नवग्रह स्तोत्र मराठी

  1. गजेंद्रमोक्ष स्तोत्र मराठी – अथातो ब्रह्म
  2. Shiv Stuti Marathi
  3. नवग्रह स्तोत्र
  4. shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र
  5. Ganpati Stotra in Marathi
  6. Navagraha Stotra In Marathi ॥ नवग्रह स्तोत्र ॥


Download: नवग्रह स्तोत्र मराठी
Size: 15.21 MB

गजेंद्रमोक्ष स्तोत्र मराठी – अथातो ब्रह्म

गजा दे जो मुक्ती त्वरित विभु नक्रासि दमुनी मुनी ज्याला शास्त्रीं हरि म्हणति त्यालाचि नमुनी कथा ते संक्षेपें कथिन बरि पक्षींद्र गमना मनामध्यें ध्यान द्विरदवरदा दुःख शमना ॥१॥ जळीं दांतें नक्र द्विरदपदमांसास्थि उकरी करी प्राणत्यागी सुमति सुचली तों झडकरी करी धांवा कीं वो सुलभ वर जो देवनिकरीं करीं घे अर्पाया कमळ पदपद्यें सुखकरी ॥२॥ नसे ठावा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपति हरी हरी जो तापातें उचलुनि कृपासिं धुलहरी हरी वाटे काळा करिस विपती मृत्युभुजगा जगाचा तूं ऐसा धनि कवण तो पाव मज गा ॥३॥ वदे दुःखी तेव्हां म्हणउनि कळे दिवनिकरा करावा तो मुक्त स्वशरण गमे श्रीप्रियकरा करीं चक्रें शस्त्र प्रभु उचलि यानीं खगमनीं मनीं साक्षी तो ये गज जळज घे तो स्वनमनीं ॥४॥ असा मी तो आत्मा त्रिदशनिकरां वंद्य सकळां कळाया ही ये त्यासह करि तया मुक्त विकळा कळा प्रेतप्राय स्मरण करि त्यातें न अवधी वधी नक्रातें त्या अवसरिं कृपाब्धी निरवधी ॥५॥ मृताच्या त्या तोंडामधुनि पद तो हा झडकरी करी तें वोढे ना प्रभुच करुणा मागुति करी करीं दोंपायातें सह उचलि यानीं सुखकरी करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरीं ॥६॥ भुजा चारी पीतांबरधर असी मूर्ति बरवी रवी जाणों हातीं रथचरण तें दीप्ति मिरवी गजा एके हातीं जळजयुग दोहीं शुभकरीं करींद्रा सारुप्य त्वरितगति दे मुक्ति निकरी ॥७॥ स्तवी ब्रह्मा शंभू त्रिदशपति तो मुक्तिहि नवा नवा भक्तीची हे गति दिधलि ज्याला अभिनवा न वाटे त्यां सर्वा हरिविण धनी आणिक जगा जगाया हे भक्ती प्रभुच म्हणती ईश मज गा ॥८॥ पदें तेव्हां सर्वद्विरदवरदा श्रीपति असा असारीं संसारीं गजगति असी गातचि असा पहाटे हें गाय प्रतिदिनिंहि माझें चरित रे तरे दुःखाब्धी तो नपरमपदींहूनि उतरे ॥९॥ गजाची जे मुक्ती क्रमुनि इतरां शक्ति नजनीं ज...

Shiv Stuti Marathi

Shiv Stuti Marathi – शिव स्तुति, ही पृथ्वी मीटरमध्ये लिहिलेली भगवान शिवाची स्तुती करण्यासाठी श्री नारायण पंडिताचार्य यांनी रचलेली सर्वात प्रसिद्ध स्तुती (कविता) आहे. स्तुती गाणे किंवा वाचणे म्हणजे भगवंताची प्रशंसा, सद्गुण, कृत्ये आणि निसर्ग यांची आपल्या अंत:करणात जाणीव करण्याचे माध्यम होय. भगवान शिव म्हणजे हिंदू धर्मातील एक मुख्य देव, आणि आम्ही भगवान शिवाचे स्वतः ला भक्त म्हणून संबोधतो याच कारणामुळे आज या लेखात आपण पाहणार आहोत Shiv Stuti Marathi, shiv stuti marathi pdf, shiv stuti lyrics in marathi, shiv stuti pdf in marathi किंवा shiv stuti lyrics marathi. शिवाचे अनेक परोपकारी आणि भयंकर अवतार आहेत. शिवाला योग, ध्यान आणि कलांचे संरक्षक देव मानले जाते तसेच भगवान शिवाला महादेव, पशुपती, भैरव, विश्वनाथ, भोलेनाथ, शंभू आणि शंकर अशा अनेक नावांनी ओळखला जाते. शिव हा वैश्विक नर्तक आहे आणि नटराज, नर्तकांचा देव म्हणूनही ओळखला जातो. हिंदू भगवान शिवाला मंदिरात शिवलिंगाच्या रूपात पुजले जाते जेकी इतर देवतांपेक्षा वेगळे आहे. Shiv Stuti Marathi मध्ये नारायण पंडिताचार्य यांनी शक्ती, सौंदर्य, सद्गुण, गुण आणि भगवान शिवाच्या पाच रूपांची प्रशंसा केली. शिव स्तुतीमध्ये 13 श्लोक आहेत आणि हिंदूंद्वारे दररोज किंवा महा शिवरात्री सारख्या विशेष सणांवर त्याचे पठण केले जाऊ शकते. एकदा असे घडले की श्री नारायण पंडिताचार्य रामेश्वरम मंदिरात गेले तेव्हा दरवाजे बंद होते. त्यांनी “शिवस्तुती” ने भगवान शंकराची प्रार्थना केली ज्यामुळे मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले आणि त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले. Shiv Stuti Marathi – शिव स्तुती म्हणजे काय? शिव स्तुती ही एक प्रकारची भक्ती उपासना, आमंत्रण, विनवणी, प्रशंसा, आराधना,...

