रान बाजार मराठी चित्रपट

  1. This was not expected from you Fans were outraged at that bold scene of Prajakta Mali in Ranbazar web series
  2. Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील
  3. मराठी चित्रपट सृष्टीसाठी फिल्म बाजार पोर्टल समितीची स्थापना
  4. Marathi Movie Por Bazaar
  5. रानबाजार वेबसिरिज


Download: रान बाजार मराठी चित्रपट
Size: 76.28 MB

This was not expected from you Fans were outraged at that bold scene of Prajakta Mali in Ranbazar web series

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज रानबाजार नुकतीच प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की. दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला आले आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळत आहे. ही वेबसिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या काही वेळातच या वेबसिरीजने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या वेबसिरीजमध्ये प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येताच . या सिरीजने धुमाकूळ घातला आहे. मुख्य म्हणजे या वेबसिरीजच्या प्राजक्ता माळीच्या टीझर वर युजर्स तुटून पडले आहेत. प्राजक्ता माळीच्या बोल्ड सीनवर चाहते तीव्र प्रतिक्रीया देत आहेत. या वेबसिरीजच्या ट्रेलर पाहाताच यावर कमेंट करत ट्रोलर्सने प्राजक्ता माळी ट्रोल केलं आणि कमेंट करत म्हटलं की, फक्त राजकीय चित्र दाखवलं असत तर बर झालं असतं, टिझर मध्ये adult scene दाखवून देऊन ट्रेलरची वाट बघणाऱ्या आंबट शौकिनाचा पुरता भ्रमनिरास झाला असणार.... याचबरोबर अजून एका युजर्सने कमेंट करत म्हटलंय की, 'तुझ्याकडून या अपेक्षा नव्हत्या'... रान बाजार मधील अभिनय खुपचं छान केला आहे पण आपण जो Bold सीन दिला त्या बदल जरा मनाला वाईट वाटले कारण की तुम्हाला एक चांगली अभिनेत्री म्हणून मानतो,पण कलाकारांना या सव॔ गोष्टी माफ असतात कारण की समाजा समोर खरी भुमिका आपण मांडली त्य...

Vaalvi Movie review : मराठी प्रेक्षकांचं डोकं पोखरणारा स्वप्नील

वाळवी ही जशी उपद्रवी आहे तशीच ती उपयुक्तदेखील आहे हे आपण वाचलं आहे, ऐकलं आहे. पण हीच साधी गोष्ट एका सस्पेन्स मर्डर मिस्टरीमधून उलगडून सांगताना दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी प्रेक्षकाला आतपर्यंत पोखरून काढलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत आता नवीन काय पाहायला मिळणार? याचं उत्तर म्हणजे ‘वाळवी’ चित्रपट, पण दुर्दैवाने सवयीप्रमाणेच मराठी प्रेक्षक या चित्रपटाची म्हणावी तशी दखल घेणार नाही असंच एकूण चित्र सध्यातरी दिसत आहे. मुळात मराठी चित्रपटात ‘डार्क ह्युमर’ या पठडीतले प्रयोग फार कमी झाले आहेत, किंवा झालेच नाहीयेत असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. हिंदीत अगदी ‘जाने भी दो यारों’पासून नुकत्याच आलेल्या ‘अंधाधूंन’, ‘डार्लिंग्स’पर्यंत चित्रपटांची ही भलीमोठी यादी मिळेल. मराठीत परेश मोकाशी यांनी नुकताच सादर केलेला हा ‘वाळवी’ मराठी चित्रपटसृष्टीत सकारात्मक बदल आणू शकतो, फक्त प्रेक्षकांनी तो तितका उचलून धरायला हवा. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक परेश मोकाशी आणि मधूगंधा कुलकर्णी यांनी त्यांच्या पोतडीतून काढलेला हा ‘वाळवी’ अगदी त्यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच सुटसुटीत आहे आणि त्यामुळेच तो सुसह्य वाटतो. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा : मुळात या चित्रपटाची कथा अगदी साधी आहे, किंबहुना हा चित्रपट केवळ एका घटनाक्रमावर बेतलेला आहे असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. ती घटना नेमकी काय आहे हे आपल्याला ट्रेलरमध्येच सांगितलं आहे, या घटनेमुळे गोष्टीतील ४ पात्रांच्या आयुष्यात नेमके कसे एकापाठोपाठ एक ट्विस्ट येतात आणि त्यातून ते सही सलामत बाहेर येतात की नाही याचं उत्तर आपल्या...

