रंगभूमी दिन

  1. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, ओळखलंत का तिला?
  2. मराठी रंगभूमी दिन निमित्त 'ही' पाच चर्चेतील धम्माल मराठी नाटकं आवर्जून पाहा
  3. Marathi Rangbhumi Din 2022 : A Feast Of Entertainment For Theater Lovers On Marathi Rangbhumi Din; Find Out Which Plays In Which Theatres...
  4. World Theatre Day 2023 Know History About This Day
  5. जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?


Download: रंगभूमी दिन
Size: 31.23 MB

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, ओळखलंत का तिला?

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केले थ्रोबॅक फोटो, ओळखलंत का तिला? By March 27, 2023 03:22 PM 2023-03-27T15:22:54+5:30 2023-03-27T15:25:38+5:30 World Theatre Day 2023 : अनेक मराठी कलाकारांनीही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्या रंगभूमीवरच्या आठवणी, किस्से, फोटो शेअर केले आहेत. एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. World Theatre Day 2023 : आज जागतिक रंगभूमी दिन आहे. आज देशभर हा दिवस साजरा होतोय. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत जागतिक रंगभूमी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्ही, सिनेमात काम करणारे अनेक मराठी कलाकारांनीही जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आपल्या रंगभूमीवरच्या आठवणी, किस्से, फोटो शेअर केले आहेत. एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. शाळेत असताना तिने 'चाणक्य की प्रतिज्ञा' या हिंदी एकांकिका स्पर्धेत प्रमुख भूमिका साकारली होती. यासाठी प्रथम पारितोषिकही पटकावलं होतं. त्याचेच फोटो तिने शेअर केले आहेत. फोटोतील या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत. अद्यापही तुम्ही तिला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. तिचं नाव 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली आज जागतिक रंगभूमी दिन....याच निमित्तानं शाळेत असताना 'चाणक्य की प्रतिज्ञा' हे हिंदी एकांकिका स्पर्धेत केलेलं नाटक. त्यात केलेली चाणक्याची प्रमुख भूमिका... सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी प्रथम क्रमांक पटकावला, त्याचेच काही फोटो..., असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. प्राजक्ता सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्यासोबत शिवपुत्र संभाजी नाटकात काम करतेय. सध्या या नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. प्राजक्ताने ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेत येसूबाईची भूमिक...

मराठी रंगभूमी दिन निमित्त 'ही' पाच चर्चेतील धम्माल मराठी नाटकं आवर्जून पाहा

जागतिक स्तरावर रंगभूमी दिनाचं (World Theater Day) सेलिब्रेशन 27 मार्च या दिवशी होतं असलं तरी महाराष्ट्रात आज म्हणजेच 5 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी मराठी रंगभूमी दिन (Marathi Rangbhumi Din) साजरा केला जातो. 1843 साली विष्णुदास भावे (Vishnudas Bhave) यांच्या सीता स्वयंवर या नाटकातून उदयास आलेली मराठी नाटक संस्कृती आज आपला 170 वर्षांचा अनुभव आणि परंपरा जपत रसिकांचे मनोरंजन करत आहे. निश्चितच कालानुरुप या रंगभूमीवर हाताळले जाणारे विषय बदलत गेले आहेत, धार्मिक कथानकाच्या जोडीने आता विज्ञान, तंत्रज्ञान इथपासून ते ऐतिहासिक, कौटुंबिक नातेसंबंध दाखवणरे विषय ही अगदी लीलया सादर केले जात आहेत. आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण सध्या मराठी रंगभूमीवरील 5 अशी नाटकं पाहणार आहोत ज्यांनी नेहमीपेक्षा वेगळा पण तरीही आपलासा भासणारा विषय मांडत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला आहे. नाट्यक्षेत्रात मराठी रंगभूमी ही पूर्वीपासूनच एक अग्रगण्य स्थानी होती. मध्यंतरी हा वेग काहीसा मंदावला असला तरी आता बड्या बड्या कंपन्यांनी नाटक व्यवसायात पदार्पण केल्याने एका अर्थाने मराठी नाटकाला पुनरुज्जीवन लाभले आहे. या पैकी काही नाटकं ही नवीकोरी आहेत तर काही जुन्या नाटकांचे नवे रिमेक आहेत. A post shared by Oct 27, 2018 at 8:53pm PDT कुसुम मनोहर लेले सिनेमा, मालिका किंवा अगदी डिजिटल मीडियामध्येही तंत्रज्ञानाच्या मदतीने कितीही सुपर इफेक्ट्स किंवा कल्पनाशक्ती पलिकडीकडील जग पाहता येत असलं तरीही कलाकारांना लाईव्ह रंगमंचावर पाहता येणं. त्या किमान अडीच ते तीन तासांचा अनुभव हा कलाकरांइतकाच रसिकांनाही समृद्ध करणारा असतो. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा नाटक पाहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. आजवर तुम्ही कोणती नाटकं पाहिलीत आण...

Marathi Rangbhumi Din 2022 : A Feast Of Entertainment For Theater Lovers On Marathi Rangbhumi Din; Find Out Which Plays In Which Theatres...

‘मराठी रंगभूमी दिन’ (Marathi Rangbhumi Din) नाट्यवर्तुळात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ५ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. विष्णूदास भावे यांनी १८४३ साली ‘सीता स्वयंवर’ हे पहिले नाटक सांगली येथे रंगभूमीवर सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया घातला. या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. गेल्यावर्षी हा दिवस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तिसऱ्या घंटेविनाच साजरा झाला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रंगकर्मींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ (eka lagnachi pudhchi goshta) ते ‘चारचौघी’ (Chaarchoughi) अशा अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत. वेगवेगळ्या धाटणीची नव-नवीन नाटकं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात विजय केंकरेंच्या ‘यू मस्ट डाय,’ ‘काळी राणी’ व ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या तीन रहस्यप्रधान नाटकांचा समावेश आहे. ‘जाऊ बाई जोरात’च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू आहे. ‘संगीत अवघा रंग एक झाला’ हे जुने नाटकही नव्या संचात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या कोणत्या नाट्यगृहात कोणत्या नाटकाचा प्रयोग रंगेल… चारचौघी (रौप्यमहोत्सवी प्रयोग) – प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) – रात्री ८.३० वा. एका लग्नाची पुढची गोष्ट – शिवाजी मंदिर (दादर) – दुपारी ३.३० वा. ३८ कृष्ण व्हिला – दीनानाथ नाट्यगृह (पार्ले) – दुपारी ४.१५ वा. आवर्त – प्रबोधनकार ठाकरे (बोरिवली) – दुपारी ४.३० वा. दादा एक गुड न्यूज आहे – गडकरी रंगायतन (ठाणे) – दुपारी ४.३० वा. खरं खरं सांग – विष्णुदास भावे (वाशी) – दुपारी ४ वा. मौनराग (शतक महोत्सवी प्रयोग) – शिवाजी मंदिर (दादर) – रात्री ४.३० वा. ...

World Theatre Day 2023 Know History About This Day

World Theatre Day 2023:तिसरी घंटा वाजते, पडदा उघडतो आणि प्रेक्षक वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतात. जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास जागतिक रंगभूमी दिन हा दिवस साजरा करण्याचा निर्णय 1961 मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने घेतला. यानिमित्ताने दरवर्षी जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश एखाद्या देशाच्या नाट्य कलावंताकडून दिला जातो. 1962 मध्ये, फ्रान्सचे जीन कॉक्टो हे आंतरराष्ट्रीय संदेश देणारे पहिले कलाकार होते. पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये घडल्याचे सांगितले जाते. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी एक कॉन्फरन्स आयोजित केली जाते. ज्यामध्ये जगभरातून एक थिएटर आर्टिस्ट निवडला जातो, जो जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला एक खास संदेश देतो. हा संदेश सुमारे 50 भाषांमध्ये अनुवादित केला जातो. 2002 मध्ये भारतातील प्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांना जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगाला संदेश देण्याचा मान मिळाला होता. तुघलक, नागमंडल या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. निशांत, मंथन, पुकार यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. रंगभूमीवर विविध सादरीकरण केले जातात. नृत्य, नाटक इत्याची कलाकृती रंगभूमीवर सादर केल्या जातात. वीर, श्रृंगार, करुणा, हास्य, भयानक, रौद्र, वीभत्स, अद्भुत, शांत हे नवरस कलाकार रंगभूमीवर सादर करतो. कलाकाराच्या सादरीकरणानं प्रेक्षक अनेरवेळा भारावून जातात. थेस्पी हा प्राचीन ग्रीक कवी होता. त्याचा जन्म इकेरियस या शहरात झाला. काही प्राचीन ग्रीक स्त्रोतांनुसार, नाटकात पात्र साकारणारा अभिनेता म्हणून रंगमंचावर ...

जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का?

एक काळ असा होता की सिनेमा सुरूही झाला नव्हता, तेव्हाही लोकांची करमणूक व्हायची, पण तेव्हा माध्यम होते थिएटर. आज हिंदी चित्रपटसृष्टी उत्कर्षावर असताना, दर आठवड्याला डझनभर चित्रपट प्रदर्शित होत आहेत, पण तरीही रंगभूमीवर प्रेम करणारा एक वर्ग आहे. ज्यासाठी रंगभूमीचा आदर केला जातो कारण रंगभूमी हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ते लोकांना सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या जागृत करण्याचेही माध्यम आहे, असे मानतात. कलाकार आणि प्रेक्षक या दोघांच्याही मनावर नाटक आपली छाप सोडते. ही नाट्यशैली जिवंत ठेवण्यासाठी आणि सामाजिक समस्यांवर जनजागृती करण्यासाठी जागतिक रंगभूमी दिन (World theatre day) साजरा केला जातो. जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? |World theatre day history in marathi थिएटर म्हणजे काय? जेव्हा जेव्हा आपण नाटक, नाटक, संगीत, तमाशा इत्यादींबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात घुमू लागतो. वास्तविक रंगमंच हा रंग आणि रंगमंच या शब्दांपासून बनलेला असतो, म्हणजे आपली कला, सजावट, संगीत इत्यादी रंगमंचावरून दृश्य म्हणून सादर करणे. ‘थिएटर’हा शब्द थिएटरची इंग्रजी आवृत्ती आहे आणि ज्या ठिकाणी नाटक, संगीत, तमाशा सादर केला जातो त्याला ऑडिटोरियम, थिएटर, थिएटर किंवा ऑपेरा म्हणतात. जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा केला जातो? जागतिक रंगभूमी दिनाला मनोरंजनाच्या दृष्टीने विशेष स्थान आहे. जागतिक रंगभूमी दिन दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाची पायाभरणी आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूटने 1961 साली रंगभूमीला संपूर्ण जगात स्वतःची ओळख देण्यासाठी घातली. आंतरराष्ट्रीय रंगभूमी दिन का साजरा केला जातो? हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये रंगभूमीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्या...