राजर्षी शाहू महाराज यांची एक आठवण

  1. राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती
  2. शाहू महाराज
  3. शाहू महाराजांची आठवण आजही का काढली जाते?
  4. Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन थोर समाजसुधारकाला करा विनम्र अभिवादन
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती
  6. Kolhapur – छत्रपती राजर्षी शाहू महाराज : एक जाणता राजा – 𝔓𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞
  7. Shahu of Kolhapur


Download: राजर्षी शाहू महाराज यांची एक आठवण
Size: 70.6 MB

राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती

राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी माहिती | Rajarshi Shahu Maharaj speech essay in marathi | राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी | Rajarshi Shahu Maharaj bhashan marathi | राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी | Rajarshi Shahu Maharaj nibandh marathi राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी :- नमस्कार मित्रांनो आज आपण राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण निबंध आणि विविध प्रकारची माहिती बघणार आहोत. बंधू-भगिनींनो, राजर्षी शाहू महाराज या महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणे हा माझा सन्मान आहे. ते एक दूरदर्शी नेते आणि सामाजिक सुधारणेचे प्रतीक होते ज्यांनी आपले जीवन महाराष्ट्रातील लोकांच्या भल्यासाठी समर्पित केले. राजर्षी शाहू महाराज हे 1894 ते 1922 पर्यंत कोल्हापूर संस्थानाचे राज्यकर्ते होते. ते केवळ एक राजा नव्हते, तर समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम करणारे समाजसुधारकही होते. ➡️ राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी राजर्षी शाहू महाराज भाषण निबंध मराठी | Rajarshi Shahu Maharaj bhashan nibandh marathi | Rajarshi Shahu Maharaj speech essay in marathi राजर्षी शाहू महाराज भाषण मराठी :- आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि माझ्या सहकारी मित्र आणि मैत्रिणींनो आज मी एक सच्चे द्रष्टे आणि समाजसुधारक राहर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल बोलण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. ते एक प्रसिद्ध राजा, दूरदर्शी समाजसुधारक आणि एक दयाळू नेता होते ज्यांनी सर्वांसाठी एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. शाहू महाराज हे महान द्रष्टे आणि दयाळू होते. त्या काळात समाजात असलेल्या सामाजिक अन्याय आणि विषमतेमुळे त्य...

शाहू महाराज

शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्णनाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी राजर्षी शाहू हे खरे मुख्य लेख: राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. कार्य [ ] शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेश...

शाहू महाराजांची आठवण आजही का काढली जाते?

राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती. फक्त 48 वर्षांचं आयुष्य मिळालेल्या शाहू महाराजांनी सर्वांसाठी शिक्षण, स्त्रियांच्या हक्कांसाठी कायदे, जातीभेदावर प्रहार, दुष्काळ निवारण, पायाभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था आणि शेती-उद्योग क्षेत्रात अनेक कल्याणकारी निर्णय घेतले होते. "दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना" या काव्यपंक्ति अक्षरश: जगलेला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. मात्र, 19 व्या शतकात होऊन गेलेला हा राजा आजही का आठवणीत राहिला आहे? त्यांची आजही का आठवण काढली जाते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे समकालीन असलेल्या अनेकांना तसेच त्यांच्या नंतरही अनेक मोठ्या व्यक्तींना भुरळ पाडली आहे. त्यांची आठवण का काढली जाते? याचं उत्तर आपल्याला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयी काढलेल्या गौरवोद्गारातून मिळतं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे म्हणतात की, महाराष्ट्राच्या राजाच्या गळ्यात कवड्यांची माळ असे म्हणतात. मला ती माळ फार सूचक वाटते. लोकांचा राजा म्हणून ज्याला जगायचे असते. त्याने स्वत:चे जीवन कवडीमोल मानायची तयारी ठेवावी लागते. उपभोगशून्य स्वामी ह्यासारखी सत्ताधीशाला दुसरी बिरुदावली नाही. शाहू महाराजांना ती लाभलेली होती. सत्यशोधक समाजाच्या तत्वाप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांनी अस्पृश्यता नष्ट केली. त्यांनी स्वराज्याच्या खरा पायाच घातला आहे. याची मात्र पूर्ण जाणीव आहे. प्रत्येकाने हा कित्ता पुढे ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा, असं महात्मा गांधी यांनी राजर्षी शाहू महाराजांबद्दल म्हटलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, त्यांच्यासारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढे...

