प्रसाद हा मज द्यावा

  1. अंतर्नाद: मागणे हे एक आता
  2. Komal Vacha De Re Ram Lyrics
  3. Mahanubhav Seva Samity Yuva: Sahwas tujhachi ghadva deva bhajan
  4. Shriram Balakrishna Athavale's Literature: गुरुदेवा, मज हा वर द्यावा
  5. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: 2023
  6. नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात शांतता, भक्तांनी दारावर टेकवले मस्तक


Download: प्रसाद हा मज द्यावा
Size: 58.59 MB

अंतर्नाद: मागणे हे एक आता

अध्यात्माचा मार्ग कितीही खडकाळ असला तरी गुरुकृपेमुळे त्या वाटेवरील काटे मात्र भक्ताला कधीही टोचत नाहीत. प्रत्यक्ष महाराज आपल्या सोबत आहेत हि भावना प्रत्येक भक्ताला आनंदाच्या उत्तुंग शिखरावर नेवून ठेवणारी असते. आपण फक्त शरीराने इथे आहोत आणि मन मात्र आपल्या गुरूंच्या चरणाशी गुंतलेले आहे हि मनाची अवस्था जेव्हा होते तेव्हा काहीच नकोसे वाटू लागते आणि एक आत्यंतिक प्रेमाची अनुभूती आपण अनुभवू लागतो . भक्तिरसात इतके आकंठ बुडतो कि कश्याचीच आस राहत नाही. परमेश्वराचे सानिध्य अनुभवणे ह्यालाही त्यांची कृपा आणि आपले पूर्व संचित लागते ह्यात दुमत नसावे. गुरूंच्या पदी असलेल्या आपल्या निष्ठा आणि त्यांच्याप्रतीचा भाव हा डोळ्यातील अश्रूंच्या रुपात जेव्हा महाराजांच्या चरणावर वाहू लागतो तेव्हा आत्यंतिक समाधानाने प्रसन्न झालेले गुरुही भक्ताला सांगतात ...माग तुला काय मागायचे आहे ते. एकेकाळी महाराजांच्या समोर मागण्यांची याचना करणारा भक्त आज कात टाकल्याप्रमाणे बदललेला असतो . प्रापंचिक यातना ,समस्या ह्यांनी गलीतमात्र झालेला भक्त गुरुसेवेत दाखल होतो आणि त्यांना विनवणी करू लागतो कि मला ह्या सर्व त्रासांपासून मुक्ती द्या. म्हंटलेच आहे ना कि भक्तिविना प्रचीती नाही आणि प्रचीती वीना भक्ती नाही. नामस्मरणाची गोडी वाढू लागते तसे प्रापंचिक आसक्ती कमी होऊ लागते. महाराजांच्या चरणाशी एकरूप व्हावे इतकच वाटू लागते . मोह मायेचे वेष्टण दूर होऊ लागते आणि समाधी अवस्थेकडे मन प्रयाण करते. मागणे दूरच राहिले काय स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरून गेलेला असतो. मनाची शांतता आणि उच्च अध्यात्मिक अनुभूती अनुभवणाऱ्या ह्या मनाला गुरु दर्शनाची आस लागते .गुरु कृपेसाठी मन क्षणोक्षणी तळमळत राहते आणि आनंदाने हर्षभरित झालेला भक्त आर्जव करू...

Komal Vacha De Re Ram Lyrics

Aaparadh kshma aata kela pahije अपराध क्षमा आता केला पाहीजे।।गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे।।धृ | |न कळेची टाळ वीणा वाजला कैसा।।गुरु हा वाजला कैसा। अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा।।१|| नाही ताल ज्ञान नाहीं कंठ सुस्वर।गुरु हा कंठ सुस्वर। झाला नाही बरा वाचे वर्ण उच्चार ।। २ || निरंजन म्हणे देवावेडे वाकुडे। गुण हे वेडे वाकुडे | गुणदोष न लावावा सेवकाकडे।। ३ | | अपराध क्षमा आता केला पाहीजे।।गुरु हां केला पाहीजे।। अबद्ध सुबध्दु गुण वर्णीयले तुझे।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त | | English translation Aaparadh kshma aata kela pahije Aaparadh kshama aata kela pahije | Guru ha kela pahije|| Abadha subadha gun varniyale tuze || dhru|| Na kalechi taal Veena wajala kaisa | Guru h wajala kaisa || Astavyast pade naad zala bhailtaisa ||१|| Naahi taal, dnyan nahi ka th suswar | Guru ha ka th suswar || Zala naahi bara wache warn ucchar|| २ || Niranjan mhane deva wede wakude | Gun he wede wakude हिंदू धर्मात पुजेच्या किंवा आरतीच्या वेळी आधी देवाला नैवैद्य अर्पण करण्याची प्रथा आहे, नैवैद्य म्हणजे आपला दृढ निश्चय जो आपण देवा समोर आणि फक्त देवा समोरच बोलून दाखवतो. आज काल अशी धारणा आहे की देवा समोर फळ, फुल मिठाई ठेवल्याने देव प्रसन्न होतो किंवा आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते , पण तसे नसून आपला दृढ निश्चय हाच देवाला अर्पण केलेला नैवैद्य असतो.. हाच नैवैद्य जेंव्हा देवाकडून किंवा गुरूकडून भक्तांमध्ये आशिर्वाद रूपाने वाटला जातो तेंव्हा त्याला प्रसाद असे संबोधले जाते ..त्याच प्रसादाचे हे गीत आहे ...तो प्रसाद कसा असावा ....या निमित्याने देवा मला तुझा सहवास कायम घडावा.. प्रत्य...

