मराठी सुविचार व त्यांचे अर्थ

  1. मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
  2. ✿ 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar
  3. महारेराविरोधात प्रक्षोभ का?
  4. 100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध
  5. Marathi Suvichar
  6. Marathi Mhani with Meaning
  7. मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ
  8. 25 Marathi Suvichar with Meaning
  9. Marathi Suvichar


Download: मराठी सुविचार व त्यांचे अर्थ
Size: 56.14 MB

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

मराठीम्हणी व त्यांचे अर्थ .. मराठीम्हणी व त्यांचे अर्थ || मराठी म्हणी संग्रह व अर्थ अडला हरी गाढवाचे पाय धरी - बुधिमान माणसाला देखील एखाद्या अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. अंथरूण पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करावा. अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी दुःखकारक ठरतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अतिशहाणा मनुष्य वारंवार फसतो. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी - काहीतरी पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा प्रयत्न करणे. अति रागा भीक मागा - कोणीही अतिराग करू नये, त्याने मनुष्य भिकेला लागतो. असतील शिते तर जमतील भूते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर लोक त्याच्याभोवती जमतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ - अयोग्य माणसाशी संगत केल्याने जिवाला धोका असतो. अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे - दुस-याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घेऊन सुद्धा आणखीन काही गोष्टींची मागणी करायची. अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण - मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. • वाढदिसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा शिमगा - अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे, विपत्तीचे दिवस आले की रडणे. अर्थी दान महापुण्य - संकटात सापडलेल्या माणसाला मदत केल्याने मोठे पुण्य लागते. अर्ध्या वचनात असणे- आज्ञा होईल केव्हा व ती मी पाळीन केव्हा अशा उत्सुकतेने शब्द झेलणे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोडीशी संपत्ती किंवा गुण प्राप्त झाल्याने गर्व होणे. अस्मान ठेंगणे होणे - गर्व होणे, ताठ्याचा कळस होणे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन - अपेक्षा धरावी त्याहून जास्त लाभ होणे. आधी पोटोबा मग विठोबा - आगोदर पोटपूजा मग देवपूजा, आधी स्वार्थ मग परमार्थ. आयत्या बि...

✿ 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीगुरु वेब वर आज मी तुम्हाला 300+ सुंदर मराठी सुविचार । Marathi Suvichar दोनशे पेक्षा जास्त मराठी सुविचार संग्रह अर्थासहित एकाच पोस्ट मध्ये. मी शब्द देतो जर तुम्ही हे सर्व सुविचार मन लावून समजून घेत वाचले तर नक्की तुमच्या वागणुकीमध्ये त्याचा फरक जाणवेल तर चला बघुयात. आणखी वाचा – ०१] ‘विनम्र वृत्ती ही सर्व दैवी गुणांचे मूळ आहे.’ (गौतम बुद्ध) विनम्र वृत्तीमुळे माणूस सदैव स्वागतशील राहू शकतो. त्यामुळे सतत नवीन काही तरी शिकण्याची क्षमता त्यांच्या अंगी शिल्लक राहते. असा माणूस आपलं व्यक्तिमत्त्व विविधांगाने फुलवू शकतो आणि असा माणूसच सुसंवादी जीवन जगू शकतो. ०२] ‘न व्यसनपरस्थ कार्यावाप्तिः।’ (चाणक्यसूत्र) व्यसनात गढून गेलेल्या माणसाकडून कोणतेही चांगले काम पूर्ण होऊ शकत नाही. व्यसनांच्या आहारी जाण्याने व्यक्तीची कार्यक्षमता संपू लागते. त्याच्या विचारशक्तीला पांगळेपणा येतो. सतत नशेत राहणाऱ्याला वास्तवाची शुद्धच न उरल्याने संकटावर मात करून समृद्धी प्राप्त करून घ्यावी, अशी इच्छादेखील होत नाही. ०३] ‘पेरिले ते उगवते । बोलण्यासारिखे उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावें ते । काय निमित्य?’ (समर्थ रामदास) आपल्या प्रत्येक क्रियाला त्याच प्रमाणात प्रतिक्रिया जगाकडून मिळते. आपण जगाशी प्रेमाने वागलो तर आपल्यावरही लोक प्रेमच करतील. आपण जर चांगल्या कार्याची सुरुवात केली तर चांगल्याच परिणामांची निर्मिती होते असे असताना या जगात क्रोधाने व्यवहार करण्यात काय फायदा? ०४] ‘माणसे कोणत्या गोष्टीला हसतात ते पाहावे त्यावरून त्यांच्या चारित्र्याची कल्पना येते.’ (गटे) चांगल्या कार्याचं महत्त्व पटवून ते अंगीकारण्याऐवजी काही माणसे अशा सहकार्याची टिंगल टवाळ...

