मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोबाईल नंबर

  1. Eknath Shinde : खळबळजनक ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; आत्मघाती हल्ल्याचा रचला होता कट
  2. Cowin पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर खरंच लीक झाला? सरकारची भूमिका काय? जाणून घ्या...
  3. 'मी आणि फडणवीस लोकांच्या मनात, हे महत्त्वाचे' शिवसेनेच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
  4. पत्र, सही, मोबाईल अन् गाडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात "जिथे जातो तिथे मंत्रालय"
  5. आमचीच शिवसेना अधिकृत
  6. एकनाथ शिंदे
  7. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना
  8. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा
  9. 'मी आणि फडणवीस लोकांच्या मनात, हे महत्त्वाचे' शिवसेनेच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण
  10. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

Download: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोबाईल नंबर
Size: 4.37 MB

Eknath Shinde : खळबळजनक ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी; आत्मघाती हल्ल्याचा रचला होता कट

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यावर आत्मघाती हल्ला करण्यात येणार होता. काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याचा निनावी फोन आला होता. तसेच गुप्तचर विभागाला एक पत्रही मिळाले असल्याची माहिती मिळत आहे. एका वृतवाहिणीने या संदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान पोलिस यंत्रणा यामुळे सतर्क झाल्या आहेत. तसेच शिंदे यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट तयारीला लागले आहे. एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. त्या दृष्टिकोनातून शिंदे गट हा तयारी करत आहे. दरम्यान त्या आधी त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाला या बाबत माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांना स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असल्याचे या वृत्तवाहिनेने म्हटले आहे. गेल्या महिन्यापूर्वी शिंदे यांना एकाने फोन करत धमकी दिली होती. त्या नंतर त्यांच्या कार्यालयात देखील एक धमकी वजा पत्र मिळाले होते. तसेच नक्षलवाद्यांनी देखील त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यालयात आलेले पत्र आणि निनावी फोन कॉलचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान पीएफआयवर देखील काही दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली असल्याने या प्रकारातून तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली नाही न याचा देखील तपास पोलिस यंत्रणा करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांची आणि मुख्यमंत्री निवास स्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Cowin पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर खरंच लीक झाला? सरकारची भूमिका काय? जाणून घ्या...

करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कोणताही गोंधळ उडू नये तसेच सर्व नागरिकांना लसीचे डोस लवकर आणि कमी वेळेत मिळावेत म्हणून केंद्र सरकारने कोविन या पोर्टलची निर्मिती केली होती. याच पोर्टलचे एक अॅपदेखील जारी करण्यात आले होते. या अॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून भारतातील कोट्यवधी लोकांनी लसीसाठी नावनोंदणी केली होती. देशातील कोट्यवधी लोकांची माहिती या कोविनच्या पोर्टल आणि अॅपमध्ये उपलब्ध आहे. या माहितीचा अॅक्सेस सर्वसामान्यांना नाही. मात्र टेलिग्रामवर हा सर्व डेटा लिक झाल्याचा दावा केला जातोय. टेलिग्रम बॉटवर नागरिकांचा सर्व तपशील उपलब्ध होत असल्याचे सांगितले जातेय आणि म्हणूनच देशभरात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोवीन पोर्टलवरून खरंच डेटा लीक झाला का? भारत सरकारने याबाबत काय स्पष्टीकरण दिले? हे जाणून घेऊ या… टेलिग्रामवर कोविन पोर्टलवरील डेटा लीक? कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दावा सोमवारी (१२ जून) करण्यात आला. या डेटा ब्रीचमुळे टेलिग्रामवर भारतीय नागरिकांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. या दाव्यानुसार ज्या लोकांनी लस घेण्यासाठी कोविन अॅपच्या माध्यमातून नावनोंदणी केली होती त्यांच्या सर्वांची माहिती टेलिग्रामवर उपलब्ध आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची दखल घेतली असून आमची टीम खरंच डेटा लीक झाला का? हे तपासत आहे, असे सांगितले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा >> खरंच डेटा लीक झाला? टेलिग्रामवर कोविन संकेतस्थळावरील सर्व डेटा लीक झाल्याचा दावा केला जात आहे. टेलिग्राम बोटवर मोबाईल क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्...

