मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात

  1. चले जाव चळवळ
  2. मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics


Download: मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात
Size: 40.15 MB

चले जाव चळवळ

९ ऑगस्ट १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकारी कचेर्‍या लुटल्या, सरकारी मालमत्तेचा विध्वंस केला. जनताच जर आपल्या विरोधात अशी पेटून उठली असेल तर आपण या करोडो लोकांवर राज्य करणार तरी कसे असा प्रश्‍न ब्रिटीशांना पडला. त्यांनी भारत देश सोडून जाण्याच्या निर्णयाची प्रक्रिया सुरू केली. पाच वर्षांनी ते भारत सोडून गेले. देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा या ऑगष्ट क्रांतीमुळे निर्णायक अवस्थेत आला म्हणून या क्रांतिदिनाला महत्त्व आहे. महात्मा गांधी यांनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर जाहीर सभा घेऊन सरकारला हा आदेश दिला होता असे मानले जाते. म्हणून आता या मैदानाला गोवालिया टँक न म्हणता ऑगष्ट क्रांती मैदान असे म्हटले जाते. आजच्या तरुण पिढीला स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास नीट माहिती नाही म्हणून हा इतिहास आवर्जुन सांगण्याची गरज आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. महात्मा गांधी हे विचारवंत होते आणि त्यांनी आपल्या दक्षिणड आफ्रिकेतल्या वास्तव्यात अहिंसेच्या तत्त्वज्ञानावर अनेक प्रयोग केले होते. ते १९१५ साली भारतात आले आणि त्यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट घेऊन त्यांना आपल्या अहिंसेेच्या तत्त्वज्ञानाची तसेच आपल्या प्रयोगांची माहिती दिली. द. आफ्रिकेतल्या नाताळ आश्रमात सुरू असलेल्या या प्रयोगांनी जगाला काही अहिंसेचे तत्त्वज्ञान कळणार नाही म्हणून महात्मा गांधी यांनी आपला हा प्रयोग व्यापक प्रमाणावर करावा असे गोखले यांनी त्यांना सुचविले. माणसा माणसातले प्रश्‍न अहिेंसेच्या मार्गाने सोडवण्यातच माणसाचे...

मुळीच नव्हत रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics

Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात!! तुझ्यासाठी सोडिले घरदार! तुझ्यासाठी सोडीला संसार!! मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!१!! तुझ्यासाठी केल्या मी एकादशी! तुझ्यासाठी राहील मी उपवाशी!! मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!२!! एकाजनार्धनी वीनवीती राधा शरण आले तुला मी गोविंदा मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात!!३!! Tuzyasathi Ale vanat Marathi Lirics