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन थोर समाजसुधारकाला करा विनम्र अभिवादन

Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images: राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन थोर समाजसुधारकाला करा विनम्र अभिवादन छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला विनम्र अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी खालील ईमेजेस नक्की उपयोगात येतील. महाराष्ट्रातील समाजिक समता आणि आधुनिक विचारांना चालना देणारे समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2022 HD Images) यांची आज पुण्यतिथी. 26 जून 1874 रोजी जन्मलेल्या शाहू महाराज यांचे 6 मे 1922 मध्ये निधन झाले. महाराजांना जेवढे आयुष्य लाभले त्या आयुष्यात त्यांनी उत्कृष्ट राज्यकारभार कसा असावा हे दाखवून दिले. त्यांचे बालपणीचे नाव यशवंत राव होते. महत्त्वाचे म्हणजे राजे असूनही राजर्शी शाहू महाराज यांना दीन, दलित, दबळे यांच्याबद्दल प्रचंड जिव्हाळा होता. त्यातूनच त्यांनी जमाजसुधारणेची कास धरली. ते विद्वान तर होतेच परंतू समाजसुधारकही होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला आपण अभिवादन करु शकता. छत्रपती शाहू महाराज यांनी दलित आणि शोषित वर्गाचे दु: ख समजून घेत असे. दलित वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन केली. शाहू महाराजांच्या कारकीर्दीत 'बालविवाह' वर घालण्यात आली होती. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महाराजांशी भेट एका महान चित्रकाराने घडवून आणली होती

आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात फुले-शाहू-आंबेडकर कालखंडाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या महापुरुषांच्या परिवर्तनवादी विचार व कृतींनी त्यांचा काळ हा बहुजनांच्या प्रबोधनाचा काळ मानला जातो. राजर्षी शाहू महाराज व डॉ. आंबेडकर या दोन महापुरुषांमध्ये वैयक्तिक व वैचारिक ऋणानुबंध निर्माण झाले होते. राजर्षि शाहूंच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात डॉ. आंबेडकर यांचा उदय झाला. दोघांमध्ये भावनिक नाते होतेच. त्याशिवाय दलितांविषयीची कणव व सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय यासाठीचा संघर्ष हा समान धागा होता. छत्रपती शाहू महाराजांनी वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला मदत केली हे आपण सारे जाणतोच. पण या दोन महापुरुषांची भेट कशी झाली हा प्रश्न अनेकांना पडतो. बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच गाजत होतं. सुप्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतलेले पहिले दलित समाजातील विद्यार्थी म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांची प्रसिद्धी बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या कानावर पडली. त्यांनी बाबासाहेबांना पुढच्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी स्कॉलरशिप दिली. जवळपास तीन वर्षे या स्कॉलरशिप वर बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिकले. अमेरिकेला शिकायला गेलेला अस्पृश्य समाजातील पहिला विद्यार्थी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यभरात होऊ लागली. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांचा बोलबाला जाणे साहजिकच होते. शाहू महाराजांना आंबेडकरांची ओळख करवीर संस्थानचे चित्रतपस्वी दत्तोबा दळवी यांनी करून दिली. कोण होते दत्तोबा दळवी ? दत्तोबा दळवी हे शाहू महाराजांचे दरबारी चित्रकार होते. त्यांचे वडिलदेखील करवीर संस्थानात...

