Mummy birthday captions marathi

  1. Birthday Wishes in Marathi
  2. {Best 2023} Birthday Wishes for Mother in Marathi (सुसंस्कृत शुभेच्छा)
  3. Birthday Wishes For Son From Mother in Marathi
  4. आईसाठी खास आईच्या कविता, मदर्स डे निमित्त खास भेट देऊन आईला द्या सरप्राईज
  5. 100+ मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी
  6. 270+ मातृदिन शुभेच्छा 2022
  7. {Best 2023} आभार संदेश वाढदिवस मराठी
  8. 200+ आई वर सुंदर चारोळ्या


Download: Mummy birthday captions marathi
Size: 17.54 MB

Birthday Wishes in Marathi

Marathi Birthday Wishes for Brother, Sister, Friends & Family | वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi :या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी. ( Birthday Wishes in Marathi ) इथे तुम्ही बघू शकाल बहिणीसाठी, भावासाठी, आई – बाबांसाठी, मित्रासाठी, प्रिय व्यक्तीसाठी शुभेच्छा इमेजेस. आम्हाला आशा आहे या वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा ( Vadhdivsachya Hardik Shubhechha ) तुम्हाला नक्कीच आवडतील आणि तुम्ही त्या वाढदिवस असलेल्या व्यक्तीसोबत शेअर करू शकाल. वाढदिवस म्हणजे आनंदाची पर्वणी. वाढदिवसाची पार्टी मिळणार. आवडत्या व्यक्तीची भेट होणार. या सर्व गोष्टींचा आनंद काही निराळाच असतो. आणि त्यात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा देणे गरजेचे असते. इथे तुम्हाला १०० पेक्षा जास्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( 100+ Vadhdivsachya Shubhechha Marathi ) वाचायला मिळतील. आणि त्या कश्या वाटल्या हे आम्हाला कंमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. 12. Birthday Wishes for Mother Father in Marathi | Aai Baba na Birthday Wishes in Marathi | आई साठी बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Wishes in Marathi | Vadhdivasachya Shubhechha Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी, आपली सारी स्वप्नं साकार व्हावी.. आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी.. आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा..! Happy Birthday! 🎂🎁🙂 उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!🥳🤩 शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहा...

{Best 2023} Birthday Wishes for Mother in Marathi (सुसंस्कृत शुभेच्छा)

Happy birthday wishes for mother in Marathi text, Happy birthday wishes in Marathi language for mother, Happy birthday mom WhatsApp status in Marathi, Happy birthday Marathi status for mother, Happy birthday aai in Marathi SMS, Happy birthday msg to mother in Marathi, Happy birthday aai in Marathi text. Topics • • Birthday Wishes for Mother in Marathi आई तू चंद्र, सूर्य, तार्‍यांएवढी आयुष्यमान हो, आई तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा, आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा. आई घराला येते सुख समृद्धी तुझ्या त्यागाने, जीवनाला आहे अर्थ फक्त तुझ्या आशीर्वादाने, आई तुझ प्रेम म्हणजे ईश्वराची अनमोल भेट, प्रत्येक क्षणी सहवास तुझ्या आठवणींचा, माझा प्रत्येक अपराध माफ करतेस एवढ विशाल आहे मन तुझ. देवबप्पा माझ्या आईला सुखी ठेव, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जन्माच्या वेळी अपार कष्ट सोसलेस, हातांचा पाळणा आणि नेत्रांचा दिवा करून मला वाढविलेस, स्वसुखाचा त्याग करून माझ्या सुखात तुझे सुख पाहिलेस, आई तू माझ्यासाठी अवघे आपुले जीवन वाहिलेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई. आणखी वाचा: सासुबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये मित्रांनो आपली आई म्हणजे साक्षात देवाचा अवतार आहे, जगात अशी एकही व्यक्ति नाही जी आई पेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करेल, आईच कौतुक जितकं करावं तितक कमीच आहे. आई आपल्या मुलांसाठी खूप काही करते आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या मुलांना लहानाच मोठ करते, त्याला चालायला, बोलायला शिकवते. आई हाच खरा आपला पहिला गुरु आहे, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण अगदी मातीचा गोळा असल्यासारख आपल आयुष्य असत. आणि त्या मातीचे गोळ...

