फडणवीस

  1. Devendra Fadnavis Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस यांचे जीवनचरित्र – Marathi Biography
  2. आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; गडकरी, फडणवीस, बावनकुळें राहणार उपस्थित, सावनेरमधून उमेदवारी?
  3. Shiv Srushti Theme Park: महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे
  4. Devendra Fadnavis Claims Maharashtra Nagar Palika Chunav Will Be Held In October November
  5. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे
  6. जाहिरातीत फडणवीस नसणे ही शिंदेंची मोठी झेप; वारसा सांगणारे बाळासाहेबांचा फोटोही लावत नाहीत
  7. वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, शिंदे
  8. आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; गडकरी, फडणवीस, बावनकुळें राहणार उपस्थित, सावनेरमधून उमेदवारी?
  9. Devendra Fadnavis Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस यांचे जीवनचरित्र – Marathi Biography
  10. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे

Download: फडणवीस
Size: 34.52 MB

Devendra Fadnavis Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस यांचे जीवनचरित्र – Marathi Biography

भारतीय जनता(BJP) पक्षाकडून ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसर्‍या कार्यकाळात शपथ घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर आणि महाराष्ट्र विधानसभेत फ्लोअर टेस्टच्या एक दिवस आधी त्यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. नंतर त्यांनी भाजपचे बहुमत नसल्याचे कारण सांगून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फडणवीस हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. वयाच्या 44 व्या वर्षी ते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेतील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता पक्षाकडून ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री होते. Devendra Fadnavis Short Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस थोडक्यात माहिती पूर्ण नाव देवेंद्र फडणवीस जन्म २२ जुलै १९७० रोजी जन्म जन्मस्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत वडील गंगाधर फडणवीस आई सरिता फडणवीस पत्नी अमृता फडणवीस मुलीचे नाव दिविजा फडणवीस राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश, निवास धरमपेठ, नागपूर राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आरंभिक जीवन आणि कुटुंब – Devendra Fadnavis life in Marathi फडणवीस यांचा २२ जुलै १९७० जन्म नागपुरात झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांनी नागपूर येथून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून प्रारंभिक शालेय शिक्षण घेतले. त्याची आई सरिता फडणवीस, ज...

आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; गडकरी, फडणवीस, बावनकुळें राहणार उपस्थित, सावनेरमधून उमेदवारी?

कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात रविवारी सकाळी 10 वाजता उपरोक्त सोहळा ठेवण्यात आला आहे. देशमुख यांना अलीकडेच काँग्रसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी ते काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचेच आमदार होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून त्यांनी भाजपला मध्येच सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण-पश्चिममध्ये काँग्रेसला पुन्हा नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. आशिष देशमुख यांनी ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या वाढदिवसाचा सोहळा सावनेरमध्ये घेतला होता. या सोहळ्याला केदार विरोधक आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तेव्हाच ते भाजपमध्ये जाणार असल्याचा तर्क लवल्या जात होता. दोन दिवसानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी चहापानाला गेले होते. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटसुद्धा घेतली होती. भाजपला चंद्रगुप्त गवसला सावनेरमध्ये आमदार सुनिल केदार यांचा पराभव करण्यासाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. देशमुख आणि केदार यांची याच मतदारसंघात यापूर्वी कडवी लाढत झाली होती. सावनेरच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी आम्ही धनानंदच्या पराभवासाठी चंद्रगुप्ताचा शोध घेत असल्याचे सांगितले होते. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला चंद्रगुप्त गवसला असल्याचे बोलले जात आहे.

Shiv Srushti Theme Park: महाराष्ट्रात 5 ठिकाणी उभारणार शिवसृष्टी; शिंदे

MTDC Shiv Srushti Project: छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी शिंदे - फडणवीस (Maharashtra Government) सरकारचा मोठा पर्यटन प्रकल्प राबवणार आहे. महाराष्ट्रात 5 ठिकाणी शिवसृष्टी (Shiv Srushti Theme Park) उबारण्याचा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक व रामटेक येथे पाच ठिकाणी ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. शिवसृष्टीसह उद्यान, संग्रहालय तसेच शिवकालीन थिम पार्क व उभारणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढ यांनी दिली. यासाठी 410 कोटींची तरतुद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प असल्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. शिवसृष्टी नेमकी कशी असणार? महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो. छत्रपती शिवरायांचा इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटन व शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सुचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी 70 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझिअम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासाचा अनुभवता येईल. मुंबईच्या गोराईत वॉर म्युझियम गोराई येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 25 एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज ...

