नवल वाटणे वाक्यात उपयोग करा

  1. 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning
  2. SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 18
  3. आदर्श शाळा जि प शाळा: वाक्प्रचार व् वाक्यात उपयोग
  4. Class 7 – Page 12 – Maharashtra Board Solutions


Download: नवल वाटणे वाक्यात उपयोग करा
Size: 1.5 MB

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning

100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील. आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | 100+ Vakprachar in Marathi With Meaning “ या विषयावर निबंध घेऊन आलोत. आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल. 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ । 100+ Vakprachar in Marathi With Meaning आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ घेऊन आलोत. सोबतच या वाक्यप्रचारांचा उपयोग कसा करावा यासाठी उदाहरणे सुद्धा दिलेली आहेत. वाक्यप्रचार म्हणजे काय ? मित्रांनो ! सामान्यता सर्वजण मराठी भाषा बोलताना एखादे वाक्य पूर्ण बोलण्याच्या जागेवर वाक्यप्रचारांचा वापर करतात. त्यामुळे भाषेला आणखीनच गोडी प्राप्त होते. वाक्यप्रचार हा शब्दश असलेल्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ प्राप्त झालेल्या शब्दांचा समूह असतो. मराठी भाषेमध्ये शारीरिक अवयवांवर मोठ्या प्रमाणात वाक्यप्रचार उपलब्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थ्यांना मराठी विषय यामध्येसुद्धा वाक्यप्रचार विचारले जातात. आज या ब्लॉगमध्ये आपण Marathi vakprachar arth, Marathi vakprachar with meaning मराठी वाक्यप्रचारांचा वाक्यामध्ये उपयोग पाहणार आहोत. आशा आहे की, हे वाक्य प्रचार तुम्हाला उपयोगी ठरतील. 100+ मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ | 100+ Vakprachar in Marathi With Meaning • अंगात वीज संचारणे- अचानक बळ येते. देशभक्ती वरील गाणे ऐकताना प्रत्येकाच्या अंगामध्ये विज संचारते. • कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे. द्राक्ष उ...

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 18

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students. Concepts covered in Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 solutions भाषाभ्यास exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 students prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exams. Get the free view of Chapter 18, भाषाभ्यास 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 additional questions for Mathematics 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

आदर्श शाळा जि प शाळा: वाक्प्रचार व् वाक्यात उपयोग

1) हातावर तुरी देणे- फसवुन पळून जाणे वाक्य-नगरातील सराइत चोराने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. • आवळ्याची मोट बांधणे– एकमेकांशी न जमणाय्रा लोकांना एकत्र आणणे. सध्याच्या काळात सर्व विरोधी पक्षांनी एका झेंड्याखाली येणे म्हणजे आवळ्याची मोट बांधण्यासारखे आहे. • उखळ पांढरे होणे– खूप पैसा मिळणे. दुष्काळाच्या दिवसात बरेच व्यापारी आपले उखळ अगदी पांढरे करुन घेतात. • अंधारात घाव घालणे– नकळत नुकसान करणे. चीनने पाकिस्तानशी संगनमत करुन भारतवर अंधारात घाव घातला. • कोंबडे झुंजविणे– भांडण लावून मजा पहाणे. गावच्या जमेत कोंबडे झुंजवण्याची नुसती स्पर्धा सुरु असते. • गाढवाचा नांगर फिरवणे– पूर्ण वाटोळे करणे. मध्ययुगात जहांगीरदार आपल्याविरुध्द वागणाय्राच्या घरादारांवरुन गाढवाचा नांगर फिरवीत. • गाई पाण्यावर येणे– रडायला येणे. • घर बसणे– एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे. • घोडे मारणे– आगळीक करणे. • चौदावे रत्न दाखविणे– खूप मार देणे. • झाडा देणे– परिणाम भोगणे. • डोके देणे– धीराने तोंड देणे. • तुपाच्या आशेने उष्टे खाणे– फायद्यासाठी अपमान सहन करणे. • नशीब सिकंदर असणे– काळ अनुकूल असणे. • धूळ चारणे– मानभंग करणे. • नाकात काड्या घालणे– खिजवणे. • पैसा पासरी असणे– मुबलक असणे. • नाकातले केस गळणे– मनाला झोंबेल असे बोलणे. • पाणी लागणे– अंगी गुण येणे. • पाणी पाजणे– नुकसानीत आणणे. • पोट बांधणे– उपाशी राहणे. • पोटाची दामटी वळणे– खूप भूक लागणे. • बाहुली प्रमाणे नाचवणे– आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे. • मिशीला पीळ देणे– बढाई मारणे. • मिशांना तूप लावणे– उगीच ऐट करणे. • लांडगेतोड करणे– शत्रूवर तुटून पडणे. • खेडी उडवणे– फजिती करणे. • वाघाचे कातडे पांघरणे– मुद्दाम ढोंग करणे. • वेसण घालणे– मर्यादा घालणे. • सोन्याचा धूर...

Class 7 – Page 12 – Maharashtra Board Solutions

Balbharti Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 3 माझ्या अंगणात (कविता) Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 3 माझ्या अंगणात Textbook Questions and Answers 1. खालील प्रश्नांची एक दोन वाक्यांत उत्तरे लिहा. प्रश्न अ. कवीच्या अंगणात कशाकशाची रास पडते? उत्तरः कवीच्या अंगणात मोती-पवळ्याची म्हणजे धान्याची रास पडते. प्रश्न आ. रानमेवा कुठे उगवला आहे? उत्तरः रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे. प्रश्न इ. कवी गुण्यागोंविदाने सनमेवा खायला का सांगत आहे? उत्तरः रानमेवा एकमेकांना दिल्या घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुण्यागोंविदाने रानमेवा खायला सांगत आहे. प्रश्न ई. कवीच्या अंगणात पाखरे का येतात? उत्तरः कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी येतात. 2. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा. प्रश्न अ. गहू, ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत. उत्तर: गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. प्रश्न आ. काळ्याभोर मातीतून टपोरे, दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. उत्तर: काळ्याशार मातीतुनी मोती-पवळ्याची रास. प्रश्न इ. शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. उत्तर: जीव दमतो, शिणतो घास भरवते माय. प्रश्न ई. रानातला रानमेवा एकमेकांना देत, घेत आनंदाने खाऊया. उत्तरः रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्यागोविंदानं खावा. 3. तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. प्रश्न 1. तुम्ही पाहिलेल्या एखादया धान्याच्या शेताचे वर्णन थोडक्यात लिहा. उत्तरः दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या गावाला गेलो होतो. माझे गाव खेडेगाव आहे. गावातली वाट शेतमळ्याच्या मधून जाते. भाताच्या धान्याने शेतमळा भरला होता. पिवळीजर्द अशी भाताची शेते दिसत होती. त्यावर पाखरे येऊन भाताच्या लोंब्या...