Mahanubhav Seva Samity Yuva: Sahwas tujhachi ghadva deva bhajan

*॥सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कीजय ॥* 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *॥ सहवास तुझाची घङवा देवा॥* *॥प्रसाद हा मज द्यावा॥* *॥ निशीदीनी तव हे नाम स्मरावे॥* *॥ विसर कधी न पङावा॥* *॥ ह्रदय मंदिरी तुला स्मरुनि॥* *॥ ज्ञान योग शिकवावा॥* *॥ आत्म सुखापरी प्रसाद द्यावा॥* *॥ विवेक तुझाची घङावा॥* *॥ श्री चक्रधर हे नाम स्मरावे॥* *॥ जन्म मृत्यु चुकवावा॥* *॥अज्ञानी मी जीव पापी अनंत जन्माचा अपराधी॥* *॥विकार विकल्प रुपी मज जङल्या या व्याधी॥* *॥ माझे दोषची दुर करा तव चरणी शरण आलो॥* दंङवत--प्रणाम • ► (5) • ► (3) • ► (2) • ► (8) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (2) • ► (1) • ► (1) • ► (5) • ► (2) • ► (1) • ► (2) • ► (16) • ► (4) • ► (3) • ► (1) • ► (1) • ► (3) • ► (2) • ► (2) • ▼ (27) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (2) • ► (1) • ► (2) • ► (1) • ▼ (6) • • • • • • • ► (11) • ► (15) • ► (4) • ► (2) • ► (1) • ► (3) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (4) • ► (2) • ► (2) • ► (3) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (3) • ► (1) • ► (2)

Shriram Balakrishna Athavale's Literature: गुरुदेवा, मज हा वर द्यावा

Actually this blog is created to publish my father "Shriram Balakrishna Athavale's literature" mainly poems. His published literature : 1) Swami Swaroopanand, Pawas - Pothi, Charitra, Bhakti Stotra & geetanjali. 2) Narayan Maharaj, Kedgaon Charitra. 3) Katha hi Bhagvadgitechi. 4) Geeta kalte gata gata. 5) Shrotemukhi Ramayan. 6) Geet Ganeshayan. 7) Sujanho Satyachi Narayan. 8) Shri Gurudev Datta. 9) Upnayan Sanskar Geetavali. 10) Kavyamay Savarkar Darshan • ► (74) • ► (9) • ► (20) • ► (13) • ► (12) • ► (1) • ► (19) • ▼ (206) • ▼ (29) • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • ► (19) • ► (21) • ► (26) • ► (8) • ► (23) • ► (19) • ► (10) • ► (10) • ► (13) • ► (16) • ► (12) • ► (67) • ► (10) • ► (3) • ► (6) • ► (3) • ► (1) • ► (7) • ► (8) • ► (12) • ► (10) • ► (3) • ► (4) • ► (148) • ► (3) • ► (4) • ► (15) • ► (15) • ► (28) • ► (13) • ► (15) • ► (7) • ► (14) • ► (8) • ► (9) • ► (17) • ► (120) • ► (18) • ► (11) • ► (16) • ► (14) • ► (11) • ► (6) • ► (10) • ► (8) • ► (7) • ► (4) • ► (6) • ► (9) • ► (101) • ► (6) • ► (12) • ► (4) • ► (8) • ► (14) • ► (5) • ► (8) • ► (17) • ► (12) • ► (6) • ► (6) • ► (3) • ► (86) • ► (6) • ► (4) • ► (12) • ► (14) • ► (21) • ► (9) • ► (5) • ► (7) • ► (7) • ► (1) • ► (4) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (44) • ► (1) • ► (18) • ► (6) • ► (1) • ► (1) • ► (1) • ► (2) • ► (14) • ► (22) • ► (5) • ► (4) • ► (3) • ► (1) • ► (3) • ► (3) • ► (1) • ► (2) • ► (43) • ► (19) • ► (2) • ► (2) • ► (8) • ► (3) • ► (1) • ► (2) • ► (4) • ► (2) • ► ...