Devendra Fadnavis Claims Maharashtra Nagar Palika Chunav Will Be Held In October November

Maharashtra Municipal Elections: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बीजेपी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं की बैठक में महाराष्ट्र में होने वाले नगर निगम चुनाव (Maharashtra Municipal Corporation Election) की तारीखों पर बड़ा बयान दिया है. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य में नगर निगम चुनाव के पहले मुकाबले में पुणे नगर निगम पर बीजेपी-शिवसेना का भगवा झंडा फहराने का विश्वास जताया और अक्टूबर-नवंबर के आसपास नगर निकाय चुनाव होने के भी संकेत दिए. इस मौके पर पालक मंत्री चंद्रकांत पाटिल, नगर अध्यक्ष जगदीश मुलिक, पूर्व विधायक मेधा कुलकर्णी, दिलीप कांबले, राजेश पांडेय आदि मौजूद रहे. देवेंद्र फडणवीस ने किया ये दावा देवेंद्र फडणवीस ने अपने बयानों में उद्धव ठाकरे गुट पर भी निशाना साधा है. उन्होंने कहा, 'महावसुली सरकार के बाद स्थगन सरकार हटा दी गई है, प्रदेश में अब गतिशील सरकार है. पुणे में करोड़ों की योजनाएं फिर से शुरू हो गई हैं. 40 फीसदी आयकर की समस्या का समाधान किया गया. पुणे बीजेपी का गढ़ है. गिरीश बापट, मुक्ता तिलक की कमी खलेगी. लेकिन गिरीश बापट ने संघर्ष किया और कार्यकर्ताओं की कतारें खड़ी कीं. आज का संघर्ष अलग है. संगठन ही बीजेपी की ताकत है. कार्यकर्ताओं को घर-घर पहुंचने की जरूरत है. अब पहली लड़ाई नगर निगम के लिए आएगी. उन्होंने कहा कि पहली लड़ाई बीजेपी-शिवसेना जीतेगी, पुणे नगर निगम पर भगवा फहरेगा. कर्नाटक चुनाव के नतीजे पर बोले फडणवीस कर्नाटक में बीजेपी को महज 0.4 फीसदी वोट मिले और उसे 40 सीटों का नुकसान हुआ. लेकिन मेरा दावा है कि लोकसभा चुनाव में बीजेपी कर्नाटक की 28 में से कम से कम 25 सीटें जीतेगी, फडणवीस ने स्पष्ट किया. दुनिया के कई देशों में भले ही मंदी है, लेकिन भारत में मं...

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा : मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले? • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता. • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये. • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा. • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ. • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार. • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ. • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना. • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ. • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.

जाहिरातीत फडणवीस नसणे ही शिंदेंची मोठी झेप; वारसा सांगणारे बाळासाहेबांचा फोटोही लावत नाहीत

बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा आव शिंदेंकडून केला जातो. मग त्यांच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नाही, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. एकवेळ फडणवीसांना विसरले तरी चालेल पण बाळासाहेबांना विसरणे बरोबर नाही. मन दुखावले जाते वाद उघडपणे दिसणार नाही, मन मनं दुखावली जातात. मात्र, अशा जाहिराती केल्या जातात. तेव्हा हा फरक सर्वसामान्यापर्यंत व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश पोहोचतो. त्यामुळे एकी कमी होतेच. पण ते नकार देतात. जाहिरातीला 50 लाख... पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 50 लाख जाहिरातीसाठी खर्च करणे खूप मोठी गोष्ट नाही. किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे दिले तरी फरक पडणार नाही. अशी टीका भुजबळ यांनी केली. मन कलुषित करतायत हिंदुत्ववादी लोक सातत्याने धर्मांतरण झाल्याचे सांगितले जाते. हा प्रकार लोकांना फसविण्यासाठी तसेच मुस्लीम विरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रकार सुरू होतो. विशेष करून मीडियातून ते लोकांपर्यंत समोर आणले जात नाही. यातून लोकांचे मन कलुषित केले जातात. तेव्हा सक्रियता वाढते अमित शहा, नाशिकमध्ये नड्डा येणार आहे. कारण भाजपचे सर्व नेते महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. ज्यावेळी बोट समुद्रात बुडणार असे वाटायला लागले की, त्यामुळे अशी सक्रियता वाढली जाते. सदावर्तेंना महत्त्व देत नाही सदावर्तेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर भुजबळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले की, त्याला महत्त्व देऊ नका. कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व दिले पाहिजे, याचा आपण विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची लूटालूट सुरू कृषीमंत्र्यांच्या पीएवरून वाद सुरू आहे. खताच्या दुकानांवर लूट सुरू आहे. कृषी अधिकारी यांना विचारले की, खत कमी आहेत का? तर ते म्हणतात की, अजिबात न...

वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, शिंदे

सामनाच्या अग्रलेखात आज म्हटले आहे की, परिवहन खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे. अर्थ खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या वेतनासाठी ताटकळत बसावे लागत आहे. स्वतःचे जीवन संपवून घेण्याची वेळ येत आहे. मागील महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार देऊन त्यांची ‘संक्रांत’ गोड केली अशा बढाया मारणारे शिंदे-फडणवीस सरकार आता एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांच्या आत्महत्येचे काय प्रायश्चित्त घेणार आहे? 'डबल इंजिन'चा ढोल अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यातील विद्यमान सरकार हे ‘डबल इंजिन’चे आहे. राज्यातील जनतेच्या कल्याणाचेच निर्णय हे सरकार घेत आहे, असे ढोल सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत पिटले जात आहेत. प्रत्यक्षात राज्याची स्थिती काय आहे? येथील जनतेची अवस्था काय आहे, याचे विदारक चित्र समोर आणणारी घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. कवठेमहांकाळ येथील एसटी कर्मचारी भीमराव सूर्यवंशी यांनी पगार वेळेवर झाला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे, असे म्हणता ना? मग एका सामान्य एसटी कर्मचाऱ्यावर केवळ वेळेवर वेतन मिळाले नाही म्हणून स्वतःचा जीव देण्याची वेळ का आली? एसटीची जबाबदारी राज्य सरकारचीच अग्रलेखात म्हटले आहे की, एसटी महामंडळ स्वायत्त असले तरी ते सरकारीच आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन वेळेतच होईल हे पाहणे राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. एसटी महामंडळ तोट्यात आहे. व्यवसायातील स्पर्धात्मक युगाचा फटका बसल्याने उत्पन्न कमी आणि खर्चाचा डोंगर वाढता त्या दुष्टचक्रात एसटी महामंडळ अडकले आहे. हे मान्य केले तरी एसटी कर्मचारी या दुष्टचक्रात भरडले जावेत, असा त्याचा अर्थ नाही. किंबहुना तसे होऊ नये याची काळजी राज्य सरकारन...

आशिष देशमुख रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार; गडकरी, फडणवीस, बावनकुळें राहणार उपस्थित, सावनेरमधून उमेदवारी?

कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात रविवारी सकाळी 10 वाजता उपरोक्त सोहळा ठेवण्यात आला आहे. देशमुख यांना अलीकडेच काँग्रसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी ते काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचेच आमदार होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून त्यांनी भाजपला मध्येच सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढली होती. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण-पश्चिममध्ये काँग्रेसला पुन्हा नवा उमेदवार शोधावा लागणार आहे. आशिष देशमुख यांनी ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या वाढदिवसाचा सोहळा सावनेरमध्ये घेतला होता. या सोहळ्याला केदार विरोधक आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तेव्हाच ते भाजपमध्ये जाणार असल्याचा तर्क लवल्या जात होता. दोन दिवसानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी चहापानाला गेले होते. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटसुद्धा घेतली होती. भाजपला चंद्रगुप्त गवसला सावनेरमध्ये आमदार सुनिल केदार यांचा पराभव करण्यासाठी भाजप तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. देशमुख आणि केदार यांची याच मतदारसंघात यापूर्वी कडवी लाढत झाली होती. सावनेरच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी आम्ही धनानंदच्या पराभवासाठी चंद्रगुप्ताचा शोध घेत असल्याचे सांगितले होते. देशमुख यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला चंद्रगुप्त गवसला असल्याचे बोलले जात आहे.

Devendra Fadnavis Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस यांचे जीवनचरित्र – Marathi Biography

भारतीय जनता(BJP) पक्षाकडून ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसर्‍या कार्यकाळात शपथ घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसानंतर आणि महाराष्ट्र विधानसभेत फ्लोअर टेस्टच्या एक दिवस आधी त्यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. नंतर त्यांनी भाजपचे बहुमत नसल्याचे कारण सांगून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. फडणवीस हे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. वयाच्या 44 व्या वर्षी ते शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेतील नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता पक्षाकडून ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री होते. Devendra Fadnavis Short Biography in Marathi – देवेंद्र फडणवीस थोडक्यात माहिती पूर्ण नाव देवेंद्र फडणवीस जन्म २२ जुलै १९७० रोजी जन्म जन्मस्थान नागपूर, महाराष्ट्र, भारत वडील गंगाधर फडणवीस आई सरिता फडणवीस पत्नी अमृता फडणवीस मुलीचे नाव दिविजा फडणवीस राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश, निवास धरमपेठ, नागपूर राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष आरंभिक जीवन आणि कुटुंब – Devendra Fadnavis life in Marathi फडणवीस यांचा २२ जुलै १९७० जन्म नागपुरात झाला. त्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांनी नागपूर येथून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले. फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून प्रारंभिक शालेय शिक्षण घेतले. त्याची आई सरिता फडणवीस, ज...

कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत; शिंदे

Couple Death : प्रेमी युगुलाचा बाथरुममध्ये शॉवर घेताना मृत्यू, लग्न होण्याआधी जोडप्यावर काळाची झडप हेही वाचा : मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले? • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करणार. १५०० कोटीस मान्यता. • कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनात वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये. • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यामध्ये केंद्राप्रमाणे सुधारणा. • पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ. • लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार. • पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. • अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ. • मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृहे योजना. • स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ. • चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार.