मराठी लावण्या

  1. 'लावणी' नावातच लावण्य !
  2. लावण्या/लावन्या/लावण्य नाम का मतलब और राशि
  3. Lavani Dj Song Marathi Mp3 Download (40.74 Mb)
  4. लावणी नृत्य माहिती Lavani Dance Information in Marathi इनमराठी
  5. लावणी


Download: मराठी लावण्या
Size: 31.25 MB

'लावणी' नावातच लावण्य !

लावणी अगदी नावातच लावण्य… नृत्य, संगीत अन अभिनयाचे सुंदर सादरीकरण म्हणजे 'लावणी'. शब्दात सौंदर्य असत कि नृत्यासाठी शब्द लिहिले जातात कुणास ठावूक पण लावणीचं रूप मनात भरल्या वाचून राहत नाही. प्रत्येक लावणीची एक कहाणी किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी लागू करता येईल इतकी ती मार्मिक असते. लावणीत शृंगार आहे, लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे, प्रीत आहे. शृंगाराच्या भावाबरोबर,भक्ती,शांत,वीर,करुण,वत्सल,हास्य,बीभत्स,असे विविध रस ही लावणीत दिसतात. कधी जवळून अनुभवलंय का लावणीच्या शब्दांना? त्यातला अर्थ ? त्या ठुम्क्यातल्या ठासून भरलेल्या संवेदना…? ढोलकीवर थाप, घुंगरांची साथ रुपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे खटकेबाज शब्द …. जीव ओवाळून टाकू नये तर काय ? 'लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखर्याचं बोलण गं मंजुळ मैनेचं नारी गं …… नारी गं ' नारीची हि स्तुती शृंगारिक आहे त्यात लावण्य आहे पण त्यात मादकता नाही त्या शब्दांना वासनेचा स्पर्श नाही. कोमल काया कि मोहमाया पुनवचांदनं न्हाली सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्‍नप्रभा तनू ल्याली ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली मी यौवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली नारी च्या रूपाचे इतके सुंदर हृदयस्पर्शी शब्दांनी वर्णन त्याला सुरात लेवून ठुम्क्यात दिलेला ताल आणि मन उमलून टाकेल इतकी सुंदर चाल …. लावणीची खट्याळ तर्हा तर न्यारीच काय ते प्रश्न अन कसली ती उत्तर … ' कसं काय पाटील बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही हितं-तिथं गेला, बघता बघता घोटाळा झाला काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, खाली नका बघु आता लाजताय का ' पाटलाने लाजून मरून जाऊ नये म्हणजे मिळवले …. हि क...

लावण्या/लावन्या/लावण्य नाम का मतलब और राशि

उस पल की खुशियों की कोई कीमत नहीं लगा सकता जिस पल माता पिता पहली बार अपने बच्चे को गोद में लेते हैं। अगर घर लक्ष्मी आई हो तो वो घर ना सिर्फ रौनक से भर जाता है, बल्कि उस पूरे घर का भाग्य भी बदल सकता है। बेटियों के आने से घर रोशन हो जाता है। इस खुशियों से भरी पोटली को माता पिता भी बहुत ही नाजो से पालते हैं और अपनी लाड़ली के लिए ऐसा नाम चुनते हैं जो उसके लिए भाग्यशाली हो। लावण्या नाम लड़कियों के खूबसूरत नामों में से एक है। यदि आप भी अपनी बेटी के लिए इस नाम को चुनना चाहते हैं तो आपको इस नाम मतलब, इसकी राशि और इस नाम की लड़कियों का कैसा स्वभाव होता है जानने के लिए पूरा लेख विस्तार में पढ़ना बेहद जरूरी है। लावण्या नाम का मतलब और राशि इस बात से तो हर कोई वाकिफ होगा कि बेटियां घर की शान और जान होती है और उनके लिए हर एक चीज बहुत ही सोच और समझकर चुननी पड़ती है, खासकर जब बात उनके नाम की आती है। माता-पिता हमेशा अपनी लाड़ली को यह अहसास कराने के लिए कि वो खास है उसके लिए बेहतरीन नाम ढूंढते हैं और साथ उसका बहुत ख्याल रखते हैं ताकि उसे किसी भी तरह के प्यार की कमी महसूस न हो। इसलिए उसका नाम भी उतना ही स्पेशल होता है। लावण्या उन्हीं स्पेशल नामों में से एक नाम है जिसका अर्थ सुंदरता और खूबसूरती से जुड़ा हुआ होता है। वहीं इसकी राशि की बात करें तो ये नाम मेष राशि में आता है। इस नाम के बारे में सही तरीके से जानने के लिए आपका इस आर्टिकल को ध्यान से पढ़ना जरूरी है। नाम लावण्या अर्थ सुंदरता लिंग लड़की अंक ज्योतिष 22 धर्म हिंदू राशि मेष नक्षत्र अश्विनी (चू, चे, चो, ल, ला) शुभ दिन मंगलवार शुभ रंग पीला, लाल और सफेद शुभ रत्न मूंगा लावण्या नाम का अर्थ क्या है? लावण्या बहुत ही प्यारा नाम है और इसका अर्थ भी खूबसूर...

