पृथ्वीचा आस कललेला नसता तर

  1. ग्रहाची माहिती मराठी
  2. दक्षिण ध्रुववृत्त (Antarctic Circle) – मराठी विश्वकोश
  3. ८. ॠतुनिर्मिती (भाग
  4. मिलॅंकोविच सिद्धांत
  5. वसंतारंभ
  6. ग्रहांचे नावे मराठीत
  7. ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ?
  8. भुताळी जहाज


Download: पृथ्वीचा आस कललेला नसता तर
Size: 69.75 MB

ग्रहाची माहिती मराठी

सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास 4, 878 कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही. या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो. बुध ग्रह साधारणतः 59 दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास 88 दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त 57, 909175 कि. मी. ( 0.38709893 A. U.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान 420 अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सूर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -200 अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. बुधचा सूर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्‍या मार्गावरून भ्रमण करतो. काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्य बिंबा...

दक्षिण ध्रुववृत्त (Antarctic Circle) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search अंटार्क्टिक वृत्त. पृथ्वीगोलावरील विषुववृत्ताच्या दक्षिणेस ६६° ३०’ द. अक्षांशावरील काल्पनिक अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. ही पृथ्वीगोलावरील एक काल्पनिक रेषा असून ती दक्षिण समशीतोष्ण कटिबंध व दक्षिण शीत कटिबंध यांच्यामधील सीमारेषा आहे. दक्षिण ध्रुववृत्त भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून सुमारे २,६१३ कि.मी. अंतरावर आहे. हे अक्षवृत्त दक्षिण महासागरातून (सदर्न ओशन) जाते. दक्षिण ध्रुव मोठ्या खंडीय राशीच्या मध्यवर्ती बर्फाच्छादित अंटार्क्टिक पठारावर असून या पठाराने दक्षिण ध्रुववृत्तावरील जवळजवळ सर्व क्षेत्रे व्यापले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील ज्या क्षेत्रात दरवर्षी सूर्य एक वा अधिक दिवस क्षितिजाच्या वर असतो, त्या क्षेत्राची कडा दक्षिण ध्रुववृत्त दर्शविते. पृथ्वीचा आस २३° ३०’ ने कललेला आहे. पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा, पृथ्वीचे परिभ्रमण, उत्तरायण व दक्षिणायन यांमुळे पृथ्वीवर विविध ठिकाणी दिनमान व रात्रीमानात फ...

८. ॠतुनिर्मिती (भाग

आतापर्यंत झालेल्या कृतीवर किंवा निरीक्षणावर आधारित चर्चा करा. त्यासाठी खालील प्रश्नांचा वापर करा. जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीचा तक्ता वापरा. Ø काेणत्या महिन्यात दिनमान साधारणपणे १२ तासांचेहोते? Ø असेघडण्यामागचेकारण काय असावे? Ø जून, सप्टेंबर व डिसेंबर या महिन्यांतीलदिनमानांतील फरक स्पष्ट करा. Ø काठीच्या सावलीची जागा कशामुळे बदलत असेल ? Ø सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरील परिस्थितीबाबत काय सांगता येईल? Ø खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा फरक व दिनमानातील फरक या बाबी जोडता येतील? l पृथ्वीचे परिवलन l सूर्य व पृथ्वीमधील अंतर l पृथ्वीचेपरिभ्रमण l पृथ्वीचा आस साधारणपणेजून, सप्टेंबर व डिसेंबर महिन्यातील दिनमानाच्या नोंदीवरून सर्वांत मोठा दिवस, सर्वांत लहान दिवस तसेच दिनमान व रात्रमान समान असणाऱ्या तारखा तुमच्या लक्षात आल्या असतील. दरवर्षी साधारणपणे याच तारखांना या स्थिती येत असतात. सावलीच्या प्रयोगावरून सूर्योदयाच्या स्थानात बदल झाल्याचे पाहिलेत. दिनमानात होणारा बदल तसेच सूर्योदयाच्या स्थानात होणारेबदल कशामुळेहोतात याची माहिती मिळवूया. सूर्याचे भासमान भ्रमण : निरीक्षणातून असे लक्षात आले असेल, की सूर्योदयाचेस्थान दिवसागणिक बदलत जाते. पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो, तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखदिसून येते. प्रत्यक्षात मात्र सूर्य कोठेही हलत नाही. सूर्य उगवण्याचे स्थान २१ जून ते २२ डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक दक्षिणेकडेसरकते. हा काळ दक्षिणायन मानला जातो. याउलट २२ डिसेंबर ते२१ जून या कालावधीत उत्तरायण होते. या कालावधीत सूर्य अधिकाधिक उत्तरेकडेसरकतो. सूर्याच्या स्थानबदलाचे कारण पृथ्व...

मिलॅंकोविच सिद्धांत

सप्टेंबर 19, 2008 ह्यापूर्वी – चंद्राचे महत्त्व भाग२ – मिलँकोविच सिद्धांत मिलुतिन मिलँकोविच ह्या सर्बियन गणितज्ज्ञाने दीर्घकालीन हवामान बदलाची (climate change) खगोलीय कारणे सांगणारा सिद्धांत मांडला. भूतकालीन हवामानाचा अभ्यास करताना मिलँकोविच सिद्धांताची माहिती करून घेणे आवश्यक आहे. मिलुतिन मिलँकोविच चा जन्म २८ मे १८७९ रोजी सर्बियातील दैज ह्या गावी झाला. डिसेंबर १९०४ मधे विएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांनी तांत्रिक विज्ञानामधे पांडित्य मिळविले. ऑक्टोबर १९०९ रोजी ते बेलग्रेड विद्यापीठामधे प्रायोगिक गणित ह्या विषयासाठी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मिलँकोविचनी त्यांची संपूर्ण प्राध्यापकीय कारकीर्द एका गणिती सिद्धांतावर संशोधन करण्यात व्यतीत केली. ह्या संशोधनाचा विषय होता ‘पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणार्‍या सौरप्रारणांच्या (solar radiation) राशीमधे (amount) ऋतूनुसार (seasonal) व अक्षांशानुसार (latitude) होणारे बदल दर्शविणारा गणिती सिद्धांत विकसित करणे’. मिलँकोविच सिद्धांतानुसार पृथ्वीच्या हवामानात होणार्‍या दीर्घकालीन (long term) बदलांसाठी कारणीभूत अशा तीन खगोलीय घटनांचा समावेश होतो. ही तीन कारणे पुढीलप्रमाणे – १. वक्रतेतील बदल – पृथ्वीच्या परिभ्रमण (सूर्याभोवती फिरण्याच्या) कक्षेच्या वक्रतेमधे (eccentricity) होणारा बदल. २. अक्षकलामधील बदल – पृथ्वीचा परिवलन अक्ष सध्या साडेतेवीस अंशातून कललेला आहे (कल = tilt), ह्या कलामधे होणारा बदल. ३. अक्षरोखातील बदल – पृथ्वीच्या परिवलन (स्वत:भोवती फिरण्याच्या) अक्षाचा रोख सध्या ध्रुवतार्‍याकडे आहे. ह्या रोखामधे होणारा बदल (precession). ह्या तीन बदलांसाठी लागणारा कालावधी भिन्न आहे. पृथ्वीच्या दीर्घकालीन हवामान बदलाचा आलेख काढल्यास (आकृती...

वसंतारंभ

आज शनिवार (20 मार्च). हा दिवस वर्षातील पहिला "विषुवदिन' आहे. या दिवशी सूर्य आकाशात बरोबर विषुववृत्तावर उभा असतो. या दिवसापासून उत्तर गोलार्धात वसंत ऋतूस प्रारंभ होतो. म्हणून या बिंदूस "वसंत संपात' म्हणतात. तो दिवस व रात्र समान कालावधीचे (12-12 तासांचे) असतात. या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि बरोबर पश्‍चिमेला मावळतो. सुमारे 1 हजार 700 वर्षांपूर्वी वसंत संपात बिंदू हा राशीचक्राच्या प्रारंभीच (मेष राशीत) होता. भारतीय नववर्षाच्या सुरुवातीचा गुढीपाडवा हा सण तेव्हाच येत असल्याने या दिवसाला नववर्षाचा मान होता. पृथ्वीच्या परांचनामुळे (precession) हे संपात बिंदू 72 वर्षात एक अंशाने मागे सरकत आहेत. परिणामी सध्या गुढीपाडवा 23 दिवस उशीर येत आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते. तिचा अक्ष भ्रमण प्रतलाशी काटकोनात नसून तो 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या विषुव वृत्ताने आकाशात तयार होणारे काल्पनीक "वैषुवीक' वृत्त आणि सूर्याचा आकाशातील भासमान भ्रमण मार्ग (आयनिक वृत्त) यांच्यामध्ये 23.5 अंशाचा कोन तयार होऊन ती एकमेकांस दोन बिंदूत छेदतात. या बिंदूना संपात बिंदू म्हणतात. वसंत संपात (Vernal equinox) व शरद संपात (Autumnal equinox). पृथ्वीचा अक्ष कललेला असल्याने सहा महिने तिचा उत्तर ध्रुव तर सहा महिने दक्षिण ध्रुव सूर्यासमोर येत असतो. त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तर गोलार्धात तर सहा महिने दक्षिण गोलार्धात प्रवास करताना दिसतो. यालाच सूर्याचे उत्तरायण -दक्षिणायण असे म्हणतो. दक्षिण गोलार्धात (23.5 अंश) मकरवृत्तावर पोहोचल्यावर सूर्य पुन्हा उत्तरेकडे वळतो, या बिंदूस विष्टंभ (winter solstice) म्हणतात. येथे सूर्य 21 डिसेंबरला असतो. हा दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. तसेच...

ग्रहांचे नावे मराठीत

Name of Planets in Marathi आपल्या सर्वांना माहित आहे की या जगाला अंत नाही. या विश्वात कितीतरी आकाशगंगा, कितीतरी सूर्यमाला आहेत परंतु त्यांची पूर्णपणे माहिती कोणालाच नाही. पण आपण ज्या आकाशगंगा आणि सौरमालेत आहोत त्याबद्दल जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. तुम्हाला आपण असलेल्या सौरमाला आणि त्यातील ग्रहांची माहिती पहायची असेल तर हा संपूर्ण लेख वाचत राहा. जसे आपल्याला माहिती आहे की सौरमालेत एकूण 9 ग्रह आहेत. चला तर मग आता हे ग्रह कोणते आहेत आणि या ग्रहांना इंग्रजी आणि मराठीत कोणत्या नावाने संबोधले जाते आणि त्यांची सूर्यापासूनची लांबी किती आहे, अजून असं बरंच काही या लेखात जाणून घेवू… 1.1.10 ग्रहांच्या बद्दल विचारले जाणारे प्रश्न – FAQ About Planet ग्रहांचे नावे मराठीत – Planets Name in Marathi No. ग्रहांचे मराठीत नाव ग्रहांचे इंग्लिश नाव सूर्यापासून अंतर 1 बुध Mercury 58 मिलियन किलोमीटर 2 शुक्र Venus 108 मिलियन किलोमीटर 3 पृथ्वी Earth 148 मिलियन किलोमीटर 4 मंगळ ग्रह Mars 215 मिलियन किलोमीटर 5 ब्रहस्पति Jupiter 744 मिलियन किलोमीटर 6 शनि ग्रह Saturn 1 बिलियन किलोमीटर 7 अरुण ग्रह Uranus 2 बिलियन किलोमीटर 8 नेपच्यून Neptune 4 बिलियन किलोमीटर 9 प्लूटो Pluto 5.9 अरब किलोमीटर ग्रह बद्दल माहिती – Grahanche Nav सर्वांनाच माहिती आहे कि आपल्या सुर्याभोवती लहान मोठे अश्या सर्वच प्रकारचे ग्रह सूर्याभोवती फिरतात. तर आपण या ग्रहांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहूया किती प्रकारचे ग्रह आहेत आणि बरेच काही. बुध ग्रह (Mercury) हा ग्रह सूर्यापासून पहिला ग्रह आहे म्हणजेच कि सूर्याच्या सर्वात जवळ असलेला ग्रह. हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ असल्यामुळे हा बाकी ग्रहांच्या तुलनेत सर्वात जास्त उष्ण आ...

ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ?

गेली काही वषेर् दर उन्हाळ्यात तापमानाचे आकडे वृत्तपत्रे छापतात. दूरचित्रवाणीवर सुमारे ३५ सेकंद एखादा तज्ज्ञ त्याबद्दल काहीतरी मत व्यक्त करतो. त्याला मध्येच तोडून जाहिराती सुरू होतात आणि मग दूरचित्रवाणी निवेदक जागतिक तापमानवाढीचा हा परिणाम असल्याचं सांगतो. मंुबईत किंवा राजस्थानात धुंवाधार पाऊस पडतो, लगेच त्याचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडला जातो. न्यू अॅलिर्अन्स सागरी वावटळीने आलेल्या प्रलयात बुडतं. अमरनाथला शिवलिंग तयार होत नाही, हिमालयातील बर्फ वितळून ३०-४० वर्षांपूवीर् हरवलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह सापडतात. त्याचा संबंधही जागतिक तापमान वाढीशी जोडला जातो. पूवीर् भारतात काहीही घडलं की, त्यात परकीय शक्तींचा हात आहे असं जाहीर केलं जायचं. तसंच आजकाल जगातल्या कुठल्याही नैसगिर्क आपत्तीचा संबंध जागतिक तापमानवाढीशी जोडला जातो. जागतिक तापमानवाढ किंवा ‘ग्लोबल वॉमिर्ंग’ म्हणजे नक्की काय आहे? दरवषीर् उन्हाळ्यात तापमान वाढतं आणि हिवाळ्यात ते कमी होतं. या प्रकाराला ग्लोबल वॉमिर्ंग किंवा ग्लोबल कूलिंग का म्हणत नाहीत? याचं उत्तर देताना पृथ्वीचा आस २३.५ अंश कललेला असल्यामुळं ऋतू कसे होतात, हे शालेय ज्ञान सर्व वाचकांना आहे, हे आपण गृहीत धरूया. या प्रकारे दरवषीर्च उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू होतात. (आपल्याकडे आणि बऱ्याच पूर्व आशियाई देशांत पावसाचा वेगळा ऋतू असतो. प्रत्यक्षात तो उन्हाळ्याचा आणि पानगळीच्या ऋतूचा भाग असतो.) आपल्याकडे जेव्हा उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि आपल्याकडे हिवाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. जेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय असं म्हटलं जातं, तेव्हा भूपृष्ठावरील वातावरणीय तापमानाबद्दल आपण बोलत असतो. सामान्यपणे पृथ्वीवरील उन्हाळ...

भुताळी जहाज

भुताळी जहाज ही लेखमालिका आज संपली. ही लेखमालिका प्रदर्शीत करु दिल्याबद्दल मी मायबोली प्रशासनाचा मनापासून आभारी आहे. ही लेखमालिका आपल्याला कशी वाटली हे जरूर कळवा. ****************************************************************************************************** मानवाने ज्या दिवसापासून सागरावर संचाराला सुरवात केली आहे, त्या दिवसापासून सागराशी त्याचं एक अतूट नातं आहे. सागराची अनेक रुपं मानवाने अनुभवलेली आहेत. शांत धीरगंभीर तत्ववेत्त्याप्रमाणे वाटणारा, अवखळ बालकाप्रमाणे धिंगामस्ती करणारा, जहाजांना आपल्या देहावरुन वागवत जगाच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोहोचवणारा.. त्याच्या काठावर असलेल्या लाखो-करोडो लोकांचा तो अन्नदाता आहे. आपल्या पोटातील हजारो जलचरांचा पोशिंदा आहे. आणि कधी रौद्ररुप धारण करुन एका क्षणात जहाजांचा आणि लोकांचा ग्रास घेणारा मृत्यूदाताही आहे. तो एक पूर्णरुप आहे! पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या सर्व सागरांतील सर्वात गूढ आणि अद्भुतरम्य असा महासागर कोणता हे निर्वीवादपणे निश्चीत करणं हे निव्वळ अशक्यं आहे. प्रत्येक महासागराची आणि समुद्राचीही आपली वैशिष्ट्यं आहेत आणि तितकीच रहस्यंही. आपल्या पोटात कोणत्या महासागराने काय दडवून ठेवलं आहे आणि तो कोणत्या क्षणी कोणतं गुपीत बाहेर काढेल याचा अंदाज करणं हे अशक्यंच आहे! त्यातच कधीकधी एखादी अशी गोष्ट समोर येते की माणसाचं डोकं साक्षात चक्रावून जातं! १९३८ साली दक्षिण आफ्रीकेतील इस्ट लंडन इथल्या हेन्ड्रीक गुसेन या कोळ्याला आपल्या जाळ्यात एक निराळाच मासा सापडलेला आढळून आला. तो मासा नेमका कोणता असावा याची त्याला कोणतीच कल्पना नव्हती. शास्त्रीय जगतात त्यामुळे किती खळबळ उडणार आहे याची तर त्याला कल्पनाही येणं अशक्यं होतं. गुसेनने त...