मराठी उखाणे टाईमपास

  1. Marathi Ukhane For Male
  2. नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 1000+)~ Marathi Ukhane for Male
  3. Marathi ukhane 2022 : मराठी उखाणे
  4. 10 Long Marathi Ukhane For Female and Male लांबलचक मराठी उखाणे
  5. 110 Best मराठी उखाणे नवरदेवासाठी


Download: मराठी उखाणे टाईमपास
Size: 26.79 MB

Marathi Ukhane For Male

Table of Contents • • • • • Latest Marathi Ukhane For Groom – नवरदेवाचे नवे उखाणे Latest Marathi Ukhane For Groom नवरदेवाचे उखाणे म्हटले की ते मराठीतच (Navardevache Ukhane Marathi) असायला हवे. असेच काही मराठी उखाणे नवरदेवाचे खास करून आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत. 1. पुरणपोळीत तूप असावे साजूक, ….आहेत आमच्या नाजूक 2. काही शब्द येतात ओठातून,….चं नाव मात्र येतं हृदयातून 19. मायामय नगरी, प्रेममय संसार, ….च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार 20. जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी….म्हणजे लाखात सुंदर नार Short Ukhane For Groom In Marathi – मराठी उखाणे नवरदेवासाठी Short Ukhane For Groom In Marathi मराठी उखाणे नवरदेवासाठी (Navardevache Ukhane Marathi) म्हटले की जास्त मोठे उखाणे असून चालत नाही. त्यासाठी साधे सोपे आणि छोटे उखाणे अगदी मनात घर करतात. असेच काही साधे सोपे छोटे उखाणे नवरदेवासाठी आम्ही इथे देत आहोत. हे उखाणे घेऊन नक्कीच नवरदेवाची वाहवा होईल यात काही शंका नाही. वाचा – Funny Marathi Ukhane For Groom – नवरदेवाचे विनोदी उखाणे Funny Marathi Ukhane For Groom सतत अगदी प्रेमाचेच उखाणे घ्यायला हवेत असे काही नाही. असे बरेचसे उखाणे आहेत जे खूपच गमतीशीर असतात. असेच गमतीशीर उखाणे नवरदेवाचे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. असे विनोदी उखाणे (Funny Marathi Ukhane For Male) घेऊन तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवू शकता. यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही याची मात्र तुम्ही उखाणा घेण्याआधी नक्की काळजी घ्या. उखाणा घेताना हा मजेसाठी घेण्यात येत आहे हे स्पष्ट करायला मात्र नक्कीच विसरू नका. 1. चांदीच्या ताटात जिलबीचे तुकडे, घास भरवतो मरतुकडे तोंड कर इकडे 2. गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डोलू, दिवसभर सुरू असते…चे गुलूगु...

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 1000+)~ Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane for Male नवरदेवासाठी उखाणे आंबा खोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, ………नाव आहे अमृतापेक्षाही गोड. चंद्र आहे रोहिणीचा सोबती, ………माझी जीवन साथी. सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, ……..नाव घ्यायला घाई-घाई झाली. हे पण वाचा 👇🏻 • नवरीसाठी नवीन उखाणे • मराठी उखाणे सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण, ………आहे घरकामात दंग. आंबेवनात कोकीळा गाते गोड, ………आहे माझ्या तळहाताचा फोड. शंकरासारखा पिता गिरजेसारखी माता, ………राणी मिळाली स्वर्ग आला हाता. श्रावण महिन्यात असतात खूप सण, ………सुखात ठेवीन हा माझा पण. निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …….. च नाव घेऊन राखतो सर्वांचा मान. मायामय नगरी, प्रेममय संसार, ………च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार. संसाराच्या सागरात पती-पत्नी नावाडी, ……. ने लावली मला संसाराची गोडी. मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ………वर जडली माझी माया. ससाळ पाहिजे वाणी, स्त्री पाहिजे निर्मला. ………च्या नावाचा लागला मला जिव्हाळा. काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, ………जीवनात मला आहे आनंद. संसाररुपी सुहागरात पती पत्नी नौका, ……..नाव घेतो सर्वजण ऐका. बशीत बशी कप बशी, ……….. सोडून बाकी सगळ्या म्हशी. नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi नवरदेवासाठी Ukhane For Groom Marathi कमळाच्या फुलांचा हार लक्ष्मी च्या गळ्यात, ………… नाव घेतो स्त्री-पुरुषांच्या मेळ्यात. सीतेसारखे चारित्र्य रंभेसारखे रुप, ……..मला मिळाली आहे अनुरुप. वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, …….. आहे माझी सर्वात सुंदर. श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येतील नटून, ………माझ्या संसारात आल्याने मी गेलो फुलून. रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन, ………… च्या साथीने आदर्श संसार करीन. कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास, ……..देतो मी………चा घ...