Birthday Wishes For Son From Mother in Marathi

तुमच्या मुलाला तुमच्या आयुष्यात त्याच्या उपस्थितीचे किती महत्त्व आहे व तुमचे किती प्रेम आहे हे दाखवणे महत्त्वाचे आहे आणि तसे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छाद्वारे. तुमच्‍या भावना व्‍यक्‍त करण्‍याचे अनेक मार्ग असले तरी, सर्वोत्‍तम संदेशांमध्‍ये एक गोष्ट सामाईक असते, ती तुमच्‍यासाठी तो किती अर्थपूर्ण आहे हे दाखवतात. खालील Birthday Wishes For Son From Mother in Marathi चा वापर करून तुमचे स्टेट्स बनवा. येणारे सर्व दिवस असेच आनंदाचे राहूंदेत, तुला आयुष्यात भरपूर यश मिळूदेत, असाच आमच्या मागे उभा रहा आणि आजचा तुझा वाढदिवस अविस्मरणीय व्हावा याच आमच्या शुभेच्छा. 🎂🍰माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍰 अशा करतो कि आतापर्यंत दिलेले Birthday Wishes For Son From Mother in Marathi हे आवडले असतील आणि आणखी काही संदेश खालील लेखात दिले आहेत. • वाचा – लहानपणी तू खूप गोंडस होतास, आता तू अतिशय हैंड्सम आहेस, आणि मला वाटते की तू भविष्यात खूप यश्यस्वी होशील, जगातील सर्वात अभिमानी पालकांकडून तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💐🎂💐 तू मला तुझा अभिमान वाटण्याची अनेक कारणे देतोस: तू हुशार, मजेदार आणि धैर्यवान आहेस. आजचा तुझा वाढदिवस अत्यंत आनंदी आणि आश्चर्यकारक गोष्टींनी भरून जावो. 🎂🍬हॅपी बर्थडे माय डिअर सन.🎂💐 चंद्रापेक्षा सुंदर चांदण्या, चांदण्यापेक्षा सुंदर रात्र, आणि रात्री पेक्षा सुंदर तू, 🎂🍫हैप्पी बर्थडे बेटा तुम जियो हजारो साल ये मेरी है आरजू!🎂🍫 देवाच्या प्रार्थनेने झालेला तू माझे बाळ आहेस, तुझ्या जन्माने माझ्या आयुष्यातील सर्व कष्ट निघून गेले, आज तुझ्या वाढदिवशी तुला जगातील सर्व सुख लाभो. 🎁🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🎁 जन्मदिवसाची पहाट तुझ्या आयुष्यात नवीन आनांद...

आईसाठी खास आईच्या कविता, मदर्स डे निमित्त खास भेट देऊन आईला द्या सरप्राईज

Table of Contents • • • • • • आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही असं आपण नेहमीच म्हणतो आणि ते खरंही आहे. देवाला सर्व ठिकाणी पोहचणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई बनवली असं म्हटलं जातं. आज मदर्स डे (Mother’s Day) आहे. आपण आपल्या आईवर खूप प्रेम करतो पण सर्वात जास्त तिलाच गृहीत धरतो. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी तिचा दिवस साजरा करून तिला आराम देण्याचा आपला विचार असतो. या दिवशी तिला वेगवेगळी गिफ्ट आपण द्यायचा विचार करत असतो. पण नक्की तिला काय द्यायचं. तर आईवर कविता केली तर. स्वतःला कविता येत नसतील तर आईच्या कविता आपल्याला गुगलवरही अनेक शोधून सापडतील. अशाच काही आईवरील मराठी कविता (marathi kavita aai) आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. आईसाठी आईसाठी भावनात्मक कविता (Heart Touching Poem On Mother In Marathi) 1. आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे जीवन हे शेत आई म्हणजे विहीर जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातली छत्री आई तू थंडीतली शाल आता यावीत दु:खे खुशाल आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी 2. कुणीच नाही माझे ..आई करूणेचे तळहात पोरके ..आई आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई असे जवळ – तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई कुणीच नाही माझे ..आई करूणेचे तळहात पोरके ..आई असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई अभेद्य च...

100+ मुलाला वाढदिवस शुभेच्छा मराठी

मुलासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Son In Marathi 2022 मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा Happy Birthday Wishes For Son In Marathi तुम्ही शोधत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी नवीन बेस्ट मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत आणल्या आहेत. प्रत्येक पालकांसाठी त्यांच्या मुलाचा वाढदिवस खूप खास असतो. आणि प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करायचा असतो. जर तो तुमच्या मुलाचा वाढदिवस असेल आणि तुम्हाला त्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात आणि मुलाचा वाढदिवशी त्याला सर्वात पहिले surprise शुभेच्छा कशा द्याव्यात? हा प्रश्न पडला असेल तर या पोस्टमध्ये तुमची समस्या पूर्णपणे दूर होईल. विज्ञापन ADVERTISEMENT आमच्या Happy Birthday Status For Son In Marathi या संग्रहात, तुम्हाला मुलाचा वाढदिवस शुभेच्छा तसेच मुलाचा वाढदिवस शुभेच्छा फोटो संग्रह मिळेल, ज्या तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता आणि तुमच्या व्हाट्सअप्पवर वाढदिवस स्टेटस ठेऊ शकता किंवा तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता. चला तर मग आजचा लेख वाचायला सुरुवात करूया. मुलाला वाढदिवस शुभेच्छा,संदेश,कोट्स,स्टेटस , फोटो ,बॅनर मराठी 2022. हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा ???? सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. ????????वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!???????? विज्ञापन ADVERTISEMENT उगवता सूर्य तुला प्रखर ???? तेज देवो, उगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी ईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो! ????✨Happy birthday son!????✨ बेटा तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो, तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे ???? फुलून जावो, त्याचा सुगंध तुझ्या सर्...

