पुढारी पेपर सातारा आजचा

  1. चिंतनधारा: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ!
  2. देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
  3. [PDF] Sakal Newspaper PDF Free सकाळ ePaper


Download: पुढारी पेपर सातारा आजचा
Size: 37.28 MB

चिंतनधारा: उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ!

केवळ जनतेसमोर भाषण देऊन मैदान गाजविण्याचा आजचा काळ आहे. १९६० साली एका चिकित्सक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांने उक्ती श्रेष्ठ की कृती असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विचारला त्याला समर्पक उत्तर देताना महाराज म्हणतात, ‘‘निव्वळ बोलण्याचा आवाज लोकांना ऐकू येत नाही; त्याला कर्तव्याची, अंत:करणाच्या विशालतेची व चारित्र्याची जोड लागते. तुमच्या हेच नेमके लक्षात येत नाही. तुम्हाला वाटते, मी तर अगदी व्याकरण- शुद्ध बोलतो, विचारही शास्त्रशुद्ध मांडतो, माझी राहणी व कपडे अगदी उत्तम आहेत, माझ्या वागण्याचा थाटमाटही काही कमी नाही. असे असूनही मी म्हणतो त्याप्रमाणे लोक वागायला का तयार होत नाहीत?’’ महाराज म्हणतात, ‘‘प्रवचन- कीर्तनकार, नेते, पुढारी सतत गळा फाडून फाडून कान फुटेपर्यंत लोकांना सांगत आहेत; पण त्यांची मित्र मंडळी, शेजारी, त्यांच्या स्वत:च्या घरचे लोक तरी त्यांचे म्हणणे ऐकतात का? ‘नाही’, कारण त्यांची दिनचर्याही ते पाहतात, त्यांचा व्यवहार – व्यापार पाहतात, धारणा पाहतात. या सर्व बाबी त्यांना ज्या प्रमाणात दिसत असतील त्याच प्रमाणात त्यांच्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होत असतो. ज्यांचा सहवास घडतो त्यांचे संस्कार अंगी बाणतात; त्यांचाच परिणाम टिकून राहत असतो. त्यामुळे फक्तच बोलणे काय कामाचे? हा प्रश्नच नाही काय? समाजावर परिणाम करावयाचा असेल तर दृढनिश्चयी लोक, शिक्षक, गुरू, संत – प्रथम लोकांमध्ये शिरले पाहिजेत, परंतु आज याचीच समाजात नेमकी उणीव आहे. आपल्या जातीचा, पंथाचा प्रचार करून राजकारण शिजविणारे हंगामी प्रचारक बरेच आहेत. धर्माच्या नावाखाली अवास्तव फायदा करून घेणारे धर्मगुरूही आज थोडेथोडके नाहीत; पण मानवतेच्या दृष्टीने सर्वानी सर्वावर प्रेम करावे, समभावाच्या व सहकार्याच्या विशा...

देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पालखीचे प्रस्थान Ashadhi Ekadashi Wari Pandharpur जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मावळ चे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, हर्षंवर्धन पाटील, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून दिल्याचं पाहायला मिळालं. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

[PDF] Sakal Newspaper PDF Free सकाळ ePaper

Sakal Newspaper PDF Free Download: सकाळ paper is the daily Marathi Newspaper circulating in India. Aspirant can download Sakal newspaper in PDF either city wise or District Wise e-paper. It can help students for Competitive Exams like IAS, SSC, RRB, PSC, UPSC, and all other Competitive Exams. पुढारी पेपर पुणे ग्रामीण,सकाळ पेपर पुणे PDF,ई सकाळ पेपर,सकाळ पेपर ताज्या बातम्या,अग्रोवन पेपर,सकाळ पेपर कोल्हापूर आजचा pdf,सकाळ पेपर आजचा,सकाळ पेपर पुणे,सकाळ पेपर कोल्हापूर today,सकाळ पेपर औरंगाबाद,सकाळ पेपर सांगली जिल्हा today, सकाळ पेपर नाशिक,सकाळ पेपर कोल्हापूर Sakal Newspaper Download • • • • • • • • • • • • • • • • • • • Many sections of ‘ Sakal‘ such as national news, international news, science and technology, etc., are at the brain of information. Sakal offer a lot of added value not only to those who are preparing for various competitive exams, but also to anyone who is interested in getting a real perspective on what’s going on around him or her. About Sakal Newspaper Sakal Newspaper is a Marathi Newspaper. Marathi सकाळ means “Morning”. It is the highest circulated and the most sold newspaper in Maharashtra. It is so famous in the Indian state of Maharastra, Pune, India. Sakal Epaper, founded by Dr. N. P. a.k.a. Sakal Media Group. TYPE Daily newspaper FORMAT Broadsheet OWNER(S) Sakal Media Group PUBLISHER Sakal Media Group EDITOR-IN-CHIEF Rahul Gadpale FOUNDED 1 January 1932 LANGUAGE Marathi HEADQUARTERS 595, Budhwar Peth, CIRCULATION 1,337,901 Daily(as of Jul – Dec 2015) SI...