नाथाचा हरिपाठ

  1. संत एकनाथ हरिपाठ
  2. श्री एकनाथ महाराज हरिपाठ
  3. Haripath lyrics in Marathi
  4. संत ज्ञानेश्वर हरिपाठ
  5. Haripath PDF in Marathi
  6. संत निवृत्तीनाथ हरिपाठ
  7. ‎Haripath Audio on the App Store
  8. संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित


Download: नाथाचा हरिपाठ
Size: 35.52 MB

संत एकनाथ हरिपाठ

संत एकनाथ हरिपाठ १ हरीचिया दासा हरि दाही दिशा । भावॆं जैसा तैसा हरि ऎक ।। १।। हरी मुखीं गातां हरपली चिंता । त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं ।। २।। जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ । तॆचि झालीं अंगॆं हरिरूप ।। ३।। हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ । मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ।।४।। हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं । ऎका जनार्दनीं हरि बॊला ।। ५।। २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला । व्यर्थ गलबला करूं नका ।। १।। नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान । सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी ।। २।। सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं । अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी ।। ३।। मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं । जगाचियॆ मॆळॆ न दिसती ।। ४।। जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं । ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ।। ५।। ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी । मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित ।। १।। सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ । नॆलॆं राजहंसॆं पाणी काय ।। २।। काय तॆं कराव्ऎं संदॆहीं निर्गुण । ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं ।। ३।। कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं । उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती ।। ४।। ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती । सुखाची विश्रांती हरीसंगॆं ।। ५।। ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप । पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ।। १।। वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव । तयाविण ठाव रिता कॊठॆं ।। २।। वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत । अनंतासी अंत पाहतां नाहीं ।। ३।। आदि मध्य अवघा हरि ऎक । ऎकाचॆ अनॆक हरि करी ।। ४।। ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही । ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं ।। ५।। ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ । जिव्हा काळसर्प आहॆ ।। १।। वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं । यातना भॊगणॆं यमपुरीं ।। २।। हरीविण कॊणी नाहीं सॊडविता । पुत्र बंधु कांता संपत्तिचॆ ।। ३।। अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती । साधूचॆ सं...

श्री एकनाथ महाराज हरिपाठ

१ हरीचिया दासा हरि दाही दिशा ।भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥ हरी मुखीं गातां हरपली चिंता ।त्या नाहीं मागुता जन्म घेणें ॥२॥ जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।तेचि झालीं अंगें हरिरूप ॥३॥ हरिरूप झालें जाणीव हरपले ।मीतूंपणा गेलें हरीचे ठायीं ॥४॥ हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं ।एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥ २ हरि बोला हरि बोला नातरी अबोला ।व्यर्थ गलबला करूं नका ॥१॥ नको अभिमान नको नको मान ।सोडीं मीतूंपण तोचि सुखी ॥२॥ सुखी त्याणें व्हावें जगा निववावें ।अज्ञानी लावावे सन्मार्गासी ॥३॥ मार्ग जया कळे भावभक्तिबळें ।जगाचिये मेळे न दिसती ॥४॥ जनीं वनीं प्रत्यक्ष लोचनीं ।एका जनार्दनीं ओळखिलें ॥५॥ ३ ओळखिला हरी धन्य तो संसारी ।मोक्ष त्याचे घरीं सिद्धीसहित ॥१॥ सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे ।नेलें राजहंसें पाणी काय ॥२॥ काय तें करावें संदेहीं निर्गुण ।ज्ञानानें सगुण ओस केलें ॥३॥ केलें कर्म झालें तेंचि भोगा आलें ।उपजले मेले ऐसे किती ॥४॥ एका जनार्दनीं नाहीं यातायाती ।सुखाची विश्रांती हरीसंगें ॥५॥ ४ जें जें दृष्टी दिसे तें तें हरिरूप ।पूजा ध्यान जप त्यासी नाहीं ॥१॥ वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्रीं देव ।तयाविण ठाव रिता कोठें ॥२॥ वैष्णवांचें गुह्य मोक्षांचा एकांत ।अनंतासी अंत पाहतां नाहीं ॥३॥ आदि मध्य अवघा हरि एक ।एकाचे अनेक हरि करी ॥४॥ एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही ।एका जनार्दनीं ऐसें केलें ॥५॥ ५ नामाविण मुख सर्पाचें तें बीळ ।जिव्हा काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांब जळो त्याचें जिणें ।यातना भोगणें यमपुरीं ॥२॥ हरीविण कोणी नाहीं सोडविता ।पुत्र बंधु कांता संपत्तिचे ॥३॥ अंतकाळीं कोणी नाहीं बा सांगाती ।साधूचे संगतीं हरी जोडे ॥४॥ कोटि कुळें तारी हरि अक्षरें दोन्ही ।एका जनार्दनीं पाठ केलीं ॥५॥ ६ धन्य माय व्याली सुकृताचें ...

Haripath lyrics in Marathi

In this lyrics article you can read Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ, with English Lyrics from category lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ, English Lyrics सोबत Haripath lyrics in Marathi – श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ॥ पाच ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव ...

संत ज्ञानेश्वर हरिपाठ

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ।। ४।। १ दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ।। १।। हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ।। २।। असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ।। ३।। ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुण । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ।। ४।। २ चहूं वॆदीं जाण साही शास्र कारण । अठराहीं पुराणॆं हरीसी गाती ।। १।। मंथुनी नवनीता तैसॆं घॆ अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ।। २।। ऎक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तु दुर्गमा न घालीं मन ।। ३।। ज्ञानदॆवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसॆ ।। ४।। ३ त्रिगुण असार निर्गुण हॆं सार । सारासार विचार हरिपाठ ।। १।। सगुण निर्गुण गुणाचॆं अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ।। २।। अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जॆथुनी चराचर हरिसी भजॆं ।। ३।। ज्ञानदॆवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनी पुण्य हॊय ।। ४ ४ भावॆंवीण भक्ति भक्तिवीणे मुक्ति । बळॆंवीण शक्ति बॊलूं नयॆ ।। १।। कैसॆनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहॆं निवांत शिणसी वायां ।। १।। सायासॆं करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणॆ ।। ३।। ज्ञानदॆव म्हणॆ हरिजप करणॆं । तुटॆल धरणॆं प्रपंचाचॆं ।। ४।। ५ यॊग याग विधी यॆणॆं नोव्हे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ।। १।। भावॆंवीण दॆव न कळॆ निःसंदॆह । गुरुवीण अनुभव कैसा कळॆ ।। २।। तपॆवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजॆवीण हित कॊण सांगॆ ।। ३।। ज्ञानदॆव सांगे दृष्टांताची मात । साधूचॆ संगती तरुणॊपाय ।। ४।। ६ साधुबॊध झाला नुरॊनियां ठॆला । ठायींच मुराला अनुभव।। १।। कापुराची वाती उजळली ज्यॊती । ठायींच समाप्ती झाली जैसी ।। २।। मॊक्षरॆखॆं आला भाग्यॆ विनटला । साधूचा अंकिला हरिभ...

Haripath PDF in Marathi

It is an abhanga composition made to always remember the name of the Lord. That’s why people who believe in God and follow. they read complete Path. It has an important place in the Varkari sect. Sant Dnyaneshwar, Sant Tukaram, Sant Eknath, Sant Namdev and Sant Nivritinath composed the abhangas of Haripath. In this, Abhangs of Haripath composed by Saint Dnyaneshwar Maharaj are mostly sung. If you want to download, it then click on the link given below. Recent Posts • Kurukshetra Magazine | Monthly Magazine PDF Free • Yojana Magazine | Monthly Magazine PDF Free • International Chronology June 2023 PDF Download • Lukmaan IAS Ethics Notes Free For UPSC IAS (GS4 Material) • Pratiyogita Darpan June 2023 PDF • Gautam Vivekanandan AIR 211, CSE 2022: Shared Timeline with UPSC Aspirants • Vision IAS Monthly Current Affairs Magazine PDF • Free UPSC Material 2024 (IAS UPSC PDF Download) Important Links • • • • • • TEST SERIES • • • • • • • • • • • MONTHLY MAGAZINE • • • •

संत निवृत्तीनाथ हरिपाठ

हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचॆ ।। १।। रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां ।। २।। नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नॆणॊ आम्ही ।। ३।। निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं कॆशीराज ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २ हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामॆं ।। १।। विचारुनी पाहा ग्रंथ हॆ अवघॆ । जॆथॆं तॆथॆं सांग रामनाम ।। २।। व्यासादिक भलॆ रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ।। ३।। शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलॆं ।। ४।। चॊरटा वाल्मीकि रामनामीं रत । तॊही ऎक तरत रामनामीं ।। ५।। निवृत्ति साचार रामनामी दृढ । वघॆचि गूढ उगविलॆ ।। ६।। ३ हरिमार्ग सार यॆणॆंचि तरिजॆ । यॆरवीं उभिजॆ संसार रथ ।। १।। जपतां श्रीहरी मॊक्ष नांदॆ नित्य । तरॆल पैं सत्य हरि नामॆं ।। २।। काय हॆं ऒखद नामनामामृत । हरिनामॆं तृप्त करी राया ।। ३।। निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –४ ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी । हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी ।। १।। नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबॊला तया घरीं ।। २।। हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।। निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –५ जपतां कुंटिणी उतरॆ विमान । नाम नारायण आलॆं मुखा ।। १।। नारायण नाम तारक तॆं आम्हां । नॆणॊं पैं महिमा अन्य तत्त्वीं ।। २।। तरिलॆ पतित नारायण नामॆं । उद्धरिलॆ प्रॆमॆं हरिभक्त ।। ३।। निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रॆम हरी हरी ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –६ ऎक तत्त्व हरि असॆ पैं सर्वत्र । ऐसॆं सर्वत्र शास्त्र...

‎Haripath Audio on the App Store

ABOUT APP : The Haripath is a collection of 28 abhangas (poems) composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar. It is recited by Varkaris daily. Track List : - Prastavana (प्रस्तावना) - Jai Jai Ramkrishna Hari (जय जय रामकृष्ण हरी ) - Sundar Te Dhyan (सुंदर ते ध्यान) - Sampurna Haripath (संपूर्ण हरिपाठ) KEY FEATURES OF APP: + Bookmark important points in audio track & Later listen to it any time. + Highlight the specific section of an audio track & listing to it again. + Share tracks that you are listening, with your friends on social networking sites & apps. + Easy navigation and detail information about album and tracks. + Automatic pausing when receiving or dialing a call on mobile device. + Download remaining tracks in background while you listen to the first few tracks. + Simply & easy User interface. Uniqueness : Beautiful Arrangement of Bhajans. Ultimate sound quality of the recording. Type of App: Audio Album Name of Developer: Sonic Octaves Pvt. Ltd. Album Producer: Sonic Octaves Pvt. Ltd. Artiste:Prasanna Mhaisalkar, Saudamini Joshi, Dr. Arundhati Joshi, Shri. Dhananjay Mahskar, Dr. Ajit Kulkarni, Milind Sheorey, Rajendra Vaishampayan Recorded and Mixed at : Sonic Octaves Studios Malad, Mumbai IMPORTANT NOTES RELATED TO THIS APP: ** APPROXIMATELY 47 MB OF FREE CONTENT IS DOWNLOADED AFTER APP IS INSTALLED ** WIFI CONNECTION IS RECOMMENDED FOR DOWNLOAD

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित आणि विडिओ सहित – sant dnyaneshwar maharaj haripath संत साहित्याच्या मध्यामातून आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित उपलब्ध करत आहोत, सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्स मध्येहरिपाठ टाका. १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥४॥ अर्थ: देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे.श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असें द्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांता...