नवा गडी नवा राज्य

  1. नवा गडी... नवा राज्य भाग
  2. Nava Gadi Nava Rajya : 'मी माझ्या मुलीला माझी मालिकाच दाखवत नाही'; अभिनेत्यानं सांगितलं त्यामागचं भयंकर कारण
  3. 'नवा गडी नवा राज्य' मालिका नव्या वळणावर, राघव आणि आनंदीच्या नव्या नात्याची होणार सुरुवात
  4. Nava Gadi Nava Rajya


Download: नवा गडी नवा राज्य
Size: 26.38 MB

नवा गडी... नवा राज्य भाग

मल्हारच्याआईची तब्येत आता बरी होत होती. हाॅस्पिटमधनं सुट्टी झाली. तेजसही त्यांच्या सोबत घरी गेली. घरी येवुन सगळयांनी मोकळा श्वास घेतला. आता वेळ होती तेज़सची निरोप घ्यायची.ती आई जवळ गेली,” चला काकु आला निरोप घ्यायची वेळ आली. मी निघते. तुम्ही आता काळजी घ्या. काही लागल तर नक्कीच कळवा”. “अग राणी कुठे निघतेस एवढ्या घाईत जरा क्षण भर विश्रांती घे. जरा फ़्रेश हो पोटात दोन घास घाल आणि मग जा घरी. तशीही तू फ़ार वर्षानंतर आली आहेस. आम्हाला ही संधी दे तुझी सरवराई करायची.” “अग थांब ना तेजू मी तुझे फेवरेट बटाटे वडे आणतो लागलीच”, मल्हार म्हणाला “अरे वाऽऽऽऽ, जा तेजू मल्हारच्या खोलीत जरा फ़्रेश हो”. सगळयांच्या आग्रहास्तव ती थांबलीच शेवट. मंदार बटाटेवडे आणायला गेला आणि ती त्याच्या खोलीत फ़्रेश व्हायला. तो परत आला तेव्हा ती त्याच्या बेडवर झोपून होती. अगदी निवांत डोळे टिपले होते त्याने हळूच दार टेकवल आणि हरवला तिच्या चेहऱ्यात. एवढ्या दिवसांची तिने केलेली धावपळ तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. खरच हे अस कस झाल त्याला कळलच नाही. सगळ क्षणातच घडल. पण आता पुढे काय?असंख्य प्रश्नांचा मारा त्याच्या डोक्यात सुरु झाला. आता परत त्यांच तेच रूटीन सुरू होणार होत. ज्यात ती बाॅस आणि तो एक साधारण कर्मचारी असणार होता. त्याच खरच प्रेम जडल होत तिच्यावर. मनात भिती होती ती राहील काय आपल्या घरी? तिच घर केवढ मोठ आहे? आपल्या घरी अॅडजस्ट होईल काय? आज विचारुनच टाकतो. कल किसने देखा... म्हणून त्याने दाराची कडी लोटली आणि तिच्याजवळ गेला. तिच्या कमरेला विळखा देवुन अलगद बाहुत घेतल. तो स्पर्श दोघांसाठी स्वर्ग अनुभूती देणारा होता. तिच्या कपाळावर आपले ओठ माखवत ,”तेज़ू...या घरची राणी बनशील?” तिने चटकन डोळे घडले व गालातच लाजली. त्याच्य...

Nava Gadi Nava Rajya : 'मी माझ्या मुलीला माझी मालिकाच दाखवत नाही'; अभिनेत्यानं सांगितलं त्यामागचं भयंकर कारण

