पित्त झाल्यावर काय खावे

  1. अंगावर पित्त उठण्याची कारणे व उपाय by Dr Satish Upalkar
  2. 'कफ', 'पित्त' आणि 'वात' का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय
  3. मुतखडा आणि आहार पथ्य
  4. पित्ताचा त्रास का होतो, पित्ताची लक्षणे,पित्त झाल्यावर हे आहेत घरगुती उपाय
  5. पित्त झाल्यावर काय खावे । Pitt Zalyavar Kay Khave (10 Remedy)✅
  6. पित्ताची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!
  7. पित्त कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे : डॉ सतीश उपळकर
  8. Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम


Download: पित्त झाल्यावर काय खावे
Size: 5.44 MB

अंगावर पित्त उठण्याची कारणे व उपाय by Dr Satish Upalkar

शीतपित्त म्हणजे काय – Urticaria in Marathi : अंगावर पित्त उठणे या समस्येला आयुर्वेदात ‘शीतपित्त’ ह्या नावाने संबोधलेले आहे. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त प्रमाणात अंगाला पित्त उठत असल्याने या समस्येला ‘शीतपित्त’ असे नाव दिलेले आहे. शीतपित्ताला आधुनिक वैद्यकीय भाषेत अर्टिकेरिया (Urticaria) किंवा Hives असे म्हणतात तर बोलीभाषेत ‘अंगावर पित्त उठणे’ असे म्हंटले जाते. अंगावर पित्त उठण्याची कारणे – प्रामुख्याने ऍलर्जीमुळे अंगावर पित्त येते. ज्या पदार्थाची ऍलर्जी (वावडे) आहे, अशा पदार्थाच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेतील विशिष्ट पेशींमधून हिस्टामाइन नावाचा पदार्थ स्रवतो. त्याचा परिणाम म्हणून त्वचेला खाज येते व त्वचेवर लालसर पित्ताच्या लहानलहान सुजयुक्त चकते उठतात. कशामुळे अंगावर पित्त येते ..? कोणकोणत्या पदार्थांमुळे ऍलर्जी होऊन अंगावर पित्त उठू शकते याची माहिती खाली दिली आहे. • काही जणांना विशिष्ट पदार्थ खाल्यानंतर असा त्रास होऊ लागतो. यामध्ये अंडी, • विशिष्ट औषधे घेत असल्यासही असा त्रास होऊ शकतो. यामध्ये अँटीबायोटिक्स किंवा वेदनाशामक औषधे यांची ऍलर्जी असू शकते. • घरातील कुत्री, मांजरी, घोडे इत्यादी पाळीव प्राण्यांच्या केसांची ऍलर्जी असल्यास त्यामुळे अंगावर पित्त उठू शकते. • थंड वातावरण, थंड पदार्थ यामुळे अंगावर पित्त उठू शकते. • सूर्यप्रकाश, उष्ण वातावरण, उष्ण पदार्थ यांची ऍलर्जी असल्यास त्यामुळेही अंगावर पित्त येते. • धूळ, धूर, हवेतील प्रदूषण, परागकण, केमिकल्स यांच्या संपर्कात आल्यामुळे, • टेरेलीन, टेरीकाट अशा कपडांची ऍलर्जी असल्यास, • तसेच शीतपित्ताची लक्षणे – Hives symptoms : • • अंगावर पित्त उठणे, • त्वचेवर सूज असणाऱ्या लालसर गांधी किंवा चकते उठणे अशी लक्षणे शीतपित्तामध्ये अ...