महारेराविरोधात प्रक्षोभ का?

विकासकांची मनमानी ही याआधीही आश्चर्याची बाब कधीच नव्हती. महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अ‍ॅक्ट म्हणजेच मोफा असूनही कधी विकासकांवर जरब बसवता आली नाही. नाही म्हणायला राज्य व राष्ट्रीय ग्राहक निवारण मंच होते. विकासकांच्या विरोधात आदेशही जारी होत होते. पण अंमलबजावणी शून्य. किंबहुना वरच्या न्यायालयातून तांत्रिक कारणास्तव स्थगितीची शक्यताच अधिक. त्यामुळे विकासकांवर वचक बसविण्यासाठी २०१२ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण नियमन आणि विकास कायदा (महाराष्ट्र हौसिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट) आणण्यात आला. या कायद्यामुळे मोफा कायदा रद्द झाला. पण कालांतराने विकासकांवर नियमन आणणारा कायदा केंद्राने स्थावर संपदा कायद्याच्या (रेरा) स्वरूपात आणला. त्यामुळे महाराष्ट्र गृहनिर्माण नियमन व विकास कायदा रद्द झाला. पण मोफा मात्र पुन्हा कायम राहिला. पण विकासकांवर मात्र जरब कुठल्याच कायद्याला आणता आली नाही. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण म्हणजेच महारेराची स्थापना होऊन सहा वर्षे झाली तरी या प्राधिकरणाचाही विकासकांना धाक वाटत नाही, असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे गेल्या सहा वर्षांतील महारेराची कारवाई पाहिली तर ती बहुतांश विकासकांना झुकते माप देणारी आहे. आताही ‘तारीख पे तारीख’चा अनुभव सामान्य खरेदीदारांना येत आहे. त्यामुळे महारेरावरचा विश्वासचही उडत चालला आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. ‘लोकसत्ता’ने अशा पिचलेल्या खरेदीदारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि तक्रारींचा पाऊस पडला. सर्वच तक्रारी या साधारण समान होत्या. त्यामध्ये महारेराविरुद्ध प्रक्षोभ व्यक्त करण्यात आला आहे. महारेरा न्याय देणा...

100+ मराठी सुविचार करतील विचार समृद्ध

माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Suvichar Marathi Madhe) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. असेच 100+ सुविचार मराठीतून (100+ Suvichar in Marathi) आम्ही या लेखात देत आहोत. एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही. असेच काही महत्त्वाचे मराठी सुविचार (Suvichar In Marathi) तुमच्यासाठी. आजकाल मराठी सुविचार स्टेटस (Marathi Suvichar Status) आणि व्हॉट्सअपसाठीही काही सुविचार (Whatsapp Suvichar Marathi) लागतात. असेच काही नवे सुविचार (New Suvichar In Marathi) तुम्ही वापरू शकता. Table of Contents • • • • • मराठी सुविचार देतात बळ | Suvichar In Marathi Suvichar In Marathi मराठी सुविचार नेहमीच आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात. आपली कृती ही आपल्या विचारांवरच अवलंबून असते. असेच काही मराठी सुविचार खास तुमच्यासाठी. 1. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो 2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात 3. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका 4. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे ! 5. कासवाच्या ...

Marathi Suvichar

Marathi Suvichar | Best 175 Motivational Good Thoughts in Marathi | १७५ मराठी सुविचार - Marathi Suvichar :- सुविचार, या शब्दाचा अर्थच चांगला विचार आहे. नमस्कार मित्रानो मराठी सुविचार हा एक खुप छान मार्ग आहे आपल्या मनाला शुद्ध ठेवण्यासाठी, जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते. त्यासाठीच मी तुमच्यासाठी Marathi Suvichar | Best 175 Motivational Good Thoughts in Marathi | १७५ मराठी सुविचार - Marathi Suvichar :-घेऊन आलो आहे. मला आशा आहे कि ते तुम्हाला आवडतील. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात. मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर येतेच. वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा. एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका. चुकण हि‘प्रकृती’, मान्य करण हि‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही‘प्रगती’ आहे. चकाकते ते सर्व सोन नसते. यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत. पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन. आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल. कृती हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे. सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नस...