नवग्रह स्तोत्र

संस्कृत नवग्रह स्तोत्र ॥ नवग्रह स्तोत्र ॥ अथ नवग्रह स्तोत्र। श्री गणेशाय नमः। जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महदद्युतिम्। तमोरिंसर्वपापघ्नं प्रणतोSस्मि दिवाकरम्॥१॥ दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥२॥ धरणीगर्भ संभूतं विद्युत्कांति समप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं तं मंगलं प्रणमाम्यहम्॥३॥ प्रियंगुकलिकाश्यामं रुपेणाप्रतिमं बुधम्। सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहम्॥४॥ देवानांच ऋषीनांच गुरूं कांचन सन्निभम्। बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्॥५॥ हिमकुंद मृणालाभं दैत्यानां परमं गुरूम्। सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम्॥६॥ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम्॥७॥ अर्धकायं महावीर्यं चंद्रादित्य विमर्दनम्। सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्॥८॥ पलाशपुष्पसंकाशं तारकाग्रह मस्तकम्। रौद्रंरौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहम्॥९॥ इति श्रीव्यासमुखोग्दीतम् यः पठेत् सुसमाहितः। दिवा वा यदि वा रात्रौ विघ्न शांतिर्भविष्यति॥१०॥ नरनारी नृपाणांच भवेत् दुःस्वप्ननाशनम्। ऐश्वर्यमतुलं तेषां आरोग्यं पुष्टिवर्धनम्॥११॥ ग्रहनक्षत्रजाः पीडास्तस्कराग्निसमुभ्दवाः। ता सर्वाःप्रशमं यान्ति व्यासोब्रुते न संशयः॥१२॥ ॥इति श्री वेदव्यास विरचितम् आदित्यादी नवग्रह स्तोत्रं संपूर्णं॥ नवग्रह स्तोत्र मराठी अर्थ १. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणाऱ्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो. २. दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणाऱ्या, क्षीरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमा...

shripad shrivallabh siddha mangal stotra श्रीपाद श्रीवल्लभ सिध्द मंगल स्तोत्र

पंचांग कैसे देखे Panchang kaise dekhe पंचांग कैसे देखें Panchang kaise dekhe पंचांग का अर्थ है पांच अंग 1. तिथी 2. नक्षत्र 3. योग 4. करण 5. वार। इन 5 अंगों की जानकारी जिसमे होती है , उसे पंचांग कहा जाता है। शुक्ल पक्ष में प्रतिपदा से पूर्णिमा तक और कृष्णपक्ष में प्रतिपदा से अमावस्या तक जो दिन होता है उसे तिथी कहते है। हिंदू माह शुक्ल पक्ष से शुरू होता है। तो कुछ राज्यों में यह कृष्ण पक्ष से शुरु होता है। शुक्ल पक्ष में प्रथम तिथि प्रतिपदा कहलाती है। दूसरी तिथी को द्वितिया , तीसरी तिथी को तृतिया और आखरी तिथी को पूर्णिमा कहा जाता है। कृष्ण पक्ष की शुरुआत प्रतिपदा से होती है। कृष्ण पक्ष में, द्वितीया तिथि दूसरी तिथि है, तृतीया तिथि तीसरी तिथि है और अंतिम तिथि अमावस्या है। सूर्य और चंद्रमा के बीच 12 डिग्री की दूरी होने के बाद एक तिथी की समाप्ति होती है। अमावस्या के दौरान, सूरज और चंद्रमा एक ही राशि में और एक ही डिग्री में होते हैं। उसके बाद चंद्रमा सूरज के आगे चला जाता है। जब सूरज और चंद्रमा के बीच की दूरी ठीक 12 डिग्री होती है। तब पहले तिथी की समाप्ति होती है। पहले दिन के अंत में, सू पंचांग कसे पहावे Panchang kase pahave पंचांग कसे बघावे Panchang kase pahave पंचांग कसे पहावे ? पंचांग म्हणजे काय panchang mhanje kay पंचांग म्हणजे पाच अंग 1. तिथी 2. नक्षत्र 3. योग 4. करण 5. वार . या 5 अंगाची माहिती ज्यात असते त्याला पंचांग म्हणतात . तिथी म्हणजे शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत व कृष्णपक्षात प्रतिपदेपासून अमावस्यापर्यंत रोज एक जो दिवस असतो त्याला तिथी म्हणतात . हिंदु महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षापासून होते. तर काही राज्यात कृष्ण पक्षापासून होते. शुक्ल पक्षातल्या पहिल्या ...