'कफ', 'पित्त' आणि 'वात' का वाढतो ? कसे टाळावे, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामाऑनलाइनटीम–धावपळीच्याजीवनशैलीमुळेआरोग्याकडेदुर्लक्षहोण्याचेप्रमाणवाढलेआहे. परंतु, आरोग्यचांगलेअसेलतरचमनुष्यकामकरूशकतो, हेसत्यआहे. त्यामुळेकामापेक्षाथोडेजास्तमहत्वआरोग्यासदिलेपाहिजे. आयुर्वेदातसांगितल्याप्रमाणेशरीरातकफ, पित्तआणिवातदोषवाढल्यानंतरविविधआजारहोतात. म्हणूनकफ, पित्तआणिवातहीसमस्याटाळण्यासाठीकाहीउपायकरणेआणिकाळजीघेणेखूपमहत्वाचेठरते. यासाठीकोणतेउपायकरावेतआणिकोणतीकाळजीघ्यावी, तसेचहेदोषकानिर्माणहोतात, याविषयीसविस्तरमाहितीआपणघेणारआहोत. अकालीवृद्धत्वयेऊशकते जेवणकेल्यानंतरलगेचस्नानकरतअसल्यासकफवाढतो. जेवणकेल्यानंतरलगेचचालणे, पळणे, शेकणेयाक्रियाकेल्यासशरीरातीलवातरोगवाढतात. यारोगांमुळेशरीरकमजोरहोतेआणिवृद्धावस्थालवकरयेते. यारोगांपासूनकसेदूरराहावेज्यामुळेअकालीवृद्धावास्थेलासामोरेजावेलागणारनाही. कफकावाढतो जेवणकेल्यानंतरलगेचस्नानकरण्याचीसवयअसल्यासकफवाढतो. तसेचतहानलागलीनसेलतरीपाणीपिणे, शिळेअन्नखाणे, शरीरावरतिळाच्यातेलानेमालिशकरणे, खूपपिकलेलेकेळखाणे, रात्रीझोपण्यापूर्वीदह्याचेसेवनकरणे, पावसातजास्तभिजणे, जास्तप्रमाणातमुळाखाणेयामुळेकफामध्येवृद्धीहोते. कफामुळेपुरुषशक्तीकमीहोतेआणिव्यक्तीलवकरवृद्धहोतो. यामुळेयासवयीटाळाव्यात पित्तकावाढते वेळेवरसंतुलितआहारनघेणे, दुषितअन्नखाणे, यामुहेपित्तप्रकोपवाढतो. यासाठीखान-पानाच्यावेळासांभाळाव्यात. वातकावाढतो जेवणकेल्यानंतरलगेचचालणे, पळणे, शेकघेणे, यामुळेवातवाढतो. वातटाळण्यासाठीजेवणकेल्यानंतरलगेचथोडावेळवज्रासनामध्येबसावे. हेआसनकेल्यानेवातरोगहोतनाहीत. नेहमीदुःखीराहणे. सदैवचिंतेतराहणे. जास्तउपवासकरणे. जास्तप्रमाणातघाबरलेल्याअवस्थेतजीवनव्यतीतकरणे, याकामांमुळेवातम्हणजेवायूरोगांचीउत्पत्तीहोते. तीनप्रकारचेवातरोगसांगण्यातआलेआहेत. पहिलाशारीरिकक्लेशाम...

मुतखडा आणि आहार पथ्य

किडनी स्टोन आणि आहार : मुतखडा किंवा किडनी स्टोन झाल्यास योग्य आहार घेणे गरजेचे असते. कारण चुकीच्या आहारामुळे लघवीत युरिक ऍसिड, कॅल्शियम ऑक्सलेट यासारख्या क्षार घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडे होत असतात. यासाठी मुतखडा असल्यास काय खावे व काय खाणे टाळले पाहिजे याविषयी माहिती खाली दिली आहे. मुतखडा झाल्यास काय खावे..? मुतखडा असल्यास दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे. दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. यामुळे लघवीवाटे शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होईल. याशिवाय शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, कुळथाचे कढण (सूप) पिणेही मुतखड्यावर उपयुक्त असते. मुतखडा असल्यास आहारात फायबर्सयुक्त पदार्थ अधिक असावेत. यासाठी हिरव्या पालेभाज्या, विविध फळे समाविष्ट करावीत. आहारात चाकवत भाजी, शेवग्याच्या शेंगा, कारले, मुळा, गाजर, कांदा यांचा आवर्जून समावेश करावा. केळी, डाळींब, टरबूज, द्राक्षे, संत्री, जांभूळ ह्यासारखी फळे खावीत. केळी, टरबूज, द्राक्षे यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असल्याने मुतखड्यावर विशेष उपयोगी ठरतात. डाळिंबातील उपयुक्त अँटीऑक्सिडेंटमुळे शरीर आणि किडणीतील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते. मुतखडा झाल्यावर काय खाऊ नये..? हाय प्रोटीनयुक्त पदार्थ, खारट पदार्थ आणि कॅल्शियम ऑक्सलेटचे पदार्थ अधिक खाण्यामुळे मुतखडे होऊ शकतात. त्यामुळे मुतखड्याच्या त्रासात यांचे कमी करणे आवश्यक असते. किडनी स्टोनमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट असलेले पदार्थ खाणे कमी करावे. बटाटा, बीट, चॉकलेट, सुखामेवा, पालक, स्ट्रॉबेरी, चहा आणि गव्हाच्या कोंडामध्ये ऑक्सलेट अधिक प्रमाणात असतो. त्यामुळे मुतखड्यामध्ये वरील पदार्थ खाणे टाळावे. मुतखडा झाल्यास आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. विशेषतः पापड, लोणची, वेफर्स यासारखे खारट पदा...

पित्ताचा त्रास का होतो, पित्ताची लक्षणे,पित्त झाल्यावर हे आहेत घरगुती उपाय

पित्ताचा त्रास का होतो, पित्ताची लक्षणे,पित्त झाल्यावर हे आहेत घरगुती उपाय चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी टणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. यासाठी पित्त वाढण्याची कारणे आणि पित्त कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत. पित्त वाढण्याची कारणे : पित्त कशामुळे वाढते, काय खाल्याने पित्त वाढते..? वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे, तसेच वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे, उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे, तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे, मानसिक तणाव, राग यांमुळे, वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे, अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो. पित्तामुळे कोणकोणता त्रास होत असतो? पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. यामध्ये, ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे, पित्तामुळे आंबट ढेकर येणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत व पोटात जळजळ होणे, अल्सर होणे, पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी), डोळ्यांची आग होणे, त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात. पित्त कमी करण्यासाठी काय करावे ? लाइफस्टाइलमध्ये बदल करा. चुकीचा आहार, अयोग्य जीवनशैली यांमुळे पित्ताचा त्रास होत असतो. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल अंगीकारल्यास म्हणजे योग्य आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुर...

पित्त झाल्यावर काय खावे । Pitt Zalyavar Kay Khave (10 Remedy)✅

पित्त झाल्यास काय खावे: मित्रांनो पित्ताचा त्रास हा चमचमीत मसाला आहार घेतल्यानंतर तसेच आपल्या असणारी अयोग्य जीवनशैली त्याचप्रमाणे आपल्याला असणारी मानसिकता तसेच अपुरी झोप यामुळे पित्ताचा त्रास हा होत असतो. तसेच ऍसिडिटी डोकेदुखी यामुळे देखील पित्ताचा त्रास होत असतो. आज आपण पित्त झाल्यावर काय खावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया पित्त झाल्यावर काय खावे. • • • • • • • • • • • • पित्त झाल्यावर काय खावे | Pitt Zalyavar Kay Khave 1) बदाम मित्रांनो, बदाम हे नैसर्गिक तेलांमध्ये समृद्ध असल्यामुळे आपल्या पोटात बदामाचा सुखद परिणाम हा आपल्या पोटामध्ये होत असतो. तसेच कच्चे बदाम हे पचन प्रक्रियेस नेहमी मदत करणारे म्हणून आपण ओळखलेलेच आहे. मित्रांनो आपल्याला पित्त झाल्यावर आपण बदाम नक्की खावेत. 4) बेकिंग सोडा मित्रांनो, अर्धा चमचा बेकिंग सोडा अर्धा कप पाण्यामध्ये मिसळून त्याचे आपण सेवन केल्यास आपल्याला ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होण्यापासून त्वरित लगेचच आराम मिळत असतो. पित्तावर बेकिंग सोडा हा देखील खूपच घरगुती उपाय चांगला आहे. 5) केळी मित्रांनो, केळी खाल्ल्याने आपल्या पोटातील पित्त कमी होत असते. आपण पित्त वाढल्यानंतर केळी आवश्यक खाल्ली पाहिजे. केळी खाल्ल्यास आपल्याला त्वरित लगेचच आराम मिळत असतो. 6) कलिंगडाचा रस पोटाला एकदम थंड देणारे फळ म्हणजे कलिंगड होय. मित्रांनो आपण जर कलिंगडाचा रस एक ग्लासभर रस पिल्याने आपल्याला चांगलाच पित्तामध्ये आराम पडत असतो. सोबतच आपण आपली पचनशक्ती देखील खूपच चांगल्या प्रकारे सुधारत असते. 7) लवंग मित्रांनो, लवंगाचे एखादी तुकडे जरी आपल्या तोंडामध्ये घेऊन आपण चघळणे हे देखील पित्तासाठी आपल्याला खूपच उपयोगी आहे. लवंग मुळे...