Marathi Mhani with Meaning

Marathi Mhani with Meaning - मराठी म्हणी संग्रह व अर्थ Marathi Mhani with Meaning या पोस्ट मध्ये मराठी म्हणीचा संग्रह दिलेला आहे. या म्हणी मुलांना मराठी व्याकरण तसेच स्पर्धा परीक्षा किंवा इतर अनेक परीक्षांमध्ये तुम्हाला उपयोगी पडतील. शाळेत मुलांना नेहमी Marathi Mhani with Meaning List लिहायला सांगतात तेव्हा तुम्हाला या मराठीतील सर्व म्हणी पोस्ट चा नक्कीच फायदा होईल. Marathi Mhani या पोस्ट मध्ये आधुनिक, गावरान म्हणी, जुन्या म्हणी, विनोदी मराठी म्हणी, खादाड, मराठी म्हणींचा संग्रह आणि अर्थ, टोमणे, मराठी म्हणी व त्यांचे अर्थ अशा संपूर्ण म्हणींचा संग्रह दिलेला आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो व्यक्ती फार शहाणपणा करतो त्याचे मुळीच काम होत नाही.✍ अठरा विश्वे दारिद्र असणे. अतिशय दुर्बळ असणे.✍ अंगात नाही बळ आणि; चिमटा काढून पळ. दुर्बळ व्यक्ती बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला करत नाही तर छोटी खोडी काढून पसार होतो.✍ अंथरूण पाहून पाय पसरावे. जेवढी आपली आवक असेल तेवढेच पैसे खर्च करावे.✍ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी आपल्या जीवालाही धोका निर्माण होतो.✍ अक्कल नाही काडीची अन म्हणे बाबा माझ लग्नं करा. क्षमता नसून एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे.✍ अंगाचा तीळ पापड होणे. खूप संतापणे.✍ अचाट खाणे मसणात जाणे. कोणतीही गोष्ट अती प्रमाणात घातक ठरू शकते.✍ अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.✍ अडला नारायण गाढवाचे पाय धरी. बलाढ्य व्यक्ती असून गरज असताना कोणत्याही व्यक्तीकडे मदतीसाठी याचना करणे.✍ अडली गाय अन फटके खाय. संकटात सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे.✍ अति राग भीक माग. अती क्रोधामुळे कोणतीच गोष्ट साध्य करता येत नाही.✍ आपला...

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ

Marathi Mhani १) पळस गेला घाटा, तीन पाने देठा! अर्थ: ज्याच्या जे नशिबी असेल तेच त्याला मिळावयाचे. पळसाची पाने त्रिदळीच असावयाची. स्थलांतर करून तो दुसरीकडे कोठे गेला म्हणून तीन दळांऐवजी त्याला जास्त दळे येणार आहेत थोडीच ? २) दैव देते अन् कर्म नेते! अर्थ : पुष्कळदा नशिबाने धनसंपत्ती किंवा सुखसोयी प्राप्त झाल्या असूनही माणसे आपल्या कृतीने त्या गमावून बसतात. ३) ज्याचे जळे त्याला कळे! अर्थ: ज्याला स्वत:ला एखाद्या बाबतीत झीज लागलेली असते त्यालाच तिचे महत्त्व समजते. ४) ऐकावे जनाचे, करावे मनाचे! अर्थ : दुसर्यांचा उपदेश ऐकायला काही हरकत नाही, पण कोणतेही कार्य करताना आपल्या मनाला पटेल असेच करावे. कारण नाना प्रकारचे लोक नाना प्रकारे उपदेश करतील. त्यात योग्य अयोग्य उपदेश कोणता हे आपले आपणच ठरविले पाहिजे. ५) दाम करी काम, बिब्बी करी सलाम! अर्थ: पैशाच्या जोरावरच सर्व कामे करता येतात. पैसा जवळ असला तर कुठे काही अडत नाही. पैशाच्या जोरावर राजाच्या राणीपर्यंत वशिला पोचविता येतो. ६) मनी वसे ते स्वप्नी दिसे! अर्थ: माणसाला ज्या गोष्टींचा ध्यास लागला असेल, त्याच त्याला सर्वत्र दिसतात. स्वप्नातही त्याच गोष्टी त्याच्या नजरेपुढे नाचतात. ७) चिंती परा, ते येई घरा! अर्थ: आपण दुसऱ्या माणसांबद्दल ज्या प्रकारच्या इच्छा करू, तशाच आपल्याही वाट्याला येतात. दुसऱ्याचे हित चिंतले तर आपलेही हित होते, दुसऱ्याचे अहित इच्छिल्यास आपलेही अहित होते. ८) बळी तो कान पिळी! अर्थ :अंगी सामर्थ्य असण्यावरच सर्व गोष्टी अवलबून असतात. ज्याच्या अंगात सामर्थ्य असेल तो दसऱ्या माणसांना ती न ऐकतील तर, त्यांचा कान धरूनही आपल्या मनाप्रमाणे वागायला लावतो मराठी म्हणी ९) बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा! अर्थ: मुले ही थोडीतरी त्यांच्या आईबा...

