पुणे पाऊस ताज्या बातम्या

  1. पुणे : मुसळधार कायम, अतिवृष्टीचा इशारा ; मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस पाऊस
  2. पुणे : धरणक्षेत्रांत हंगामातील विक्रमी पाऊस ; पाणीसाठा २७ टक्क्यांवर
  3. Pune Rain News : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी
  4. Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार कायम, पाहा व्हिडिओ
  5. कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा
  6. मोसमी पाऊस कोकणात दाखल; वाटचालीसाठी दोन दिवस पोषक स्थिती


Download: पुणे पाऊस ताज्या बातम्या
Size: 69.29 MB

पुणे : मुसळधार कायम, अतिवृष्टीचा इशारा ; मुंबईसह संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पाच दिवस पाऊस

मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस कायम असून, पुढील पाच दिवसांत काही भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणात काही भागांत चोवीस तासांत ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. कोकणात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई आणि ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आदी भागांत जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातही गेल्या चोवीस तासांत काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण अद्यापही कमी आहे. अरबी समुद्रातून सध्या महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीचा भाग आणि त्यालगत थेट पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मोठ्या प्रमाणातवर ढग निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. त्यामुळे या भागात सर्वच नद्या धोक्याची पातळी ओलांडत आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत होत असले, तरी काही भागांत तळ गाठलेल्या धरणांमध्ये पाणी जमा होऊ लागले आहे. त्याचप्रमाणे रखडलेल्या पेरण्या आता झपाट्याने मार्गी लागत आहेत. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकण कि...

पुणे : धरणक्षेत्रांत हंगामातील विक्रमी पाऊस ; पाणीसाठा २७ टक्क्यांवर

शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १६५ मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात प्रत्येकी १२६ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात ३२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात ७.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच २६.५६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शनिवारी रात्री चारही धरणांत ६.९५ टीएमसी पाणीसाठा होता. शनिवारी रात्रीच्या तुलनेत रविवारी सकाळी ०.७९ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

Pune Rain News : पुणे शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस! राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी

पुणे : शहरात बुधवारी रात्री अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच आकाशात अवकाळी पावसाच्या ढगांची मळभ दाटली होती. अखेरीस संध्याकाळी पेठांसह व उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी अवकाळी पावसामुळे पुणेकरांना ऐन ऊन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती मिळाली. पुणे शहरात मुख्य पेठांच्या परिसरासह पाषाण, सूस रस्ता, सहकारनगर, बिबवेवाडी, वारजे, कोंढवा, कोथरूड आदी भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री आठ वाजेनंतर सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली होती. पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी (ता. १६) राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘ऑरेंज’ अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. म्हणून अवकाळी... उत्तर तमिळनाडू ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पश्चिम बंगाल ते ओडिशा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे. पावसाचे अलर्ट : गारपिटीसह पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नगर, पुणे. वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली. वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, न...

Pune Rains: पुण्यात पावसाची संततधार कायम, पाहा व्हिडिओ

— Amit Paranjape (@aparanjape) ट्विट Raining heavily — PavanGudee (@PGudee) ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा By June 29, 2020 07:33 PM 2020-06-29T19:33:12+5:30 2020-06-29T19:33:43+5:30 येत्या ३ ते ४ दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; पुणे, सातारा जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा ठळक मुद्दे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २ व ३ जुलैला अतिवृष्टीचा इशारा याबाबत पुणे गेल्या २४ तासात कोकणातील वेंगुर्ला १००, लांजा ६०, अलिबाग, देवगड, कणकवली, मालवण, म्हापसा, माथेरान, सावंतवाडी ५०, मुंबई (सांताक्रुझ), रामेश्वरी ४०, दोडामार्ग, कुडाळ, मुरुड, केपे, राजापूर, तळा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रातील इंदापूर ९०, मेढा ८०, अमळनेर, चोपडा, माळशिरस ६०, गगनबावडा ५०, दहिवडी माण, नांदगाव, पंढरपूर ४०, बार्शी, मालेगाव, मंगलवेढा, पारोळा, फलटण ३० मिमी पाऊस झाला होता. मराठवाड्यातील गंगापूर ९०, कन्नड ५०, देवणी हदगाव, फुलंब्री, रेणापूर, सिल्लोड ४०, अंबेजोगाई, आष्टी, बीड, भोकरदन, चाकूर, गेवराई, पाटोदा ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला. विदभार्तील लोणार, मालेगाव, सिंधखेड राजा ३०, आमगाव, देऊळगाव राजा, दिग्रस, गोरेगाव, लाखंदूर, मंगळुरपीर, मानोरा, नांदगाव काजी, पातूर, रिसोड, साकोली, सावनेर २० मिमी पाऊस झाला होता. ३० जून रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. १ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ २ व ३ जुलै रोजी कोकण, गोव...

मोसमी पाऊस कोकणात दाखल; वाटचालीसाठी दोन दिवस पोषक स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे आणि सकाळी हलक्या सरींचा शिडकावा झाला. किनारपट्टीवर ढगांची दाटी असून, वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे. कर्नाटकातील शिवमोगा, हसनपर्यंत आणि केरळमधील श्रीहरीकोटा, तमिळनाडूतील धर्मपुरी, आसाममधील धुब्रीपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस ७ जूनला दाखल होतो. यंदा तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. केरळमध्येच तो उशिराने म्हणजे ७ जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी अवघ्या चारच दिवसांत रत्नागिरीत हजेरी लावली आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… राज्यात अन्यत्र पूर्वमोसमीचा इशारा राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस सोसाटय़ाचा वारा वाहून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे. चक्रीवादळाचा कच्छला तडाखा बसण्याची शक्यता पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ यापूर्वी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. पण, आता चक्रीवादळाने दिशा बदलली आहे. अत्यंत तीव्र...