निर्झर समानार्थी शब्द मराठी

  1. समानार्थी शब्द
  2. मराठी शब्दकोशातील निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: निर्झर समानार्थी शब्द मराठी
Size: 64.54 MB

समानार्थी शब्द

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये समानार्थी शब्द ( synonyms in marathi ) सांगितले आहेत. ही माहिती तुम्ही समानार्थी शब्द | synonyms in marathi अ अहि सर्प , साप , भुजंग , व्याल अश्व घोडा , हाय , तुरग , वारू , वाजी अर्जुन पार्थ , धनंजय , फाल्गुन अमृत सुधा , पीयूष , अपार अमित असंख्य, अगणित , अपार अरण्य रान, कानन , वन , विपीन अभियान मोहीम अभिनेता नट , कलाकार अभिनय हावभाव , अंगविक्षेप अनल अग्नी , विस्तव , पावक अध्यात्म वेदांत , परम्यात्म्याविषयी ज्ञान , ब्रम्हज्ञान , अद्वैत अंगकाठी अंगधाबा, शरीरयष्टी, अंगयष्टी अंधेरनगरी अराजकता, बेबंदशाही, बजबजपुरी अनाथ दीन, निराधार, निराश्रित, असाहाय्य, आईवडील असुरवाडा दुःख, त्रास अमित अपार, बहुत, असीम, अमर्याद अहंकार गर्व, घमेंड, दर्प, पोत आकाश गगन, अंबर, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत अत्याचार अन्याय, जुलूम , आनंद हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव आ आई माता , जननी , माय , जन्मदा ओघ ओढा , प्रवाह , लोंढा , पाट , झरा , नाला , ओझर इ इंद्र देवेंद्र, सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रप्राणी इच्छा आकांक्षा , आस , स्पृहा भाषा, इन्कार नापसंती, नाकबुली, निषेध, नकार ई उ उपवन बगीचा , बाग , उद्यान , वाटिका उदाहरण नमुना , दाखला , दृष्टांत उचलबांगडी उच्चाटन, अर्धचंद्र, हकालपट्टी उज्ज्वल चकचकीत, स्वच्छ, शुद्ध, सतेज, पवित्र उपसंहार समाप्ती, सिंहावलोकन, शेवट अर्धचंद्र हकालपट्टी करणे , कामावरून काढणे ऊ क कमल पंकज , राजीव , पदम , अंबुज , सरोज , नीरज , कौमोदिनी कन्या मुलगी, तनया, पुत्री, कन्यका, आत्मजा, सुता, कार्यक्षम कुशल, निपुण, दक्ष, हुशार ख खल नीच, दुष्ट , दुर्जन ग गौरव अभिनंदन , सन्मान गणपती गजानन , लंबोदर गर्व अहंकार , ताण घ घास कवळ ...

मराठी शब्दकोशातील निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द

निर्णय—पु. १ निश्चय; निग्रह. २ सिद्धांत; ठराव. ३ (कायदा)निकाल; निवाडा. [सं. निर् + नी-नय] ॰पत्र-न. निकालाचाकागद; निकाल, ठराव, शिक्षा यांचें पत्रक; (इं.) जजमेंट. निर्णयी,निर्णायक-न. (बीजगणित) कांहीं विशिष्ट बीजगणितांतीलफलें. हीं ठराविक नियमांनीं काढतां येऊन विशिष्ट प्रकारांनींमांडताहि येतात. (इं.) डिटरमिनंट्स. -वि. १ निकाल, ठराव, निर्णयकरणारा. २ निकाल किंवा ठराव करण्याकरितां प्रवृत्त करणारा;निश्चायक; निर्णयास उपयोगी. ३ निश्चित; ठाम. निर्णायक मत-न. मतें घेतांना दोन्ही बाजूस सारखीं मतें पडलीं असतां सभा-पतीनें आणखी एक मत देऊन सूचना निकालांत काढणें शक्यअसतें. या सभापतीच्या जादा मताला निर्णायक मत म्हणतात.-सभा ७२. (इं.) कास्टिंग व्होट. निर्णीत-वि. १ निर्णय केलेला;ठरविलेला. २ निवाडा, फैसला केलेला; शिक्षा सुनावलेला. निर्णेय-वि. निर्णय करण्यास योग्य. निर्णो-पु. निर्णय. 'मग निर्णो देतीकेवळ । त्यजावें ऐसा ।' -माज्ञा १८.१३७.