न्युज मराठी बातम्या आजच्या

  1. २४ तास मराठी बातम्या
  2. मराठी न्युज Live


Download: न्युज मराठी बातम्या आजच्या
Size: 10.19 MB

२४ तास मराठी बातम्या

भारतात टेलिव्हिजन क्रांती झाल्यानंतर थोड्याच दिवसांत विविध वाहिन्यांचे अक्षरशः पेव फुटले. २४ तास बातम्यांची सुरुवात हिंदी-इंग्रजी वाहिन्यांपासून होऊन मग मराठी मध्ये पण झी-२४ तास, स्टार माझा अश्या वाहिन्या आल्या. पण यामधल्या बातमीदारांची आणि निवेदकांची उच्चारांची, व्याकरणाची काही तरी मुलभूत गोची आहे (काही सन्माननीय अपवाद वगळून) असे माझे मत झाले आहे. काल-परवाचीच बातमी... बेहरामपाड्यात लागलेल्या आगीसंबंधी निवेदक आणि वार्ताहर यांच्यातील संवादः नि: काय परिस्थिती आहे सध्या? वा: ही जी आग लागलेली आहे, त्याचे कारण जे आहे ते अजून स्पष्ट नाही झालेले. इथले स्थानिक जे आहेत ... वगैरे...वगैरे आता प्रत्येक बातमी देताना ही 'ज' ची बाराखडी का वापरावी ? अजून एक खटकणारी गोष्ट म्हणजे, काही काही निवेदक तर चक्क अभिनय करतात बातम्या देताना.. काय गरज? खून, हिंसा किंवा तश्या स्वरुपाची बातमी असेल तर आता बातमी देता देता रडणार की काय असे वाटते. तसेच एखादी मॅच वगैरे जिंकली असेल तर ती बातमी देताना चेहर्‍यावर आनंदाच्या उकळ्या फुटताना चक्क जाणवतात. याबाबतची माबोकरांची मते वाचायला आवडेल. 'आनी-पानी-लोनी' च्या चुका तर अतिशय सर्रास दिसतात... @भरत.. सह्याद्री ही खरच त्या बाबतीत आदर्श म्हणावी (अर्थात अनेक वर्षांत तिथल्या बातम्या बघितल्या नाहीत !) माझी शंका अशी आहे की या गोष्टी मुलाखतीमध्ये बघत नाहीत का? बर... नंतरसुद्धा रीतसर प्रशिक्षण देत नसतील का? का फक्त TRP एवढाच मुद्दा महत्त्वाचा वाटतो यांना ? मराठी वृत्तनिवेदक "संचालनालय" हा शब्द उच्चारतात तेव्हा तो ऐकायला मजा येते, आणि मग त्यांची कीव करावीशी वाटते! मूर्ती चं अनेकवचन मूर्त्या वगैरे.. रच्याकने, इतर कार्यक्रमातही मराठीचा खूनच होतो! "मला मदत कर" ऐवजी हिंदीतून ...

मराठी न्युज Live

सोलापूर : रस्त्यावर वाहने अडवून तसेच हातभट्टीवा ल्यानेचे पैसे घेणाऱ्या होमगार्डवर चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र किसन आयवळे (रा-सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. श्रीकांत चंद्रकांत गायकवाड यांनी चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंदोबस्तासाठी नियुक्त केलेला होमगार्ड वाहने थांबवून फेरीवाल्यांच्याकडून वसुली करत होता. पोलिस असल्याच्या भीतीने नागरिकांनीही त्याला पैसे दिले. … मुंबई : गतवर्षीच्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेगवान तपास आणि तपासाच्या कामात आधुनिक पद्धतींचा वापर. राज्यभरात गाजलेले साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण हा अमानुषतेचा कळस होता. या प्रकरणाची तुलना थेट २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाशी केली गेली. काय … मुंबई : आपल्या कार्याने पोलीस दलात ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ (सेवानिवृत्त) त्यांचा खडतर प्रवास सांगत आहेत. ‘सन १९८१ मध्ये ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून माझी भरती झाली. दहा वर्षांनंतर जिल्हा अकोला येथे निःशस्त्र पोलीस अंमलदार म्हणून यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलं. २०१३ मध्ये विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला पोलीस उपनिरीक्षक … खंडाळा प्रशिक्षण केंद्रात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.१ ) वसतीगृह :प्रशिक्षणार्थीना वास्तव्यासाठी शिवनेरी आणि राणी लक्ष्मीबाई अशी दोन वसतिगृहे आहेत. त्यामध्ये एकूण ७२६ प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना सोलर वॉटर हीटर द्वारे चोवीस तास गरम पा...