Kolhapur – छत्रपती राजर्षी शाहू महाराज : एक जाणता राजा – 𝔓𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Kolhapur – छत्रपती राजर्षी शाहू महाराज : एक जाणता राजा ग.दि.माडगूळकर (महाराजांचा नातू) Kolhapur – गदिमांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात कोल्हापूर पासून झाली,गदिमांच्या पत्नी विद्याताई kolhapur कोल्हापूरच्या!. Kolhapur – कोल्हापूर म्हंटले की छत्रपती शाहू महाराज भक्ती तिथल्या मातीतच रुजलेली आहे,मराठी माणसाच्या मनात छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अभिमान व आदर ठासून भरलेला आहे. Kolhapur – कोल्हापूर मुक्कामी असताना गदिमांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर अनेक कथा लिहिल्या,अनेक कथा ते रंगवून सांगत असत,अशीच एक सुंदर कथा एक जाणत्या राजाची बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांची नात शाहू महाराजांच्या मुलाला दिलेली. त्यांचा मुक्काम एकवार Kolhapur – कोल्हापुरी आला. ते शहरातल्या राजवाड्यात उतरले. खुद्द शाहू महाराजांचा निवास होता बावड्याला. नव्या राजवाड्यात. शाहू महाराजांनी सयाजीरावांना तिकडे चहाला येण्याचे निमंत्रण केले. ‘किती वाजता?’ सयाजीराव महाराजांचा सारा कार्यक्रम वेळाने बांधलेला. ‘या की सकाळपारी.’ ‘हो, पण किती वाजता?’ ‘या सातच्या टायमाला, काय?’ ‘जी’ दुसरे दिवशी सकाळी बडोदेकरांनी बरोबरच्या मंडळींसह नव्या राजवाड्यावर यावे असे ठरले. सायंकाळी महाराज कुठे शिकारीला गेले. परतायला झाला उशीर. मध्यरात्र उलटून गेल्यावर ते परत आले. शिकारही साधली नव्हती. Kolhapur – शाहूराजे किंचित थकले होते. बरोबरच्या नोकरांना म्हणाले, “गड्यानो! मी काय आता वाड्यात जात नाही. पडतो पागतच.” नाही कोण म्हणणार? मराठ्यांचा छत्रपती त्या रात्री घोडशाळेत झोपला. गाशाची गादी आणि कोपराचं उसं. जरा डोळा लागतो न लागतो तोच चौघडा झाला. उजाडले. राजा एखाद्या लहान बाळासारखा गाढ झोपी गेला होता. त्याला जागं करण्याचे धैर्य ...

Shahu of Kolhapur

Born Yashwantrao Ghatge ( 1874-06-26)26 June 1874 (Present-day Kagal, Died 6 May 1922 (1922-05-06) (aged47) (Now Names Yashwantrao Jaisingrao Ghatge Era name anddates Rajarshi Shahu Maharaj Maratha Father Jaisingrao (Aabasaheb) Ghatge Mother Radhabai Religion Shahu (also known as On the occasion of Rajarshi Shahuji Maharaj's centenary death anniversary in 2022, a memorial has been erected in his memory on 6th May 2022 through Pahlwan Sangram Kamble and Brihanmumbai Municipal Corporation at Gali No. 13, Khetwadi, Mumbai. He was born as Yeshwantrao in the Ghatge Maratha family, of Kagal village of the Kolhapur district as Yeshwantrao Ghatge to Jaisingrao and Radhabai on 26 June 1874. Jaisingrao Ghatge was the village chief, while his mother Radhabai hailed from the royal family of [ citation needed] He was married to Lakshmibai Khanvilkar, daughter of a nobleman from Vedokta controversy [ ] When Brahmin priests of the royal family refused to perform the rites of non-Brahmins in accordance with the Vedic hymns, this led to Shahu supporting Social reform [ ] Chhatrapati Shahu occupied the throne of Kolhapur for 28 years, from 1894 to 1922; during this period he initiated numerous social reforms in his empire. He is credited with doing much to improve conditions for the lower Shahu was a strong advocate of equality among all strata of society and refused to give the Brahmins any special status. He removed Brahmins from the post of Royal Religious advisers when they refused to p...