Ganpati Stotra in Marathi

Ganpati Stotra in Marathi – सर्वप्रथम सर्वच गणपती भक्तांना आमचा नमस्कार, आजचा लेख खूपच खास आहे कारण आज आपण विघ्णहर्ता व बुद्धीचा देवता गणपती देवाच्या स्रोतांबद्दल सर्वच माहिती देणार आहोत. Ganpati चे अनेक Stotra आहे जसे कि sankat nashan ganpati stotra, rin mochan ganpati stotra, maha ganpati stotra, jay jayaji ganpati stotra, atharvashirsh ganpati stotra, ganpati 12 name stotra. या सर्व स्रोतांबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात येईल ज्यामध्ये lyrics, meaning & PDF download करायला मिळेल. Ganpati Stotra in Marathi with (Lyrics, Meaning, PDF download) श्री संकट नाशन गणेश स्तोत्रा चे (Ganpati Stotra in Marathi) वर्णन नारद पुराणात तसेच गणेश पुराणात देखील केलेले आहे. नारद पुराणात गणेशाची स्तुती नारद ऋषींनी केली आहे, तर गणेश पुराणात गणेशाची स्तुती देवतांनी केली आहे. वाचकांच्या सोयीसाठी दोन्ही आवृत्त्या स्तोत्र अर्थासह उपलब्ध करून खालील लेखात दिल्या आहेत, आशा आहे की तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घेतील. Shri Sankat Nashan Ganesh Stotra in marathi (Narad Purana) श्री गणेश स्तोत्रम किंवा संकट नाशनम गणपती स्तोत्रम ही भगवान गणेशाची सर्वात प्रभावी प्रार्थना किंवा स्तोत्र आहे. गणेशस्तोत्र नियमित पठण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. संकट नाशनम् गणपती स्तोत्रम्चा दररोज जप केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्ती मिळते आणि सर्व दुःखांचा नाश होतो. मराठी मध्ये संकट म्हणजे समस्या आणि नाशनम म्हणजे कायमचे दूर करणे. त्यामुळे या स्तोत्राचा जप केल्याने भक्तांची समस्या कायमची दूर होऊ शकते. Sanskrit Lyrics – प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ ...

Navagraha Stotra In Marathi ॥ नवग्रह स्तोत्र ॥

नमस्कार या पोस्ट मध्ये तूम्हाला Navagraha Stotra In Marathi वाचायला मिळणार आहे. आपल्या आकाशातील ग्रहांनाहिन्दू धर्मामध्ये खुप महत्व दिलेल आहे. तसेच या ग्रहांना देवता मानण्यात येते. यास्तोत्राची रचना व्यास ऋषिनी केलि आहे. हे स्तोत्र ९ ग्रहांना केलेली प्रार्थना आहे. या स्रोत्रामध्ये नऊ गृहासाठी ९ मन्त्र दिलेले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार आकाशातील या नऊ गृह आपल्या आयुष्यावर चांगले वाईट परिणाम घडवून आणत असतात. अनेक पुजेच्या वेळी या स्रोत्राचे सुद्धा पठन केले जाते. नियमितपणे या स्रोत्राच्या पठणाने सर्व प्रकारच्या गृह पीडा कमी होण्यास मदद होते. नवग्रह स्तोत्राचा मराठी अर्थ १. जास्वंदीच्या फुलासारखी लाल रंगाची अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशामध्ये जन्म घेतलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे मिटवणाऱ्या दिवसाच्या राजाला, म्हणजेच सूर्याला मी नमस्कार करतो. २. दही आणि शंख यांच्या तुषारंसारख्या शोभून दिसणाऱ्या, क्षीरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणाऱ्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला म्हणजेच चंद्राला मी नमस्कार करतो. नवग्रह स्तोत्र पठणाचे फायदे नवग्रह स्तोत्राचा अर्थ मराठी मध्ये तुम्हाला समजला असेलच. आधी संगीतल्याप्रमणे या स्तोत्रचे नियमित पठण करण्याचे खुप फायदे आहेत.काही विशेष फायदे खली जाणून घेऊयात. • नवग्रह स्तोत्रा च पाठ केल्याने व्यक्तीच्या महत्वाच्या कामतील अडथळे दूर होतात. • नवग्रह स्तोत्रचे नियमित पठानाने व्यक्तीच्या कुन्डलीतील दोष आपोआप दूर हो लागतात. • तुम्ही तुमच्या कुंडली नुसार जो मंत्र आहे त्याचा जाप केल्यास त्या ग्रहाचा तुमच्या राशिवर म्हणजेच तुमच्या जीवनावर सकारत्मक प्रभाव पडू लागतो. अणि हा मन्त्र तुमच्य...