मुंबई, 13 जून : झी मराठीवरील नवा गडी नवं राज्य ही मालिका सध्या चांगल्या ट्रॅकवर सुरू आहे. मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे. अनिता दाते, कश्यप परूळेकर, पल्लवी पाटील, वर्षा मेंहदळे अशी तगडी स्टारकास्ट मालिकेत पाहायला मिळतेय. मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षक पसंती मिळली. आज घराघरात ही मालिका पाहिली जाते. पण तुम्हाला माहितीये का मालिकेतील अभिनेता त्याच्या स्वत:च्या मुलीला आपली मालिका पाहू देत नाही. तिला माझी मालिका दाखवू नका असं स्पष्ट त्यानं त्याच्या कुटुंबियांना सांगितलं आहे. अभिनेत्यानं असं का केलं यामागचं कारण देखील त्यानं सांगितलंय. नवा गडी नवं राज्य मालिकेत राघवची भूमिका साकारणारा अभिनेता कश्यप पुरूळेकर मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. अनेक वर्षांनी त्याला मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली आहे. त्याआधी तो 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत दिसली होता. तसंच 'मन उधाण वाऱ्याचे' ही त्याची पहिली मालिका खूपच गाजली होती. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीला लागली भविष्यातील 'त्या' संकटाची चाहूल; वाढदिवशीच संजनासोबत घडणार असं काही अभिनेता कश्यप परूळेकरच्या नव्या मालिकेला आणि त्याच्या राघव या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळत आहे. पण कश्यप त्याच्या मुलीला मात्र त्याची मालिका पाहू देत नाही. त्यानं असं का केलं हे सांगताना तो एका मुलाखतीत म्हणाला, "माझी मुलगी मालिकेत खूप इनवॉल होते. त्यामुळे आम्ही तिला मालिका पाहू देत नाही. मधल्या काही एपिसोडमध्ये राघव आनंदीला ओरडायचं, चिडायचा ते पाहून तिला खूप वाईट वाटायचं. आनंदीशी तुम्ही असं नका वागू, असं करून ती फार भावनिक होऊन बघायची". कश्यप पुढे म्हणाला, "ती फक्त 6 वर्षांची आहे. एकेदिवशी ती मला म्हणाली की, आनंदी तुमची बायको आहेत....

'नवा गडी नवा राज्य' मालिका नव्या वळणावर, राघव आणि आनंदीच्या नव्या नात्याची होणार सुरुवात

आनंदी राघवला बुडण्यापासून वाचवते, बेशुद्ध अवस्थेतल्या राघवकडे ती मनातल्या भावना व्यक्त करते, त्याचवेळेस राघवचे डोळे उघडतात आणि तो सुद्धा आपल्या मनातल्या भावना आनंदी समोर व्यक्त करतो. या निमित्ताने तरी आनंदी आणि राघवचा सुखी संसार सुरु होईल की रमा पुन्हा आनंदीला खो घालेल हे पाहणं प्रेक्षकासाठी औत्सुक्याचं असणार आहे.

Nava Gadi Nava Rajya

IndianTV series or programme Nava Gadi Nava Rajya Genre Written by Pralhad Kudtarkar Directed by Shailesh Dhere Starring Country of origin India Original language Marathi No. of episodes 273 Production Producers Gaurav Ghatanekar Production locations Running time 22 minutes Production company Black Coffee Production Release Original network Picture format Audio format Original release 8 August 2022 ( 2022-08-08)– present Nava Gadi Nava Rajya ( transl. New Castle New Kingdom) is an Indian Summary [ ] Anandi is a village girl who has dream of happy married life. She gets engaged to Raghav Karnik who has already married and had one daughter, but still Anandi married to Raghav and Raghav's first wife was deceased but her spirit is spoiling their marriage. Special episode (1 hour) [ ] • 25 September 2022 • 13 November 2022 • 1 January 2023 • 12 March 2023 • 7 May 2023 • 4 June 2023 Plot [ ] Raghav Karnik, a widowed corporate lawyer who lives with his daughter Reva Raghav Karnik a.k.a. Chingi, his mother Sulakshana and frequently visited younger Varsha and with the spirit of his deceased wife Rama. Elsewhere, Anandi Parab a simpleton village girl lives in Anjarle, Konkan region with his father and also frequently visited by her elder sisters. With Rama no more, Raghav takes care of his family but is not able to manage it single handedly. Sulakshana wants him to marry another girl so that she can be free of work. She visits Anandi in her village along with Varsha to fix her marri...