पर्यावरण म्हणजे काय

  1. पर्यावरण वर मराठी निबंध
  2. पर्यावरण संरक्षणाविषयी काही घोषवाक्ये
  3. पर्यावरण म्हणजे काय रे भाऊ?
  4. पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi इनमराठी
  5. अनधिकृत प्रवेश
  6. पर्यावरण म्हणजे काय ते थोडक्यात कसे स्पष्ट कराल?


Download: पर्यावरण म्हणजे काय
Size: 54.38 MB

पर्यावरण वर मराठी निबंध

Marathi essay on environment पर्यावरण वर मराठी निबंध मित्रांनो, आपण पर्यावरण, वातावरण असे शब्द नेहमीच ऐकत आलो आहोत आणि सध्या जगात सगळीकडे निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय, पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. पण पर्यावरण म्हणजे काय? त्याचा समतोल म्हणजे काय आणि तो बिघडला म्हणजे काय? हे काहीच कुणाला नीटसं कळालेलं नाही. पर्यावरण म्हणजे जलचक्र, पर्यावरण म्हणजे पावसाचे प्रमाण, पर्यावरण म्हणजे हवामान असे अनेक गैरसमज आपण करून घेतो आणि पुन्हा नेमकं काय ते समजायचं आणि सांगायचं राहून जातं. त्यामुळे या पर्यावरणाबद्दल अनेक समजा गैरसमज होत राहिले आहेत आणि होत राहतात. पर्यावरण या शब्दाला एवढा संकुचित अर्थ नाहीच मुळी. कारण पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली भौतिकशास्त्रानुसार पडणारी प्रत्येक दृष्या अदृश्य घटना. माझी ही व्याख्या ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण ही व्याख्या मी केलेली नाही तर रशियातील सुप्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ डेसिल डोरोवस्की यांनी ही व्याख्या केली आहे. त्यांनी आपल्या पर्यावरणावरच्या लेखामध्ये “मानवाच्या सभोवती भौतिकशास्त्रानुसार घडणाच्या प्रत्येक दृश्य, अदृश्य घटना म्हणजे पर्यावरण” अशी व्याख्या केली आहे आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण मंडळात ती मान्यही केली आहे. अधिक सखोलतेने विचार केला असता ही व्याख्या पर्यावरणाचा संपूर्ण विचार करणारी ठरते हे मान्य करावे लागेल. मानवाच्या सभोवताली भौतिकशास्त्रानुसार घडणारी प्रत्येक दृश्य आणि अदृश्य घटना म्हणजे पर्यावरण, मानवाचे संपूर्ण जीवन त्याच्या सभोवतालच्या या भौतिक घटनांवरच अवलंबून आहे. या भौतिक घटनांचे सुद्धा दोन प्रकार पाडता येतात. (१ ) केवळ निसर्गनिर्मित भौतिक घटना २) मानवनिर्मित भौतिक घटना आपण प्रथम निसर्गनिर्मित भौतिक घटनांचा विचार करूया. ...

पर्यावरण संरक्षणाविषयी काही घोषवाक्ये

उत्तर : आपल्या आजूबाजूला ज्या काही नैसर्गिक गोष्टी आपण पाहतो त्या सर्व गोष्टी म्हणजे पर्यावरण. ४. पर्यावरण आणि वातावरण मधील अंतर काय ? उत्तर : पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि वातावरण म्हणजे पृथ्वी भोवतीचे वायूंचे आवरण. ५. पर्यावरण संरक्षणाची काय गरज आहे ? उत्तर : आपण जे जीवन जगात आहे ते फक्त आणि फक्त पर्यावरणामुळे. जर आपण पर्यावरणाचे संरक्षण केले नाही तर आपले जीवन जगणे कठीण होईल. किंबहुना पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल.

पर्यावरण म्हणजे काय रे भाऊ?

मायबोलीवर गेल्या काही दिवसांत पर्यावरण ह्या विषयाशी संबंधीत दोन धागे निघाले आणि त्या दोन्ही धाग्यांवरील चर्चेतून बरेच चांगले आणि महत्वपूर्ण मुद्दे समोर आले. मात्र ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. पर्यावरणस्नेही जीवनशैलीच्या धाग्यावर प्रामुख्याने पर्यावरणस्नेही उपाय आणि त्यांची अंमलबजावणी असा उद्देश होता. मात्र त्यावर काही पोस्ट्स ह्या पर्यावरणाच्या अनुषंगाने निर्माण होणारे/झालेले प्रश्न ह्यावर होत्या. त्या वाचून वाटलं की ह्या प्रश्नांना मांडण्यासाठी/त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी एक वेगळा धागा हवा. जेव्हा आपण पर्यावरणासंबंधी काही माहिती/चर्चा वाचतो तेव्हा त्यात अनेक संकल्पना, शब्द वापरलेले असतात ज्यांचा अर्थ समजल्यास ती चर्चा अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येते. ह्या धाग्याचा उद्देश पर्यावरणासंबंधी संकल्पनांची माहिती, वाचनीय लेख/चर्चा/बातम्या ह्यांचे दुवे, प्रश्न-त्यावर चर्चा/उत्तरे असा आहे. ह्या धाग्याच्या पहिल्या काही पोस्ट्स मध्ये मी अशाच काही संकल्पनांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. मायबोलीकरांनी त्यात आपल्या परीने भर घालावी. वि.सू. पहिल्या काही पोस्ट्स ह्या थोडक्यात ecology/environmental science 101 असेल. मराठी प्रतिशब्द माहिती नसला तर इंग्रजीत लिहिणार आहे (चुकीचे लिहिण्यापेक्षा). ही माहिती परिपूर्ण नाही. It also may not be a universal truth since there are always exceptions to facts. So consider this as just a primer to the subject/concept/terminology. काही चुकीची माहिती असल्यास मला लगेच सांगा! मी आवश्यक तो बदल करेन. पृथ्वी – उत्पत्ती, जीवसृष्टी आपल्या ग्रहमालेतील तिसरा आणि आजवर असा एकमेव ग्रह ज्यावर जीवन अस्तित्वात आहे. पृथ्वीचे अंदाजे वय ४.५ बिलियन वर्षे आहे. जर ...

पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi इनमराठी

Environment Essay in Marathi – Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा कधीतरी विचार केला का? पैशाने मालमत्ता, दागिने तसेच, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत का? नाही. कारण, पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता, तुम्हाला वाटेल की, पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? तर, मानव हा पैसा मिळविण्यासाठी निसर्गातील झाडे तसेच, खनिजे, खनिज तेल यांचा अनावश्यक वापर करतो; त्यामुळे, पर्यावरणातील अनेक घटक नष्ट होतात. हा एका अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हासच आहे. “ हिरवे-हिरवे गार गालिचे , हरित तृणाच्या मखमलीचे !” environment essay in marathi पर्यावरण निबंध मराठी – Environment Essay in Marathi पर्यावरण संरक्षण निबंध मराठी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय हे समजुन घेणे खूप गरजेचे आहे. तर, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या हिरव्यागार वनस्पती, स्वच्छ खडकातून वाहणारे नदी – नाले, पशु – पक्षी यांना स्वतंत्र असे असलेले आजूबाजूचे सुंदर वातावरण होय. पण, या आधुनिक काळात पर्यावरणाला नेमके काय म्हणतात हेच माहित नाही, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दुरच पण, पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नव्हे तर, मानवालाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पर्यावरणाचा, पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा विचार केला पाहिजेत. • नक्की वाचा: आज, प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबध्द होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजेत, नाहीतर भावी पिढीला अपुरी साध...

अनधिकृत प्रवेश

या सर्व्हरवरील फायरवॉल आपले कनेक्शन अवरोधित करीत आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी सर्व्हर मालक किंवा होस्टिंग प्रदात्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता आहे. आपला अवरोधित आयपी पत्ता आहे: 66.249.79.75 या सर्व्हरचे होस्टनाव आहे: server148.web-hosting.com आपण रेकाप्चा वापरुन स्वत: ला अनावरोधित करण्याचा प्रयत्न करू शकता:

पर्यावरण म्हणजे काय ते थोडक्यात कसे स्पष्ट कराल?

हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. निसर्गामध्ये या सगळयांचे प्रमाण व त्यांची रचना अशा विशिष्ट प्रकारे केलेली असते की, पृथ्वीवर एक संतूलित जीवन चालत राहावे अनेक कोटी वर्षापूर्वी जेव्हा माणूस , पशुपक्षी, कीटक, जंतू पृथ्वीवर जन्माला येऊ लागले तेव्हापासून निसर्गाचे हे चक्र अखंड आणि सुरळीत रितीने चालत आले आहे. ज्याला जितकी आवश्यक आहे. तितके त्याला मिळत असते आणि निसर्ग पुढच्यासाठीही व्यवस्था करत आलेला असतो. पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. आपल्या भोवतालची प्रत्येक गोष्ट पक्षी, प्राणी, डोंगर, जंगल, शेती, नदी, नाले, गवत, समुद्र, झाडे, आकाश हे सगळे आपण पाहात असतो, त्याप्रमाणे न दिसणारी परंतु वातावरणात असणारी हवा आपल्याला जाणवत असते. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण शोध घेतला तर आपल्याला नव्यानव्या आपण पूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टीही दिसू लागतात. गावातही नदी कुठून वाहात आली आणि ती आपल्या गावातून पुढे कुठे जाते आपण पाहीले तर आपल्याला वेगळी दृश्ये वेगळी माणसे, वेगळे वृक्ष, सगळेच वेगळे दिसू लागते वेगळे म्हणजे नव्याने नेहमी पाहतो त्यापेक्षा वेगळे आपण जातो. हा त्या त्या ठिकाणचा परिसर वेगवेगळा असतो, त्या त्या परिसरातल्या सर्व सजीवांचे एकमेकांशी वैशिष्टयपूर्ण संबंध असतात. आपण त्या परिसरात राहिलो तर आपलाही इतरांशी संबंध येत असतो. असा परस्परसं...