Lavani Dj Song Marathi Mp3 Download (40.74 Mb)

नॉनस्टॉप मराठी लावण्या ∣ Nonstop Marathi Lavni Dj Songs ∣ Halgi Mix Nonstop Superhit Marathi Dj Song Download Mp3 Filesize: 40.74 Mb, Duration: 17:48 2M Views, 2 years ago ️️️️ It Nk Style ️️️️ ➧ Use Headphone For Better Quality Of Sound ➧ Track Name Nonstop Marathi Lavni Songs ➧ Download Link Comming Soon Me ➧ Instagram

लावणी नृत्य माहिती Lavani Dance Information in Marathi इनमराठी

त्यावेळी पासूनच बहुतेक लावणी हा प्रकार उदयास आला असावा. त्यानंतर लावणी या नृत्य प्रकाराला महाराष्ट्रामध्ये खूप चांगली लोकप्रियता मिळाली आणि राम जोशी, प्रभाकर आणि होनाजी बाळा या कवींच्या मुळे या नृत्य प्रकाराने एक वेगळीच उंची गाठली आणि आज हा नृत्य प्रकार महाराष्ट्राचा पारंपारिक नृत्य आणि संगीत प्रकार म्हणून ओळखला जातो. lavani information in marathi लावणी नृत्य माहिती – Lavani Dance Information in Marathi लावणीचे प्रकार • शृंगारी लावणी • निर्गुणी लावणी लावणी सादरीकरनाचे दोन प्रकार • फडाची लावणी • बैठकीची लावणी लावणी नृत्य म्हणजे काय ? what is lavani dance ? लावणी हे महाराष्ट्रातील पारंपारिक नृत्य आणि लावणी यांचे संयोजन आहे जे मुख्यता ढोलकी या वाद्याच्या तालावर सादर केले जाते. लावणी या नृत्य प्रकारामुळे मराठी लोकनाट्याच्या विकासामध्ये भरीव योगदान मिळाले आहे. महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये महिला नऊ वारी साडी नेसून हा नृत्य प्रकार सादर करतात. लावणी नृत्य हि मुळता संगीताची एक चर्चा आहे आणि गाणे, सूर, ताल, नृत्य आणि परंपरेचे संयोजन आहे इतिहास – history of lavani dance लावणी हा महाराष्ट्रातील पारंपारिक प्रकार आहे ज्यामध्ये नृत्य आणि संगीत याचे संयोजन असते जे मुख्यता ढोलकी या वाद्याच्या सुरांवर सादर केले जाते. लावणी हा शब्द लावण्या यापासून आला आहे आणि ह्याचा अर्थ सौंदर्य असा होतो. महाराष्ट्र भूमी हि एक प्राचीन काळा मधील युध्द भूमी म्हणून ओळखली जाते. ज्यावेळी १८ व्या आणि १९ व्या शतकामध्ये युध्दामध्ये थकलेल्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन होण्यासाठी त्या काळी महाराष्ट्रामध्ये लावणी हा प्रकार सादर केला होता आणि त्यावेळी पासू...

लावणी

उत्पत्ती 'लावणी'च्या उत्पत्ती विषयी दोन स्वतंत्र विचारप्रवाह आहेत. लावणीचे मूळ संतांच्या विराण्या, त्यानंतर १९ व्या शतकापासून तंतांचा म्हणजेच शाहिरांचा उदय झाला. ज्यांत प्रभाकर, रामजोशी, सगनभाऊ, हैबती, 'भृंगावर्ती गेय रचना' म्हणजे लावणी. 'लावणी' म्हणजे चौकाचौकांचे पदबंध लावत जाणे. कृषिप्रधान संस्कृतीत श्रमपरिहारासाठी जी गीते गायली जातात त्यांची जातकुळी लावणीसारखीच असते. लावणी शब्दाचे साधर्म्य कृषी संस्कृतीतील पेरणी, लावणीशी देखील जोडली जाते. लावणीचे मुख्यत: तीन प्रकार आहेत. • नृत्यप्रधान लावणी • गानप्रधान लावणी (बैठकीची लावणी) • अदाकारीप्रधान लावणी प्रारंभकाळात लावणी गेय स्वरूपात ज्ञात होती. नृत्यप्रधान लावणी हे अगदी अलीकडच्या काळातील रूप होय. जुन्नरी, हौद्याची, बालेघाटी, छकुड, पंढरपुरीबाजाची अशी लावणीची विविध रूपे होत. जुन्नरी आणि हौद्याची लावणी प्रामुख्याने ढोलकी फडाच्या तमाशात सादर होते. बालेघाटी लावणी ही रागदारी थाटाची विलंबित लयीतील लावणी होय. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी पंढरपुरी बाजाच्या लावणीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. 'छक्कड' म्हणजे द्रुतलयीतील, उडत्या चालीची लावणी. • मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत, तेव्हा त्या घाबरलेल्या बालिका वधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत. • • 'पंचकल्याणी घोडा अबलख' ही नृत्यप्रधान लावणी अथवा 'पंचबाई मुसाफिर अलबेला' ही नृत्यप्रधान लावणी लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, • 'पाहुनिया चंद्रवदन मला साहेना मदन' ही अदाकारीची लावणी गुलाबबाई...