Marathi ukhane 2022 : मराठी उखाणे

मित्रांनो लग्न असो किंवा मकर संक्रांती किंवा डोहाळे जेवण आपल्याला उखाणा घेतल्याशिवाय समारंभ संपन्न होत नाही तर आज मी तुम्हाला marathi ukhane chavat ,smart marathi ukhane list, marathi ukhane for male romantic Sankranti Ukhane Marathi smart Marathi Ukhane for bride, Marathi ukhane list, marathi ukhane navardevasaathi सांगणार आहे so we are sharing 1001 Marathi ukhane navari, marathi ukhane for male, marathi ukhane funny, ukhane marathi for female marriage. Naughty marathi ukhane. Table of Contents • • • • • • • • • • • • Smart Marathi Ukhane For Female गार गार माठामधले पाणी ताजे ताजे… __राव माझ्या मनाचे झाले राजे काळी माती, निळं पाणी, हिरवं शिवार… __ राव शिकलेले आणि मी अडाणी गवार इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात ना हो मून … __रावांचं नाव घेते __ ची सून कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी … आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी मातीच्या घराला, दरवाजे लाकडाचे… __ च नाव घेते, तोंड आठवून __चे! Smart Marathi Ukhane For Wedding यंदा घातलाय आमच्या___च्या लग्नाचा घाट, उपस्थित राहून सर्वांनी, वाढवा शुभकार्याचा थाट __ आणि __ ची जमली आता जोडी… लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी आग्रहाचे निमंत्रण करतो, बघण्या फेरे सात… __आणि__वर असू द्या, आशीर्वादाचा हात https://www.youtube.com/watch?v=st6ibOJFHFc तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना, ___ आणि __ च्या रेशीमगाठी लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर Smart Marathi Ukhane for female __पुढे लावली, समईची जोडी… __ मुळे आली, आयुष्याला गोडी __पुढे मांडले, प्रसादाचे ताट… __मुळे म...

10 Long Marathi Ukhane For Female and Male लांबलचक मराठी उखाणे

long marathi ukhane for female/long ukhane in marathi for female marriage long marathi ukhane for female and male लांबलचक मोठे उखाणे मराठीमध्ये • चौफेरी वाड्याला सात खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम गेले बंदरा, रुपये आणले पंधरा, पंधरा रुपयाची घेतली साडी, माहेरी मोडली घडी, नेसली साडी, गेले सासरच्या घरी, कमरेला किल्ल्या, उघडली खोली,खोलीला भिंत, भिंतीला कपाट,कपाटाला खाट खाटीवर गादी,गादीवर उशी उशीवर परात,परातीत ताट ताटात वाटी,वाटीत भात भातावर तूप,तुपासारख रूप रूपासारखा जोडा,पंढरीला चंद्रभागेचा वेढा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी नाव कसलं फुकाचं,हळदी कुंकू मोलाचं • हळदी कुंकू ठेवायला चांदीच तबक त्यासोबत अत्तरदाणी शोभे सुबक बसायला चंदनाचा पाट जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्याचा घास -……चं नाव घेते तुमच्यासाठी खास. • दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वहिले सण सारे आनंदाने केले जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी …राव आणि माझी राजा राणीची जोडी • सुख नांदो माझ्या घरी (कुलदेवाचे नाव)ला मागणं सगळी नाती छान जप आई बाबांच सांगण (कुलदेवीचे नाव) चा आशीर्वाद सदा राहो पाठीशी सुख इथले वेगळेच तुलना नाही कशाशी • सासू सासऱ्यांची सून वहिणी मी दिर-नंदेची जाऊबाईंचा स्वभाव आठवण येई बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायच आहोंना छान जमते • माघात गणेशजयंती फाल्गुनी होळी बोंबाबोंब करती मुले केली पुरणाची पोळी आले गेले सण सगळे केले नाही नाही म्हणत गोड धोड झाले आग्गोबाई !! आला शेवटचा सण शिवजयंतीला जमले सारेच जण सण नुसत निमीत्त घरचे होतात एकत्र ……रावांच्या नावचं घातलं मंगळसुत्र • अमावस्येला केले लक्ष्मीपुजन पाडवा आला ,नवरा बायकोचा सण भाऊबीजेची ओवाळणी मनी दाटे हर्ष आला ...

110 Best मराठी उखाणे नवरदेवासाठी

नमस्कार मित्रांनो , महाराष्ट्रियन लग्नसमारंभा मध्ये नवरा व नवरीला उखाणे घेण्याची रीत आहे . व ही पद्धत कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे . ह्या पोस्ट मध्ये आज आपण अस्सल मराठी उखाणे नवरदेवासाठी म्हणजेच marathi ukhane for male बघणार आहोत . व हे 101 ukhane in marathi for male म्हणजेच मराठी उखाणे नवरदेवासाठी ते त्यांच्या लग्नापूर्वी लक्षात ठेवून लग्नामध्ये हे उखाणे म्हणजेच smart marathi ukhane male ते घेऊ शकतात . तर चला बघूया 110 अस्सल मराठी उखाणे नवरदेवासाठी म्हणजेच ukhane marathi for male …… दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार, श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान. संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका. पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे, उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी, कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास. निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात. सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग, चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती. जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने, वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा, एक दिवा, दोन वाती,……...