25 Marathi Suvichar with Meaning

१] मदतीचा हात तुमच्या मनगटाजवळ असतो. (हेन्री फोर्ड) यशस्वी होण्यासाठी जे सामर्थ्य लागते ते आपल्यातच असते. देवावर दैवावर अथवा दुसऱ्यावर अवलंबून न राहता जो स्वतःवर अवलंबून राहतो तोच पराक्रम करतो. जो दुसऱ्यावर विसंबतो त्याचा कार्यभाग बुडतो. आत्मनिर्भर होऊन स्वतःच स्वतःचा विकास घडवून आणावा. २] धर्माचं भांडण धर्माशी नसतं, अधर्माशी असतं. (रामकृष्ण परमहंस) निरनिराळे धर्म म्हणजे पूर्णत्वाकडे जाणाऱ्या वेगवेगळ्या वाटा. सर्व नद्या ज्याप्रमाणे समुद्राला मिळतात त्याचप्रमाणे सर्व धर्म ईश्वराकडे नेतात. तेव्हा धर्माचा झगडा धर्माशी असूच शकत नाही. ते अज्ञानाचं लक्षण आहे. धर्माचं भांडण अधर्म व अनीती बरोबर असतं. ३] जीवन म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा योग. (साने गुरुजी) जीवन सुंदर व संपन्न करण्यासाठी तीन गुणांची गरज असते, ते तीन गुण म्हणजे प्रेम, ज्ञान आणि शक्ती. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास, ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास. शक्ती म्हणजे शरीराचा विकास. तीनही गोष्टी ज्याच्यापाशी असतात त्याचं जीवन कृतार्थ बनतं. ४] अहिंसेसारखे श्रेष्ठ शस्त्र नाही. (महात्मा गांधी) हिंसेचा प्रतिकार हिंसेने केल्यास हिंसा आणखी वाढते. ती कमी होत नाही. अहिंसा किंवा अप्रतिकार यांनीच हिंसेचं शमन शक्य असतं . अहिंसा म्हणजे अमर्याद प्रेम आणि उदारता, प्रेमानं जग जिंकता येतं म्हणून अहिंसा हे पृथ्वीवरील सर्वात मोठं शस्त्र आहे. ५] न मातुःपरदैवतम् । (महाभारत) आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही. ईश्वराच्या अपार प्रेमाची कल्पना आईच्या प्रेमावरून येते . ईश्वराला ‘आई’ म्हणून हाक मारणं किंवा आईला ईश्वर म्हणून समजणं यासारखी दुसरी गोष्ट नाही. आईचे उपकार कधीच फिटत नसतात. त्या उपकारांच स्मरण म्हणजेच ईश्वराचं स्मरण होय. ६] पापाचा द्वेष करा, प...

Marathi Suvichar

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar १००% आचरणात आणायला हवं. Marathi Suvichar समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी, समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही, केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून, दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. गरूडाइतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की, ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं, त्याच्या हातात असतं. Marathi Suvichar विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील? अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे, किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप ! टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा. अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. थ...