।। श्री गुरुदेव दत्त ।।: 2023

॥ ॐ श्री गणेशाय नमः॥ ॐद्रांदत्तात्रेयायनमः॥ ॥ ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजाय नमः ॥ या स्तोत्रांत दत्तप्रभूंची अनेक वैशिष्ट्यपूर्ण नामांनी टेम्ब्ये स्वामी महाराजांनी प्रार्थना केली आहे. यांत त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्कट दत्तभक्ती आणि प्रतिभाचातुर्य दिसून येते. याच स्तोत्राचे पुढील श्लोक आज आपण पाहू या. इथे वाचता येईल. इथे वाचता येईल. इथे वाचता येईल. इथे वाचता येईल. इथे वाचता येईल. य एतद्दत्तकवचं संनह्याद्भक्तिभावितः। सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः॥११॥ भावार्थ : हे दत्तकवच जो भक्तिभावाने धारण (पठण) करील, तो सर्व पूर्णपणे संकटमुक्त होईल. दत्तमहाराजांच्या कृपेने त्याची सर्व ग्रहपीडा दूर होईल. भूतप्रेतपिशाचद्यैर्देवैरप्यपराजितः। भुक्त्वात्र दिव्य भोगान् स देहांतेतत्पदंव्रजेत्॥१२॥ भावार्थ : हे कवच धारण करणाऱ्यास भूत, प्रेत व पिशाच्च यांची बाधा होणार नाही. देवसुद्धा त्याला पराजित करु शकणार नाहीत. कवचधारकास सर्व स्वर्गसुखे प्राप्त होतील आणि देहान्ती कवच जपणारा दत्तस्वरुपास प्राप्त होईल. असे श्रीदत्तकवचाचे फळ साक्षात् थोरल्या स्वामीमहाराजांनीच सांगितले आहे. श्री स्वामी महाराज साक्षात दत्तरूप आहेत. त्यांमुळे त्यांचे प्रत्येक वचन हे जणू ब्रह्मवाक्यच आहे. वेदश्रुती, पुराणांनीही ज्यांचे वर्णन करताना‘नेति नेति’ म्हणून हात टेकले असे अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक श्री दत्तमहाराज ! त्यांच्याच मूळ स्फुरणरूपाने सर्व देवदेवता कार्यान्वित होतात. सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे आदिंची गती तेच नियंत्रित करतात. त्यांना आदि आणि अंत दोन्हीही नसून या सृष्टीतील अतर्क्य, अघटित घटनांचे ते चिरसाक्षी असतात. आपल्या भक्तांचा अखंड योगक्षेम चालवणाऱ्या, अनन्यभावें शरण आलेल्या भक्तांवर कृपानुग्रह...

नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात शांतता, भक्तांनी दारावर टेकवले मस्तक

संचारबंदीतील हे दिवस कधी कुणी कल्पनाही केली नसेल असेच ठरताहेत. रामनवमी आली की, रामभक्ताच्या रोमारोमात उत्साह संचारतो. रामनामाच्या जयघोषाने अख्खे शहर दुमदुमते. यंदा मात्र तसे दिसणार नव्हते. कारण लढाई कोरोनाविरुद्धची आहे. त्यामुळे त्यात विजयी होण्यासाठी तरी किमान प्रत्येकाने घरात बसूनच श्रीरामाच्या रूपाचे दर्शन घ्यावे असे, आवाहन पोद्दारेश्वर राम मंदिर ट्रस्टने केले होते. मात्र ही कल्पनाच अनेकांसाठी वेदनादायी ठरली. राम मंदिराचे दरवाजे बंद आहेत हे ज्ञात असतानाही दिवसभर असंख्य भक्ताची पावले मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे वळत होती. एकदातरी श्रीरामाच्या मूर्तींचे दर्शन व्हावे, असाच प्रत्येकाचा प्रयत्न होता. नागपूर : गेली चौपन्न वर्षे असंख्य रामभक्तांसाठी अयोध्यास्वरुप असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिरात राम नवमीच्या दिवशी शांतता होती. अनेक दशकांपासून जेथे दिमाखात रामजन्मोत्सव साजरा झाला; त्याच वास्तूतील निरामय शांतता भाविक करुण अंतःकारणाने अनुभवत होते. पोद्दारेश्वर राम मंदिर परिसरात राहणार्या लोकांनी तर काळजावर दगड ठेवून यंदाची रामनवमी साजरी केली. अनेकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी बंद महाद्वाराचेच दर्शन घेतले. सहवास तुझाच घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा हीच प्रत्येकाची भावना होती. काहींना मात्र संचारबंदीतही राम सेवा करण्याची संधी मिळाली. मंदिर परिसरात भव्य रांगोळी काढणारे असतील अथवा जन्मोत्सवासाठी हार फुलांची व्यवस्था करणाऱ्या फुलवाल्यांना काही अंशी हे भाग्य लाभले. पण पोद्दारेश्वर राम मंदिराच्या परिसरात ज्यांचे संपूर्ण आयुष्य रामभक्तीत गेले त्यांच्यासाठी यंदाची रामनवमी उदासवाणीच ठरली.