'मी आणि फडणवीस लोकांच्या मनात, हे महत्त्वाचे' शिवसेनेच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण

मी आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनात आहे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे. शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिरातीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातीलच नाही तर जगातले नंबर वन पंतप्रधान असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कोल्हापूर दौऱ्याआधी ते माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देशात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात शिंदे हे जनतेच्या पसंतीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवर भाजपच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. सर्वच बाजूने टीकेची झोड उठल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही जनतेच्या मनात आहोत यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही जनतेच्या मनात आहोत, हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. अशी सारवा-सारव करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. राज्यातील भाजप - शिवसेना युतीचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे, असा दावा त्यांनी केला. सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असावे, असा जनतेचा कौल होता. त्यानुसार आम्ही शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केलेले आहे. हे सरकार सत्तेसाठी, पैशासाठी किंवा मला काहीतरी मिळेल यासाठी एकत्र आलेले सरकार नसल्याचे ते म्हणाले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करत असल्याचे ते म्हणाले. कोणाचा फोटो असल्याने किंवा नसल्याने फारसा फरक पटत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानसाठी शेतकऱ्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्या...

पत्र, सही, मोबाईल अन् गाडी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात "जिथे जातो तिथे मंत्रालय"

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन साधारण दोन आठवडे उलटले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाला किती मंत्रीपदं मिळणार आणि भाजपाच्या वाट्याला कोणती खाती येणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र अद्याप शिंदे सरकाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. हा मुद्दा घेऊन मंत्रीमंडळ विस्तार न झाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर कठोर टीका केली जात आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सरकारचे काम कसे चालते, याची माहिती एका जाहीर सभेत दिली आहे. मी जिथे असतो, तिथेच मंत्रालय सुरु होते. गाडीत, मोबाईलवर माझे काम सुरुच असते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… “काही लोक म्हणतात की अजून मंत्रालय सुरु केलं नाही. मी जिथे जातो तिथे माझे काम सुरु असते. मोबाईलवर, गाडीमध्ये काम सुरु आहे. माझ्याकडे पत्र घेऊन येतात, मी सही करतो. लगेच ते पत्र समोर पाठवले जाते. नंतर लगेच काम सुरु होते. मी मुख्यमंत्री आहे. मी लिहलेला शब्द अधिकाऱ्यांना आदेश म्हणून पाळावा लागतो,” असे हेही वाचा >>> तसेच, पुढे बोलताना शिंदे गट-भाजपा सरकार सर्वसामान्यांना आपले वाटले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “आम्ही पेट्रोलचा दर ५ रुपये तर डिझेलचा दर ३ रुपयांनी कमी केला. जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते, त्यांना ५० हजार रुपये इन्सेंटिव्ह दिले. सर्वसामान्य माणसांसाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू. हे गरिबांचे सरकार आहे. सर्व समाजाचे सरकार आहे. सर्वांना हे सरकार माझे आहे, हा मुख्यमंत्री आमचा आहे, असे वाटले पाहिजे,” अशी अपे...