पित्ताची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

पित्ताची समस्या दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम! By September 1, 2022 06:33 PM 2022-09-01T18:33:51+5:30 2022-09-01T18:51:58+5:30 Acid reflux cure : अ‍ॅसिड रिफ्लक्सची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होता. यावर काही घरगुती उपायांनीही उपचार केला जाऊ शकतात. Acid reflux cure : जेव्हा आपली पचनक्रिया खराब होते तेव्हा अनेकांना अ‍ॅसिड रिफ्लक्स ही समस्या होते. जेव्हा पोटातून अ‍ॅसिड अन्ननलिकेकडे येऊ लागतं. तेव्हा याला अ‍ॅसिडीक रिफ्लक्स म्हटले जाते. याला सर्वसामान्य भाषेत आम्लपित्त म्हटले जाते. अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. १) केळी केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. 2) तुळस तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा. 3) दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी आम्ल निर्मिती थांबते व अतिरीक्त आम्ल दूध खेचून त्याचे अस्तित्व संपवते. थंड दूध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील ...

पित्त कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय करावे : डॉ सतीश उपळकर

Dr Satish Upalkar’s article about Home remedies for Pitta problems in Marathi. पित्ताचा त्रास होणे – चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. यासाठी या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी पित्त कशामुळे वाढते, त्याची कारणे, लक्षणे आणि पित्त कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे याची माहिती दिली आहे. पित्त वाढण्याची कारणे – पित्त प्रामुख्याने चुकीचा आहार घेतल्याने वाढत असते. • वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, लोणची, पापड, आंबवलेले पदार्थ म्हणजे आंबट दही, ताक, इडली, डोसा, ब्रेड यासारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे, • वारंवार चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे, • उपवास करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, बराच वेळ उपाशी राहण्याच्या सवयीमुळे, • तंबाखू, सिगरेट, गुटखा, मद्यपान यासारख्या व्यसनांमुळे, • मानसिक तणाव, राग यांमुळे, • वरचेवर डोकेदुखी, अंगदुखीच्या गोळ्या घेत राहिल्यामुळे, • अतिजागरण करणे यांमुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो. पित्त झाल्याची लक्षणे – पित्तामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होत असतात. यामध्ये, • ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणे, • पित्तामुळे आंबट ढेकर येणे, • मळमळणे, उलट्या होणे, • छातीत व पोटात जळजळ होणे, • अल्सर होणे, • पित्तामुळे डोके दुखणे, अर्धशिशी (मायग्रेन डोकेदुखी), • डोळ्यांची आग होणे, • त्वचेवर पित्ताच्या गांधी उटणे अशा अनेक तक्रारी पित्तामुळे होत असतात. पित्त कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय – • पित्त कमी होण्यासाठी केळे खावे. • पित्त वाढल्या...

Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम

• • Lifestyle • Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही टीव्हीवर अनेक प्रकारच्या क्षारांच्या जाहिराती पाहिल्या असतील. त्यात 5-6 सेकंदात आराम मिळण्याचा दावा केला जातो. पण तुमच्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवू शकता. Acidity Home Remedies: अ‍ॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहात? या घरगुती उपायांनी मिळेल आराम Acidity Home Remedies: आजकालच्या शहरी जीवनशैलीमुळे बहुतांश लोकांना अ‍ॅसिडिटीच्या (Acidity Problem) समस्येचा सामना करावा लागतो. ही समस्या पचनसंस्थेशी संबंधित आहे. जास्त मसालेदार आणि जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यास पोटात पित्त वाढते (Home Remedies for Acidity in Marathi) आणि अ‍ॅसिडिटीची समस्या होते. छातीत जळजळ आणि आंबट ढेकर येणे ही अॅसिडिटीची (Gharguti Upay) लक्षणे आहेत. पोटात असलेले पेप्सिन हे हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड अन्न पचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पोटाचा आतला भाग या अ‍ॅसिडशी जुळवून (Acidity Upay in Marathi) घेतो त्यामुळे पोटाला इजा होत नाही. परंतु तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर त्याचे रूपांतर गॅस्ट्रो एसोफॅगल डिसीजमध्ये (GERD) होऊ शकते. या लेखात आपण अ‍ॅसिडिटीवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. Also Read: • • • अ‍ॅसिडिटी म्हणजे काय? (What is Acidity) हायपरअ‍ॅसिडिटीला आयुर्वेदात आम्लपित्त म्हणतात आणि सामान्य भाषेत पित्त असेही म्हणतात. आम्लपित्ताचा त्रास अन्नातील दोषांमुळे होतो. आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ दोषांचे असंत...