नेदरलँड्स वि दक्षिण आफ्रिका

  1. नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय
  2. आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक
  3. नेदरलँड्स
  4. Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
  5. नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१
  6. ICC T20 World Cup 2022 Roku वर कसे पहावे
  7. Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक
  8. ICC T20 World Cup 2022 Roku वर कसे पहावे
  9. नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१
  10. आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक

Download: नेदरलँड्स वि दक्षिण आफ्रिका
Size: 73.58 MB

नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेवर १३ धावांनी विजय

अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सच्या संघाने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे भारतीय क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेतील समीकरणे बदलली आहेत. इतकेच नाही तर नेदरलँडच्या टीमने पुढील विश्चचषकात आपला प्रवेश निश्चित केला आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकात रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा १३ धावांनी पराभव केला. नेदरलँडच्या विजयाने गट २ ची समीकरणे बदलली. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातील विजयीसंघ उपांत्य फेरीत पोहोचेल. काही वेळातच दोघांमधील सामना सुरू होणार आहे. नेदरलँड्सने प्रथम १५८ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांना १४५ धावांवर रोखले.दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स दोन्ही संघ फक्त एकदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. टी-२० विश्वचषक २०१४ दरम्यान खेळलेला हा सामना दक्षिण आफ्रिकेने सहा धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना प्रोटीज संघाने १४५/९ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात नेदरलँड्स १३९ धावांवर सर्वबाद झाले. त्या सामन्यात इम्रान ताहिरने ४/२१ धावा केल्या.

आय.सी.सी. पुरुष टी२० विश्वचषक

अनुक्रमणिका • १ इतिहास • १.१ पार्श्वभूमी • १.२ उद्घाटन स्पर्धा • १.३ १६ संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार • १.४ २० संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार • २ स्वरूप • २.१ यजमान • २.२ पात्रता • २.३ अंतिम स्पर्धा • ३ स्पर्धेचे निकाल • ४ संघाची कामगिरी • ५ स्पर्धेनुसार संघ निकाल • ६ संघांचे पदार्पण • ७ स्पर्धा विक्रम • ८ References • ९ बाह्य दुवे १३ जून २००३ रोजी प्रथम अधिकृत ट्वेंटी२० सामने इंग्लिश काउंटींदरम्यान लवकरच इतर क्रिकेट मंडळांनी ट्वेंटी२० सामने स्वीकारल्यानंतर, अनपेक्षित गर्दीची उपस्थिती, पाकिस्तानची [ संदर्भ हवा ] वेस्ट इंडीजच्या प्रादेशिक संघांनी [ संदर्भ हवा ] ही स्पर्धा वार्षिक स्वरूपाची असेल असा मानस होता. [ संदर्भ हवा ] उद्घाटनाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० दर दोन वर्षांनी आयसीसी विश्वचषक ट्वेंटी-२० स्पर्धा आयोजित करण्‍याचे प्रथम ठरवण्‍यात आले होते, जर त्या वर्षी १६ संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार कोविड-१९ जुलै २०२० मध्ये, ICC ने जाहीर केले की २०२० आणि २०२१ या दोन्ही आवृत्त्या महामारीमुळे प्रत्येकी एक वर्षाने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २० संघाच्या स्पर्धेमध्ये विस्तार जून २०२१ मध्ये, आयसीसीने घोषित केले की २०२४, २०२६, २०२८ आणि २०३० मधील टी२० विश्वचषक स्पर्धा २० संघांचा समावेश करण्यासाठी विस्तारित केल्या जातील. २०२४ टी२० विश्वचषक वेस्ट इंडीज आणि युनायटेड स्टेट्समध्ये आयोजित केला जाईल. यूएसने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये देशभरातील अनेक स्टेडियम एकतर नव्याने बांधले जातील किंवा क्रिकेटसाठी पुन्हा तयार केले जातील. २०२४ ची स्पर्धा भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाईल, २०२८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये तसेच २०३० ...

नेदरलँड्स

नेदरलँड्स्सचे जागतिक नकाशावरील स्थान सर्वात मोठे शहर संविधानिक एकाधिकारशाही - - महत्त्वपूर्ण घटना - २६ जुलै १५८१ २५ मार्च १९५७ - एकूण ४१,५२६ किमी २ (१३५वा क्रमांक) - पाणी (%) १८.४१ - २०१० १,६६,०७,४९३ (६१वा क्रमांक) - - - एकूण ६५८.२२८ अब्ज - ३९,९३८ ▲ ०.८९० अति उच्च) ( NL .nl ३१ भाषा • Аԥсшәа • Acèh • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Pangcah • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • ܐܪܡܝܐ • الدارجة • مصرى • Asturianu • Авар • Kotava • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • Bislama • Banjar • বাংলা • བོད་ཡིག • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • ᨅᨔ ᨕᨘᨁᨗ • Буряад • Català • Chavacano de Zamboanga • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • Chamoru • ᏣᎳᎩ • Tsetsêhestâhese • کوردی • Corsu • Qırımtatarca • Čeština • Kaszëbsczi • Словѣньскъ / ⰔⰎⰑⰂⰡⰐⰠⰔⰍⰟ • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Dolnoserbski • डोटेली • ދިވެހިބަސް • ཇོང་ཁ • Eʋegbe • Ελληνικά • Emiliàn e rumagnòl • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Fulfulde • Suomi • Võro • Na Vosa Vakaviti • Føroyskt • Français • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • Gagauz • 贛語 • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • Bahasa Hulontalo • 𐌲𐌿𐍄𐌹𐍃𐌺 • ગુજરાતી • Gaelg • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Hornjoserbsce • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Interlingua • Bah...

Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक - Marathi News | Fifa World Cup 2022 : Last-16 battles drawn up, Argentina to play Australia, Netherlands to play Australia tonight, See Full Schedule | Latest football News at Lokmat.com Fifa World Cup Round 16 : बाद फेरीचा थरार आजपासून, मेस्सीचा अर्जेंटिना भिडणार ऑस्ट्रेलियाला; जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक By December 3, 2022 08:24 AM 2022-12-03T08:24:05+5:30 2022-12-03T12:17:55+5:30 Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली. Fifa World Cup Round 16 Time Table : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतून गाशा गुंडाळण्याचा पहिला माना यजमान कतारने मिळवला, परंतु जर्मनी, उरुग्वे आदी संघांची धक्कादायक एक्सिट झाली. दक्षिण कोरिया, जपान, सेनेगल, मोरोक्को आदी संघांनी अनपेक्षित निकाल नोंदवताना बाद फेरीत प्रवेश मिळवला. आता जेतेपदासाठीचा खरा थरार आजपासून पाहायला मिळणार आहे. • युरोप ( ८) - नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, स्पेन, क्रोएशिया, • आशिया ( ३) - जपान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया • आफ्रिका ( २) - मोरोक्को, सेनेगल • दक्षिण आमेरिका ( २) - अर्जेंटिना, ब्राझील • उत्तर-मध्य अमेरिका ( १) - अमेरिका FIFA World Cup: Round of 16 Schedule • ३ डिसेंबर - नेदरलँड्स वि. अमेरिका - रात्री ८.३० वा.पासून • ४ डिसेंबर - अर्जेंटिना वि. ऑस्ट्रेलिया - मध्यरात्री १२.३० वा. पासून • ४ डिसेंबर - फ्रान्स वि. पोलंड - रात्री ८.३० वा.पासून • ५ डिसे...

नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१

Quick facts: ... ▼ नेदरलँड्स क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२ न्यू झीलंड नेदरलँड्स तारीख २५ मार्च – ४ एप्रिल २०२२ संघनायक एकदिवसीय मालिका निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २०-२० मालिका निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० Close ▲ एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तिसरा वनडे सामना हा न्यू झीलंडच्या

ICC T20 World Cup 2022 Roku वर कसे पहावे

• • • ICC T20 विश्वचषक 2022 Roku वर पहा ICC T20 विश्वचषक 2022 Roku वर पहा ऑक्टोबर 18, 2022 By क्रिस्टीन मार्गरेट 5 मिनिटे ICC पुरुषांचा T20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत प्रत्येकी विश्वचषक ट्रॉफी मिळविण्याच्या आशेने सर्वोत्कृष्ट 16 आंतरराष्ट्रीय संघांचा समावेश आहे, तर 2010 चा चॅम्पियन इंग्लंड आणि 2016 चा चॅम्पियन वेस्ट इंडिज निश्चित केला जाईल. सर्व संघांना दूर ठेवण्यासाठी. अनेक क्रिकेट चाहते आपल्या राष्ट्रीय संघाच्या विजयाची आणि खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बर्‍याच क्रिकेट प्रेक्षकांसाठी, लाइव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेण्यासाठी Roku हे सर्वात पसंतीचे उपकरण आहे. तुमच्याकडेही Roku डिव्हाइस असल्यास, तुम्ही हे वाचावे blog शेवटपर्यंत कारण मी तुम्हाला ICC T20 World Cup 2022 Roku वर कसे पहायचे ते दाखवतो. वाचत राहा. ICC T20 World Cup 2022 Roku वर कसे पहावे - विनामूल्य तुमचा संघ विनामूल्य खेळताना पाहण्यापेक्षा आरामदायी काहीही असू शकत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ICC T20 विश्वचषक विनामूल्य पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही ते तुमच्या स्थानिक टीव्ही चॅनेलवर किंवा स्ट्रीमिंग साइटवर पाहू शकता. जर तुम्ही कुठेतरी प्रवास करत असाल तर तुम्हाला याची आवश्यकता असेल FastestVPN तुमचे IP स्थान बदलण्यासाठी आणि रोकूवर प्रतिबंधमुक्त T20 विश्वचषक पाहण्यासाठी तुमचे स्थानिक टीव्ही चॅनेल किंवा स्ट्रीमिंग साइटवर प्रवेश करा. तुमच्या संघाचे मोफत ICC T20 विश्वचषक सामने पाहण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रीमिंग सेवांच्या मोफत चाचण्यांचाही लाभ घेऊ शकता. Hulu, YuppTV आणि Foxtel सारखे प्लॅटफॉर्म विनामूल्य चाचणी देतात. Roku वर मोफत T20 विश्वचषक कसा पाहायचा त...