मराठी चित्रपट सृष्टीसाठी फिल्म बाजार पोर्टल समितीची स्थापना

मुंबई : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजाराचे आयोजन करण्यात येते. या फिल्म बाजारामध्ये प्रामुख्याने पटकथा लेखक दिग्दर्शक निर्माते यांना एकत्रित आणून चित्रपट निर्मितीच्या कामांमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तथापि अश्या प्रकारचे फिल्म बाजार वर्षातून ठराविक वेळी होत असतात व त्यामध्ये मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती अथवा संस्था यांना प्रत्येक वेळी भाग घेणे शक्य होत नाही. दरम्यान मराठी चित्रपट सृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी फिल्म बाजार पोर्टल विकसित करत या पोर्टलद्वारे काम करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून घेण्यात आलेला आहे. फिल्म बाजार पोर्टल साठी एक समिती निर्माण करण्यात आली असून या समितीत दादासाहेब चित्र फाळके चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक मुंबई अध्यक्ष यांच्यासह अभिनेता स्वप्निल जोशी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे, संजय जाधव, शेमारू इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा केतन मारू आणि भाजप चित्रपट युनियनचे संदीप घुगे इत्यादींचा समावेश या समितीमध्ये असणार आहे. दरम्यान या पोर्टल साठी काम करण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल महेश कोठारे यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत तसेच हा प्लॅटफॉर्म मराठी सिनेसृष्टीसाठी फार फायदेशीर ठरेल आणि मराठी इंडस्ट्रीत नक्की बदल घडवून आणेल असा विश्वासही यावेळी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केला. तर या पोर्टलची मूळ कल्पना असणारे अभिनेता स्वप्निल जोशी यांनी देखील हे योग्य दिशेने उचललेला पाऊल असून संदीप घुगे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. तसेच या पोर्टल मार्फत नवोदित लेखक नवोदित दिग्दर्शक तसेच नवोदित कलाकारांना खूप फायदेशीर ठरेल असाही विश्वासही य...

Marathi Movie Por Bazaar

Marathi Movie Por Bazaar – पोर बाजार निर्माता – अश्विनी रणजीत दरेकर दिग्दर्शक – मनवा नाईक संगीत – शैलेन्द्र बर्वे गीत – श्रीरंग गोडबोले, कलाकार – प्रदर्शन – १९ सप्टेंबर २०१४ पोरबाजार चित्रपटामध्ये प्रथमच सई ताम्हणकर एका शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अंकुश चौधरी प्रथमच निगेटिव भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटची कथा ही पाच विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील सर्व विद्याथ्यांना आपण ओळखता… चॅम्पियन या सिनेमातून रसिकांसमोर आलेला अनुराग वरळीकर, मनोज जोशी यांचा मुलगा धर्माज जोशी, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर, अतुल परचुरे यांची कन्या सखीला परचुरे आणि आभाळमायामधील अक्षता म्हणजेच स्वरांगी मराठे . मराठी पुस्तके वाचायची आहेत ? तुमच्या शहरात मिळत नाहीत ? मग भेट द्या की सर्व पुस्तकांवर १०% सवलत . ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ. 4.5 out of 5 stars ( ₹298.00 (as of June 15, 2023 08:12 GMT +05:30 - Product prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.) 4.6 out of 5 stars ( ₹240.00 (as of June 15, 2023 08:12 GMT +05:30 - Product prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.) 4.5 out of 5 stars ( ₹325.00 (as of June 15...

रानबाजार वेबसिरिज

रान बाजार सिरीज बघतोय, शेवटचे 2 एपिसोड राहिलेत बहुधा, पण चर्चा करण्यासारखी सिरीज आहे. आधी चर्चा झाली ती प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडीतच्या बोल्ड सिनची. मला वाटतं उगाच ते टिझर टाकले. अजून तरी ते दोन्ही सीन आले नाहीयेत. कथा इतकी ग्रिपिंग आहे की एक एपिसोड जरी फुकट दाखवला तरी लोक पटा पटा प्लॅनेट मराठीचे सबस्क्रिप्शन घेतील. महाराष्ट्रातल्या काही घटनांचे संबंध असू शकतात. पानसेने खूप खतरनाक उडी मारलीय! अनावश्यक शिव्या कमी करता आल्या असत्या. खासकरून प्रेरणा पाटील (माधुरी पवार) विनाकारण शिव्या घालते असं वाटत राहतं. बाकी पात्रे गरज असेल तिथेच शिव्या देतात, पण कुठं कुठं अतिरेक देखील आहे. पोलिस काय किंवा वेष्या काय, उठसूट शिव्या देतच बोलत नसतील. तरीही, शिव्या इग्नोर करून बघण्याईतके जबरदस्त कथानक, सर्वांचाच दमदार आणि आजकाल न दिसणारा परफेक्ट अभिनय.. हिंदीला अस्मान दाखवेल अशी, चुकवू नये अशी सिरीज आहे ही. हो, मलाही तसेच वाटलं आणि प्रचंड क्लिशे आहेत गलथान पोलीस, मग हुशार पण भडक डोक्याचा पोलीस ज्याला निलंबित केलं आहे, तो लगेच येऊन एकेक धागे शोधतो वगैरे कैक इंग्रजी आणि हिंदी सिनेमात हीच थीम आलीये मग त्या राजकीय सोयीच्या भानगडी, उद्योजकाच्या बायको चे पदासाठी अनैतिक संबंध, मनाने चांगली असलेली वेश्या वगैरे काहीही म्हणजे काहिही नवीन नाहीये फक्त हाताळणी वेगवान आहे हीच जमेची बाजू हिंदी आणि इतर साउथ मुव्हिज तसेच हल्लीच्या इतर वेब सीरीज मध्ये आजवर पाहिले ते प्रथमच मराठीत दिसले हाच काय तो एकमेव यू एस पी असावा. प्राजक्ता माळीने उगीच निव्वळ ह्यासाठी वजन वाढवणे सुद्धा डर्टी पिक्चर मधली विद्या बालन स्टाइल मेहनत झाली. अस्स्खल शिव्या ह्या फक्त मालवणीतच छान एन्जॉय करता येतात हे मात्र प्रकर्षाने जाणवले. ...