पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन

  1. पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू Apply for various schemes under Animal Husbandry Department
  2. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना
  3. 1000 मांसल पक्षी कुक्कूटपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार 2.25 लाख रुपये, लगेच अर्ज करा
  4. शेळी पालन ऑनलाईन फॉर्म भरा अनुदानावर शेळ्या घ्या अर्ज सुरु झाले.
  5. पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन
  6. पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन भरती 2020 : लाइवस्टॉक सुपरवाइजर के लिए आवेदन आमंत्रित किए हैं


Download: पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन
Size: 5.79 MB

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू Apply for various schemes under Animal Husbandry Department

Updates On 05 Dec 2022 • दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे • शेळी-मेंढी गट वाटप करणे • १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे • १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ + ३ तलंगा गट वाटप • डेअरी, पोल्ट्री किवा शेळीपालन ◆ राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. ◆ विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशु संवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये गेली तीन वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. आता या बरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. ◆ यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पुढील ५ वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्‍य होणार आहे. ◆ त्यानुसार नाविण्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म...

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बाबत सूचना

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सन २०२२-२३ या वर्षासाठी नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना याअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आलेली आहे. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. सन २०२१-२२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्षाधीन यादी यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य म्हणजेच सन २०२५-२६ पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सन २०२१ – २२ या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाधीन यादी प्रमाणे सर्वप्रथम लाभ देण्यात येणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यानंतर सन २०२२ – २३ पासून प्रत्येक वर्षी नविन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यापूर्वीच्या प्रतिक्षाधीन यादीतील शेवटच्या अर्जदारानंतर ग्राहय धरण्यात येईल. सन २०२२ – २३ मधील अर्जदार लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ हा त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनी दि. २३/०१/२०२३ ते दि. ११/२/२०२३ या कालावधीमध्ये “ कागदपत्रे अपलोड करा” या ठिकाणी आपली कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांनाच फक्त “ QP-EVDTEC” या नावाने SMS प्राप्त होतील. इतर लाभार्थ्यांची नावे प्रतीक्षाधीन यादीमध्ये समाविष्ट होतील. त्यांना त्यांचा यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधिन राहून पुढील ५ वर्षामध्ये लाभ देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पात्र ठरलेल्या लाभार...

1000 मांसल पक्षी कुक्कूटपालन व्यवसाय करण्यासाठी मिळणार 2.25 लाख रुपये, लगेच अर्ज करा

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे सात नवीन योजना चालू करण्यात आलेल्या आहेत या योजनांसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत या सात योजना कोणत्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहू. योजनेचे नाव -1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे. लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने ) १) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक) २)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक ) ३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले) ४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील) 1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशिल. बाब लाभार्थी /शासन सहभाग (रक्कम रुपयात) एकूण अंदाजित किंमत (रक्कम रुपयात) जमीन लाभार्थी स्वताची/भाडेपटटीवर घेतलेली पक्षीगह 1000 चौ फुट , स्टोअर रुम, पाण्याची टाकी , निवासाची सोय , विदयुतीकरण लाभार्थी / शासन 2,00,000/- उपकरणे/खादयाची , पाण्याची भांडी , ब्रुडर इ. लाभार्थी /शासन 25000/- एकूण प्रकल्प किंमत 2,25,000/- येथे क्लिक करा कूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील . प्रवर्ग 1000 मांसल पक्षी (रक्कम रुपयात) शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के १,६८,७५०/- स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के ५६,२५०/- शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के १,१२,५००/- स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के १,१२,५००/- अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य ) २) * सातबारा (अनिवार्य) ३) * ८ अ उतारा (अनिवार्य) ४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र ५) * आधारकार्ड (अनिवार्य ) ६) * रहिवासी प्रमाणपत्र (अ...

शेळी पालन ऑनलाईन फॉर्म भरा अनुदानावर शेळ्या घ्या अर्ज सुरु झाले.

ज्या शेतकरी बांधवांना अनुदानावर शेळ्या घ्यावयाच्या आहेत त्यांनी शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करून द्यावा. शेळीपालन ऑनलाईन फॉर्म अगदी मोबाईलवरून देखील सादर करता येवू शकतो. हा अर्ज मोबाईलवरून कसा भरला जावू शकतो हे जाणून घेण्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ लिंक दिलेली आहे तुम्ही तो व्हिडीओ बघून सुद्धा शेळीपालन ऑनलाईन फॉर्म भरू शकता. हे देखील वाचा मोबाईलवरून सादर करा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म. कोणताही अर्ज करावयाचा म्हटल्यास आपल्याला तो अर्ज करता येईल का असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडतो. याच बाबीचा विचार करून या ठिकाणी शेळी पालन ऑनलाईन फॉर्म तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून कशा प्रकारे सादर करू शकता याचे लाइव्ह डेमो असणारा एक खास व्हिडीओ शेतकरी बांधवांसाठी बनविण्यात आलेला आहे. त्या व्हिडीओची लिंक तुम्हाला या लेखाच्या सर्वात शेवटी मिळून जाईल. शेळी पालन ऑनलाईन फॉर्म सादर करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक. sheli palan documents • स्कॅन केलेला पासपोर्ट साईज फोटो. • स्वाक्षरी स्कॅन केलेली. • अर्जदाराचे आधार कार्ड. • दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असेल तर दारिद्र रेषेचे कार्ड. • राशन कार्ड. • राशन कार्डवरील सर्व सदस्यांचे आधार नंबर. • बेरोजगारांसाठी स्वयंरोजगार नोंदणी कार्ड Employment registration number • एकूण जमिनीचा दाखला. • बँक पासबुक. खालीलप्रमाणे सादर करा शेळी पालन ऑनलाईन फॉर्म. • मोबाईल फोनच्या ब्राउजरमधील गुगल सर्च बार मध्ये https://ah.mahabms.com/ हि वेबसाईट सर्च करा. • मोबाईलच्या स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. • मोबाईल स्क्रीनवर दिसत असलेल्या तीन आडव्या रेषांवर टच करा. • या ठिकाणी अनेक पर्याय दिसतील. तुम्ही अगोदर नोंदणी केली अस...

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

विद्यमान १४ ऑगस्ट २०२२पासून दर्जा पशुसंवर्धन विभाग मंत्री सदस्यता • राज्य मंत्रिमंडल • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद) निवास सागर निवास, मुंबई मुख्यालय मंत्रालय, मुंबई नामांकन कर्ता नियुक्ती कर्ता कालावधी ५ वर्ष पूर्वाधिकारी (२०१९ - २०२२) निर्मिती १ मे १९६० पहिले पदधारक बाळासाहेब देसाई (१९६०-१९६२) उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त कॅबिनेट मंत्र्यांची यादी [ ] राज्यमंत्र्यांची यादी [ ] प्रधान सचिवांची यादी [ ] • •

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन भरती 2020 : लाइवस्टॉक सुपरवाइजर के लिए आवेदन आमंत्रित किए हैं

पोस्ट नाम: लाइवस्टॉक सुपरवाइजर रिक्ति की संख्या: 149 पद वेतनमान: ₹5200 – 20200/- पोस्ट नाम: परिचर रिक्ति की संख्या: 580 पद वेतनमान: ₹4440 – 7440/- पशुसंवर्धन विभाग भरती 2020 शैक्षणिक योग्यता: 8 वीं पास मान्यता प्राप्त बोर्ड से राष्ट्रीयता: भारतीय आयु सीमा: 28 – 38 साल नौकरी स्थान: चयन प्रक्रिया: चयन ऑनलाइन परीक्षा पर आधारित होगा। आवेदन शुल्क: अनारक्षित श्रेणी 300 & आरक्षित श्रेणी ₹ 150 डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बैंकिंग के माध्यम से परीक्षा शुल्क का भुगतान करें। कैसे आवेदन करें: योग्य उम्मीदवार AHD महाराष्ट्र की वेबसाइट (https://ahd.maharashtra.gov.in/) से ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। महत्वपूर्ण तिथियाँ: आवेदन पत्र शुरू होने की तिथि 04 मार्च 2019 प्रातः 10:00 बजे आवेदन पत्र जमा करने की अंतिम तिथि 24 मार्च 2019 पूर्वाह्न 11:59 बजे महत्वपूर्ण लिंक: विज्ञापन विवरण लिंक- ऑनलाइन आवेदन करें- आधिकारिक वेबसाइट- महत्वपूर्ण निर्देश: आपको यह जॉब अप्लाई करने से पहले जरूरी है कि फुल नोटिफिकेशन / विज्ञापन पढ़ लें। निवेदन –आप सभी से निवेदन है कि इस जॉब लिंक पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र को अपने दोस्तों को वाट्स एप गुप एवं फेसबुक या अन्य सोशल नेटवर्क पर अधिक से अधिक शेयर करें और उनको भी अच्छा रोजगार पाने में उनकी मदद करें। जॉब, शिक्षा और करियर न्यूज अपडेट से जुड़े 👇