270+ मातृदिन शुभेच्छा 2022

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी या मदर्स डे (Mothers Day) ला तुम्ही हटके शुभेच्छा द्या. आईसाठी शुभेच्छा (mothers day wishes in marathi) देताना, आईला मेसेज पाठवताना (mothers day msg in marathi) मदर्स डे कोट्स (mothers day quotes in marathi) खास तुमच्यासाठी आम्ही मराठीतून आणले आहेत. यावर्षी मदर्स डे साठी खास स्टेटसही (mothers day status in marathi) तुम्ही आपल्या आईसाठी ठेऊ शकता. आईबद्दल तुमचे काय विचार आहेत (mothers day thoughts in marathi) हेदेखील आपल्या आईला तुम्ही मातृदिनाच्या शुभेच्छा (matrudinachya hardik shubhechha in marathi) नक्की द्या . Table of Contents • • • • • • • • • • • आईसाठी खास मराठीतून मदर्स डे कोट्स | Mothers Day Quotes In Marathi Mothers Day Quotes in Marathi या मदर्स डे च्या निमित्ताने काही खास आई ही एकच अशी व्यक्ती आहे जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!! मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Mothers Day Quotes In Marathi ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्यामुळ...

{Best 2023} आभार संदेश वाढदिवस मराठी

Birthday Abhar In Marathi, Abhar Message In Marathi, Thank You Message For Birthday Wishes In Marathi, Thanks For Birthday Wishes In Marathi, Abhar In Marathi For All on आभार संदेश वाढदिवस मराठी तुमच्या अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद, तुम्ही सर्वांनी माझा वाढदिवस खूप सुंदर दिवस बनविला ! वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश आपल्या शुभेच्छ्यारूपी प्रेमाच्या वर्षावाबद्दल मी आपणांस मनापासून धन्यवाद देतो. असेच आपले स्नेह आमच्यावर राहो. आणि आपले मैत्रीरूपी बंधन चिरकाल टिको हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा. धन्यवाद ! असेच तुमचे स्नेह, तुमचा आशीर्वाद, तुमच्या शुभेच्छा आणि तुमची आयुष्यभराची मोलाची साथ आम्हांस लाभो फक्त हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. सर्व मजकूर संदेश, अभिवादन, फेसबुक पोस्ट छान होते ! आपण दिलेल्या शुभेच्यांचा मी मनः पूर्वक मनापासून स्वीकार करतो. असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत ही देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद ! माझा वाढदिवस आठवणीत ठेवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, Thanks For Birthday Wishes. प्रिय, तुमच्या शुभेच्छा आणि अभिनंदनबद्दल तुमचे आभारी आहे! मी तुम्हाला एक प्रेमळ मिठी पाठवते ! मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मनः पूर्वक आभार. धन्यवाद ! नाते आपले जन्मो जन्मीचे, प्रेम आपले मनोमनीचे, म...

200+ आई वर सुंदर चारोळ्या

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत आई साठी काही खास अश्या कविता किंवा चारोळी आणि तसेच काही शायरी संदेश जे तुम्हाला आणि तुमच्या आई ला नक्की आवडेल. aai sathi kavita ज्या की तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता जर Aai cha Birthday असेल तरी देखील तुम्ही तिला यातील कोणती पण कविता सेंड करू शकता आणि जर तुम्हाला आई बरोबरचा फोटो स्टेटस वर टाकून खाली caption ला आई साठी च्या कविता टाकायच्या असतील तर टाकू शकता. आम्ही Aai sathi short poems देखील दिल्या आहेत ज्या की तुम्ही सहज तुमच्या instagram च्या पोस्ट साठी च्या captionला ठेऊ शकता जर तुम्ही गूगल वर instagram caption for mother अस जर सर्च केल तरी देखील तुम्ही आमच्या साइट वरील कविता पाहू शकता. तसेच तुम्ही जर आईला greeting card किंवा [Birthday Gift Card ] वाढदिवसाचे गिफ्ट कार्ड या वर जर कविता लिहून तिला आनंद द्यायचा असेल तर तुम्ही इथली एखादी कविता वापरू शकता. Table of Contents • • • • • • • • • • Short poem on mother in Marathi इथे आम्ही वरती दिल्या प्रमाणे शॉर्ट कविता दिल्या आहेत ज्या की तुम्ही caption किंवा Instagram story म्हणून पण ठेऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही mother’s day ला Mother’s day kavita म्हणून देखील कविता टाकू शकता आणि आणि सगळ्यांना तुमच्या स्टेटस टाकून वट जमऊ शकता. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री 🙏 माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल ❣ ही चार ओळीची कविता आईची महानता दर्शवते आणि आई ची माया नक्की काय असते हे दर्शवते. लेखक आईला उन्हातिल सावली, पावसातील छत्री आणि थंडीतील शाल अशी उपमा देतात. या कवितेचे लेखकाचे नाव अद्याप आम्हाला सापडल नाही जर ही कवितेचे लेखक माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा. ...