पाऊले चालती पंढरीची वाट प्रल्हाद शिंदे

  1. Paule Chalati Pandharichi Vaat / पाऊले चालती पंढरीची वाट
  2. Paule Chalati Pandharichi Vaat Singr Pralhad Shinde Mp3 Mp3 Download (141.33 Mb)
  3. पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स
  4. आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर
  5. प्रल्हाद शिंदे
  6. प्रल्हाद शिंदे
  7. आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर
  8. Paule Chalati Pandharichi Vaat Singr Pralhad Shinde Mp3 Mp3 Download (8.7 Mb)
  9. पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स
  10. Paule Chalati Pandharichi Vaat / पाऊले चालती पंढरीची वाट

Download: पाऊले चालती पंढरीची वाट प्रल्हाद शिंदे
Size: 18.39 MB

Paule Chalati Pandharichi Vaat / पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडूनिया गाठ गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने पडता रिकामे भाकरीचे ताट पाऊले चालती … आप्त‍ इष्ट सारे सगेसोयरे ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट पाऊले चालती … मन शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा मांडी गोड संसाराचा थाट पाऊले चालती … Paule Chalati Pandharichi Vaat Lyrics Paaule chaalati pndharichi waat Sukhi snsaaraachi toduniya gaathh Gaanjuniya bhaari duhkh daaridryaane Padata rikaame bhaakariche taat Paaule chaalati … Apta‍ isht saare sagesoyare te Paahuniya saare firawiti paathh Paaule chaalati … Gheta prasaad shri withhthhalaacha Asha daaridryaacha whaawa naayanaat Paaule chaalati … Man shaant hota punha laage odh Tassa maandi god snsaaraacha thaat Paaule chaalati …

Paule Chalati Pandharichi Vaat Singr Pralhad Shinde Mp3 Mp3 Download (141.33 Mb)

Paule Chalati Pandharichi Vaat Singer Pralhad Shinde Download Mp3 Filesize: 8.7 Mb, Duration: 03:48 1M Views, 7 years ago Song Paule Chalati Pandharichi Vaat Singer Pralhad Shinde Music Madhukar Pathak Lyrics Datta Patil Album Paule Chalati Pandharichi Vaat Artist Kuldeep Pawar Video Director Salim Shah Greshan Enterprise Music Arranger

पाऊले चालती पंढरीची वाट लिरिक्स

माता रानी के भजन माता रानी का ध्यान धरिये काम जब भी कोई करिए लिरिक्स मेरी चूड़ी अमर कर देना माँ लिरिक्स मोरी मैया को दईयो सन्देश लिरिक्स आई माझी मायेचा सागर लिरिक्स जय अम्बे गौरी मैया जय श्यामा गौरी आरती लिरिक्स पंछियों की आवाजे गूंजती है आंगन में लिरिक्स लागी रे लगन ओं माँ एक तेरे नाम की लिरिक्स शेरावाली जिंदगी निहाल कर देती है लिरिक्स जगमग ज्योत जले माँ तेरी जगमग ज्योत जले लिरिक्स रंग दे मैया की चुनरिया लिरिक्स जरा ताली बजा लेना लिरिक्स पवन उड़ा के ले गयी रे मेरी माँ की चुनरिया लिरिक्स हमको ये तो बता दो ओ मैया तेरा जलवा कहा पे नही है लिरिक्स भर दो झोली मेरी शेरोवाली लिरिक्स मैया के दीवानों ने दरबारा सजाया है लिरिक्स रुनझुन बाजे पायलिया मोरी मैया के पाँव में लिरिक्स तुही मेरी मैया जी तू ही शेरावाली रे तेरे भगत खड़े दरबार लिरिक्स माँ दिवाना जग है तेरा लिरिक्स मेरी माँ के जैसा कोई दरबार नहीं लिरिक्स तक़दीर मुझे ले चल मैयाजी की बस्ती में लिरिक्स कांच ही बांस के बहंगिया बहंगी लचकत जाये लिरिक्स फूलो से अंगना सजाउंगी जब मैया मेरे घर आएगी लिरिक्स मईया राणी के भवन में हम दिवाने हो गए लिरिक्स तून कृष्ण भगवान के भजन लिरिक्स येते मी माघारी कान्हा जरा थांब ना लिरिक्स काली कमली वाला मेरा यार है कृष्ण भजन लिरिक्स जो तू मिटाना चाहे जीवन की तृष्णा कृष्ण भजन लिरिक्स केशवा माधवा तुझा नामात रे गोडवा भजन लिरिक्स छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल लिरिक्स मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है भजन लिरिक्स दिल में तू श्याम नाम की जरा ज्योति जला के देख लिरिक्स मनिहारी का भेस बनाया श्याम चूड़ी बेचने आया लिरिक्स श्याम सवेरे देखु तुझको कितना सुंदर रूप है लिरिक्स लागी लगन मत तोडना भजन लिरिक्स अरे द्वारपालो कन्...

आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर

21 जूनला माऊलींचे प्रस्थान । पुणे । प्रतिनिधी । पाऊले चालती पंढरीची वाट,सुखी संंसाराची जोडूनिया गाठ या ज्येष्ट गायक स्व.प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील भजन आळवित, टाळ मृदुंगाच्या निनादात,लाखो वारकर्‍यांची पाऊले यावर्षी आषाढी यात्रेच्या अनुपम सोहळ्यासाठी पंढरीकडे पडणार आहे. कोरोना साथीने गेले दोन वर्षे बंद असलेला वारीचा सोहळ्यास यावेळी अनुमती दिली असल्याने वारकर्‍यांना आता सावळ्य विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.10 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. श्री क्षेत्र आळंदी येथून दि. 21 जूनला संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी वारकरी तयारीला लागले आहे. पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत पायी वारीचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये (जि. सातारा) अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील. तर, दिंडीकर्‍यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकर्‍यांना वाहन पास दिले जाणार आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी विकास ढगे यांची निवड करण्यात आली. रिंगण सोहळा पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्‍वांचे गोल रिंगण होणार आहे.

प्रल्हाद शिंदे

प्रल्हाद शिंदे आयुष्य जन्म जन्म स्थान पिंपळगाव, मृत्यू मृत्यू स्थान व्यक्तिगत माहिती धर्म नागरिकत्व देश भाषा पारिवारिक माहिती वडील भगवानराव शिंदे जोडीदार रुक्मिणी शिंदे अपत्ये नातेवाईक संगीत साधना गायन प्रकार संगीत कारकीर्द पेशा गायकी प्रल्हाद शिंदे ( त्यांचा जन्म इ.स. १९३३ साली अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथे झाला. प्रसिद्ध गायक ध्वनिमुद्रित गीते [ ] प्रल्हाद शिंदे यांची ध्वनिमुद्रित गीते • आता तरी देवा मला • करुया उदो उदो उदो • गाडी चालली घुंगराची • चंद्रभागेच्यातीरी उभा • चल ग सखे पंढरीला • जैसे ज्याचे कर्म तैसे • तुच सुखकर्ता तुच दुखहर्ता • तुझा खर्च लागला वाढू • दर्शन देरे देरे भगवंता • देवा मला का दिली बायको • नाम तुझे घेता देवा • पाऊले चालती पंढरीची वाट कवाल्या [ ] प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या प्रसिद्ध कवाल्या • तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली; उड जायेगा पंछी एक दिन, रहेगा पिंजरा खाली ही कवाली त्यांनी गायलि होती • . 2021-03-25 रोजी पाहिले. CS1 maint: BOT: original-url status unknown (

Paule Chalati Pandharichi Vaat Singr Pralhad Shinde Mp3 Mp3 Download (8.7 Mb)