मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 10000

  1. इयत्ता दहावी
  2. वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग सांगा? » Vakyaprachar Va Tyanche Earth Va Tyancha Vakyat Upyog Sanga
  3. मराठी वाक्प्रचार
  4. वाक्प्रचार व त्यांचे वाक्यात उपयोग


Download: मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग 10000
Size: 48.22 MB

इयत्ता दहावी

विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मराठी कुमारभारती या विषयाच्या कृतीपत्रिकेत भाषाभ्यास या विभागात व्याकरण घटकावर आधारित कृती मध्ये वाक्प्रचार हे ०४ गुणांसाठी विचारले जाते. वाक्प्रचारांचा जर आपल्याला अर्थ माहीत असेल तर सहज त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करता येतो. म्हणून खालील प्रमाणे इयत्ता दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांचा स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा.. (i) कपाळाला आठ्या पाडणे– नाराजी व्यक्त करणे. वाक्य : कुठलेही काम सांगितले की विजय कपाळाला आठ्या पाडत असे. (ii) डोळ्यांतले पाणी पुसणे– अश्रू पुसणे, सांत्वन करणे. वाक्य : दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय. (iii) वाया जाणे– फुकट जाणे. वाक्य : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली. (iv) आनंद गगनात न मावणे : खूप आनंद होणे. वाक्य : विजयला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आ नंद गगनात मावला नाही. 💥 पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 💥

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ व त्यांचा वाक्यात उपयोग सांगा? » Vakyaprachar Va Tyanche Earth Va Tyancha Vakyat Upyog Sanga

चेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे. लकी पेचर व त्याचे अर्थ व त्यांच्या वाक्यात उपयोग सांगा त्राटक करने खूब परिश्रम करूमपुली सन्नी अटल गुनेगार आला टकेलीप द्वापर ने चंदू चौधरी की रागनी अग्निदिव्या करने वचन पांडे सेटिंग प्रभु रामचंद्र 14 वर्षीय चालाक मुलाला चंद्रभाटला अभिमान वाटने आलोक स्कॉलरशिप परीक्षा सर्वप्रथम लाया था बाबा ने बदलाव करने धार्मिक आंदोलन करना सरकार ने लात मारी कुड़ी नचले मुड़वा वेरका कुटुंबा ऑथर विश्वधर्म होते lucky pechar v tyache arth v tyanchya vakyat upyog sanga tratak karne khoob parishram karumpuli sunny atal gunegar aala takelip dwapar ne chandu choudhary ki ragni agnidivya karne vachan pandey setting prabhu ramachandra 14 varshiye chalak mulala chandrabhatla abhimaan vatne alok scholarship pariksha sarvapratham laya tha baba ne badlav karne dharmik aandolan karna sarkar ne laat mari kundi nachle mudva verka kutumba author vishwadharm hote लकी पेचर व त्याचे अर्थ व त्यांच्या वाक्यात उपयोग सांगा त्राटक करने खूब परिश्रम करूमपुली सन

मराठी वाक्प्रचार

अनुक्रमणिका • १ स्वर कोमलम • २ व्यंजन • ३ मूळाक्षर अ • ४ मूळाक्षर आ • ५ मूळाक्षर इ • ६ मूळाक्षर ई • ७ मूळाक्षर उ • ८ मूळाक्षर ऊ • ९ मूळाक्षर ए • १० मूळाक्षर ऐ • ११ मूळाक्षर ओ • १२ मूळाक्षर औ • १३ मूळाक्षर ऋ • १४ मूळाक्षर क • १५ मूळाक्षर ख • १६ मूळाक्षर ग • १७ मूळाक्षर घ • १८ मूळाक्षर च • १९ मूळाक्षर छ • २० मूळाक्षर ज • २१ मूळाक्षर झ • २२ मूळाक्षर ट • २३ मूळाक्षर ठ • २४ मूळाक्षर ड • २५ मूळाक्षर ढ • २६ मूळाक्षर ण • २७ मूळाक्षर त • २८ मूळाक्षर थ • २९ मूळाक्षर द • ३० मूळाक्षर ध • ३१ मूळाक्षर न • ३२ मूळाक्षर प • ३३ मूळाक्षर फ • ३४ मूळाक्षर ब • ३५ मूळाक्षर भ • ३६ मूळाक्षर म • ३७ मूळाक्षर य • ३८ मूळाक्षर र • ३९ मूळाक्षर ल • ४० मूळाक्षर व • ४१ मूळाक्षर श • ४२ मूळाक्षर ष • ४३ मुळाक्षर स • ४४ मूळाक्षर ह • ४५ मूळाक्षर क्ष • ४६ मूळाक्षर ज्ञ अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत. क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत. मूळाक्षर अ • अजरामर होणे = कायम स्मरणात राहणे • अन्नास जागणे = उपकार स्मरणे • अटकळ बांधणे • अठरा विश्वे दारिद्र्य असणे. = कायम स्वरूपी दारिद्रय असणे. • अक्षय असणे = चिरंजीव असणे • अंग काढून घेणे = संबंध तोडणे, जबाबदारी टाळणे • अंग चोरणे = कामात कुचराई करणे • अंगा खांद्यावर खेळणे • अंगापेक्षा बोंगा मोठा • अंगात पाणी असणे • अंगाला भोक पडणे. • अंगाशी येणे = नुकसान होणे. • अंगावर येणे • अंगी लागणे • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. • अंगावर काटा उभा राहणे • असतील फ़ळे तर होतील बिळे • अट्टाहास करणे. • अनभिज्ञ असणे. • अंगी ताठा भरणे. • अंगाला होणे. • अप्रूप वाटणे. • अमलात आणणे. • अभंग असणे. • अभिलाषा धरणे. • अवाक होणे. • अपूर्व योग येणे. • अनमान करणे. • अन...

वाक्प्रचार व त्यांचे वाक्यात उपयोग

💥वाक्प्रचार व वाक्यात उपयोग💥 आपण काही वेळा बोलताना अशा शब्द समूहाचा वापर करतो, की ज्यांचा शब्दशः वा सरळ अर्थ न होता वेगळाच अर्थ होतो. माणसाच्या वर्तनावरून, स्वभावावरून , परिसरातील वस्तूंवरून तसेच शारीरिक अवयवांवरून आधारित असे अनेक वाक्प्रचार तयार झालेले आहेत. अश्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग समजून घ्या. अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली. अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच , अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले. अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले. अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला , याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला. अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला , याचा बाबांना अभिमान वाटला. अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला. अठराविश्व दारिद्र्य :- कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते. अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात. अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे , असा सरांनी अभिप्राय दिला. अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले. अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो. अवगत होणे :- एक महिना अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा , याची कला राजेशला अवगत झाली. अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता ; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले. अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत. अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला. अंग चोरणे :- आ...