छोट्या म...

माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

आळंदी, ता. १ ः सुगंधी अत्तर...केवड्याची फुले..अन् चंदनाचा दरवळ...अशा मंगलमय वातावरणात आणि पुंडलिकवरदा हरी विठ्ठलच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे लाखो भाविकांच्या साक्षीने आषाढी वारीसाठी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. रणरणत्या उन्हातही वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. उद्या पालखीचा मुक्काम पुण्यनगरीत असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमवेत पंढरीची वारी करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले होते. माउलींचा प्रस्थान सोहळा डोळ्यात साठविण्याची प्रत्येकाची इच्छा होती. पहाटेपासूनच देउळवाड्याकडे जाण्यासाठी गर्दी झाली. पहाटे घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक या नैमित्यिक कार्यक्रमानंतर प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली. दुपारी दीडपर्यंत दर्शन सुरू होते. त्यानंतर समाधी दर्शन बंद करण्यात आले. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेऊन गळ्यात तुळशीहार आणि गुलाबपुष्पाचा हार घातला. डोक्यावर चांदीचा मुकूट ठेवून समाधी ब्रम्हवृंदांनी सजविली. उपस्थित भाविक स्क्रिनवरून दिसणारे माउलींचे हे लोभस रूप डोळ्यात साठवीत होते. यावेळी अकरा ब्रम्हवृंदांचा मंत्रघोष सुरू होता. दुपारी भगव्या पताका अन् माउलीनामाच्या गजराने मंदिर परिसरातील वातावरण ‘माउलीमय’ झाले. पावणे तीन सुमारास रथापुढील मानाच्या २७ दिंड्या आणि रथामागील २० दिंड्या महाद्वारातून सोडण्यास सुरूवात झाली. देऊळवाड्यात वारकऱ्यांच्या फुगड्या, फेर असे खेळ सुरू झाले. वैष्णवांच्या दिंड्यांच्या पताका घेऊन भाविक नाचत होते. राजाभाऊ चोपदार मंदिराच्या महाद्वारात ऊर्जितसिंह शितोळे सरकार आणि महादजी शितोळे सरकार यांना आमंत्रण देण्यासाठी सामोरे गेले. त्यानंतर पावणे पाच वाजता अश्वांचे देउळवाड्यात प्रवेश केला. त्य...

Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या

• 'त्या अभिनेत्यानं माझं लैंगिक..' नित्यानं सांगितलं कास्टिंग काऊचं धक्कादायक सत्य • VIDEO-स्वतःच्याच अंत्यसंस्काराला आली मृत व्यक्ती, आकाशातून पुन्हा जमिनीवर अवतरली • भारताच्या सर्वांत मोठ्या बचाव मोहिमेबाबत डॉक्युमेंटरी; History TV18 वर • तुम्ही ही बेडवर जेवता का? डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून अशी चुक करणारच नाही • लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO