पायरी समानार्थी शब्द मराठी

  1. संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द 1
  2. 3000+ समानार्थी शब्द मराठी


Download: पायरी समानार्थी शब्द मराठी
Size: 53.53 MB

संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द 1

पाऊल = पाय, चरण पाऊलवाट = पायवाट प्रार्थना = स्तवन प्रामाणिकपणा = इमानदारी प्रारंभ = सुरुवात, आरंभ प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा प्रोत्साहन = उत्तेजन पाऊस = वर्षा, पर्जन्य पाणी = जल, नीर, तोय, उदक पिशवी = थैली पुस्तक = ग्रंथ पुतळा = प्रतिमा, बाहुले पुरातन = प्राचीन पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा फलक = फळा फांदी शाखा फूल = पुष्प, सुमन, कुसुम बदल = फेरफार, कलाटणी बर्फ = हिम बहीण = भगिनी बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार बाग = बगीचा, उद्यान, वाटिका बासरी = पावा बेत = योजना बाळ = बालक बाप = पिता, वडील, जनक बादशाहा = सम्राट बुद्धी = मती ब्रीद = बाणा भरवसा = विश्वास भरारी = झेप, उड्डाण भव्य = टोलेजंग भाट = स्तुतिपाठक भारती = भाषा, वैखरी भांडण = तंटा भाळ = कपाळ भाऊ = बंधू, सहोदर,भ्रता भेसळ = मिलावट भेदभाव = फरक भोजन = जेवण मदत = साहाय्य ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य मन = चित्त, अंतःकरण मजूर = कामगार महिना = मास महिला = स्त्री, बाई, ललना मजूर = कामगार मस्तक = डोके, शीर, माथा मानवता = माणुसकी मान = गळा मंगल = पवित्र मंदिर = देऊळ, देवालय मार्ग = रस्ता, वाट म्होरक्या = पुढारी, नेता मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी मिष्टान्न = गोडधोड मुलगा = पुत्र, सुत, तनय मुलगी = कन्या, तनया मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन मुख = तोंड, चेहरा मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम मैत्री = दोस्ती मौज = मजा, गंमत यश = सफलता युक्ती = विचार, शक्कल युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर योद्धा = लढवय्या रक्त = रुधिर रणांगण = रणभूमी, समरांगण राग = क्रोध, संताप, चीड राजा = नरेश, नृप राष्ट्र = देश रांग = ओळ रात्र = निशा, रजनी, यामिनी रान = वन, जंगल, अरण्य, कानन रूप = सौंदर्य रुबाब = ऐट, तोरा र...

3000+ समानार्थी शब्द मराठी

मित्रांनो तुमच्यासाठी सादर करीत आहोत 3000 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द. तुम्ही कितेकदा इंटरनेटवर Samanarthi Shabd in Marathi असे शोधत असतात, तर या पोस्ट द्वारे तुमचे समाधान केले आहे. यामध्ये तुम्हाला अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ळ, ष, स, ह, क्ष, ज्ञ या पासून सुरु होणारे मराठी समानार्थी शब्द दिले आहेत. समानार्थी शब्द म्हणजे काय? | What is Samanarthi Shabd in Marathi जे शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिले, वाचले अथवा उच्चारले जातात, परंतु त्यांचा अर्थ सारखाच, एकसमान असतो, अशा सर्व शब्दांना ‘समानार्थी शब्द’ असे म्हणतात. समानार्थी शब्द मराठी | Samanarthi Shabd Marathi • अक्राळविक्राळ – भेसूर, भयंकर, राक्षसी, उग्र • अग्नी – अनल, पावक, वन्ही, विस्तव, वैश्वानर • अचानक – अनपेक्षित, अकस्मात, एकाएकी • अर्जुन – पार्थ, धनंजय, फाल्गुन • अनमान – हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर • अनाथ – पोरका • अनर्थ – संकट • अघटित – विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य • अभिनय – हावभाव, अंगविक्षेप • अघोर – भीतिदायक, भयंकर, वाईट • अनुक्रमणिका – यादी, सूची • अभिनव – नवीन, नूतन, अपूर्व • अभिप्रेत – अर्थ, हेतू, उद्देश • अमृत – पीयुष, सुधा, संजीवनी • अपघात – दुर्घटना • अपराध – गुन्हा, दोष • अपमान – मानभंग • अपाय – इजा • अपेक्षाभंग – हिरमोड • अपंग – व्यंग, लुळा, विकलांग, पांगळा • अमाप – पुष्कळ, विपुल, भरपूर • अडथळा – मनाई, मज्जाव, आडकाठी • अगत्य – अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर • अमित – असंख्य, अगणित, अमर्याद, अपार • अभिवादन – नमस्कार, वंदन, प्रणाम • अभिनंदन – गौरव • अभिमान – गर्व • अभिनेता – नट • अभ्यास – सराव • अरण्य – वन, कानन, वि...