नवोदय परीक्षा इयत्ता पाचवी 2023

  1. Scholarship: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शिक्षण विभागाकडून इयत्ता पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीत भरघोस वाढ
  2. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
  3. KNOWLEDGE IS POWER: नवोदय विद्यालय प्रवेश 2023
  4. वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत
  5. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF
  6. नवोदय प्रवेश परीक्षा 2023, NVS ADMISSION TO CLASS VI (2023
  7. नवोदय एग्जाम डेट 2023 कक्षा 6 और 9 (Navodaya Exam Date 2023 Class 6 & 9)


Download: नवोदय परीक्षा इयत्ता पाचवी 2023
Size: 7.27 MB

Scholarship: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शिक्षण विभागाकडून इयत्ता पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्तीत भरघोस वाढ

मुंबई: इयत्ता पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५ हजार रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७ हजार ५०० प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती राहील. ही शिष्यवृत्ती २०२३-२४ पासून लागू राहील. संच ‘एच’ आणि संच ‘आय’ करिता २० हजारांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. पाचवीनंतर ३ वर्षांकरिता आणि आठवी नंतर २ वर्षांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, गेल्या १३ वर्षांत यात वाढ झाली नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १,००० रुपये प्रतिवर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १,५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते. प्राधिकरणांना मुदतवाढ प्रारुप विकास योजनांसाठी प्राधिकरणांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम-१९६६ च्या कलम २६ (१) मध्ये महानगरपालिका किंवा नियोजन प्राधिकरण असा मजकूर टाकण्यात येईल व अध्यादेश प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करण्यात येईल. सध्या पुणे महानगर प्रदेशाची विकास योजना तयार करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुरु आहे. महानगर प्रदेशाची लोकसंख्या १७ लाख १२ हजार एव...

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023 इयत्ता सहावी अर्ज करण्याची शेवटची मुदत........ 31 जानेवारी 2023 परीक्षेची तारीख...... 29 एप्रिल 2023 अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात विद्यार्थी फोटो, पालक सही, विद्यार्थी सही, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा (1 ते 100kb size) संभाव्य निकालाची तारीख..... जून 2023 इतर महत्त्वाच्या बाबी 🔴विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे. 🔴 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल. 🔴 विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा. 🔴 विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक मे 2011 ते 3 एप्रिल 2013 दरम्यान असावी. 🔴विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा. 🔴 यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही. 🔴 एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील. फॉर्म भरण्यासाठी लिंक... https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration दरवर्षीपेक्षा यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही बाबीत बदल झालेला आहे तो बदल बघण्यासाठी सविस्तर संकेतस्थळाला भेट द्या. Online प्रवेश परीक्षा अर्ज भरणे साठी. Click Here जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन. https://ott.mahardd.in/ नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग. व्हिडिओ स्वरूपात माहितीलाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. https://youtube.com/c/pradipjadhao नवनवीन शैक्षणिक माहित...

KNOWLEDGE IS POWER: नवोदय विद्यालय प्रवेश 2023

knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे . माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत

शिक्षक उद्बोधन सत्र - वहीच्या पृष्ठांचा समावेश असलेल्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांबाबत Regarding integrated textbooks including book pages – Teacher Orientation Session महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके यावर्षी मराठी , इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत. पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र मंडळाने खालील लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. LIVE

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF

जवाहर नवोदय विद्यालय केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे चालवली जातात. येथे भारतातील विशेष, गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते ! या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक वर्षी - प्रत्येक जिल्यातून विद्यार्थ्यांना एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेतील top 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. यामध्ये ग्रामीण भागातील 80% व शहरी भागातील 20% मुलांची निवड केली जाते. त्यांना 6वी - 12वी मोफत शिक्षण मिळते. इयत्ता 9वी मधील प्रवेशासाठी ( रिक्त जागेवरील) प्रवेश परीक्षा घेतली जाते. ही १००% केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती. JNVST या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील प्रश्नपत्रिका डाउनलोड करुन सराव करा. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF / Online Test तपशील लिंक तपशील लिंक जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (बोर्ड परीक्षा) प्रश्नपत्रिका PDF सन 2023 सन 2024 सन 2021 सन 2022 सन 2019 सन 2020 सन 2017 सन 2018 सन 2016 सन 2017 सन 2013 सन 2014 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ऑनलाईन टेस्ट / JNVST Online Test Series अंकगणित - Unit Wise Online Test भाषा - Unit Wise Online Test बुद्धिमत्ता - Unit Wise Online Test सराव PDF नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका PDF प्रश्नपत्रिका क्र. 1 प्रश्नपत्रिका क्र. 2 प्रश्नपत्रिका क्र. 3 प्रश्नपत्रिका क्र. 4 प्रश्नपत्रिका क्र. 5 प्रश्नपत्रिका क्र. 6 प्रश्नपत्रिका क्र. 7 प्रश्नपत्रिका क्र. 8 Join with us Join with us

नवोदय प्रवेश परीक्षा 2023, NVS ADMISSION TO CLASS VI (2023

• आपण जो ब्राउझर वापरणार आहात त्याची हिस्ट्री क्लिअर करून घ्या. • फॉर्म भरताना शक्यतो रात्री उशिरा किंवा सकाळी पहाटेची वेळ निवडा. • फॉर्म भरण्यासाठी शक्यतो ब्रॉडबँड /वायफाय कनेक्शन असल्यास उत्तम. • मोबाईलच्या net स्पीडला कंपनीनुसार थोडा प्रॉब्लेम येत आहे.बऱ्याचदा काही tab open होत नाहीत. फॉर्म भरल्यावर save न होता बाहेर पडलं जात आहे . • browser change करून पहा( क्रोम /मोझीला/edge ) • फॉर्म भरताना स्टेप बाय स्टेप थोडं थोडं थांबून थांबून भरा. • लिंक ओपन केल्यानंतर १ मिनिट थांबा. फॉर्म भरतेवेळी देखील सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर फोटो अपलोड झाल्यानंतर १ मिनिटं थांबा, त्यानंतरच फॉर्म सेव्ह & प्रिव्ह्यू करा.तसेच फायनल सबमिटला देखील थोडा वेळ थांबा. (थोडक्यात काय तर प्रत्येक स्टेपला थोड थोड थांबा.) • प्रत्यक्ष मोबाईल वरून देखील कमी वेळेमध्ये फॉर्म भरले जातात . • • फॉर्म भरत असताना सुरुवातीपासून सर्व details हे step by step भरावेत. मध्येच मागच्या step वर जाऊ नये. यामुळे वेळ वाचेल आणि form लवकर submit होईल. • online फॉर्म भरत असताना सुरुवातीला Do you have adhar ? असे विचारले जाते. Yes or No. त्या ठिकाणी No हे option निवडा आणि त्या जागेवर पालकांचे रहिवासी प्रमाणपत्र/आधार upload करा.

नवोदय एग्जाम डेट 2023 कक्षा 6 और 9 (Navodaya Exam Date 2023 Class 6 & 9)

नवोदय एग्जाम डेट 2023 कक्षा 6 और 9 - नवोदय एग्जाम डेट 2023 कक्षा 6 और 9 के लेटेस्ट अपडेट के अनुसार नवोदय विद्यालय समिति द्वारा 29 अप्रैल को जेएनवीएसटी कक्षा 6 परीक्षा 2023 आयोजित की गई। इससे पहले 22 मार्च 2023 को जेएनवीएसटी कक्षा 9 परिणाम 2023 (Navodaya exam result 2023 class 9) जारी कर दिया गया। वहीं नवोदय रिजल्ट 2023 कक्षा 6 (navodaya result 2023 class 6) की घोषणा मई 2023 में क्षेत्रवार योग्यता सूची के रूप में और लॉगइन विंडो के माध्यम से किए जाने की संभावना है। नवोदय विद्यालय समिति द्वारा कक्षा 6 और 9 के लिए जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तिथि 2023 (Navodaya Vidyalaya Entrance Exam Date 2023) जारी की जाती है। Latest : नवोदय रिजल्ट 2023 कक्षा 9 जारी - देखने के लिए यहाँ क्लिक...