पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023

  1. पवित्र पोर्टल 2023 रजिस्ट्रेशन कसे करावे व संपूर्ण माहिती
  2. mahateacher recruitment 2023
  3. पेसाच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करा:बिरसा फायटर्सची मागणी
  4. पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे 2023
  5. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022
  6. Jobs / Exam Marathi
  7. शिक्षक भरती 2023


Download: पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023
Size: 8.54 MB

पवित्र पोर्टल 2023 रजिस्ट्रेशन कसे करावे व संपूर्ण माहिती

पवित्र पोर्टल 2023 रजिस्ट्रेशन कसे करावे व संपूर्ण माहिती | pavitra portal registration login 2023 last date|पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 new updates नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनांक 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे Tait 2023 परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर पवित्र पोर्टल द्वारे ( pavitra portal registration 2023 ) 30 हजार पदांसाठी शिक्षक भरतीची जागा निघणार आहे त्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे पवित्र पोर्टल द्वारे भरती प्रक्रिया कशी केली जाते पवित्र पोर्टलवर आपला ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे पवित्र पोर्टलवर आरक्षण करते वेळेस कोणते कागदपत्रे कोणते माहिती भरायची याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये आज बघणार आहोत तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा पविञ पोर्टल वरPavitra portal Registration 2023 प्रकिया कशी करावी ? Pavitra education portal login • सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra या वेबसाईड ला भेट दया त्यांनतर आपणास तेथे पविञ नावाचे पोर्टल दिसेन तेथे click करा. • यानंतर registration वर click केल्यावर आपणास registration नावाचा फार्म दिसेन. • यात आपणास user id आपल्याला हवा असलेला टाका आपल्याला हवा असलेला password तयार करा तोच password conform करा. • यापुढे आपणास चालु मोबाईल नंबर टाका तो टाकल्यासवर आपणास त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईन तो टाका captacha टाकून registration वर शेवटी click करा • अशा प्रकारे आपली registration प्रकिया पूर्ण होईन आता आपण सदर पोर्टलचे सभासद झाले आह...

mahateacher recruitment 2023

mahateacher recruitment 2023 / पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२३ नोंदणी mahateacher recruitment official website खाली दिली आहे आणि नोटीफीकेशन लिंक सुद्धा खाली दिली आहे सध्या काही वेबसाईट आणि सोशिअल मीडिया पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२३ बद्दल गैरसमज पसरवत आहेत . खाली पूर्ण तपशीलवार माहिती दिली आहे . पवित्र पोर्टल ऑनलाइन नोंदणी 2023 सुरु झाली का सध्या पवित्र पोर्टल भरती सूरु आहे पण ती TAIT २०२३ मध्ये ज्याणि परीक्षा दिली आहे त्यांच्यासाठी नाही , सदरची सुिवधा पवित्र पोर्टल भरती सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच आहे. हि भरती फक्त बी.एड आणि समकक्ष साठी लागू आहे. व्यवस्थापनातील मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर १९६ व्यवस्थापानांच्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील रिक्तपदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरता १:१० या मर्यादेत उमेदवार उपलब्ध होतील Important dates उमेदवारांना प्राधान्यक्रम GENERATE करन LOCK करण्यासाठी start date : 13/04/2023 उमेदवारांना प्राधान्यक्रम GENERATE करन LOCK करण्यासाठी शेवटची तारीख : 25/04/2023 . उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवाराची निवड या ३० गुणांच्या आधारे व्यवस्थापनाकडून होईल. TEACHER RECRUITMENT notification link

पेसाच्या रिक्त जागा पवित्र पोर्टलवर उपलब्ध करा:बिरसा फायटर्सची मागणी

नंदुरबार: पेसा क्षेत्रातील अनुसुचित जमातीच्या शिक्षक पदांचा अनुशेष असलेल्या सर्व रिक्त पदांच्या जागा पवित्र पोर्टलला उपलब्ध करून द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,कपिल पावरा,रमेश पावरा,अमरसिंग पाडवी,अरूण वळवी,मंगला पावरा,पिंगला रावताळे आदि आदिवासी बांधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याच्या पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या शिक्षकांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत .पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०१७ - स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,महानगरपालिका,खाजगी संस्था नियुक्ती आदेश देऊन राहिलेल्या अनुसूचित जमाती (पेसा)संवर्गाच्या सर्व रिक्त जागा पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२२-२३ अनुसूचित जमाती (पेसा ) साठी उपलब्ध करावेत . बिंदूनामावली २०२२ नुसार अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) शिक्षक पदाचे रिक्त जागा व अनुसूचित जमाती (पेसा) च्या सर्व रिक्त जागांचा अनुशेष पवित्र पोर्टलमध्ये उपलब्ध करावेत .अवैध जात प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या अधिसंख्य झालेले शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलसाठी उपलब्ध करावेत . वर्षानुवर्षे जिल्हा परिषद, महानगरपालिका,नगरपालिका, खाजगी संस्था मधील अनुसूचित जमाती प्रवर्गाचे शिक्षकांचे रिक्त पदाचे अनुशेष असलेले सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलला उपलब्ध करून द्यावेत . राज्यात बऱ्याच खाजगी संस्थेतील शाळेत आदिवासींचे रिक्त पदे वर्षानुवर्षे भरली जात नाही.अशी हजारो रिक्त पदांच्या अनुशेष माहिती घेऊन आदिवासींचे रिक्त पदे भरण्यात यावीत .अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक भरती १००% स्थानि...

पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे 2023

पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे 2023 | list of documents required for pavitra portal 2023 | Pavitra poratal kagadpatre 2023 शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच असेल पवित्र पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या शिक्षक जागांचा सर्व तपशील उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार tait परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पडलेले गुण विचारात घेतले जातात. निवड करताना उमेदवाराचा जात प्रवर्ग आणि इतर आरक्षण या बाबींचा देखील पवित्र पोर्टल वर जागांची उपलब्धता पाहून ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. म्हणूनच आजच्या लेखात आपण पवित्र पोर्टल वर आपली माहिती नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे सोबत असावीत म्हणजेचपवित्र पोर्टल वर नाव नोंदवण्यासाठी लागणारी कागदपत्रे 2023 संदर्भात माहिती आज आपण पाहणार आहोत. पवित्र पोर्टल आवश्यक कागदपत्रे (toc) पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे 2023 Tait परीक्षेचा निकाल 2023 | tait exam result 2023 आपण जर 22 फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या tait टेट परीक्षा अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2023 दिलेली असेल तर त्या परीक्षेचा निकाल नुकताच 24 मार्च रोजी जाहीर झालेला आहे. त्याचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Tait परीक्षा निकाल website TAIT परीक्षा मेरिट लिस्ट pdf 2023 | tait exam merit list 2023 स्टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपला आरक्षण आणि गुणवत्तेनुसार क्रमांक पाण्यासाठी किंवा एकंदरीतच आपल्याला मिळालेले गुण आणि इतर उमेदवारांना मिळालेले गुण किंवा गुणवत्ता यादी यामध्ये आपला क्रमांक कितवा आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी खालील पीडीएफ आपल्याला मदत करतील. T...

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022

संचमान्यता 2022-23 व शिक्षक पदभरती 2023 बाबत वेळापत्रक निश्चित करणेबाबत.... मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे सुमोटो याचिका क्रमांक ०२/२०२२, दि रजिस्ट्रार ज्युडीसियल बेंच औरंगाबाद विरुध्द महाराष्ट्र शासन दाखल आहे. सदर याचिकेमध्ये दि. १७/०४/२०२३ रोजी मा. न्यायालयाने खालील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत. As such, we are listing this PIL on 28/4/2023 at 04.00 pm, to enable to learned AGP to make a statement considering that the next academic year of schools would commence from the second week of june, 2023. मा. न्यायालयाचे उपरोक्त निर्देश पाहता दिनांक २४/०३/२०२३ रोजी शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतरची शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे. याबाबतची सध्यस्थिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे. १. संदर्भीय क्रमांक २ चा शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ अन्वये सन २०२३ मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आलेले आहे. २. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी २०२२ रोजीच्या निकालानंतर होणाऱ्या पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातुन एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर रिक्त पदांसाठीच्या जाहिराती घेण्यात येतील. या कालावधीमध्ये प्राप्त जाहिरातीमधुन पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी नियुक्तीच्या शिफारसीसाठी यादी प्रसिध्द करण्यात येईल. ३. कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०१९-२० पासून शाळांच्या संच मान्यता जैसे थे ठेवण्यात आलेल्या होत्या. आता कोविड- १९ नंतर झालेले विद्यार्थ्याचे स्थलांतर, परिस्थितीतील बदल इत्यादी बाबी विचारात ...

Jobs / Exam Marathi

Pashusavardhan Vibhag Bharti 2023, AHD Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात ahd.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, यांत्रिकी,

शिक्षक भरती 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती 2023 पार पडणार आहे, या संबंधी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. agrobharti द्वारे शिक्षक भरती बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल, त्यामुळे लेख पूर्ण वाचा! ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ TAIT-2023 या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत. Join Our WhatsApp Group Click Here Join Our Telegram Group Click Here पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 भरतीचे नाव : शिक्षक भरती 2023 पदाचे नाव : सरकारी / खाजगी शाळेत शिक्षक, (प्राथमिक आणि मध्यमिक शिक्षक) पेपरचे नाव : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) – 2023 अर्ज सुरू होण्याची तारीख : अजून आलेली नाही अर्ज करण्याची शेवटची तारीख : अजून आलेली नाही अर्ज पद्धती : ऑनलाईन पदसंख्या : 30 हजार (संपुर्ण महाराष्ट्र) वयोमर्यादा : 18 वर्षे ते 38 वर्षे, राखीव साठी 18 वर्षे ते 43 वर्षे. शैक्षणिक पात्रता : D.ed /B.ed हॉल तिकीट उपलब्ध होण्याची तारीख : अजून आलेली नाही पेपरची तारीख : अजून आलेली नाही परीक्षेचे माध्यम: मराठी, इंग्रजी अथवा उर्दू अर्जदाराला यांपैकी 1 माध्यम निवडावे लागेल. अभ्यासक्रम : अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता आधारित. परीक्षा शुल्क : जनरल Open – ₹950, SC/ ST/ EWS/ अनाथ/दिव्यांग – ₹850. निवड प्रक्रिया: गुण आधारित अधिकृत वेबसाईट: अर्ज भरण्याची वेबसाईट : शिक्षक भरती साठी पवित्र पोर्टल द्वारे 30 हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ही भरती आर्थिक वर्षाच्या आगोदर केली जाणार आहे. – मंत्री दीपक केसरकर शिक्षक भरती जाहिरात 2023 PDF Download पवित्र पोर्टल द्वारे महार...