आमचीच शिवसेना अधिकृत

मुंबई : शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदारांनी बंडखोरी करत नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. मात्र सर्वाधिक आमदार आपल्यासोबत असल्याने आमचीच शिवसेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर आमची शिवसेना मूळ आल्यामुळे आमच्यावर शिवसेना पक्षाने जरी केलेला पक्षादेश (व्हीप) लागू होत नसल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. रविवारी (ता.३) होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षादेश जारी करून शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजन साळवी यांनाच मतदान करावे, असा आदेश दिला आहे. शिंदे गटाने यापूर्वीच शिवसेना अधिकृत पक्ष असल्याचा दावा करीत व्हीप जरी केला असल्याचे जाहीर केले आहे. आमचा पक्षच अधिकृत असल्याने आमच्या प्रतोदाचा व्हीप सर्वाना बंधनकारक असून सुनील प्रभू यांचा ‘व्हीप’ आम्हाला लागू होत नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका तेवत एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यामुळे मूळ पक्ष कोणता, आणि कोणाचा व्हीप शिवसेना आमदारांवर लागू होणार याबाबत तर्क लढविले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष प्रमुखांनी पक्षाचा गटनेता म्हणून आमदार अजय चौधरी यांची तातडीने नियुक्ती केली. त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे पक्षाचे गटनेते होते. त्याचबरोबर आमदार सुनील प्रभू यांची पक्षप्रतोद म्हणून पुनर्नियुक्ती केली. दरम्यान, शिंदे हे आपल्या सोबत असलेल्या आमदारांना घेऊन गुवाहाटी येथे गेले होते. तेथे त्यांनी पक्षाचा प्रतोद म्हणून आमदार भ...

एकनाथ शिंदे

• लेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा. • लेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा. • प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा. • लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा एकनाथ संभाजी शिंदे पदग्रहण ३० जून २०२२ राज्यपाल मागील जन्म ( 1964-02-09) राष्ट्रीयत्व भारतीय राजकीयपक्ष पत्नी लता एकनाथ शिंदे अपत्ये निवास शिक्षण बीए (मराठी आणि राजकारण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ) धर्म हिंदू एकनाथ संभाजी शिंदे (९ फेब्रुवारी १९६४) हे एक भारतीय राजकारणी आणि जीवन परिचय [ ] एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील किसननगर क्र. ३ येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण ठाणे येथीलच मंगला हायस्कूल येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांनी आणि ओजस्वी वाणीने भारावलेल्या पिढीचा तो काळ होता. ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती. समाजात जागोजागी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण ...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना

जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु असून अवघ्या चार महिन्यातच १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme: सर्वांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी मदत देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायता कक्ष वेगाने कामाला लागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी नवीन आजारांचा समावेश: मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जन्मत: कर्णबधिर मुलांच्या कॉक्लिअर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये या योजनेतून म...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा

जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 फेब्रुवारी, 2023 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे – गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी, 2023 रोजी दुपारी 2.30 मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन. हेलिकॉप्टरने भोकर, जि. जळगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.55 वाजता भोकर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. दुपारी 3.00 वाजता भोकर, ता. जि. जळगाव येथे तापी नदीवरील उंच पुल व जोड रस्त्याचे भूमिपूजन (रु. 150 कोटी) व पुढीलप्रमाणे विविध कामांचे ई-भूमीपूजन व लोकार्पण 1) शिवाजी नगर येथील कि.मी. 420/9/11 वरील रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण- रु. 25 कोटी. 2) मोहाडी (जळगाव) येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालयांचे बांधकाम करणे- रु.75 कोटी 31 लाख. 3) म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन रु. 35 कोटी. 4) जळगाव म.न.पा. हद्दीतील व वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन- रु. 42 कोटी. 5) बांभोरी येथील गिरणा नदीवरील मोठया पुलाचे बांधकाम-रु. 40 कोटी. 6) धरणगाव तालुक्यात विविध ठिकाणी रस्ते डांबरीकरण व पुलाचे बांधकाम-रु. 57 कोटी. 7) जळगाव व धरणगांव तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास कामे- रु. 25 कोटी. 8) जळगाव येथे धर्मादाय आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. 9) धरणगाव येथे पशुसंवर्धन दवाखाना इमारत बांधकाम-रु. 4 कोटी. सायंकाळी 5.15 वाजता भोकर येथून मोटारीने भोकर हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता भोकर हेलिपेंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने टेहू, ता. पारोळा हेलिपॅडकडे प्रयाण. सायंकाळी 5.40 वाजता टेहू, ता. पारोळा हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने एन.ई.एस. हायस्कूल पटांगण, पारोळाकडे प्रयाण...